रान माणूस सोबत 'मुक्ताची कांदळवन' सफारी | Mangrove safari with Mukta Narvekar

Ойын-сауық

मुक्ताच्या तळ कोकणातील भ्रमंतीत रान माणूस सोबत कांदळवन सफरीचा अनुभव तीने घेतला.
कोकण फिरत असताना कोकणातल्या परिसंस्था आणि त्या आधारित माणसांची जीवनशैलीची अनुभुती देणे हा आमच्या पर्यटन संकल्पनेचा उद्देश आहे.

Пікірлер: 345

  • @vandanatulaskar8496
    @vandanatulaskar84968 ай бұрын

    Prasad ..... अतिशय मंत्रमुग्ध आवाज तुझा.....आणि कोंकण च स्वर्गीय सुख तुझ्यामुळे अनुभवता येत..... तुला खूप धन्यवाद😊

  • @SarikasCookingDiary
    @SarikasCookingDiary2 жыл бұрын

    माहीत नाही पण पहिल्या ५ सेकंदातच विडिओ ला लाईक केले.. आणि नेहमीप्रमाणे दादाचा पुढचा विडिओ सुद्धा चांगलाच होता

  • @sachinmokal8560
    @sachinmokal85603 жыл бұрын

    दोन जबाबदार मराठी यु ट्युबर, प्रसाद तुझं निवेदन तर सदैव अप्रतिम. 👍 काळजाला भिडणारा आत्मीय आवाज 👌🌹💐

  • @atulsawant47

    @atulsawant47

    3 жыл бұрын

    💝

  • @namastesahyadri7154
    @namastesahyadri71543 жыл бұрын

    तुझा आवाज ऐकताना मंत्रमुग्ध होतं अगदी. माझी आई नेहमी म्हणायची, "जे मनापासून बोललं जातं ते समोरच्याच्या काळजाला भिडतं"

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    असेच तळ कोकणातील निसर्ग आणि देवस्थान जवळून पहायची असतील तर आमचा चॅनल ला नकी भेट द्या. 👈👈👈👈👈👈👈👈🙏🙏🙏🙏

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar3 жыл бұрын

    Thank you for this experience ❤️❤️

  • @atulsawant47

    @atulsawant47

    3 жыл бұрын

    💝

  • @busywithoutwork

    @busywithoutwork

    2 жыл бұрын

    Already subscribed thanks to prasad.. The environmental emergency awareness initiative Founder.

  • @mk-ux6nq

    @mk-ux6nq

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/aYua19l-e7WXYpM.html

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh3 жыл бұрын

    दोन कसलेले कलाकार, अप्रतिम फोटोग्राफी, मनाला भुरळ पाडणारा आवाज, आणि निसर्गाने मुक्तपणे उधळण केलेला परिसर . सुंदर सादरीकरण. खूप खूप छान

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    असेच तळ कोकणातील निसर्ग आणि देवस्थान जवळून पहायची असतील तर आमचा चॅनल ला नकी भेट द्या. 👈👈👈👈👈👈👈👈🙏🙏🙏🙏

  • @TheGreenNisarg
    @TheGreenNisargАй бұрын

    प्रसाद, मला निसर्ग अतिशय आवडतो.मला नेहमीच कोकणात जायला आनंद होतो.तुझ्या रानमाणूस videos मधून कोकण चा मनमुराद आनंद घेता येतो.Thank you so much & well done 👏

  • @nandkumarnalawade5439
    @nandkumarnalawade54393 жыл бұрын

    कांदळवन ! निसर्गाच्या समृद्ध परिसंस्थेचं सदाबहार जीवन !! शहरांच्या आसपास असणाऱ्या अशा कांदळवनांवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण होऊन निसर्गाचा हा अनमोल ठेवा बेमुर्वतपणे नष्ट केला जात आहे. त्यामुळे हजारो सागरी जीव नष्ट होत आहेत . ही अतिशय चिंतेची बाब आहे .

