No video

कोठे मनाला वाटतो (Kothe manala vatato)| Spruha Joshi | Marathi Kavita | Gazal

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मी माझी एक मराठी गझल सादर केली होती. त्याचा video तुमच्यासोबत share करतेय, आवडला तर नक्की comments मध्ये कळवा.
Editing : Divyesh Bapat
#SpruhaJoshi #Marathi #Kavita
------------------------------------**************************----------------------------
DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
___________________________________________________________________
Follow for regular updates about my work on
👉 Facebook : / spruhavarad
👉 Twitter : / spruhavarad
👉 Instagram : / spruhavarad

Пікірлер: 260

  • @archanakamat3030
    @archanakamat30302 жыл бұрын

    कोठे मनाला वाटतो आराम पहिल्या सारखा जगण्यात नाही राहिलेला राम पहिल्या सारखा बदलतो आहे निसर्ग ही, अवेळी पाऊस धारा नात्यात ओल नाही आता माणूस यंत्रासारखा ~अर्चना

  • @nikhilshedge3553

    @nikhilshedge3553

    5 ай бұрын

    मस्तच ताई🎉🎉

  • @shreyasjamkhindikarofficia9491
    @shreyasjamkhindikarofficia94912 жыл бұрын

    काळाप्रमाणे देवही अपडेट झाले, ऐक तू तितका सरळ उरला नसे श्रीराम पहिल्यासारखा.. क्या बात ! फार छान !

  • @weshallhari3321
    @weshallhari33213 жыл бұрын

    भाव पोहचवण्या डाक राहिला नाही पाहिल्या सारख्या... तरी तंत्रज्ञानाने भाव पोहचवतो तुमच्या सारख्या.... खूप छान...

  • @SamadhanPatil-nm7ir
    @SamadhanPatil-nm7ir Жыл бұрын

    स्पृहा मॅडम खूप छान खूप सुरेख

  • @vishwasasawadekar8216
    @vishwasasawadekar82163 жыл бұрын

    स्पृहाजी आपली गझल नेहमी प्रमाणेच मस्त, अंतर्मुख करणारी. धन्यवाद. आपण जे कार्यक्रम सादर करता ते सगळेच उत्कृष्ट, दर्जेदार असतात. असंच चांगलं चांगलं लिहीत रहा. मनापासून खूप खूप शुभेच्छा.

  • @purvakulkarnikavitaclubs978
    @purvakulkarnikavitaclubs9783 жыл бұрын

    चेहरयावर चेहरे लावून मी स्वता:चाच चेहरा पाहून आले. झाल्या गेल्या कारवायात मी स्वता:लाच पडताळून पाहीले... घळ, घळ ओघळनारया आश्रुना दूर कुठेतरी लोटले... लोटलेल्या आसवांनी मात्र दू:खच माझ्या दारी परतावले... मग चेहरयावर आसलेले हसू मात्र मनी दाटलेल्या उणीवेने ओलेचिंब होऊ लागले.... ज्या सुखाला काल मी न्यहाळीले ते सुखच आज मला पोरके झाले...

  • @karanambekar8028

    @karanambekar8028

    3 жыл бұрын

    Wahh mast 🙏

  • @purvakulkarnikavitaclubs978

    @purvakulkarnikavitaclubs978

    3 жыл бұрын

    @@karanambekar8028 धन्यवाद 🙏🏻

  • @vaishudherange1318
    @vaishudherange13182 жыл бұрын

    वाह वाह वा क्या बात

  • @meenalaghate8273
    @meenalaghate82733 жыл бұрын

    व्वा क्या बात है......नियमावली नात्यातली....फारच छान

  • @nandkumarbelurkar3999
    @nandkumarbelurkar3999 Жыл бұрын

    व्वा व्वा खूप छान 👌👌

  • @shubhamparicharak7448
    @shubhamparicharak7448 Жыл бұрын

    😍😍👌👌👌👌👌👌👌

  • @saee_datar
    @saee_datar3 жыл бұрын

    खूप सुंदर ताई 👌🏻👌🏻 दिलेल्या एका शीर्षक ओळीवरून पुढचं अख्खं काव्य लिहिणं कठीण आहे.... खरी प्रतिभा.....👌🏻

  • @shubhadavyas8968
    @shubhadavyas89682 жыл бұрын

    क्या बात है!बढ़िया!

