रक्षा खडसे यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट | Raver MP Raksha Khadse Real Life | रक्षा खडसे जीवनपट
रक्षा खडसे यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट | Raver MP Raksha Khadse Real Life | रक्षा खडसे जीवनपट
खानदेश म्हटले की एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांच्यातील राजकारण डोळ्यासमोर उभे राहते. आज नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि त्यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे भाजपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांना रक्षा खडसे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले. या पाश्र्वभूमीवर खडसेंच्या सूनबाई तथा भाजपच्या तिकिटावर दोनदा निवडून आलेल्या रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. रक्षा खडसे यांचे पती, रक्षा खडसेंचे शिक्षण, रक्षा खडसे यांचे वय, रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे यांचे नाते, रक्षा खडसे यांची संपत्ती, रक्षा खडसे यांचा मतदारसंघ, रक्षा खडसे यांना बहिणी किती आहेत, रक्षा खडसे यांचे लग्न कधी झाले, असे प्रश्न अनेकांना पडतात. या व्हिडिओत वरीलपैकी काही मुद्द्यावर माहिती दिली आहे. रावेरच्या खासदार रक्षा निखिल खडसे यांच्या जीवन चरित्राची माहिती मराठी भाषेत जाणून घेणार आहोत.
Complete Information About Raver MP Raksha Nikhil Khadse
Today, Eknath Khadse is in the NCP and his daughter-in-law MP Raksha Khadse is in the BJP. A few days ago, Devendra Fadnavis met Raksha Khadse and sparked a political discussion.
In today's episode, we will get a brief overview of Eknath Khadse's daughter-in-law and Raver MP Raksha Khadse, who was twice elected on a BJP ticket. Raksha Khadse's husband, Raksha Khadse's education, Raksha Khadse's age, Raksha Khadse and Rohini Khadse's relationship, Raksha Khadse's wealth, Raksha Khadse's constituency, how many sisters does Raksha Khadse have, when did Raksha Khadse get married?. This video provides information on some of the above points. We will learn the biography of Raver MP Raksha Nikhil Khadse in Marathi.
#रक्षाखडसे
#RakshaKhadseRealLife
#rakshakhadsebiography
#rakshakhadsebiographyinmarathi
#sarangtv24
Пікірлер: 36
रक्षा खडसे 👌👌👍👍❤️
सुनबाई ला पाठिंबा कसला पद फक्त घरात पाहिजे खरे म्हणजे तिचे लग्न करून द्यायला पाहिजे होते नाथाभाऊ नी
ह्याच का त्या , केंद्रीय आरोग्य मंत्री भारती ताईंना पाठीमागून हसणारी बया .
@knews3381
3 ай бұрын
होय याच ते आहेत आणि त्यांचा यामध्ये पराभव होणे गरजेचे आहे त्यामुळे हसतात कसे हे त्यांना कळेल शेवटी कर्माची फळे डॉक्टर भारती पवार या केंद्रीय राज्यमंत्री झाल्या पण या दोघी हसणाऱ्या व्यक्ती फक्त खासदार राहिल्या त्यातील एक जनीचा तर पत्ताच कट झाला
रक्षा ❤
She should get married that may b better fr her than politics
लोकसभेत सिरियस मूड मध्ये बसणार्या 🤣🤣😀😀😎😎😎
Raksha tai is great
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्याचे माहेर आहे आणि जन्म ही तिथेच झाला आहे
@sharadmali9208
3 жыл бұрын
बरोबर
🇮🇳
घराणेशाही फक्त
Hyua Tai chaan aahet
No work at all...padanar ahet 💯
ताई तुमच्या सारख्खा खुप महिला आहेत तुम्हाला वडिलासारखे नाथा भाऊची साथ
@pimpreeprade3awcchalisgaon840
4 ай бұрын
मिळाली
Girish Mahajan great
Turning point - khadase gharnechi sun, nepotism 😂
Love u madam 😘❤️
रक्षा ताई खडसे 100%निवडून येतील
@devendravarade9629
3 ай бұрын
शेतकरी आणि सामान्यासाठी खुप जोरात काम केले आहे. म्हणून निवडूण येणार नाही....?
Wrong information
Khote ahe tyancha janma shahada nandurbar yethe zala ahe tyanche vadlanche patil aadnav ahe
Hello mahiti purna ghya barabar..rakshatai cha janam mudcha khandesha aahe..
Raksha khadse mam😊😊😊😊😊
everbody bats for his brother, sister, daughter, son, son-in-law, daughter-in-law etc .. why these common people don't understand this ... and leave these .. just don't vote ... democracy is a failed institution ....
Adnavamule hya aahet Tyanchi karkird kahich naahi
P.more
fake politics
Faku
रक्षा पणार
Feku Ram name of father and mother. Not correct
चुकीची माहिती आहे ही
निवडून येणार रक्षा ताई खडसे
रक्षा खडसे यांना यांना निवडणूक मध्ये उभ करा भाजप