No video

Rastyach Karj (रस्त्याचं कर्ज होतं एका बिचाऱ्या झाडावरती) | Spruha Joshi | Marathi Kavita | Poems

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मी माझी एक मराठी कविता सादर केली होती. त्याचा video तुमच्यासोबत share करतेय, आवडला तर नक्की comments मध्ये कळवा.
Editing : Divyesh Bapat
#SpruhaJoshi​ #Marathi​ #Kavita​
------------------------------------**************************----------------------------
DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
___________________________________________________________________
Follow for regular updates about my work on
👉 Facebook : / spruhavarad

👉 Twitter : / spruhavarad

👉 Instagram : / spruhavarad

Пікірлер: 337

  • @ganeshsarale6139
    @ganeshsarale61393 жыл бұрын

    "इथे उगवण्यांच्या आधीच भविष्याची काळजी करायची होती " फारच सुंदर, हळवी, अस्वथ करून जाणारी कविता....

  • @jayantbhave7846
    @jayantbhave7846Күн бұрын

    अफलातून कविता.क्या बात कही.खूब कही. 😮-- जयंत ना.भावे,ठाणे.

  • @aniruddhabarve2178
    @aniruddhabarve21783 жыл бұрын

    डोळ्यात पाणी आलं झाडाची स्थिती ऐकून, त्याच्या हृदयीच्या भावना तुमच्या कवितेतून ऐकून, खूपच बोलकी कविता!

  • @shailasarode5733
    @shailasarode57333 жыл бұрын

    स्पृहा, अगदी अंतर्मुख करणारी कविता आहे, आज जागतिक पर्यावरण दिन त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐकली, ऐकून मन खरच सुन्न झाले... आजच्या दिवशी प्रत्येकाने एक तरी झाड लावू यात.🌱🌴🌲🌿🙏

  • @HINADVISWARAJYA1990
    @HINADVISWARAJYA19903 жыл бұрын

    मी तुला नजराणा द्यावा एवढा कोणी मी नवाब नाही तुझ्या कविता तुझे शब्द यांचा काही जवाब नाही🙏

  • @vrishaligadre9625
    @vrishaligadre96252 жыл бұрын

    हृदय पोखरून काढणारी कविता खूप सुंदर काव्य आता तरी डोळे उघडा निसर्गालाही पोखरून काढायला निघालेत लोकं

  • @snehalgaikwad4675
    @snehalgaikwad46753 жыл бұрын

    Spruha agadi achuk shabdat jhadachi vyatha mandalit .Tumacha shabdasathata avarniy ahe .Kuthalya banket hay shabdan che jadjavahir deposit karta ? Dhanyavad , dil khush kar diya . 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @mukulhendre
    @mukulhendre Жыл бұрын

    अहाहा, नेहमीसाखीच सुमधुर, कल्पक, झाडांवरच्या फुला-पानांनी डवरलेली नि विचारसरणीला आयाम देणारी... कविता

  • @ushakulkarni3328
    @ushakulkarni33283 жыл бұрын

    कविता छानच. आजकाल काही वृद्धांची परिस्थिती अशीच आहे. कत्तली ऐवजी वृद्धाश्रम आहे. जो कत्तली पेक्षा त्रासदायक आहे.

  • @adityasurve8106
    @adityasurve81062 жыл бұрын

    मनं हेलावलं 'रस्त्याचं कर्ज होत एका झाडावरती ' हे काव्य ऐकून. विलक्षण धारधार रचना, आणि तेवढचं धारधार सादरीकरण. झाडाचं मनं पिळवतून टाकणार सत्य जीवन.🙏🙏🙏

  • @dhondiramdeshpande-uc2iz
    @dhondiramdeshpande-uc2iz Жыл бұрын

    कविता ऐकतच राहावं असं वाटतं!!सुंदर सादरीकरण!!! लहानपण देगा देवा

  • @atharvapalaskar4649
    @atharvapalaskar4649 Жыл бұрын

    हे ह्रदयद्रावक कटु सत्य आहे , विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षांची कत्तल थांबावी किंवा किमान यावर पर्यायी शाश्वत असा तोडगा तरी निघावा, असेच वाटते मनापासून.

