Short News Marathi

Short News Marathi

शॉर्ट न्यूज मराठी

तुमच्या सेवेत..


आमचा प्रयत्न आहे की तुम्हाला
मिळाव्यात राज्य, देशासह जगभरातील बातम्या अचूक, अर्थपूर्ण आणि अगदी थोडक्यात.


राजकीय, सामाजिक, गुन्हे,
क्रीडा, शासन, प्रशासन,
न्यायव्यवस्था, आरोग्य क्षेत्रातील घडामोडींसह सर्व क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.

आणि हो आमच्याकडेच असतील आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशांच्या अनमोल गोष्टी

कमी वेळात जास्त माहिती देणारे शॉर्ट न्यूज मराठी यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.

त्याच बरोबर अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच आमच्या संपर्कात राहण्यासाठी शॉर्ट न्यूज मराठीच्या फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंटलाही लाईक आणि फॉलो करा.

तुमच्या सूचनांचे स्वागत.
प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार.

*Short News Marathi*
कमी वेळात जास्त माहिती

For Business Enquiry Email:[email protected]

Пікірлер

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng24405 күн бұрын

    Great 😂experience

  • @RaviPawar-tq5bf
    @RaviPawar-tq5bf7 күн бұрын

    स्वार्थ आणि मतलब शिवाय काहीही कळत नाही फक्त वासनाधीन असतात काही मुली आणि म्हणून त्यांना त्याचा परीणाम भोगावा लागतो या मुलींना सुंदर सुसंस्कृत समजदार मुलगा पसंत पडत नाही आणि या बरोबर वासनाधीनच्या गळ्यात माळ टाकतात आणि तो यांना सहा महिने मनासारखे वागवतो व नंतर यांना गुलाम बनवतो व एका मुलची आई झाल्यावर सोडून देतो मग या कोणाच्या पण गळ्यात माळ टाकायला तयार होतात आणि काही स्वतः हून समाप्त होऊन जातात इतके कळते यांना

  • @umeshgaikwad5736
    @umeshgaikwad57367 күн бұрын

    🙏🙏This is tru line your kavita and reality of relationships

  • @SomeshyorHake
    @SomeshyorHake9 күн бұрын

    सहा कोटी कुट गेला

  • @gayatripatil1107
    @gayatripatil110710 күн бұрын

    Khup chan 👍🏻👍🏻👍🏻

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar977010 күн бұрын

    दादरला सरकारनामा बघीतला होता रोल छोटा असला तर सर्वांच्या लक्षात राहील

  • @dilipshastri7198
    @dilipshastri719812 күн бұрын

    फारच छान

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav603913 күн бұрын

    अगदी बरोबर आहे एकावर कोणाचेही भागत नाही सगळीकडे भ्रष्टाचार😂

  • @kailasbarahate
    @kailasbarahate15 күн бұрын

    आख्खी व्यवस्था पणाला लावली आमच्या जिल्ह्यात जबरदस्तीने आंतर जातीय विवाहासाठी प्रशासनाने २००४ पासुन. त्यामुळे प्रशासन चालविणारे माणस ओळखा ?

  • @hanumantaware
    @hanumantaware19 күн бұрын

    भाटचार.पेम.नवरा.सोडतात.शेजारे.घेतात.भटचारपेम

  • @sachinbaladhye5687
    @sachinbaladhye568720 күн бұрын

    Tu pagal zala ahe

  • @nandukumarmate7135
    @nandukumarmate713523 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @pawarb6647
    @pawarb664725 күн бұрын

    Very beautiful poem i like it 👌

  • @pandurangtaur6271
    @pandurangtaur627127 күн бұрын

    Only one बीडकर........

  • @PurvaChavan-n6n
    @PurvaChavan-n6n28 күн бұрын

    Chhan ❤

  • @LumbiniWahule
    @LumbiniWahule29 күн бұрын

    Good ❤❤❤❤❤

  • @aniketgadale6841
    @aniketgadale6841Ай бұрын

    म्हणूनच मुलांचं त्यांच्यात गळत

  • @shrikrishnakalkar3337
    @shrikrishnakalkar3337Ай бұрын

    खूप छान कविता गुंजन

  • @SanjayBachate-mm6tu
    @SanjayBachate-mm6tuАй бұрын

    .❤❤❤🎉🎉

  • @sharaddalvi7970
    @sharaddalvi7970Ай бұрын

    Nice ❤

  • @KanchanBangar-qo4xx
    @KanchanBangar-qo4xxАй бұрын

    खूप खूप छान कविता

  • @sagarnilesh9352
    @sagarnilesh9352Ай бұрын

    मुली प्रत्येक bf हे फक्त पैशासाठी करतात....कारण त्यांना घरातलं पुरत नाही....😅

  • @bhimgaikwad6976
    @bhimgaikwad6976Ай бұрын

    Best..

