Келесі
- 56:53
- 116 М.
- 00:55
- 24 МЛН
- 16 күн бұрын
- 00:28
- 8 МЛН
- 3 күн бұрын
- 00:14
- 96 МЛН
- 26 күн бұрын
- 00:16
- 12 МЛН
- 8 күн бұрын
- 18:05
- 295 М.
- 3:47
- 2,5 М.
- 22:56
- 110 М.
- 14:14
- 206 М.
- 10:59
- 114 М.
- 2:13
- 3,1 МЛН
- 2:58
- 5 МЛН
- 2:13
- 2,8 МЛН
- 2:48
- 1,4 МЛН
- 3:19
- 1,3 МЛН
Пікірлер: 435
आपण आपले गानवैभव मुक्तहस्ते उधळीत आहात आणि आमच्या सारख्या सामान्य श्रोत्यांना किती आनंदाच्या अनुभूती देत आहात याची कदाचित आपल्याला कल्पना नाही. आपले किती आभार मानावेत, खरं तर शब्दच पुरणार नाहीत..असेच गात रहा, आपला सुरेल आवाज युगानुयुगे आसमंतात दरवळणार आहे 🙏🙏🙏
@RahulDeshpandeoriginal
3 жыл бұрын
Dhanyawad 🙏🏼☺️
@shreyassaraf7576
2 жыл бұрын
Mr. Kulkarni awsme marathi words u use kya baat hai...
Tai was genius in every sense.Many might not know this, but tai had conposed about 30 ghazals,she had touched every genre in classical music.Not only she immortalized traditional ragas like yaman,bhoop, todi, hansadhwani,jaijaiwanti,gaud sarang but she brought the beauty of jaipur ragas of Savani kalyan,nat kamod, Raisa kannada,lalitagauri,bhoop nat.She also brought agra ragas like Hussaini todi,barwa,pat bihag and immortalized them.She also crafted new ragas like lagan gandhar,anand malhar, Adana malhar.Thanks Rahul dada ,aaj kishori tainchi athvan all khup!
@maheshkoli8980
3 жыл бұрын
Thank you Aditya for providing all the info about Tai, in a way Rahili is documenting all our treasures.
@devanshphadke
2 жыл бұрын
Lagan Gandhar was conceived by Kumar Ji I believe.
@bharatswaghmare8079
3 ай бұрын
Great soul🎉
सहेला रे म्हणजे किशोरी ताई हे इतक डोक्यात बसलय की त्यांच्या शिवाय इतर कोणाचही ऐकल नाही. पण आज तुमच्या आवाजात ऐकून कान परत तृप्त झाले. सुरुवातीला घेतलेले आलाप तर अहाहा. आणि री वर तर रोमांच आले. खुपच छान
राहुलजी .... शतशः धन्यवाद .... आज १० एप्रिल किशोरी ताईंचा जन्मदिन .... त्यांच्या या अविस्मरणीय गाण्याने आजच्या दिवसाची सुरुवात होणे यासारखे दुसरे भाग्य आमच्यासारख्या रसिकांचे असुच शकत नाही .... आपल्या आवाजाबद्दल तरी मी दर वेळेस काय बोलणार .... पण आज त्या गान सरस्वती भरभरुन आपणास आशीर्वाद देत असतील हे नक्की .....
निशब्द!!! कान तृप्त झाले.👌👌खुप वेळा ऐकले समाधान होत नाही.सुंदर. किशोरी ताई 🙏🙏 नतमस्तक 🙏
I discovered Kishori Tai through a small clip from her "Miya Ki Todi" recording, with Pt Purushottam Walwalkar. I listened to it for days, months, I just couldn't take my ears away from that particular bandish. Then I heard several other bandishes, watched her interviews, and I was deeply impressed by her. She was, indeed, an incarnation of Maa Saraswati in the modern times. Thank you for this, Rahul sir. Loving your work, especially all the ghulam ali khan sahab's ghazals that you've sung.
ही बंदिश दररोज सायंकाळी ऐकतो. आज आपण गायिलेली हीच बंदिश ऐकण्याचा योग आला. मन तृप्त झालं, आनंद झाला.