  • @kalesofpune6764
    @kalesofpune6764 Жыл бұрын

    लहानपणीचा पुणे विद्यापीठ रस्ता डोळ्यासमोर आला. पूर्णपणे रस्त्याला सावली देणारा आणि उन्हे झाकणारा. स्वतःच्या पारंब्या मला खेळायला देणारा.

  • @sonalikulkarni4443
    @sonalikulkarni4443 Жыл бұрын

    छानच

  • @madhurivaidya8925
    @madhurivaidya89253 жыл бұрын

    कविता ऐकून डोळ्यात पाणी आल. माझ्या घराच्या बाजूने आसलेली दाट छायेची झाडं सुध्दा गहिवरली आसतील स्पृहा कविता ऐकून.

  • @patilharshal4483
    @patilharshal4483 Жыл бұрын

    काय भन्नाट कविता आहे ताई, अप्रतिम, खूप निरागस भाव व्यक्त केले ताई असं व्यक्त होणं गरजेचं होत आणि तुम्ही ते केलं एकच नंबर 🤟🤟🤟👌👌👌👌

  • @aishwaryachavan2879
    @aishwaryachavan28792 жыл бұрын

    अप्रतिम कविता ! अप्रतिम सादरीकरण! अतिशय मार्मिक आणि चपखल अशी कविता... तुला खूप छान सुचत स्पृहा ताई...

  • @prathamkasar9758
    @prathamkasar97583 жыл бұрын

    खूपच सुंदर कविता मॅम.💐

  • @pearlsofmind5773
    @pearlsofmind57733 жыл бұрын

    अप्रतिम old Mumbai punyacha Highway sathavla. Dolya samorach aahe sare.

  • @dnyandabhujbal9871
    @dnyandabhujbal98712 жыл бұрын

    खूप छान lihali ahe hi kavita..आपल्या पर्यावरणाच्या सध्याच्या वास्तवाचे कटू सत्य

  • @alkalimaye4071
    @alkalimaye4071 Жыл бұрын

    स्पृहा तुझ्या सारखेच मी व माझी मैत्रीण नीलिमा झाडं वेड्या आहोत. आम्ही अनेक ठिकाणी झाडे लावली आहेत आणि लावतो आहे.

  • @vjadhav844
    @vjadhav8443 жыл бұрын

    सध्या हेच होतंय हल्ली..रस्ता रुंदीकरणाच्या नादात बळी जातोय मात्र झाडांचा. अतिशय सुंदर ह्रदयपर्शी रचना. सुंदर सादरीकरण.

  • @vichardhaaraa1501
    @vichardhaaraa15013 жыл бұрын

    खूप सुंदर कविता जीवाला चटका लावून जाणारी

  • @samruddhikadam2038
    @samruddhikadam20383 жыл бұрын

    खुप सुंदर बोलले वास्तव समोर आले आणि डोळे पाणावले अतिशय सुंदर कविता आणि सादरीकरण👌👌👌👌😊💐

  • @vasudhakardale920
    @vasudhakardale9203 жыл бұрын

    स्पृहा, अतिशय सुंदर कविता.... थेट मनाला भिडणारी काव्यरचना. संकल्पना, शब्द, तुझा गोड आवाज, सादरीकरण... सगळंच.. नेहमीसारखं अप्रतिम!! अखंड यशस्वी वाटचालीसाठी.... मनापासुन खुप खुप शुभेच्छा...🙏🙏 🎊🎊🎊🎊

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil29723 жыл бұрын

    आजची कविता ऐकून अर्थ आनि मतितार्थ दोन्ही जाणवतात........ म्हंटल तर फक्त झाडाची व्यथा अन म्हंटल तर लोकशाही चा उडालेला फज्जा........ तुझ वाचन ही फार सुंदर

