Raksha Khadse | मंत्रीपद मिळाल्यानंतर रक्षा खडसे का रडल्या? पाहा खडसेंच्या सुनेची प्रतिक्रिया? |N18V
#rakshakhadse #modicabinetexpansion #modi3 #narendramodi #cabinetminister #news18lokmat #marathinews18 #eknathkhadse #jalgaon #raverloksabha #maharashtrapolitics
मंत्रीपद मिळाल्यानंतर रक्षा खडसे का रडल्या? पाहा खडसेंच्या सुनेची प्रतिक्रिया?
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
Пікірлер: 79
श्रीमती रक्षाताई निखील खडसे आपल्याला आपल्या जळगाव जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा
@hariomhingankar7061
Ай бұрын
राज्यमंत्री
@Vivek_rajput26
Ай бұрын
काहीच विशेष होत नाही राज्य मंत्री पदाने. बाजूला धुळ्यातले सुभाष भामरे पण होते त्यांचं उदाहरण आहे काहीच विशेष झालं नाही राज्य मंत्री पदाने.
अभिनंदन ताई पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@UrbanRoot211
Ай бұрын
Pudhachi vatchal fakta karyakrmana visit Dene baki kahihi kame nahi
❤❤❤❤ ताई. जनतेची कामे करत राहा शेतकरी सामान्य माणूस गरीब सेवा करा
@UrbanRoot211
Ай бұрын
Kahihi karnar nahi bhau , apeksha kahi theu naka
I proud of you Raksha
Congratulations Raksha madam👌👌🌹🌹
Congratulations raksha tai So proud of you❤🎂😊 🌹🌹
She is afterall a human being. A strong lady.
अभिनंदन 🎉🎉🎉
धन्यवाद ताई महाराष्ट्रा साठी चांगले काम करत रहा
Congratulations to Raksha Tai 🎉🎉
आम्हालाही खूप खूप आनंद झाला , अभिनंदन 🙏🙏 ३ वेळा खासदार होऊन काय काय कामे केली ते तर सांगा ? बाहेरची सोडून ज्या गावात राहतात त्या गावासाठी काय केलं ? तालुक्यासाठी काय केलं ? कोणती कामे केली . आता तरी करा गावासाठी तालुक्यासाठी .
Congratulations Rakshatai
Congratulations raksha tai Your very strong tai We all r with you
अभिनंदन रक्षा जी
रक्षा ताई चे अभिनंदन त्या पुणॅ पढे पार पाडतील गणपती बाप्पा नेहमी यक्ष देवो
अभिनंदन ताई
खूप खूप शुभेच्छा ताई
अभिनंदन ताई तुमच नमस्कार ताई तुम्हाला माझा ताई तुमच कामं खुप छान आहे पुढील वाटचालीसाठी माझ्या कडुन ताई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा ताई
Congratulations 🎉
Congratulations tai 🎉
Congratulations
❤aadaraniy rakasha khadaseg well come inhingoli city good.luckg best wishesg
अभिनंदन
❤❤❤
Congrats Raksha Tai .God bless you
❤
Abhinandan tai ..
Congratulations tai
😊😊🎉🎉
काही असो रक्षाताई तुम्ही खूपच काम करा.
अभिनंदन ताई🎉🎉
Congratulations mam 🎉😊
Congratulations raksha Tai so proud of you ❤🎉🎉
अभिमान आहे मॅडम तुमचा
Congratulations Tai🎉🎉🎉❤❤❤
I am proud of you ❤
अभिनंदन रक्षा ताई आगे बढो
Well done Go-ahead 🎉🎉🎉🎉🎉
Congratulations tai from amravati 🚩🚩🌹🌹🌿🌿
Have nice dayg
congratulations tai🎉🎉
❤Tai Saheb❤
Raksha mam all the best
Congratulation tai
खासदार असे पाहिजे? बॅड लक नगरकर तुम्ही इव्हट्स आणि इतर...चुकलात विकासासाठी
अभिनंदन ताई🎉
निखिल दादा़चे स्वप्न साकार करुन खडसे साहेबांनी जो विकास केला नाही तो विकास करून जिल्याला सुजलाम सुफलाम् करून पाणी आडवा पाणी जिरवा मोहिम फत्य करतील ही अपेक्षा आहे.
@UrbanRoot211
Ай бұрын
Kahihi karanar nahi , Aaj Paryant Kay Kel ??
🎉🎉🎉🎉
ताई ला शुभेच्छा
Tai nikhil dada gelyanantr tumchi condition ksi asel te tumhalach mahiti
गेल्या १० वर्षात बोदवड तालुक्यासाठी काय केलं ते सांगा. आजही बोदवड तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे १५-२० दिवसाआड पाणीपुरवठा होतो हि सत्य परिस्थिती आहे.
जगाचा पोशिंदा शेतकरी त्यांच्या प्रश्नावर फिदीफिदी हसणारी कडून काय अपेक्षा ठेवणार लोक.
आता पर्यंत संसदेत हसत ,हसत खिल्लियां उडवण्यात घातले , आता आपली खिल्ली उडवतील म्हणून रडू येत असणार?.
अभिनंदन ताईसाहेब💐💐💐💐
20 वर्षांची सरपंच 🤔 ग्रामपंचायतला उमेदवारी साठी 21 वयाची अट असते
@UrbanRoot211
Ай бұрын
Ha ha ha
Jalagav बारामती सारख झाल का
विनोद तावडे चे आभार माना । टरबुज्याचे नाव नका घेऊ ।
विकासकामांचा पत्ता नाही नुसती drama बाजी.
@UrbanRoot211
Ай бұрын
Barobar
Natak
No.garanty.modi
ताई तू रडू नको मलापन खूप रडायला येते 😭
Modi.chi.garanty.nahi
एकनाथ शिंदेनी गद्दारी नसती केली तर तुमचा कार्यक्रम होता
मागे सभागृहात बसून हसून हसून कंटाळल्या होत्या म्हणून रडल्या असतील.
mala pan radu yet aahe
Congratulations
अभिनंदन ताई
खूप खूप शुभेच्छा ताई
अभिनंदन ताई🎉🎉
अभिनंदन ताई🎉🎉