तुमच्या आत केवढ अप्रतिम अणि दैवी संगीत दडलेले आहे ह्याचा प्रत्यय येतो अस विलक्षण गाण ऐकल की... एक मैफिल संपूर्ण ऐकली अस वाटल.. लाँकडाऊन चा कंटाळा कुठल्या कुठे पळाला.. किती धन्यवाद, आशीर्वाद आणि नमस्कार पाठवायचे... We are blessed with your divinity.. Thanks Dear Rahulji
@RahulDeshpandeoriginal
3 жыл бұрын
Thank you 🙏🏼☺️
व्वा व्वा !! अप्रतिम !!! किशोरीताईंच्या ८९ व्या जन्मदिनाची सुरुवात ताईंच्या आवडत्या भूप ने झाली. :) आत्ता च्या ह्या कोव्हिड च्या प्रचंड डिप्रेशन ने भरलेल्या वातावरणात उद्या ची सकाळ काय वाईट बातमी घेऊन येते ही भीती वाटत असते आणि मग अचानक सकाळी सकाळी तुझे सुर कानी पडतात आणि सगळं नैराश्य पळून जातं. ह्यासाठी तुला मनापासून धन्यवाद !!! आपण काय भाग्यवान आहोत नाही का रे राहुल दादा की ह्या जन्मात आपल्याला किशोरीताईना प्रत्यक्षात ऐकता आलं. तुझे शतश: आभार ह्या थोड्या वेगळ्या धाटणीच्या रेंडिशन साथी. अतिशय उत्कृष्ट झालं आहे तुझे रेंडिशन..अगदी ताईंनी ऐकलं असतं तर त्यांना पण प्रचंड कौतुक वाटलं असतं. - प्रसन्न हरणखेडकर
@RahulDeshpandeoriginal
3 жыл бұрын
🙏🏼☺️
देवाचा माणूस दैवी सुर अदभुत अनुभव
वा! दिवसाची सुरुवात 'भूप' च्या प्रसन्न आणि पवित्र सुरांनी झाली! गानसरस्वती स्व. किशोरीताईंची ही 'सिग्नेचर' बंदिश ऐकवल्या बद्दल धन्यवाद देवा ! 🙏🙏
🕉️🌹" जन्म जन्म के लिए बिछुड़ा ना जाए रे"..और बेटा,आपने जो ..री.. लगाया वहा पर ठहराव वाह! रूह को छू गया । संगीत से साधना तक ❤️🙌🎼🙌🎶🙌🎻🙏
@laxmanmarchattiwar7253
3 жыл бұрын
""Sangeet se sadhna tak"" wah kya baat hai ❤️
Excellent rendition. Reminded me to the several concerts of Late Gansaraswati Kishoritai n her Bhuup with same Bandish...Gr8. Many thanks to U...God bless U.
Wowww... this is just so special today. Bhoop cha riyaz kartana he notification was like a blessing 🙏🏻🙏🏻🙏🏻🤩🤩
@Ved-zg2rt
3 жыл бұрын
Yes bhoop is the easiest raag Annasaheb Kirloskar's namunisch charana belongs to the same Devgandharva's Sujan kasa also
@nikhilsonawane9455
3 жыл бұрын
I agree with your note
🙏 राहूल जी.... गान सरस्वती किशोरी ताईं ना भावपूर्ण आदरांजली.. त्यांच्या वाढदिवसा च्या निमित्ताने एक अविस्मरणीय पेशकश....शत् शत् नमन तुम्हाला.. केवढा तो मान सम्मान तुमच्या गाण्यातून.. तुमच्या विस्तार ने समझावणे... हे अशे दैवी आवाज तुमच्यात रूजले आहे....तूम्ही त्यांच्या संगीता ला सुरांना.. पूजले आहे तुमची तपश्चर्या तुमच्या गाण्या तुन इतकी भक्तिभावा नी प्रकट होते ....ते ज्ञात आहे....नुसते निर्मळ आनंद देतां आम्हा सर्वांना.
@RahulDeshpandeoriginal
3 жыл бұрын
🙏🏼☺️
I missed this one earlier..heard today and kept hearing ..it took me to a different realm and heard rendition of Swaranti Kishoritai Amonkar ..thank you so much .❤
There is no greater worship than giving God all of you,this timeless and surreal bandish immortalised by Vidushi,GaanSarawasti Kishoritai Amohnkar brought to us in it's purest form.Its like a garland offering to the almighty with every flower picked with utmost detail, focus and unwavering love and compassion. Kishoritai would be surely blessing you and so happy to see that Indian Classical music legacy is in safe hands.Keep displaying this humility through your music.Waitingggg for the next rendition.