  • @SanjeevaniBhelande
    @SanjeevaniBhelande3 жыл бұрын

    Sensitive writing spruha excellent

  • @gauravumap4605

    @gauravumap4605

    3 жыл бұрын

    love u spruha khup goad distey

  • @sandeeplimaye5026
    @sandeeplimaye50263 жыл бұрын

    काय जबरदस्त कविता आहे खूपच छान

  • @vasantpawar512
    @vasantpawar5129 ай бұрын

    सुंदर कविता, अगदी तुझ्या सारखी.. ❤

  • @Softtouch1234
    @Softtouch12343 жыл бұрын

    केवढे हे क्रौर्य! (पृथ्वी) क्षणोक्षणि पडे, उठे, परि बळे, उडे बापडी, चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झांपडी; किती घळघळा गळे रुधिर कोमलांगांतुनी, तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी. म्हणे निजशिशूंप्रती, 'अधिक बोलवेना मला, तुम्हांस अजि अंतिचा कवळ एक मी आणिला; करा मधुर हा ! चला! भरविते तुम्हां एकदां, करो जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा ! अहा ! मधुर गाउनी रमविलें सकाळी जनां, कृतघ्न मज मारितील नच ही मनीं कल्पना ! तुम्हांस्तव मुखी सुखें धरुनि घांस झाडावरी क्षणैक बसलें न तों, शिरत बाण माझ्या उरीं ! निघून नरजातिला रमविण्यांत गेले वय, म्हणून वधिलें मला ! किति दया ! कसा हा नय ! उदार बहु शूर हा नर खरोखरीं जाहला वधून मज पांखरा निरपराध कीं दुर्बला ! म्हणाल, 'भुलली जगा, विसरली प्रियां लेंकरां' म्हणून अतिसंकटें उडत पातलें मी घरा; नसे लवहि उष्णता, नच कुशींत माझ्या शिरा, स्मरा मजबरोबरी परि दयाघना ईश्वरा. ' असो; रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी म्हणून तरुच्या तळीं निजलि ती द्विजा भूवरी; जिवंत बहु बोलकें किति सुरम्य तें उत्पल, नरें धरुनि नाशिलें, खचित थोर बुध्दि, बल. (वसंततिलका) मातीत ते पसरिले अतिरम्य पंख, केलें वरी उदर पांडुर निष्कलंक; चंचू तशीच उघडी, पद लांबवीले, निष्प्राण देह पडला ! श्रमही निमाले ! - नारायण वामन टिळक

  • @sanjayshinde1787
    @sanjayshinde17872 жыл бұрын

    खूप छान कविता 👌... आपल्या त्या xerox पेपर ,furniture वरती , कापलेल्या झाडाचं कर्ज असतं...! शाळेची पुस्तक, news पेपर, पॅकिंग च्या नावाखाली, झाडाचं कत्तल करणं चालूच असत, आपल्यामुळे व्व्याजच मात्र वाढत होत... व्याज कधी फिटेल माहीत नाहीं, पण झाडाचं कर्ज मात्र माणसावर वाढत होत

  • @nisargthewajapuyagadya2916
    @nisargthewajapuyagadya29162 жыл бұрын

    अप्रतिम ,विखारी सत्य ते हि इतक्या कल्पकतेन मांडलय ,वा क्या बात😍

  • @AkashBharari
    @AkashBharari3 жыл бұрын

    अप्रतिम स्पृहा.... वास्तव मांडलं खुप वाईट वाटत अस घडताना रस्त्यासाठी लाखो झाड तोडली जातात पण पुन्हा तेवढी झाड लावली जात नाही.... आणि खरंच सत्तेपुढे , अधिकारपुढे कोणाचं काही चालत नाही

  • @goshtimanatalya
    @goshtimanatalya2 жыл бұрын

    अफाट सुंदर कविता !! कवितेतील मुळ सरळ आशय तर हृदयद्रावक आहेच, पण झाड हे मरत्या किंवा मृत नात्याचे आणि रस्ता हे तथाकथित व्यावहारिक (?) निर्णायकाचे रुपक मानून ऐकताना अजूनच भावस्पर्शी होते.

  • @shabdashree393
    @shabdashree3933 жыл бұрын

    वाह स्पृहा! सरंजामशाही वर लोकशाहीचा वरदहस्त आहे...!! खूप काही बोलली तुझी कविता....