  • @tanajishinde8829
    @tanajishinde8829 Жыл бұрын

    खू.......प..... छान

  • @ashwinitamhankar2365
    @ashwinitamhankar2365 Жыл бұрын

    अतिसुंदर

  • @Tejashree_deshpande
    @Tejashree_deshpande3 жыл бұрын

    स्पृहा ताई तुझ्या कविता खरंच खूप छान असतात. मीही लिहिते कविता, तर तुझ्या चॅनल वरूनसुद्धा कित्येक नवीन साहित्याच्या ज्ञानाची भर पडली. मी ही चार ओळी लिहिल्या आहेत, आवडल्या तर बघ. 😇 कोण कुठचा मी असा मला तू, पत्ता पुसतोस काय | म्हणतोस मला का वेड्या, येथे नवा दिसतोस काय || मी तर काल अन् आजही, होतो याच वाटेवर | रडलो काल म्हणून दिसलो नाही, म्हणू नको आज हसतोस काय || जाईन पुढे थोडा हळू मी, थांबणार नाही येथे | चालीन तिथवर माझा मजला मी, सापडेन जेथे || उरात लपवली वादळे मी, नको पुसू फसलास काय | रडलो काल म्हणून दिसलो नाही, म्हणू नको आज हसतोस काय || काळजी घे ताई 😇🙏

  • @ravindrashinde4924
    @ravindrashinde49242 жыл бұрын

    क्या बात हैं स्पृहा...

  • @kishortatekar5581
    @kishortatekar5581 Жыл бұрын

    वा ऽऽ क्या बात क्या गझल मृदु हास्य बालकाचे, आनंद ईश्वराचा आयुष्य सप्तरंगी, आनंद जीवनाचा ती भैरवी सकाळी,सारंग तो दुपारी रात्रीस मालकौंस,आनंद संगिताचा अंगाइ बालकाला,तरुणास प्रेमगीते वृद्धास भजन संध्या, आनंद तो गितांचा तो गंध मोगऱ्याचा, सौंदर्य गुलाबाचे झेंडू सजावटीला, आनंद तो फुलांचा फागून रंगिला तो,श्रावण निसर्ग राजा अश्विन सणासुदिंचा, आनंद विविधतेचा दिन लाभले सुखाचे, होतेच नशीबाचे सोसून हास्य फुलले,स्वानंद तो यशाचा किशोर तातेकर 9075260043

  • @adityasurve8106
    @adityasurve81062 жыл бұрын

    वाह, वाह क्या बात है, अर्थपूर्ण गझल.🌹🌹🌹

  • @shrishailchougule2828
    @shrishailchougule2828 Жыл бұрын

    खूप छान गझल मॕडम.

  • @apsdhinchak5656
    @apsdhinchak56562 жыл бұрын

    Ek number ❤️❤️

  • @user-uq3wm5gf4g
    @user-uq3wm5gf4g15 сағат бұрын

    Superb

  • @sambodhbooksgallery4916
    @sambodhbooksgallery4916 Жыл бұрын

    अप्रतिम 👌👌

  • @AshishKharatPatil1
    @AshishKharatPatil13 жыл бұрын

    Waa.. spruha mam.. apratim..👌 उरला कोठे आता जगण्याचा खेळ पहिल्यासारखा, आजही मी तितकाच "बदनाम" पहिल्यासारखा..

  • @surekhadalal4718
    @surekhadalal47182 жыл бұрын

    Chaan

  • @manisha.bhosale.739
    @manisha.bhosale.73911 ай бұрын

    अप्रतिम

  • @yogitapendharakar7319
    @yogitapendharakar73193 жыл бұрын

    Wow,spriha di

  • @manishatadwalkar5408
    @manishatadwalkar5408 Жыл бұрын

    माया,प्रेम न उरले स्वार्थ भरला चोहीकडे l माणुस तरी आता कुठे राहिला पहिल्या सारखा ll