@RahulDeshpandeoriginal
3 жыл бұрын
Thank you so much !
Wow....this is legendary.....listening to "Sahela re" on Kishori Tai's birthday is a special treat for all Indian classical music lovers🌻🙏Thank you, Sir!
खुपच छान! फार सुंदर गायलं! तुमचे खुप खुप आभार! मी आता ६४ बर्षांचा आहे, ही बंदीश जेव्हा प्रथम मी रेडिओवर ऐकली तेव्हा २६/२७ वर्षांचा असेन! तेव्हा ताईंच्या आलापींनी हृदयावर सपासप वार केलं, हृदयाचे तुकडे झाले नाहीत लागलीच, पण एक अवर्णनीय कळ मस्तकाला भिडली! सर्वांगावर रोमांच उठले होते! त्याची तुम्ही आठवण दिल्या बद्दल धन्यवाद!
@RahulDeshpandeoriginal
3 жыл бұрын
🙏🏼🙏🏼
खूप सुंदर दादा. माझी खूप आवडती बंदिश आहे. एक सांगावेसे वाटते की... अब के मिले जो बिछुडन जाये...असे शब्द ऐकलेले आहेत.
On Kishori Tai's Birthday... Listening her song from you... Is like heaven ❤️😇
@monul8816
3 жыл бұрын
You too like classical ?? So I'm not the only youngster here. बघून बरं वाटलयं.🙏🏻🙏🏻🙏🏻
The way you are feeling the raag and using notes to generate emotions is beautiful just like Kishoriji believed sing to express not to impress. It's transcending. This raga has only 5 notes still Kishoriji importalized this raga for centuries. You are keeping her legacy alive.
प्रवास करतोय ❤️❤️ सोबत सरांचं गायन ❤️❤️ आणि काय हवंय ?????????? एवढं Perfection वाह वाह🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम दादा.....किती detail माहिती सांगितली आहेत तुम्ही.......🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌आम्हाला या रागाचा अभ्यास करताना specially सहेला रे बसवताना....खूप फायदा होतोय या vdo चा.....किशोरी ताईंनी घेतलेल्या बारीक पण अवघड हरकती आणि ताना.....खूप छान explain केल्या आहेत तुम्ही....thank you sooo much.... आणि तुम्ही घेतलेली सरगम तर खूपच सुंदर आहे.👏👏👏👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊
राहुलदा किती छान.. शांत पणे डोळे मिटून शांत पणे ऐकततत राहावे.. आपल्या चाॅईस ची माणसं आपल्या आजूबाजूला असणं हा एक वेगळाच आनंद असतो.. इति व.पू. अगदी तसेच आपल्या आवडत्या गायकाला सेमी लाईव्ह ऐकताना वेगळाच आनंद असतो.
खूप छान.शब्द बरोबर पोहोचले.माझा तीन वर्षे वयाचा नातू रेणुका चे बाबा गात आहे त .हे ओळखता येत त्याला.
क्या बात है दादा , खूप खूप सुंदर .....किशोरीताईंची आठवण झाली अगदी 💐🙏🙏
वाह!! आज कितीतरी ठिकाणी हा वाह गेला! खूप दिवसांची फर्माईश पूर्ण केलीत🙏 सुकून.....! अतिशय अतिशय सुरेख! गानसरस्वती विदुषी किशोरीताईना खरीखुरी श्रद्धांजली🙏 त्या स्थिर आणि अचूक स्वराच्या उपासक-अभ्यासक होत्या आणि तुम्हीसुद्धा👌खूप मजा आला....अनेक धन्यवाद🙏
@RahulDeshpandeoriginal
3 жыл бұрын
Anek dhanyawad 🙏🏼☺️
This took our hearts!! Always loved this bandish from Kishoritai and loved your rendition of it!! Thanks so much for this!!
@pervizbhote5689
2 жыл бұрын
Thank you Rahulji. I love to listen to Hindustan Classical music. Studied it, as a kid. Unfortunately, I didn't continue with. But, during this lick down period, you've rekindled the love for it, and though the technical aspect I'm ignorant of, I just enjoy listening to your rendition of songs, and also the way you explore the raags and your explanations. Thank you very much
निर्मळ आनंद... साधनेमधील आनंदाची अनुभूती तुमच्या गाण्यातून मिळते.