  • @laxmibarkul8093
    @laxmibarkul8093Ай бұрын

    माझ्या फॅमिली बरोबर आंजर्लेच्या कांदळवनाची सफर केली आहे. खुप खुप भारी आहे. नवीन experience घेतला.👍👍

  • @shaileshzore9571
    @shaileshzore95713 жыл бұрын

    स्वतःच्या खाजगी जीवनाचे ब्लॉग बनवणारे आपल्याकडे खूप जण आहेत पण प्रसाद भाई ही एक वेगळीच ऊर्जा आहे जो स्वतःपुरत लोकांना मर्यादित न ठेवता खरंखुरं आणि पोटतिळकीने जे मांडातोय ते खरंच उल्लेखनीय आहे💐 येवा कोकण आपलोच असा😊

  • @akshaydalvi7894

    @akshaydalvi7894

    Жыл бұрын

    बरोबर

  • @sujatarane9784
    @sujatarane97843 жыл бұрын

    प्रसाद तू खरंच ग्रेट व मुग्धा मुलगी असून तू सुधा रिअली ग्रेट,तुम्ही खूप प्रगती कराल,all the best both of you,असेच awareness लोकांना देत जा,निसर्गाची एवढी जपणूक करताय ...blessings already अलेतच या निसर्गाकडून🙏🙏

  • @gaureshsawant9337
    @gaureshsawant93373 жыл бұрын

    🌴🌴 *जपा* *कोकण* *आपलोच* *असा*.🌴🌴 आपल्या जमिनी कोणत्याही परप्रांतीय माणसांना विकू नका, नाही तर कोकणातलं हे सौंदर्य बघण्या साठी आपल्यालाच पाहुणे म्हणून इथे यावं लागेल. 🌴🌳🌱☘️ *कोकण वाचवा* 🌴☘️🌱🌳 🌴🌳🌱☘️ *Save Kokan* 🌴☘️🌱🌳

  • @sanjaykhedekar6388

    @sanjaykhedekar6388

    3 жыл бұрын

    Agadi barobar pan ha parprantiyana jamini viknya che jast prakar sindhidurg malvanat jast aahet urvrit kokana chya tulanet

  • @shamawadekar3721
    @shamawadekar3721 Жыл бұрын

    मी मुक्ताचे व तुझे बरेच व्हिडिओ पाहिले मी कोकणातील असल्याने तुम्ही जे काम करता ते पाहून तुमचे कौतुक करावे थोडे.आमच्या कोकणातील प्रत्येक गावातील माहिती तुम्ही छान सांगता.

  • @orthodel
    @orthodel3 жыл бұрын

    शमुद्राच्य बाज्युच्य लगून, कांदलवनाच्य जंगल, शोबतीला मुक्ता नार्वेकर हीच्य शहवाश, मुक्ताच्य छान व्हीडीओ, प्रशाद आणि मुक्ताच्य अफलातून कॉम्बिनेशन, अनेक माश्याच्य अंडी घालण्याच्य ठिकाण म्हणजेच्य कांदळवन, आज्यु बाज्युच्य पकशी, शुंदर पाणी, माशा, ज्याडे, खाश गेश्ट मुक्ता, आश्या ज्यड भरलेल्या आवाज्य, मश्त मश्तच, मन कश कश कशश भरून आलं, कोंकणी रानमाणुश!

  • @sachinshingole5906
    @sachinshingole59062 жыл бұрын

    Prasad tujhe pratham tar khup khup aabhar, kaaran ki tumchya mule amhala kokanchi natcharal beauty anubhavala milate, Tumchya ya nain navin vidios mule . So., thaks prasad. 🙏🙏

  • @tta39tybscitsiddhivinayakt48
    @tta39tybscitsiddhivinayakt482 жыл бұрын

    दादा खूप छान वाटत हे तुझ्या आवाजात ऐकायला...आणि जर ऐकायला एवढं छान वाटत असेल तर अनुभवायला मिळणे हे स्वर्गीय सुखचं ♥️💯.. खरचं कोंकण हा पृथ्वीवरील स्वर्गच आहे😍☺️💝

  • @YogiAhir
    @YogiAhir3 жыл бұрын

    मी youtuber नाहीये परंतु मी bike rides कोकणामध्ये करीत असतो. मी तुमच्या दोघांचे plus सगळे youtubers जे कोंकणातले आहेत जसे,,,pragat लोके, malvani life आणि सगळ्यांचेच videos फार आवडीने पाहत असतो,,,हा video सुद्धा one ऑफ the best आहे,