  • @madhavideshmukh6463
    @madhavideshmukh64632 жыл бұрын

    वाह खूप छान

  • @manishashitole2204
    @manishashitole22043 жыл бұрын

    खूपच सुंदर

  • @Ashu-gx5se
    @Ashu-gx5se3 жыл бұрын

    Wa wa wawa

  • @mycollegebulletin9455
    @mycollegebulletin94553 жыл бұрын

    व्वा ! क्या बात है

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav74503 жыл бұрын

    फार छान जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र

  • @sanjayjadhav7450

    @sanjayjadhav7450

    3 жыл бұрын

    जय महाराष्ट्र जय कल्याण

  • @shailasarode5733
    @shailasarode57333 жыл бұрын

    क्या बात है स्पृहा!!खूप छान गझल आणि सादरीकरणही नेहमीप्रमाणेच मस्त 👍👍

  • @marathipoetryhub7633

    @marathipoetryhub7633

    3 жыл бұрын

    ❤️

  • @sanjaygaikwad6130

    @sanjaygaikwad6130

    3 жыл бұрын

    Read this आत्मशोध पुत्र औरस माता भारत धर्म सहिष्णु पिता माझा थोर संस्कृती आया माझी निसर्गाचा मी नातू अनौरस जननी तू आई माझी मी आर्य पुत्र नवसाचा वसुंधरा तू सासू माझी मी जावई हरामखोर सृष्टी चा धिंड काढली मी दोघींची लिलाव पुकारला मी तुमचा दुकान थाटले तुमच्या अस्मितांचे बाजार मांडला तुमच्या प्रेरणांचा कोसळताहेत आता माझ्यावर धनराशींवर धनराशी साधली कशी किमया अशी शून्य प्रसवला मी आधी

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath14402 жыл бұрын

    खूप छान...

  • @sunilsurve4306
    @sunilsurve43062 жыл бұрын

    वा वा 😂👌👌

  • @avanitambe9505
    @avanitambe95052 жыл бұрын

    Wah wah kya baat hai

  • @nitishrawalkar2430
    @nitishrawalkar24303 жыл бұрын

    खूप मस्त सादरीकरण.... तुझा आवाज खूप गोड आहे.. Just love you....

  • @shitalalte3800

    @shitalalte3800

    3 жыл бұрын

    Kya baat hai mam

  • @patilharshal4483
    @patilharshal4483 Жыл бұрын

    खरंच अप्रतिम गजल आहे ताई हृदयस्पर्शी 👌❤️🤟

  • @prakashthosar8093
    @prakashthosar80933 жыл бұрын

    मी ठाम पहिल्या सारखा 👍👍 खूप छान 🌹🌹

  • @shekharnazarkar2405
    @shekharnazarkar24053 жыл бұрын

    Kup kup sundar

  • @kavita8878
    @kavita88782 жыл бұрын

    Khup chan

  • @nishadange3123
    @nishadange31233 жыл бұрын

    भूषण दादांचा मिसराही लाजवाब

  • @sitakantpalaskar
    @sitakantpalaskar3 жыл бұрын

    मक्ख श्रोते दिसतात..काय जबरदस्त ..मतला, काफिया आणि रदीफ...स्पृहा वा क्या बात है

  • @mayurikhanvilkar2494
    @mayurikhanvilkar24943 жыл бұрын

    वाह अप्रतिम आशय... सादरीकरण 👍

  • @moreshwarjoshi8283
    @moreshwarjoshi8283 Жыл бұрын

    खुप छान कविता वाचन. आपल्या एक नव कोर पान साठी खास खालील गान. एक नव कोर पान l शीर्षक आहे छान ll सादर करणारे महान l श्रा तेंचे होती तृप्त कान ll हरपले त्यांचे देह भान l मी आपल्या अंबरनाथ येथील कार्यक्रमास हजर होतो. मी पण बऱ्या कविता लिहितो.

  • @gamingzone3926
    @gamingzone39262 жыл бұрын

    वाह वाह खूप सुंदर सगळ्याच कवीता परत परत ऐकाव्यात असे वाटते इतके सादरीकरण पण सुंदर आहे तुझे. स्पृहा खूप खूप धन्यवाद

