रूप पाहता लोचनी | Rup Pahata Lochani | अभंगाला चार दिग्गजांच्या चार अप्रतिम चाली नक्की ऐका.
Ойын-сауық
#VithobaRakhumai #रूप_पाहता_लोचनी
रूप पाहता लोचनी|
सुख झाले ओ साजणी||
या अभंगाला चार दिग्गजांच्या चार अप्रतिम चाली नक्की ऐका.
श्री ह भ प पंढरीनाथमहाराज आरू.
श्री ह भ प केशवमहाराज उखळीकर
श्री ह भ प रामरावमहाराज ढोक
श्री ह भ प पुरुषोत्तममहाराज पाटील.
ठिकाण:-श्री संत शिरोमणी सावता महाराज उत्सव समिती, नांदगाव जी नाशिक
©विठोबा रखुमाई
नमस्कार विठोबा रखुमाई युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
लाईक,सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवायला विसरू नका.
Пікірлер: 219
🙏🚩राम कृष्ण हरी माऊली खुप छान हभप अनिताताई पवार महाराज संभाजीनगर 🚩🙏🚩🚩🚩
खूप सुंदर 👌🏼👌🏼🙏राम कृष्ण हरी 🙏
सर्व महाराजांचे चाली गोड आहेत पण मला फक्त हभप काशिराम बुवा ईडोलीकर ह्यांचं आवाजात रूप पाहता लोचनी अभंग आवडतो 🙏💐🚩🚩
एक नंबर छान 👌🏽🙏🏾🙏🏾👍👍
गणेश महाराज धन्यवाद
अतिशय सुंदर पंढरीनाथ आरु
अतिशय उत्तम राम कृष्ण हरी माऊली
हभप.रामराव ढोक महाराज एक नंबर आवाज
खूप सुंदर चाली
ह.भ.प.पंढरीनाथ महाराज आरू ....अप्रतिम गायन..खुप छान हरीपाठ चाल.
खूपच सुंदर गायन
खूप सुंदर. चाली
सर्व वारकरी बंधू व गायक यांना साष्टांग प्रणाम
@mandakinikadam3020
2 жыл бұрын
खूप छान
माऊली आसे वाटते की या जगात दुसरा देवच नाही onlyyy माझा पांडुरंग जय हरी 👏👏👏👏
@sarveshzadane7720
3 жыл бұрын
आता पांडुरंग म्हणजे नेमका कोण ?
हरिभक्त परायण गणेश महाराज घोडके यांचा धन्यवाद त्यांनी सुंदर भजन सर्वांना ऐकवलं सर्व चे धन्यवाद पंढरीनाथ जी महाराज केशव दादा उखळीकर ढोक बाबा पाटील महाराज सुंदर आवाज
@vithobarakhumai
4 жыл бұрын
धन्यवाद दादा
धन्य माता पिता त्याची खरोखर माऊली हे रत्न आहेत उदंड आयुष्य देवो महेश्वरा
राम कृष्ण हरी
Pandharinath maharaj aaru ani patil maharaj khup chaan......🚩🚩
खुप छान चाली आहे माऊली..👌 जय हरी🙏
माऊली राम कृष्ण हरी मरावे परी किर्ती रुपी उरावे
आरू महाराज 1 नं
दंडवत महाराज
गायनमधल मला काही कळत नाही पण आरु महाराजच रुप पाहता ऐकल्यावर मनाला खुप बर वाटल
@gajananshinde998
9 ай бұрын
2:37 2:39 😅😅😅😅😅
खूब छान महाराज
सर्व महराजांच्या खूप सुंदर चाली आहेत राम कृष्ण हरी
@rushikeshchavan4157
3 жыл бұрын
हो
सुपर महाराज
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
सुंदर आवाज चाल स्वरलय खुब उत्तम
||जय मुक्ताई || राम कृष्ण हरी || अतीशय सुंदर सर्वच चाली जय हो
आपल्याला हात जोडून विनंती करतो🙏🙏🙏
अप्रतिम गायन
राधे राधे
जय हरी
@vishalkoditkar4776
3 жыл бұрын
छान.
साळुंखी मंजूळ बोलतसे वाणी । बोलविता धनी वेगळा असे ।। All is well ...
जय जय राम कृष्ण हरी गोविंद वसुदेव हरी
जय हरी माऊली सुंदर गायन वादन 👍🏾👍🏾👍👍🏻👍🏻🙏🏽👌
नामदेव महाराज पठाडे बोराळवाडी, खूप छान कितंन आहे आवाज, खूप गोड आहे, रामकृष्ण हरी महाराज
अगती सुदंर
Jay hari mauli
जय शिवराय जय हरी जय विठ्ठल खुप छान आहे 👌👌
P maharaj lay bhari
छान चाली.
