कीर्तनातील चाली | पंढरीनाथ महाराज आरु | Pandharinath Maharaj Aaru | 9850225733 | यांच्या आवाजामध्ये.
Ойын-сауық
#VithobaRakhumai #कीर्तनातील_चाली #पंढरीनाथ_महाराज_आरु
©Vithoba Rakhumai
नमस्कार विठोबा रखुमाई युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
लाईक,सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवायला विसरू नका.
Пікірлер: 36
जय.हरि महाराज खुप सुंदर कीर्तन चाली आहे महाराज आसीच सेवा चालु ठेवा महाराज जय.हरि माऊलि शुभ सकाळ
राम कृष्ण हरि महाराज खुप सुंदर कीर्तन चाली आहे महाराज शुभ सकाळ जय.हरि महाराज ह भ प पढरीनाथ महाराज आरू बाबा तुमचा गोड आवाज आहे महाराज खुप सुंदर कीर्तन चाली आहे महाराज शुभ सकाळ
खुप सूंदर चाली ॥माऊली॥ राम कृष्ण हरि॥
ह भ प पढरीनाथ महाराज आरू बाबा तुमचा गोड आवाज आहे महाराज खुप सुंदर अभंग चाली आहे महाराज ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक पेट रोड जय.हरि माऊलि
खरंच आरु महाराजांच्या गायनाला तोड नाही 👌👌👌
गायनाचे उडे आपुलिया छंदे, आरु बाबा चरणीं साष्टांग दंडवत, रामकृष्णहरी 👏🏻👏🏻
खुपच गोड आवाज गुरूजी👌👌🙏🙏
खुप सुंदर चाली आरू बाबा अप्रतिम
जय हों आरूमाऊली
Jayhari
Ram Krishna hari Maharaj very very nice
राम कृष्ण हरी
जय.हरि महाराज खुप सुंदर कीर्तन चाली आहे महाराज खुप सुंदर व्हिडीओ आहे महाराज ह भ प पढरीनाथ महाराज आरू बाबा तुमचा गोड आवाज आहे महाराज ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक पेट रोड जय.हरि महाराज आसीच सेवा चालु ठेवा महाराज जय.हरि बाबा
@user-vr3nz3fb4r
19 күн бұрын
😊
रामकृष्ण हरी
Khup chan baba
जय हो आरू माहराज
खुप छान
अप्रतिम आनंद देणारं भजन
Jay Hari 👌👌🙏🙏👌👌
नंबर1 चाली खूप छान , 👌👌👍👍
राम कृष्ण हरी खुप गोड आवाज
आरू महाराज गाणकोकीळा काय आवाज गोड आहे!!!🌷🌷
Jai hari mauli
धन्यवाद. महाराज. राम कृष्ण हरी
अप्रतिम महाराजजी
गोड गोड खूप गोड
👌👌👌
Jay hari
आरू बाबांना गाताना मध्ये कोनीही विक्षप नाही करायला पाहिजे
Very good and melodious song...
किर्तनकार महाराजांचे नाव काय
Kirtan karnare maharajche nav kay???
M
कीर्तनकारांचे नाव काय
Jay hari