I can’t understand music much but listening to this in early morning was most blissful experience. Thank you very much for last one year’s sharing of your hard work - it has been a great journey. Your way of explaining the gandharva and reaching it twice with example was very-2 helpful- something regular cd recordings do not have.
Just mesmerizing ☺️ दादा तुझा आवाज हृदयाला स्पर्श करून जातो खूपच सुंदर ☺️
After listening to kishoritai amonkar.... It was just difficult to digest the fact that someone could sing sahela re! You are a myth buster!!! Thank you tonnes... God bless you
Kishori ताईंच्या आवाजात हे किती वेळा ऐकलं आहे याची गणती नाही..तीच प्रसन्नता आपण म्हणताना देखील जाणवली..आ मिल गाये...सहेलारे ...🙏🙏🙏
@mandarkhadilkar9943
3 жыл бұрын
मी हेच म्हणणार होतो. भूप रंगवायला फार अवघड. सहेला रे हे इतके उत्कट आहे की शास्त्रीय संगीत आहे ह्याचा विसर पडतो. मी हजारोनी वेळा (काही वेळा १९८९ ला अभ्यास करतांना तर दिवसात दहा वेळा) ऐकले आहे.
@RahulDeshpandeoriginal
3 жыл бұрын
Anek dhanywad !
@biologyacademy5131
3 жыл бұрын
Kharay...khup chhan
@shubhibhonsule8423
Жыл бұрын
सहेला रे ही ताईंची सिग्नेचर ट्यून झाली आहे. ही चीज मी रोज रात्री देवाचे स्तोत्र ऐकावे तसे झोपताना ऐकते.मन शांत होते. ताईच्या स्वराची ताकद काय वर्णावी! राहुल, ताईंबद्दलचे प्रेम,आदर तुझ्या गाण्यात दिसून येते.
There can't be a more befitting tribute to Gaan Saraswati Kishori Tai. Your humility while acknowledging the contributions of greats is superb and this really helped you raise your singing to a great height. Once tabla ustad zakir saheb said," none can match Kishori Tai's Raag Bhoop rendition despite practicing it for 100 years." I do agree. Had she been alive today, she must have blessed you hugely for this try.
@RahulDeshpandeoriginal
3 жыл бұрын
Thank you so much ☺️
@280819451
3 жыл бұрын
@@RahulDeshpandeoriginal 🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर!! किशोरीताईंच्या आवाजात हे गाणं कितीतरी वेळा ऐकलंय! It's one of my favorite songs! तू छान गायला आहेस तेही तुझ्या शैलीत!! धन्यवाद दादा ❤️❤️💐💐
Rahulji, Kishori Tai, where ever she is , you make her proud. You are very gifted and divinely blessed with your talent and so are you numerous fans who are lucky to relish and cherish your singing. Thanks for being you... May Lord bless you with lots of peace and love always.
@RahulDeshpandeoriginal
2 жыл бұрын
🙏🏼☺️
केवळ अप्रतिम !!आम्हा सर्वांच्या आवडीची बंदिश, खूप सुंदर झाली. बिलकूल रूह को छू गयी!राहूल ही किशोरीताईंना सुंदर श्रद्धांजली फार फार भावली! 🙏🙏
शुभ्र , स्वच्छ, बेदाग , काय गायकी , काय सूर वाह वाह , मनाची मरगळ आणि सगळी मळवटे पार धुवून निघाली 🙏🙏 धन्यवाद राहुल क्या बात क्या बात वाह जी वाह 👌👌किशोरी ताईंचा जन्म जगल्यासारखं गायलायस ❤️
What a treat Rahulji, Kishori tai had made this one immortal. Refreshed.......In a way Rahulji you are documenting our treasures. Only request that please give a prologue before presentation so that we will be able to know more about our roots, that will include other artists information also. It will go a long way to promote and make the present generation understand classical music, if one tries to brief them about the beauty and how the composition has to be appreciated.