  • @narendravichare
    @narendravichareАй бұрын

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 👌👌😍😍

  • @anilranage5920
    @anilranage59203 жыл бұрын

    प्रसाद दादा तुमची बोलण्याची भाषा शैली खूप छान आहे मुक्ताताई मुळे तुम्ही आम्हाला भेटला तुमचे व्हिडिओ छान आहेत

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    असेच तळ कोकणातील निसर्ग आणि देवस्थान जवळून पहायची असतील तर आमचा चॅनल ला नकी भेट द्या. 👈👈👈👈👈👈👈👈🙏🙏🙏🙏

  • @atulsawant47

    @atulsawant47

    3 жыл бұрын

    💝

  • @prakashgaikwad3384
    @prakashgaikwad33842 жыл бұрын

    खूप छान आहे परिसर.......नविन माहिती मिळाली....समाधान वाटले दोघांचा संवाद ऐकून.....

  • @deepakaher6687
    @deepakaher66872 жыл бұрын

    खूपच सुंदर सफारी... तुला आणी मुक्ताला खूप खूप शुभेच्छा. आणि मोठ्यांचे खूप खूप शुभाशीर्वाद... LOVE YOU & YOUR BLOGS.....

  • @surveysolution2992
    @surveysolution29922 жыл бұрын

    तुम्हचा आवाज म्हणजे प्रति ध्वनी सारखा निसर्गात घुमतो खूपच सुंदर

  • @amolgovardhane422
    @amolgovardhane4223 жыл бұрын

    तुझा आवाज एवढा छान आहे की तू मराठी रेडिओ जॉकी म्हणून खुप छान शोबशील मित्रा , खूप भारी

  • @babymahiscorner
    @babymahiscorner2 ай бұрын

    Waah awesome 🤩🤩🤩🤩

  • @dineshkadam5191
    @dineshkadam51913 жыл бұрын

    प्रिय रान मानसा मोबाईल मध्ये बघून येवडाच सूचलो रे झिला

  • @mrinalsworldofcreativity4991
    @mrinalsworldofcreativity49913 жыл бұрын

    कांदळवनाची सैर व प्रसाद तुझी निवेदनशैली फार आवडली....

  • @mugdhadabholkar991
    @mugdhadabholkar9913 жыл бұрын

    प्रसाद खूप छान व्हिडिओ 👍.तुझा आवाज फार छान आहे.आम्ही या खवण्याच्या backwater मध्ये गेलो आहोत.मुक्ता म्हणाली ते एकदम खरं आहे.दुसर्या जगात गेलं यासारखे वाटते.अगदी मंतरलेल्या, भारावलेल्या जगात

  • @hemlatapise1872
    @hemlatapise18722 жыл бұрын

    khup chhan nisarg.. as kadhich pahil navt tumhi te khup sunder ritya dakhvta.. kharch grate..

  • @manishdhanvalkar4266
    @manishdhanvalkar42663 жыл бұрын

    👍Your voice, Absolutely amazing ! अगदी काळजाला भिडतं . आणि खरच तुझे विषय अगदी हटके असतात.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak94223 жыл бұрын

    मित्रा तू दिलेली माहिती खरंच खूप छान होती. आणि कोटी मोलाची होती.

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar39613 жыл бұрын

    सुंदर निवेदन..."चिपी"..रत्नागिरीत ही हाच शब्द वापरतात.....छान ..गतस्म्रुतीत गेले..आजोळ भाट्ये..ऐकेकाळी होडी ,तर,होडकुल हाच एकमेव पलिकडे जाण्याची साधन होत...भन्नाट साहसी प्रवास वाटायचा...thanks to both of you.

  • @vinyabhatkya
    @vinyabhatkya3 жыл бұрын

    मी मुक्ताच्या ब्लॉग वरून आपल्या चॅनल ला बघाला सुरवात केली, खूप चांगला वाटलं. बाकीच्या कोकणच्या चॅनल्स पासून खूप निराळा आहे आणि ह्यात एक खास ऑब्जेक्टइव्ह डोळ्या समोर ठेऊन हा चॅनेल केलेला दिसतोय. खूप मोठा होईल हा चॅनेल पण टार्गेट ओडिइन्स मिळाला थोडा वेळ नेहमीच वेळ लागतो. All the best

