Bajrang Sonwane Story | शेतकरी पुत्र राजकारणातून कारखानदारीकडे वळला, अग्रेसर कारखानदार झाला
#BajrangSonwane #YedeshwariSugar #YedeshwariSugarFactory #Barshi #Solapur #Beed #Kailj #DilipSopal #MaharashtraTimes
बजरंग सोनवणे... असा नेता ज्याने शून्यातून भरारी घेतली अन् राजकारणात पाय रोवले. पुढे राजकारणातून साखर कारखानदारीत पाऊल टाकून सहकारात ताकद वाढवली.. साखर कारखानदारीमुळे भलेभले नाकीनऊ आले.. पण बजरंग सोनवणेंनी कारखानदारी यशाचा उच्चांक गाठला. आजघडीला बीडमध्ये पंकजा मुंडेंचा कारखाना अडचणीत सापडला. त्याच जिल्ह्यात बजरंग सोनवणेंनी यशस्वी कारखानदारीचा पॅटर्न सेट केला. एवढंच काय तर बजरंग सोनवणेंनी जिल्ह्याची वेस ओलांडली आणि सोलापूरच्या बार्शीत यशस्वी साखर कारखानदारीचा दुसरा प्रयोग यशस्वी केलाय. बजरंग सोनवणेंच्या यशस्वी कारखानदारीचा पॅटर्न कसा आहे, बजरंग सोनवणेंनी बंद पडलेल्या बार्शीच्या कारखान्याला कशी चालना दिली, तेच या व्हिडीओत पाहू.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
Пікірлер: 91
शेतकरीपुत्र यंदा खासदार होणार !
6 ай бұрын
नक्कीच 💯❤✌🏼
@wholeworld6993
Ай бұрын
Zalana bhau ata 🎉 0:13
बजरंग बप्पा सोनवणे भावी खासदार ❤❤❤
मराठा खासदार बजरंग बप्पा सोनवणे बीड लोकसभा🚩🚩❣️❣️
ग्रेट बाप्पा
अनेक वर्षा पासून एक ही घरात सत्ता यंदा बदल हवाय नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे
साखर खारखना चालवू शकतात तर खासदार बीड 👍👍👍👍
Only One Bajrang Bappa Sonavane Khasdar ❤❤❤
ग्रेट बप्पा
बीड चे भावी खासदार शेतकरी पुत्र
@maheshpatil9251
Ай бұрын
Perfect अंदाज आला भाऊ
आता फक्त शेतकरी पुत्र खासदार बजरंग बप्पा सोनवणे ❤❤❤
शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे साहेब फिक्स खासदार 💯🔥🔥🔥👑👑👑🚩🚩🚩
बीडचा खासदार शेतकरी पुत्र
बजरंग सोनावणे ना यंदा विजयी केलेच पाहिजे
Jai Bajrangbali.More need to create employment for the rural masses.Bappa shubhechya
Bajrangachi kamal
Bajrang Bali ki Jay 🔥
बप्पा खासदार झाले
बोल बजरंग बली की जय लावा ताकत वाजवायची तुतारी
Bappa. Lay. Motha. Manus. Honar. Aahe ❤❤❤❤❤
शेतकरी पुत्र खासदार होणार
बीडचे खासदार फक्त बाप्पा
पुन्हा बप्पा च खासदार...
Only Bajrang bappa sonwane ❤
This term Only Bajrang Bappa as MP of Beed District. 🌷🌷🙏
Kamacha Manus aahe nivdun dile pahijay✌️✌️
Bappa !! Hearty Congrats!!!!!
Nice
अभिनंदन बप्पा...
❤👍👍👍❤
👍👍👍👍
बाप्पा कोण शिकण्यासारखे ताई
Only Bappa
बप्पा
खासदार ❤
खासदार
साखर सम्राट आदरणीय बाप्पा❤️🙏
Only bappa🎉🎉🎉
only bajrang bappa ✌️
❤
Dami umedvar ubhe kele te pn sanga na
बजरंग बप्पा 🔥
बजरंग बली जिंदाबाद
चंदन चोरीबद्दल पण व्हिडिओ बनवा
शेतकरी पुत्र यंदा खासदार होणार
नाव बजरंग बप्पा सोनवणे आहे
Chandan
Chandanachi Chori Karun karkhana Ubha kela
Are Vimaltai Mundadanchi jamin latli ya chorani
Karkhana cha bhangar jlha samja 🤡🤡🤡🤡
❤❤❤
Usacha kata Marto
शेतकार्याची खिशेकापून,काटामारूण,दूसरा, कारखाना,उभाकेला,आता मतदान,मागायलाआला😮
बीड खासदार फक्त पंकजा ताई मुंडे जय भगवान जय गोपीनाथ ❤
❤चंदन सम्राट ❤
@umeshjadhav5664
3 ай бұрын
वाजवा तुतारी हाकला वंजारी.
@panjabjagtap4351
3 ай бұрын
चिक्की ताई..
@shrikantthombre3436
3 ай бұрын
🤣🤣🤣
@Chotasher-og1ir
3 ай бұрын
Chikki chor panku tai😂
विरपन
पहिलं खानदानी जमिनदार, नंतर काटा माफिया नंतर साखर सम्राट नंतर बॅंक लोन माफिया ...बहुजनांच्या पोरांना पणं इतक कर्ज आणि राजकीय वरदहस्त लाभला तरं ते पणं साखर सम्राट होवू शकतात याच काय घेऊन बसलात 😂😂
@explorer1641
6 ай бұрын
Chikki tai ghotalebaaj
@rohanpatil5717
2 ай бұрын
Nahi honar pankaja ni bapacha karkhana band padla 😂😂
@arunkagbatte7865
2 ай бұрын
बप्पा ची कामगिरी हि कौतुकास्पद आहेच, हे कुणी मान्य करा कि नका करू, लोक मानतात
चंदन भरारी
काटा फालटी आहे
Only pankja gopinath munde
@Chotasher-og1ir
3 ай бұрын
Chor Chikki wali tai
@MadhukarKale-rr3cy
Ай бұрын
Padali re😂
धनंजय मुंडेंच्या पाया पडुन कारखान्याला मदत मिळवली याने आणी त्याच मुंडेंशी बेईमानी केली याने
काटा मरतो तो असं म्हणतात
@Mohankendre983
3 ай бұрын
काटा न मारुनही नापास चिक्की ताईला एकही कारखाना नाही चालवता आला😂😂😂 चिक्की तर नाही चोरली लहान पोरांची. ऐ नापासीच्या चप्पल चाट्या गुलामा😂😂 सांग ना😂😂
@Chotasher-og1ir
3 ай бұрын
Chikki chor nahi to Shetkari Putra ahe
@ganeshgarje2442
2 ай бұрын
😂😂😂