महोदय मैं बहुत कम गायकों से प्रभावित हुआ हूँ उनमें से एक आप हैं सायं की राग भूपाली को प्रातः के समय मे भी आपने इतना अच्छे से निभाया और एक वेदना का भाव लक्षित किया।
@RahulDeshpandeoriginal
3 жыл бұрын
Anek dhanyawad 🙏🏼
Just speechless. Maa Saraswati and Kishori tais blessings with you
आधी मला ह्या विचारानी हसू यायच कि आपले नक्की च केव्हा चे तरी ॠणानुबंध असावेत जे तुमच मुक्त संगीत ,तुमच अनोख पियानो वादन, तुमचा अमूल्य रियाज़, तुमच विनम्र रस ग्रहण ह्या सगळ्यात सहभागी होता येत आहे. मला तो वाचार खरा वाटू लगला आहे. अनेकानेक धन्यवाद राहूल जी 🙏🙏🙏
In the beginning you sounded like Prabhakar karekar ji. Yes ' trance ' and ' goosebumps ' every time I listen to Sahela... Your concluding alap is super.22.27 to 22.29 a touch of Kumar gandharv was there. Wonderful. Keep singing sir. Let the music flow. I have been listening to Kishori ji right since 1965 or 67 Geet gaya pattharone days. Good luck to you
@RahulDeshpandeoriginal
3 жыл бұрын
Thank you 🙏🏼
Your singing is bright spot in this long drawn lockdown, something to turn the day around. Thanks for this gift.
Your singing is precious for us God bless you
I have fallen in love with the effect that Sahela re has🙏.
The first raag which my daughter learned was Raag Bhoop. Alongwith her, I could learn little classical music. Beautiful!!
Listening to your divine voice in the morning is a great treat. You are a great classical singer. Melodius voice.
सर्वोत्तम I had heard tai live in Delhi just casually in an almost empty Ficci auditorium as a student singing this bandish and forgotten recently had a visual flashback of this and started crying. Your singing transports me back to that space May Bhavani bless you !!!
Koti koti dhanyawad... Hi ek amulyabhet ahe... Rahulji.. Pharach apratim
What a performance? Mind-blowing & Fantastic. Love it. You made it.
Absolutely Fantastic! THANKS VERY MUCH.
What a beautiful rendition! Love your voice! Stay blessed👏
Completely classical.your honest effort and respect towards kishori maa all is amazing.though listened it for the first time,yet love to listen 👌👌🙏
वाह् ..खुबसुरत सुरांच समर्पण किशोरीताई आमोणकर जी यांना 🙏🏻👌🏻👌🏻😌 #Legend #Respect 🙏🏻🙏🏻🙏🏻 what we should say in front of you and about this great Legend...no words 🙏🏻🤐 lots of love & Respect to her. Again beautiful attempt of yours 👌🏻👌🏻🎶🎵🎶 and awesome accompany of piano 🎹 and how beautiful childhood ❤️memory of yours...thank you to share all details regarding her singing style🙏🏻👌🏻🎶
राहुल मन कान तृप्त झाले किती सुंदर शब्द आठवत नाहीत योग्म ते तुझी कुमार गंर्धवांची निर्गुणी भजन पण अप्रतिम खुप आशिर्वाद देते
खूप खूप छान काही शब्दच नाहीत सगळ सगळ विसरून जायला झाल शांत वाटल 👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
Unbelievable....wow...what a great tribute to Kishori Tai... Thank u very very much Rahul Sir
Outstanding performance. God bless India and its Music.
This was also my first Raaga at Gandharwa Maha Vidayalaya Delhi. But your Powerful rendition made it so much more beautiful and palpable. I love to see your artistic fingers playing the Piano . May All Pervading lord always protect you from the evil eye.🌸
@RahulDeshpandeoriginal
3 жыл бұрын
Thank you 😊
सकाळ एकदम सुरमय करून टाकलीस राहुल.....सहेलानें वातावरण एकदम भारून गेलंय.... असाच गाता रहा
This is really one of your too outstanding performance
बहुत ही बढ़िया गाया मीठा और पक्के सुर। तान त बहुत ही बढ़िया लगी। गाते रहें और माँ सरस्वती की सेवा में जीवन व्यतीत करें। माँ सरस्वती की कृपा सदैव बनी रहेगी
वा वा सकाळ भु पाली ने आणि ते पण सहेलारे .मस्तच 👌
My most favorite brandish of Gaansarawati Kishori Amonkar simply divine, Tribute to her memories, Thanks fo such a melodious gesture!