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    असेच तळ कोकणातील निसर्ग आणि देवस्थान जवळून पहायची असतील तर आमचा चॅनल ला नकी भेट द्या. 👈👈👈👈👈👈👈👈🙏🙏🙏🙏

  • @prashantchavan3550
    @prashantchavan35503 жыл бұрын

    प्रसाद तुमचा नंबर पाठवाना तुमचे विडिओ खूप छान आहेत मी आगोदर जीवन दादाचा फॅन होतो पण आत्ता तुमचा हि झालो बर का खूप छान कोकण आहे तुमच्या मुळे कळाले

  • @arungorhe7587
    @arungorhe75873 жыл бұрын

    निसर्ग अप्रतिम प्रसाद व मुक्ता दोघांचा विडिओ निवेदन उत्तम

  • @sunitakhandekar5919
    @sunitakhandekar59193 жыл бұрын

    प्रसाद तु व रानमाणूस माझे फेवरेट आहातच. मुक्ताचे व्हिडिओ पण मी आवडीने बघते. तुझा आवाज नेहमीप्रमाणेच दमदार. तुझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असते.

  • @dineshvengurlekar3244
    @dineshvengurlekar32443 жыл бұрын

    खुप छान मित्रा स्वर्गीय कोकणातली माहीती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न खुप सुंदर आहे पुढिल वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा .

  • @sanjayshinde8192
    @sanjayshinde81922 жыл бұрын

    प्रसाद... मस्त अनुभव, तुझ्या शब्दात स्वर्गीय अनुभूती... 👍

  • @rajendraparab5579
    @rajendraparab55793 жыл бұрын

    खूप मजा येते तुम्हा दोघांचे चॅनल बघून. मस्त.

  • @sc7506
    @sc75063 жыл бұрын

    निसर्गाशी जोडलेली माणसं 🙂

  • @ratukokare
    @ratukokare8 ай бұрын

    Both are Great

  • @yogeshmore7039
    @yogeshmore70393 жыл бұрын

    कोकणा च निसर्ग सौंदर्य बागितला तर असे वाटत आपल सुधा एखाद्या घर कोकणात असावं. कोकणी माणस पैसा साठी जमीन विकत आहे हे बगून खुप वाईट वाटतं. काही झालं तरी कोकणी माणसा नी जमीन विकता कामा नये. पूर्वजांनी रक्त साडून मिळवले ली जमीन आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी प्रचंड संघर्ष करून पोर्तुगीज, डच, इंग्रज, अरब मुगल असा अनेक बलाढ्य सत्तेशी झुंज देऊन ती जमीन कोकण मराठी माणसा ला मिळवून दिली आहे.पैसा परत मिळवू शकतो गेलेली जमीन परत मिळवणं कठीन असत.

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar1992 жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद प्रसाद आणि मुक्ता 🙏 Amazing,!!!!!

  • @anilalgunde5516
    @anilalgunde55163 жыл бұрын

    अप्रतिम

  • @kirankolambkar4890
    @kirankolambkar48903 жыл бұрын

    खूप सुंदर. अप्रतिम. कोकणातील काश्मीर

  • @sachinterekar7957
    @sachinterekar795710 ай бұрын

    खूप सुंदर

  • @sandipkolhe5587
    @sandipkolhe55873 жыл бұрын

    खूप छान प्रसाद तुला आणि मुक्ता व रोहित ला खुप खुप शुभेच्छा

  • @sunitabhandari9007
    @sunitabhandari90073 жыл бұрын

    Yes....khoop chhaan....nisargashi maitri karnanari pidhi tayar hovo hich prarthana🙏🏻

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha3 жыл бұрын

    प्रसाद, तुझे व्हिडिओ बघून कोकनात येण्याची एक ओढ लागली आहे. मी नजीकच्या काळात नक्कीच तीकडे येईन आणि आल्यावर तुझी भेट झाली तर सोन्याहून पीवळं.