  • @kuntishirshad6435
    @kuntishirshad64353 жыл бұрын

    I love you spruha didi. खूप सुंदर आणि हृदयस्पर्शी कविता.

  • @dattabhujbal8848
    @dattabhujbal88483 жыл бұрын

    Just don't know what to say ,so perfectly explained current situation symbolically. We need to rethink our approach to ourselves ,what are doing to this nature. We are not only the living part of nature .we are the most latecomers in here and squashing all other living creatures habitat just makes me restless and very anxious . Thanks you for your powerful words .it'll really help to reach the message to majority of crowd out there

  • @ravibhoskar
    @ravibhoskar3 жыл бұрын

    खूप स्पृहणीय !!!!! रस्त्याचं झाडावर कर्ज आहे ही कल्पनाच हृदयस्पर्शी 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi19922 жыл бұрын

    Great spruha , prakruticha vinash kelyashivay navi sanskriti ghadat nahi , khandav van jalalya pasun cha ha itihas aahe... Aata nidan gadkari zade na kapata tyanche sthalantar karata yave mhanun khup prayatna karit aahet..

  • @sachinshinde8283
    @sachinshinde82836 ай бұрын

    Apratim Kavita Spruha.Nice.

  • @premkhandare617
    @premkhandare6173 жыл бұрын

    Wa क्या बात है, शालित गुंडाळून मारणं छान जमल 😀👍

  • @shwetaahire4041
    @shwetaahire40412 жыл бұрын

    Wa wa wa. Vastav vadi Kavita.

  • @mimalti3980
    @mimalti39802 жыл бұрын

    Kharch khup kahita. Rastya warchya zadanchi amhi kattal dolyani pahili, mann radat hote pan amhi kahich karu shakat nhavto

  • @snehaldeshpande6841
    @snehaldeshpande68412 жыл бұрын

    अप्रतिम! काळजालाच हात घातलास स्पृहा! 🌹

  • @manojbagadekar3256
    @manojbagadekar32563 жыл бұрын

    ग्रेट कविता स्पृहा ❤️ दिवसेंदिवस तुझ्या कवितांमध्ये defth वाढत आहे ❤️ Keep it up Spruha 👍

  • @marathisanskar
    @marathisanskar3 жыл бұрын

    एकदम मस्त👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @pritambhandarkar3100
    @pritambhandarkar31003 жыл бұрын

    Kay kalpana dokyat yetat tumchya. Tumchyakade shabdacha khup balance aahe. Parat parat eikavishi vatate tumchi kavita. Asech program karat raha.

  • @nayanagurav8211
    @nayanagurav82113 жыл бұрын

    अर्थपूर्ण कविता प्रभावी सादरीकरण👌👌👌

  • @anuradhainamdar4070
    @anuradhainamdar40703 жыл бұрын

    कवितेचे शब्द बोलतात,त्याच्या कित्येक पटीने त्याचा आशय बोलतो.त्याचा अर्थगर्भ खोल होतो ज्याच्या त्याच्या अनुभवांवर! तसाच हा अनुभव! स्पृहा त्याची अनुभूती तुझ्या वाचनाने अजून जाणीव पूर्ण केली! धन्यवाद!

  • @prempinks
    @prempinks3 жыл бұрын

    ताई अगदी सध्याची परिस्थिती तु ह्या कवितेतून मांडली आहे.... झाडा सोबत च तिथल्या समाजाची पण तीच अवस्था झाली आहे.. मनाला खुप चटका लावून गेली हि कविता

  • @sheetalraghuvanshi5238
    @sheetalraghuvanshi52383 жыл бұрын

    वा खूप सुंदर अर्थपूर्ण👌👌 स्पृहा तुम्ही सादर ही खूप छान करता💐

  • @jagrutidukare6327
    @jagrutidukare63273 жыл бұрын

    अतिशय सुंदर.... मनाला लागेल अस काही तरी....

  • @bhalchandrawakchaure377
    @bhalchandrawakchaure3773 жыл бұрын

    फार सुंदर कविता.तुम्हाला परमेश्वराने चांगली प्रतिभा दिली.आर्तता मनाला भावली.कविला धन्यवाद.

