हल्ली प्रेमात फार मोठा भ्रष्टाचार आहे. - कवियत्री गुंजन पाटील. | Short News Marathi
Short News Marathi
कमी वेळात जास्त माहिती
त्याच बरोबर अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच आमच्या संपर्कात राहण्यासाठी फॉलो करा.
Facebook - profile.php?...
KZread - kzread.info/dron/Ok6.html...
Instagram - / short.newsmarat. .
Twitter- shortne56094458?t...
Пікірлер: 243
व्यंग आणि वास्तविकता याच संमिश्रण असलेली अप्रतिम कविता...❤😂
सही है सही है बोलणार्याच्या प्रेमात भ्रष्टाचार आहे 😅😂
खूप छान कविता ताई ...आज चे वास्तव आपण वर्णन केले तुम्ही ..खरंच आज आपण पाश्चिमात्य संस्कृती अवलंबत आहोत .. भारताची मात्र विसरत चाललो . काय हा भ्रष्टाचार आहे .
खूपच मार्मिक अशी शब्द रचना मांडली आहे ताई 💯🤞🏻👍🏻
पूर्ण ऐकून देत नाही,मध्येच बोंबलतात,हा शिष्टाचार बंद करा,
खुप छान कविता.... मनाला भिडणारी रचना... सादरीकरण सुध्दा भारी
हा..सही सही म्हणणाऱ्यांने फार मधैच घाण केली आहे...नाहीतर कवीता खुपच छान होती...
@SG-yw1hz
Жыл бұрын
त्याच काम आहे आजच त्याला बोलणंच आहे 😂😂😂 ना तिला ना त्याला कोणालाच भेटल नाही 😂😂😂😂 आज रात्री फुल्ल कार्यक्रम आहे😂😂
@kishorpardeshi8886
2 ай бұрын
Your right, asel koni shishatachari
अप्रतिम आणि अप्रतिम ही कविता आहे बेटा.... जेष्ठ साहित्यिक म्हणून याच विषयांवर फक्त शब्दरचनेत बदल असलेली "प्रेयसी च्या लग्नातील जेवण" ही कविता तुझ्या या कवितेला माझ्यातर्फे तुला गिप्ट....
सुरेख शब्द रचना खूप छान ताई हे एक वास्तव सत्य आहे 99% प्रेमात भ्रष्टाचार आहे 1% अजूनही खरे प्रेमी जीवंत आहेत
@dnyaneshkavhar3184
23 күн бұрын
त्या 1 % ला कोरोणा झालाय .!!
आज च कल्चर एकदम फिट है भाई कविता तशी वास्तव आहे ताई.....
अप्रतिम वाक्य रचना...👌👌👌 खूपच छान.... 👍👍👍
खूप सुंदर आहे कविता ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान कविता गुंजन
अप्रतिम 👌👌👌👌😊😊👏👏👍🙏
अंबाजोगाईत एेकली आहे ही कविता. अभिनंदन ! 🌳
हा मधा मधा बोलत कोण होता काय माहित... सगळी कवितेची माज्या गमावली... क्या बात क्या बात करत... बिनडोक...
Superb अप्रतिम शब्द रचना
अप्रतिम आहे
अगदी बरोबर आहे ताई, प्रेम कोण करतो. जो तो आपला फायदा कुठे होतो हेच शोधत असतात.
वा बहुत खूब बहुत बढीया.
खरोखर अप्रतिम आणि मार्मिक कविता आहे. मीं शेअर केली आहे.
सही है सही हैं म्हणर्याच्या आईचा दाना...तू चांगल्या कवितेची वाट लावली.माझ्या भाषेत सांगायचं झालं तर तूच कवितेत भ्रष्टाचार केला..