  • @sandhyaangane5042
    @sandhyaangane50423 жыл бұрын

    सुंदर आवाजात एकदम अप्रतिम निवेदन

  • @jitendrabhalerao3652
    @jitendrabhalerao36523 жыл бұрын

    खूप छान निसर्गरम्य वातावरण

  • @vijaygorambekar7378
    @vijaygorambekar73782 жыл бұрын

    Wahhhhh.... amazing both together

  • @pschavanchavan5406
    @pschavanchavan54062 жыл бұрын

    भाषा शैली अतिशय उत्तम शुभेच्छा

  • @Sangharshsonavane
    @Sangharshsonavane Жыл бұрын

    Hodi masty, aani muktach you teb channel aahe vataty

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe60173 жыл бұрын

    Enjoyed lot with you people.new experience

  • @govindgavhane37
    @govindgavhane373 жыл бұрын

    सुंदर सादरीकरन.

  • @ganeshzine4990
    @ganeshzine499010 ай бұрын

    सर आपण खूपच छान काम करत आहात. मी जेंव्हा पासून तुमचा पहिला विडिओ पहिला तेंव्हा पासून तुमचा व्हिडिओ आणि तुमचा आवाज ऐकल्या शिवाय दिवस जात नाही.

  • @krutantsatam1310
    @krutantsatam13103 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली आहे आपण या विडिओ च्या माध्यम मधून, खूप मस्त,👍🙌

  • @kale537
    @kale5373 жыл бұрын

    खूप छान न भावा

  • @kale537
    @kale5373 жыл бұрын

    भावा खूप छान बोलतोस तू

  • @rajuteli2067
    @rajuteli20673 жыл бұрын

    फारच छान फारच सुंदर

  • @amanm5881
    @amanm58812 жыл бұрын

    Good to see 2 legends. Stay blessed guys👍🌹💐😊

  • @-Shiv3698
    @-Shiv36982 жыл бұрын

    खूप छान व्हिडिओ झाला

  • @atulsawant47
    @atulsawant473 жыл бұрын

    सर, खुपच छान, सुंदर नैसर्गिक देखवा, अप्रतिम, 😍💞😍💞🖍✅ Wow, nice, खुप आवडले सर्व नैसर्गिक देखवा 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani86713 жыл бұрын

    Khup Khup Sundar👌👍

  • @rahulbadade4303
    @rahulbadade43033 жыл бұрын

    प्रसाद दादा..मुक्ताता तुम्ही खुप छान सांगता माहिती... मी प्रसाददादा तूला लवकरच भेटणार आहे...तूझ्या बरोबर एक तरी सफर करणार आहे....

  • @surendrasutar6290
    @surendrasutar62903 жыл бұрын

    तुम्हा दोघांचे ब्लाॅगच मी आवडीने बघतो...कारण तुमच सादरीकरण छान आणि निसर्ग पुरक असत. धन्यवाद 🙏

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    असेच तळ कोकणातील निसर्ग आणि देवस्थान जवळून पहायची असतील तर आमचा चॅनल ला नकी भेट द्या. 👈👈👈👈👈👈👈👈🙏🙏🙏🙏

  • @MG-eo6uj
    @MG-eo6uj3 жыл бұрын

    Tu lay bhari bolto rao......superb......stay blessed

  • @annadarajput8492
    @annadarajput84923 жыл бұрын

    Kokani meva mhaneje, Kokani Prasad, aawajachi naisargik Kondan labhlela vinram ranmanus. Tujhe kautuk karave tevdhe kami. God bless.

  • @sumitpatil6770
    @sumitpatil67703 жыл бұрын

    खूप छान झाला एपीसोड👌👍

  • @surabhichavan9673
    @surabhichavan96733 жыл бұрын

    Mukta ani tu pn khup goad ahat :)

  • @nandkumarkane9191
    @nandkumarkane91915 ай бұрын

    Maasta.mi he tumche video baghto.tumhi atishay manapasun he video karta.mtya nisargavar prachanda prem karto.kadhi sandhi milali tar tumhala bhetayla ani tumchyabarobar nisarga samjun ghyala nakki avdel.tumhala khoop khoop shubheccha i suddha kokanavar ani kokanat

  • @MG-eo6uj
    @MG-eo6uj3 жыл бұрын

    Great selection of background music.....

  • @deepaktawde9763
    @deepaktawde97633 жыл бұрын

    Tumhi 2 nature lover youtubers ekatra.. waahh.. ase tar nature lovers khup astat.. but the places u both find.. are actually hidden.. unexplored.. peaceful.. n real heaven places and the way u present.. it is just wooowww..