  • @mrunalsane9477
    @mrunalsane94773 жыл бұрын

    फार सुंदर कविता.....'आता सगळीकडेच तळतळत्या सिमेंटचं साम्राज्य आहे.' अशी परिस्थिती आहे.

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar1593 жыл бұрын

    स्पृहा, ही तुझी कविता आहे? फारच धगधगती, आपलं जिणं क्षुद्र, कोतं ठरवणारी, गळ्यात आवंढा आणणारी आणि षंढपणा अधोरेखित करणारी.

  • @sayaligaikwad4745
    @sayaligaikwad47453 жыл бұрын

    कवितवाचन खूप छान करतेस तू स्पृहा ताई 🙂🙂

  • @gokulshinde9780
    @gokulshinde97803 жыл бұрын

    सुरेश भट यांची कविता ती तुम्ही एैकवावी अशी इच्छा आहे विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही..... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sunildesai6004
    @sunildesai6004 Жыл бұрын

    खूपच सुंदर,काळजाला भिडून गेली कविता😢

  • @narayankharat7232
    @narayankharat72323 жыл бұрын

    अतिशय सुदर रचना आणि सादरीकरण.मन हळहळलं.

  • @shubhadamahajan2131
    @shubhadamahajan21313 жыл бұрын

    अशा रस्त्याने जाताना भकास वाटते

  • @shanidalave885
    @shanidalave8853 жыл бұрын

    फार सूंदर कवीता आहे।

  • @lagorimarathihindipoetry9113
    @lagorimarathihindipoetry91133 жыл бұрын

    अतिशय व्यापक शब्दांत झाडाची व्यथा मांडलीत👌👌.

  • @SatishDudhadkar
    @SatishDudhadkar3 жыл бұрын

    ऐवढा भावूक झालो मी ही कविता ऐकून... अतिशय उत्कृष्ट विचार...!

  • @rameshmahajan366
    @rameshmahajan3663 жыл бұрын

    रस्त्यांमुळे झाला 'विकास'आसमंत झाला भकास !

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar093 жыл бұрын

    खूपच मार्मिक. सटिक

  • @KishorBhagwat
    @KishorBhagwat3 жыл бұрын

    खूप सुंदर रचना आणि सादरीकरण

  • @revatipande3190
    @revatipande31902 ай бұрын

    वाह!!!!

  • @wasudeowadikar3796
    @wasudeowadikar37963 жыл бұрын

    वा व्वा अप्रतीम. काय संताप दडलेला आहे.

  • @YashrajDev82
    @YashrajDev823 жыл бұрын

    सरंजामशाही आणि लोकशाहीच नातं नकळत स्पष्ट केलंत , अप्रतिम रचना 👍👍

  • @pankajbadgujar3662
    @pankajbadgujar36624 ай бұрын

    अप्रतिम कविता❤

  • @sanjeevdalvi5578
    @sanjeevdalvi55782 жыл бұрын

    फार बोलकी कविता.

  • @beenadhakras1989
    @beenadhakras19893 жыл бұрын

    सुंदर आणि अगदी अर्थपूर्ण कविता!👍

  • @madangarud
    @madangarud3 жыл бұрын

    मनाची जखम भळभळली.

  • @dattachathe8744
    @dattachathe8744 Жыл бұрын

    Nice poem

  • @hemabhatwadekar9706
    @hemabhatwadekar97063 жыл бұрын

    खूप छान. मनाला भिडणारी

  • @pallaviparth7
    @pallaviparth73 жыл бұрын

    कोकणाच्या रस्ताला लागणारे सगळे वड त्यांच्या रूंद पसरलेल्या पारंभ्या लहानपणी वाटायच किती खोल ह्या रूतल्या असतीव(किती सहज उकरल्या गेल्या😔) त्या जितक्या पसरलेल्या तितका तो वड जुना हे बाबांच आवरजुन सांगण... बघ जाम...... स्पशृन...... गेली बघ कविता 😢 दुखःवलस बघ ! कवाता ज्यांनी लिहीलेय त्यांना नम्र🙏🏻 ! पल्लवी...