@somnathnitore8608
Жыл бұрын
😂
@yogeshm621
Жыл бұрын
😂
@KS-ty5jb
Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂... Ydzv
@bharatdhaygude7611
Жыл бұрын
😂😂😂
@akashnemane5593
Жыл бұрын
वा 😂😂😂
खूप खूप छान कविता
खुप सुंदर कविता धन्यवाद खरं आहे.सार
अगदी न्यू जनरेशन वर कविता ताई. खूप छान
सुंदर कविता
खूप छान कविता 👍 👍
👌👌खुपच छान😊
अप्रतिम गुंजन मॅम
कवितेचे शीर्षक छान आहे आणि प्रेमात फार भ्रष्टाचार आहे❤😂
खूप छान🎉🎉🎉
Tarunaichya prem bhavnecha zalela bajar mandanari Vastav kavita , very nice
खुप छान कविता आहे
खर प्रेम राहील पण 😢😢
एकदम बरोबर बोले कसला प्रेम सगळं फायनान्स वर चाल आहे 😂🤣😂
@Filmywood_007
Жыл бұрын
😂
ये सारखं सई है सई बोबलू नको, क्या बात, क्या बात मूळ कविता रताळ वाटते.
@rajarametame6186
Жыл бұрын
सुन्दर के कविता। अभिनंदन
मस्तच 👌
❤ हो ना खूप प्रेमात भ्रष्टाचार आहे ....❤❤❤❤
अतिशय सुंदर ताई
खूप छान कविता आहे 👌👌👍👍
अप्रतिम रचना
अगदी.बरोबर.व.ताई.
Amazing.100/.Right.
अगदी खरे आहे
खरच खुप छान
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
Ydz आहे का हे..मधे मधे बोलणारा..छान त्या ताई कविता बोलत होत्या..आणि ह्याच काय मधे मधे चालु..सर्व मज्जा घातली...पण ताई छान होती कविता..fkt ह्याचा आवाज edit करा video मधून..पुन्हा ऐकला मजा येईल....
@KS-ty5jb
Жыл бұрын
😂😂.. YDZV
@rohannighut2405
Жыл бұрын
Right bro👍😂
@somnathmore6858
Жыл бұрын
ते बेकुब आपला नाही नक्की...
@abhicommando5200
11 ай бұрын
😂😂😂😂😂
@amitsalve6277
7 ай бұрын
खरं आहे, हा मध्येच कोण भुक्तोय, सही हे सही है करतोय🤨🧐🧐🧐🧐👊👊👊👊👊👊👊 बकी काविता ❤❤
अगदी बरोबर
आमच्या J.E.S College ला आल्या होत्या हीच कवीता म्हणाल्या खुप भारी वाटल......
🎉 khup chan shabd rachana
छान कविता आहे एकच नंबर
खूप छान कविता ताई..
क्या बात है , तुझा जन्म सार्थक झाला.कारन आताच्या पिढीला तुझ्या मुळे स्वच्छ व सुदर आरसादिसला. बघु कोण कोण आपला चेहरा मेहरा बोलण्याचा प्रयत्न करतोका?
अप्रतिम ताई खूपच सुंदर कविता
खूप छान कविता व सादरीकरण पण
Khup Chan kavita
शांत राहा
Khup chan
अप्रतिम
Khupch Chan aahe kavita madam
ही कविता आजच्या राजकीय स्थितीला देखील लागू पडते. .. ! *
'कवयित्री' हा शब्द योग्य आहे.
Very good 👍
बाळा , अजिबात थांबू नको !!! सरस्वती तुझ्या जिभेवर आहे !!! बेधडकपणे जे उमलून येतयं मनात ते उलडत रहा !!!
खुपचं छान.
Spur..
Best aahe
Kya bat badiya
खुपछान
Akadam barobar ahe🎉🎉😮
१ no sister 👍👍👍
❤❤❤Super
Kya bat he....mhananara bhasadya awajacha kon ahe ha
👌👌💯💯
सही है सही है मनालय tychhe दातच पाड़ाव वटालेत ..... मोटा shyr aaslyvani पच पच कराल्य..
Tai khub jordar
लय भारी
Ek supatta kaviyatri
❤
Very nice
1:57 🙌🙌
खुप छान
लय लय लय लय भारी गुंजन मॅडम कडक
Super Duper Kavita 🔥👌💯
supr👌👌👌
Nice mam...
👌👌👌
खूपच छान.😅😅
छान
Excellent. Didi. ...... ......
Tai mala khup chan vatl hi kavita eeku as vaty eekavtch rahav
Nice ❤
मधी बोलणाऱ्याने कवितेत भ्रष्टाचार केलाय
Chhan
🙏🌹🌹🙏
Right
Nice madam ❤❤
Nice
😊😊
😊😊😊😊😊❤🎉