व्वा अप्रतिम, शब्दच नाहीत खुपच सुंदर . धन्यवाद
I absolutely love , enjoy and cherish each of your rendition….. i can meditate over it !! 👏🏻❤️🙏🏻🙏🏻
Thank you for choosing this beautiful song. What an unplugged moment. It's a straight soul to soul connect.
What to say! Enjoyed thoroughly. My humble Pranam to the great legend Kishore Tai. 🙏🏼🌺
Too good! Very soothing, genuine! Enjoyed every bit of the music as well as story. ☺😊🙏👍👌
अप्रतिम सादरीकरण दादा खरच दिवसांची सुरवात खूप सुरेल आनंदी झाली खुप खुप धन्यवाद दादा
फक्त भितीने अंगावर काटा येतो असे नाही तर डोळे मिटून शांत पणाने एका.हा माझा अनुभव
Abke *mile* to bichada na jaye.... Sahela re.. ❤️
Very glad to listen to the video today again and again...It has turned out to be a very very special video:-) Kishoritai herself has related in one of the interviews about pure sur taking her in a trans... You are God-gifted and it has come in your genes...the identifying ability of pure sur:-)
@RahulDeshpandeoriginal
3 жыл бұрын
🙏🏼🙏🏼☺️
Beautiful... melodious voice 🙏🙏🙏
Khup purvi pharmaish kali hoti aaj purna kelit Khup khup abhar.... Gansaraswati .... no words ....... Thanx ..... Super duper ke upar ......
Too good! Very soothing, genuine! Enjoyed every bit of the music as well as story. Sapta suran ke bhed.....taan....all of it! Thank you so much!👌👌👌
soothing and melodius singing by Rahul Deshpande...impactful. I can listen to it almost every week.
Blissed to have opened this morning with Rahul ji's Bhoop.. Again a reason to spend this day well.. Pranaams .🌹🙏
Sahel Re was the featured selection in the Indian Classical Music section on board Air India's international flights in 1975 and that is the first time I heard this bandish and have been in love with it ever since . Kishori Tai Amonkar - How can I / weever thank you enough for this !? And , you Rahul ji, have don ejustice to it and her memory .
@RahulDeshpandeoriginal
3 жыл бұрын
🙏🏼☺️
Mast Rahul bhau. Tumhi uttam gaata.
Felt very nice listening to this classical piece. It was very nerve soothing. Thanks.
Aww 🥰 You took Us back to that unforgettable Musical journey. A great tribute to nostalgia of Indian classical Music & Resp .Kishori tai. Indeed an inexplicable emotions you have portrayed ❣️❣️❣️🙏
@RahulDeshpandeoriginal
3 жыл бұрын
Thank you 🙏🏼
Sundar an Apritam.....Classical songs with ur Voice and Mahesh Kale yhana koni tod nahi......
You have sung it so well. Great tribute to Kishori Tai🙏🙏
खूपच छान माहिती समजते भूपच विस्तार Thanks
मैंने आज सुना क्योंकि तब मैं आपसे नहीं जुड़ा था। यह मेरा पसंदीदा है और क्यों ना हो चीज ही दुनिया के उस पार से आई हुई लगती है। अब के मिले तो बिछुड़ न जाए
वा!खूप सुंदर गाण्याने आजची सकाळ .धन्यवाद .
I really feel a need to appreciate your simplicity towards the way you live... And truly it reflects in your honey dripping voice... Masta
One of my favorites from my favorite 😍 thank you.
Just wow.. i do not have words.. thank you dada.. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Wonderful Bhoop Rahul. Immensely soothing and soul stirring. God bless you. Blessed to hear you🙏🏻
Wow..... so so so amazing. Really words fail me. Beautiful raag, great rendering......just love it
सुंदर अप्रतिम....... एकदमच भारी.👌👌
Khoop chhaan!!!! Ahhaha!!! Sunder surmayi sakal!!! Thanks Sir🙏🙏🙏
Rahulji great tribute you gave through your todays singing.Stay always blessed.
I am speechless Sir. It so amazing and soulful 🙏
Wow ... waiting for your song .... apratim ... no words .. thank you 😊
You sound so divine, and your sincerity in trying to explain via exploration and simplyfy an otherwise complicated process, is truly touching ..