  • @nandkumarnigade1233
    @nandkumarnigade12333 жыл бұрын

    👆वा मस्त तुझ्या सादरीकरण ला तोड नाही 😊

  • @sanjaygaikwad6130

    @sanjaygaikwad6130

    3 жыл бұрын

    Read this आत्मशोध पुत्र औरस माता भारत धर्म सहिष्णु पिता माझा थोर संस्कृती आया माझी निसर्गाचा मी नातू अनौरस जननी तू आई माझी मी आर्य पुत्र नवसाचा वसुंधरा तू सासू माझी मी जावई हरामखोर सृष्टी चा धिंड काढली मी दोघींची लिलाव पुकारला मी तुमचा दुकान थाटले तुमच्या अस्मितांचे बाजार मांडला तुमच्या प्रेरणांचा कोसळताहेत आता माझ्यावर धनराशींवर धनराशी साधली कशी किमया अशी शून्य प्रसवला मी आधी

  • @vedikapatil4026
    @vedikapatil40263 жыл бұрын

    खूप सुंदर स्पृहा ताई 😍 .... #बालमोहनकर❤❤

  • @shruti3150
    @shruti31503 жыл бұрын

    Wa wa Chan kothe manala vattato aaram pahilyasarakha

  • @BaburaoKhedekar
    @BaburaoKhedekar3 жыл бұрын

    गझलकाराने त्यांचे नैराश्य रामभरोसे सोडले....

  • @Tejasvni_Shet27
    @Tejasvni_Shet273 жыл бұрын

    Waah Naahi rahila Ram pahilya saarkha ... Just wah..👌

  • @sangeetakhalangrekaname2515
    @sangeetakhalangrekaname25153 жыл бұрын

    खूप छान

  • @shalineesomkuwar172
    @shalineesomkuwar1723 жыл бұрын

    खूप सुंदर गझल आणि सादरीकरण ऊत्तम 👏👏👏👏👏👏

  • @svaqua1424
    @svaqua14242 жыл бұрын

    व्वा व्वा क्या बात है...!!!सुंदर

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar85482 жыл бұрын

    अप्रतिम सुंदर

  • @ishwarrajputchikhali6071
    @ishwarrajputchikhali60713 жыл бұрын

    वा वा क्या बत हे मस्त जमलाय

  • @tanajishinde8829
    @tanajishinde8829 Жыл бұрын

    💐शुभ संध्या 💐

  • @neelimak9188
    @neelimak91883 жыл бұрын

    खूपच सुंदर कविता!सादरीकरण तर लाजवाब!वाहवा, क्या बात है!!

  • @UserAurKya
    @UserAurKya3 жыл бұрын

    The beginning animation is so calming...👌🏻👌🏻👌🏻

  • @viddeshbhor6218
    @viddeshbhor62183 жыл бұрын

    व्हा व्हा क्या बात हे 👌👌👍👍

  • @shilpachitnis5323
    @shilpachitnis53233 жыл бұрын

    स्पृहा लई भारी तुझ्या मुळे मला कविता गझल ऐकायला आवडायला लागले आहे मी वाटच बघत असते की तू कधी नवीन video upload करतेस

  • @muktaabhaynaik6795
    @muktaabhaynaik67952 жыл бұрын

    tai khup chan sadarikaran .... khup sundar......