फारच सुन्दर गायन आहे
खूप छान महाराज आम्हाला अशा चाली ऐकला नाही मिळत आता खूप छान
एकदम छान वारकरी चाली
1no.patil Maharaj
खूपच सुंदर चाली 🌹अप्रतिम गायन🌹🙏🙏
Jay hari
पुरुषोत्तम महाराज एक नंबर आवाज
सर्व चाली खुपच सुंदर आहे... जय हो पाटील दादा अप्रतिम
@RavindraPatil-gr2em
3 жыл бұрын
खूप छान आहे वा जय हरी विठ्ठल
Aaru baba no.1👌
🙏🙏🙏jay jay RAM krrishna Hari 🙏🙏🚩 Jay jay
पांडुरंग हरी 🙏🙏🙏🙏
सर्वच चाली खूप चांगले आहेत राम कृष्ण हरी
खुप छान
खुप सुंदर महाराज
खूपच छान चाल पंढरीनाथ महाराज आरू
अप्रतिम श्रवणीय
मस्त माऊली जय हरी हरी हरी
🚩🚩🙏🙏माऊली माऊली🚩🚩🙏🙏
जय हरी माऊली
अप्रतिम गायन आणि वारकरी चाल
Suruwat khup chhan aahe ...vithoba rukhmai
जय शिवराय खुप छान आहे 👌👌👌
खुप छान गणेशजी महाराज गोड चाली
नाव माहीत नाही पण 1 नंबर जे गायले व 4नंबर जे गायले आहे त्यांची चाल अप्रतिम पुन्हा पुन्हा एकत राहावं असं वाटतं राम कृष्ण हरी
@vithobarakhumai
4 жыл бұрын
1नंबर आरू महाराज 4नंबर पुरुषोत्तम म पाटील
@ankushningule8036
Жыл бұрын
@@vithobarakhumai जघजघडघघघघघघघघघघघघघघघघडठतटतटठठतझज
एक. नंबर
खूपच अप्रतिम चाली आहेत..... तन- मन -धन - सर्वकाही पांडूरंग मय होऊन जाते...... जळी- स्थळी- काष्टी- पाषाणी , सर्वत्र भगवंताचेच रूप होऊन जाते....
१ नंबर २ नंबर सुंदर ऐकून मन प्रसन्न झाले 🌺💐❤🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला तुम्ही बोलवा पंढरपूर भक्त मंडळ साधू संत .... भीमा चंद्र भागा हिरमुसली वघा ..... मठ बघती एकमेका ,.... रूक्मिणी बोळवती . भक्त कोरोनाला घबरती या ओ जगजेठी आम्ही भरतो रुक्मिणी ची तुळशी माळ साडी चोळी narlani ओटी ...गरूड khab भेटी तुमचे मुख दिसेल कमला पती रूक्मिणी दिसेल हसत मुखी संत महाराजांचे अभंग एकुन .. झाले विठ्ठलाचे मन प्रसन्न 🙏🙏🙌🙌💐💐💐🚩🚩🚩
खूपच छान
राम कुष्ण हरी
खुप छान आवाज आहे
अप्रतिम
छान गुरुजी मस्त
सर्व छान चाली आहेत
⛳वारकरी सूंदर चाली आहे ⛳जयहरी⛳
खरचं..अप्रितम आत्ता या क्षणी अशा चाली नवयुवकांनी गायल्या पाहिजेत...व हा जय जय कार चालू ठेवला पाहिजे......
हभप.रामराव ढोकं महाराज
खुप छान चाल आहे बाबा
सर्व वारकरी व संत जणांना जय हरी राम कृष्ण हरी माऊली
वाह माऊली खुपच छान
जय हरी महाराज
मस्त
जय हरी महाराज 👌👌👍👍
खूपच सुंदर सर्वच चाली
रामक्रुष्ण हरी🙏
माऊली जय हरी मला आपल्या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओ आवडतात
आरू महाराज नं १👌
@vitthalddhonepatil3906
4 жыл бұрын
सर्व खुपचं छान चाली आहेत
@nandkishorghumare8717
3 жыл бұрын
Fakta mauli bas jay hari mauli
सर्वच चाली सुंदर आहेत.
जय हरी विठ्ठल विठ्ठल
उखळिकर महाराजांची चाल परत परत ऐकाविशी वाटते
जय जय राम कृष्ण हरी
खूप गोड
सुंदर
Golden voice 👌
खुपच छान गोड आवाज माऊली.
सर्व सुखाचे आगर l बाप रखुमादेविवरु l
खूपच छान चाली आहेत
राम कृष्ण हरी.