  • @ravikale4421
    @ravikale4421Ай бұрын

    खूप छान🎉🎉🎉

  • @user-jz9fo2pp4l
    @user-jz9fo2pp4lАй бұрын

    शांत राहा

  • @user-jz9fo2pp4l
    @user-jz9fo2pp4lАй бұрын

    Hi caiime

  • @SurykantPachpute
    @SurykantPachputeАй бұрын

    कसं सुचले तुम्हाला

  • @arvindbachchhav964
    @arvindbachchhav964Ай бұрын

    कवयित्री अस अपेक्षित आहे कवियत्री नाही

  • @annasahebwani3632
    @annasahebwani3632Ай бұрын

    वा बहुत खूब बहुत बढीया.

  • @luxerindia.
    @luxerindia.Ай бұрын

    आता आली रे आली तुझी बारी आली , आणि तुतारी वाजवली अन. तेल ही गेलं आन तूप जाईल. आता आरक्सन स्वप्नात बेटणार

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321Ай бұрын

    ताई नेमक काय केल एवढ सांगा

  • @dnyaneshkavhar3184
    @dnyaneshkavhar3184Ай бұрын

    मुलिंना सध्या खुप कळायला लागगलं म्हणुन आज याच्या बरौबर आणि ऊद्या त्याच्याबरोबर ..

  • @gajananbakale5915
    @gajananbakale5915Ай бұрын

    मस्तच 👌

  • @singersheetalpendke513
    @singersheetalpendke513Ай бұрын

    ❤❤❤Super

  • @vivekdabke2432
    @vivekdabke2432Ай бұрын

    बाळा , अजिबात थांबू नको !!! सरस्वती तुझ्या जिभेवर आहे !!! बेधडकपणे जे उमलून येतयं मनात ते उलडत रहा !!!

  • @user-ti5yv4om6k
    @user-ti5yv4om6k2 ай бұрын

    अप्रतिम गुंजन मॅम

  • @kunalshinde691
    @kunalshinde6912 ай бұрын

    अरे वा मेरी बेटी तुझे सलाम

  • @sagarpawar8447
    @sagarpawar84472 ай бұрын

    आम्ही काय मुलीन साठी तालीम करतो ग

  • @sagarpawar8447
    @sagarpawar84472 ай бұрын

    आम्ही काय मुलीन साठी तालीम करतो ग

  • @chandrakantturakne8560
    @chandrakantturakne85602 ай бұрын

    😂😂😂😂 तुझ्या वरून ओळख तु बापाची ला ओळखते का?

  • @shyambhandari2942
    @shyambhandari29422 ай бұрын

    बहोत बढिया, क्या बात है, है ओरडनार्याने जरा स्वताला आवरा. शब्द समजत नाही😮

  • @user-zy4sj3vd5t
    @user-zy4sj3vd5t2 ай бұрын

    अरे गण मण्या मध्ये मध्ये बोलू नको.

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande38372 ай бұрын

    खरोखर अप्रतिम आणि मार्मिक कविता आहे. मीं शेअर केली आहे.

  • @ravindradhotre6877
    @ravindradhotre68772 ай бұрын

    मधे मधे बोलू नये.

  • @amolyewale1348
    @amolyewale13482 ай бұрын

    क्या बात है , क्या बात है म्हणतोय त्याचा कुणीतरी गळा दाबा रे... किती irritate करतोय 😂

  • @jotiramkadam9124
    @jotiramkadam91242 ай бұрын

  • @Hemantmohite-yu7te
    @Hemantmohite-yu7te2 ай бұрын

    😊😊

  • @amolchavan6287
    @amolchavan62872 ай бұрын

    Nice madam ❤❤

  • @user-ss1du9nz2j
    @user-ss1du9nz2j2 ай бұрын

    छान

  • @appag5252
    @appag52523 ай бұрын

    Apritim