  • @aratilad3941
    @aratilad39413 жыл бұрын

    Apratim gazal ani sadarikaran.... Khup kautuk tuze 👌👌

  • @sunitatayde8099
    @sunitatayde80993 жыл бұрын

    खूप छान स्परुहाताई

  • @PrabhakarMisal-og9cc
    @PrabhakarMisal-og9cc8 күн бұрын

    Very nice

  • @OmkarZanje
    @OmkarZanje3 жыл бұрын

    खूप छान आहे गझल. मनाला भावली. शेवटचा शेर अप्रतिम! 😊

  • @marathipoetryhub7633

    @marathipoetryhub7633

    3 жыл бұрын

    ❤️

  • @devendraise6873
    @devendraise68733 жыл бұрын

    अतिशय सुंदर व सुरेख रचना केली आहे.👌👌

  • @user-mr7zt5eu9x
    @user-mr7zt5eu9x2 жыл бұрын

    अगदी वास्तव जीवनावर आधारित 👍👍

  • @GorakhMandrupkar
    @GorakhMandrupkar3 жыл бұрын

    छान. पार्श्व संगीता सह गाऊया

  • @prabhasonawane5346
    @prabhasonawane53465 ай бұрын

    सुंदर

  • @aniketmashidkar
    @aniketmashidkar3 жыл бұрын

    Apratim gazal mi pn gazal lihito apratim 👌👌👌

  • @varshajamma6357
    @varshajamma6357 Жыл бұрын

    So meaningful

  • @ashishshinde8902
    @ashishshinde89022 жыл бұрын

    शब्दरचना अप्रतिम 🥰🥰🥰

  • @chandrakantchitte6044
    @chandrakantchitte60443 жыл бұрын

    Waah kya baat hai ❤️ khup sundar👌

  • @vikrantjambhale6882
    @vikrantjambhale68823 жыл бұрын

    अप्रतिम स्पृहा....👍👍

  • @Shravaniwanveart
    @Shravaniwanveart11 ай бұрын

    आतीशय सुंदर वा क्या बात आहे

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 Жыл бұрын

    👏🏻👏🏻👏🏻

  • @ratansalvi1918
    @ratansalvi19183 жыл бұрын

    छान!

  • @sunilambadkar6029
    @sunilambadkar60293 жыл бұрын

    मस्त ,सुंदर कविता सादरीकरण 👌

  • @shivanimaid2538
    @shivanimaid25383 жыл бұрын

    Aprtim mam.....lai Bhari 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @diptishewale1079
    @diptishewale10793 жыл бұрын

    अरे व्वा दीदी खूप सुंदर काव्य सादरीकरण केले तू. दीदी तुझ्या कविता अप्रतिम असतात. मला पण लेख लिहायला आवडते. दीदी तुझ्या कविता मधून मला वे द ना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद दीदी. दीदी मला तू बीज अंकुरे बीज अंकुरे ही कविता ऐक व ना plz

  • @user-st6kc1uf2i
    @user-st6kc1uf2i3 жыл бұрын

    खूप सुंदर ! खूप गोड सादरीकरण

  • @ashapande4394
    @ashapande43943 жыл бұрын

    Wa was kay baat hai bahut acche🙌👏👏

  • @shivrajpatil335
    @shivrajpatil3355 ай бұрын

    Great

  • @SolutionsInfiniti
    @SolutionsInfiniti3 жыл бұрын

    Kya baat hai Spruha! Wah!!!❤️👏🏻👏🏻👏🏻

  • @nishadange3123
    @nishadange31233 жыл бұрын

    अतिशय सुंदर स्पृहा ताई

  • @seemakarande4405
    @seemakarande44053 жыл бұрын

    व्हा!!व्हा!! मस्त स्पृहा, मला तुझ्या कविता आणि सादरीकरण खूपच छान असतं. खूप खूप शुभेच्छा...

  • @supriyajadhav8897
    @supriyajadhav88973 жыл бұрын

    वा स्पृहा

  • @vijayeknath
    @vijayeknath3 жыл бұрын

    काय बात आहे ,,,,अप्रतिम

  • @sunay1985
    @sunay19853 жыл бұрын

    क्या बात हैं👌👍💐

  • @nitinaher1425
    @nitinaher14253 жыл бұрын

    वाह!! वाह !! क्या बात है|

  • @prachidighe7153
    @prachidighe71533 жыл бұрын

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम .

  • @arpitatalegaonkar8377
    @arpitatalegaonkar83773 жыл бұрын

    वा मस्त खुपच छान कविता (कोठे मनाला वाटतो) स्पृहा तुला खूप शुभेच्छा तु कविता सादर केल्याबद्दल👍💐

  • @marathipoetryhub7633

    @marathipoetryhub7633

    3 жыл бұрын

    ❤️

  • @vyankateshkumbhar6344
    @vyankateshkumbhar6344 Жыл бұрын

    👌👌👍👍 1 च नंबर

  • @vjadhav844
    @vjadhav8443 жыл бұрын

    वाह वाह अप्रतिम गझल रचना..

  • @vaibhavkakade9642
    @vaibhavkakade96423 жыл бұрын

    Very very nice

  • @darshanmeshram6505
    @darshanmeshram65053 жыл бұрын

    Mast spruha.....

  • @kartikeybapat
    @kartikeybapat3 жыл бұрын

    खुपच छान सादरीकरण स्पृहा...! गझलसुद्धा चांगली होती 👍👍👍

  • @nishadange3123
    @nishadange31233 жыл бұрын

    नेहमीप्रमाणे सुरेख सादरीकरण

  • @bharatibandal341
    @bharatibandal341 Жыл бұрын

    तू ही छान अन् कविताही,,!!

Келесі