  • @Education-ks5bq
    @Education-ks5bq3 жыл бұрын

    सुंदर कविता आणि वाचन

  • @sandhyakadam7055
    @sandhyakadam70553 жыл бұрын

    अप्रतिम 👍👍

  • @madhavdole9788
    @madhavdole97882 жыл бұрын

    उत्कृष्ट कविता व अप्रतीम सादरीकरण

  • @vidyapatwardhan4049
    @vidyapatwardhan40493 жыл бұрын

    अतिशय सुंदर आशय व वाचन!!

  • @advmanojnsuryawanshi4794
    @advmanojnsuryawanshi47943 жыл бұрын

    प्रगती च्या नावाने आपन निसर्गावर अतिरेक करतो आहे. खुप भारि माडंनी

  • @user-gc2lu6rz5k
    @user-gc2lu6rz5k2 ай бұрын

    अप्रतिम ❤❤❤❤

  • @mohanvaidya3719
    @mohanvaidya37193 жыл бұрын

    khoop khoop sundar

  • @kishormisal5776
    @kishormisal57763 жыл бұрын

    हृदय स्पर्शी

  • @shubhangideshkar3146
    @shubhangideshkar31463 жыл бұрын

    सुरेख कविता.

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere3 жыл бұрын

    वाह. आता पर्यंत ची सर्वात दर्जेदार कविता.👌👏

  • @Cops_Anil_Wagh
    @Cops_Anil_Wagh3 жыл бұрын

    नमस्कार स्पृहा ताई, प्रथम तु ही कविता अप्रतिम सादर केली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. जेव्हा मी ही कविता ऐकत होतो तेव्हा अस वाटत होतं की झाडेच आपल्यासोबत त्यांचं दुःख व्यक्त करत आहे. त्यातच तुझं ते मराठीमध्ये बोलणं हे मला खूप आवडतं. कारण तु जेव्हा मराठीमध्ये बोलते तेव्हा ते कुठेतरी मनाला प्रेरणा देऊन जात. माझी एक विनंती आहे की सुरेश भट यांची 'विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही' ही कविता सादर करून तुझ्या शब्दात या कवितेवर थोडं बोलावं.🙏

  • @nisha6488
    @nisha64883 жыл бұрын

    अर्थपूर्ण कविता 👌👌. खरच रस्त्यासाठी झाडांची कत्तल मलासुद्धा बघवत नाही.

  • @vishwanathdatye1036
    @vishwanathdatye10363 жыл бұрын

    सुंदर कविता आणि सादरीकरण...

  • @gangadharmore9022
    @gangadharmore90223 жыл бұрын

    खुप छान कविता

  • @nikhilpalande
    @nikhilpalande2 жыл бұрын

    किती सुंदर लिहिलंय

  • @rammahalle8612
    @rammahalle86123 жыл бұрын

    Good one🙌🙌 Sustainable development is key to mankind. Save trees. Save Earth

  • @akshayyadav7554
    @akshayyadav75543 жыл бұрын

    अप्रतिम.... आमच्या गावा मधून जाणाऱ्या स्टेट हायवेने सुद्धा अशाच कितीतरी झाडांची कत्तल केली आहे

  • @sakshifusekar1587
    @sakshifusekar1587 Жыл бұрын

    Heart touching......Apratim

  • @sarikanivalkar7835
    @sarikanivalkar78353 жыл бұрын

    Khup chan tai kavita

  • @nivruttigalande4220
    @nivruttigalande42203 жыл бұрын

    Fantastic line for environmental & nature lovers.. 💐 💐

  • @kishorbhangale1887
    @kishorbhangale18873 жыл бұрын

    Khup chan kavita .

  • @sandeepborker6642
    @sandeepborker66428 ай бұрын

    लय भारी जिवंत

  • @sachinshinde007
    @sachinshinde0073 жыл бұрын

    लय भारी

  • @durgadaslingayat7209
    @durgadaslingayat72093 жыл бұрын

    खुप खुप खुपच छान कवीला धन्यवाद, स्पृहा तु कवीता आमच्या पर्यंत पाचव्या बद्दल तुझे आभार.

Келесі