सासू विरुद्ध सून मैदानात; सासू सासऱ्यांविरोधात Raksha Khadse यांचा प्रचार | Maharashtra Times

#JalgaonMilkUnionElection #RakshaKhadse #MandaKhadse #MaharashtraTimes
ज्यांच्यामुळे राजकारण आल्या त्यांच्याच विरोधात लढण्याची वेळ आता खासदार रक्षा खडसेंवर आलीये. भाजपमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीची वाट धरली. मात्र त्यांची सून रक्षा खडसे यांनी भाजपमध्ये राहणं पसंत केलं. आणि आता जळगाव दूध महासंघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पॅनल विरोधातच प्रचार करण्याची वेळ रक्षा खडसे यांच्यावर आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सासूबाई मंदाताई खडसे यांच्या विरोधात रक्षा खडसे यांनी प्रचार करण्यास सुरुवात केलीये. त्यामुळे सासू विरुद्ध सून अशा सामन्याची चर्चा जळगावात रंगलीये. रक्षा खडसे यांच्यासमोर नेमका पेच कसा निर्माण झालाय तेच या व्हिडिओत पाहू...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 17

  • @babasahebsuryawanshi5566
    @babasahebsuryawanshi5566 Жыл бұрын

    रक्षा ताई आपन आणखी विचार करण्याची वेळ आहे. भाजप वाले घराघरात भाडण लावून मजेत राजकीय पोली भाजून घेतात. शेवटी खऱ्या कामासाठी रक्ताची नाते च साथ देतात. जरा विचार करा.

  • @sureshkandge8183
    @sureshkandge8183 Жыл бұрын

    सासरेला मदत करावी....ताईनी

  • @sharadshinde9249
    @sharadshinde9249 Жыл бұрын

    रक्षाताई तुम्ही एवढाच टाईम खासदार राहणार

  • @vikastodmal7337
    @vikastodmal7337 Жыл бұрын

    रक्षा ताईची ईतकी काय मजबुरी आहे की त्या भाजप सोडायला तयार नाही

  • @Mumbaimarathi
    @Mumbaimarathi Жыл бұрын

    रक्षा खडसे यांनी bjp सोडावी

  • @somanathnikam7334

    @somanathnikam7334

    Жыл бұрын

    रक्षा खडसे यांनी भाजप सोडावा

  • @pramodgawande-yn1ro
    @pramodgawande-yn1ro5 ай бұрын

    Janta. Samajdar aahe

  • @us.973
    @us.973 Жыл бұрын

    Kay nahi सासू सासरे विरुद्ध सुन देखावा आहे फक्त इतका पुळका आला असता तर खडसे पक्ष सोडला तेव्हाच रक्षा खडसे bjp सोडली असती हे दोन्ही बाजू दबाबवाच राजकारण आहे सरळ दिसत कसला याना स्वाभिमान नाही

  • @vilas_patil
    @vilas_patil Жыл бұрын

    कस असत राजकारण परिवाराच्या विरोध जाव लागतो . परीवार तोडवा लागतो .नरेंद्र मोदी बोलले की परीवार वाद एक समस्या आहे . मात्र हेराजकीय पक्षांना आहे .

  • @surekhadhumal3885
    @surekhadhumal3885 Жыл бұрын

    रक्षाताई बीजेपी सोडा

  • @user-ml8md9ec6i
    @user-ml8md9ec6i Жыл бұрын

    Ya raksha bai khi laj ahe ka nawra melyvr jya sasu sasaryne swatachy pori pramane sambhal tychych virodhat hi bai prachar kartey

  • @kailasdeshmukh6341
    @kailasdeshmukh6341 Жыл бұрын

    Raksha tai rajkaranasathi raktachi nati t0du naka bjp valyana gharagharat bhandan lavayachi ahet

  • @girishpawar3196
    @girishpawar3196 Жыл бұрын

    Yek nabar chi nalayak sun

Келесі