  • @raghunathwalunj5669
    @raghunathwalunj56692 жыл бұрын

    कांदळवन सफारी खरच खूपच सुंदर 👍

  • @prakash9782
    @prakash97822 жыл бұрын

    Tu great ahes prasad tuzya ya sarva prayatnana yash yeo hich deva javal prathana 👌👌👌👍👍🙏🙏❤️❤️

  • @udaydongre3568
    @udaydongre35682 жыл бұрын

    Awareness is very important.very good work.

  • @pravinrupani9625
    @pravinrupani96253 жыл бұрын

    Magical blen of goa and kerela you can get in konkan thanks to you we can see this littel slice of paradise.......

  • @pranalipendurkar5070
    @pranalipendurkar50703 жыл бұрын

    Apratim 🔥❤️👍

  • @nandubhadange9518
    @nandubhadange95183 жыл бұрын

    खूप छान बोलतोस , निसर्गाची विविधता चांगले प्रकारे सादर करतोस👍

  • @shaileshsathe7544
    @shaileshsathe75442 жыл бұрын

    अप्रतिम...👍👌👍👌

  • @smitachavan3655
    @smitachavan36553 жыл бұрын

    तू छान वीडियो करतो 👍💯💯

  • @SachinPuriVlogs
    @SachinPuriVlogs3 жыл бұрын

    खुप भारी प्रवास आहे कोंकणातला 👌👌

  • @devgawade8087
    @devgawade80873 жыл бұрын

    Nice one prasad dada and mukta tai 😘

  • @tanujamodak6003
    @tanujamodak60033 жыл бұрын

    कांदळवनाची सफर करतानाचा collab vlog एकदम मस्त🤗👌दोघांमधील साम्य म्हणजे सुंदर आवाज आणि सुंदर निवेदनशैली.🤗 तुमच्या दोघांकडून पुन्हा एकाच vlog मध्ये कवितेतून निर्सगसौंदर्याचा अनुभव घ्यायला खूप आवडेल.🤗 🙏रानमाणूस 🙏

  • @mk-ux6nq

    @mk-ux6nq

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/aYua19l-e7WXYpM.html

  • @arvindpawar5158
    @arvindpawar51582 жыл бұрын

    प्रसाद मी तुला कोकणातला ब्रँड आंबेसिडेंर मानतो

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar49003 жыл бұрын

    Mast.. Donhi awdtya vyakti ek sath.. Badhiya

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi81883 жыл бұрын

    कोकण महाराष्ट्राचा स्वर्ग 👌👌👌 अविस्मरणीय एक निसर्ग सफर 🏞️

  • @rohitgaikwad1972
    @rohitgaikwad19723 жыл бұрын

    Bhau tumhi khup bhari manus ahe

  • @Harshadnerurkar
    @Harshadnerurkar2 жыл бұрын

    खुप छान ♥️तुझ्यामुळे निसर्ग खुप जवळ येतोय ....☺️

  • @PremKumar-cd1el
    @PremKumar-cd1el3 жыл бұрын

    So nice of you Prasad keep it up 👍

  • @rupaliparab1112
    @rupaliparab11123 жыл бұрын

    हे माझा गाव आहे खवणे❤️❤️

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    असेच तळ कोकणातील निसर्ग आणि देवस्थान जवळून पहायची असतील तर आमचा चॅनल ला नकी भेट द्या. 👈👈👈👈👈👈👈👈🙏🙏🙏🙏

  • @Vishalyeram

    @Vishalyeram

    3 жыл бұрын

    माझा मामाचा गाव

  • @navneetbhoir6113
    @navneetbhoir61133 жыл бұрын

    स्वर्गिय कोकण.अतिशय सुंदर आहे.

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    असेच तळ कोकणातील निसर्ग आणि देवस्थान जवळून पहायची असतील तर आमचा चॅनल ला नकी भेट द्या. 👈👈👈👈👈👈👈👈🙏🙏🙏🙏

  • @prashantkelwalkar8991
    @prashantkelwalkar89913 жыл бұрын

    Khup Chan

  • @madhavigaude2860
    @madhavigaude28603 жыл бұрын

    Khub chaan👌

  • @omprakashrane1351
    @omprakashrane13513 жыл бұрын

    Nice friendship god bless you

  • @chaitanyakulkarni3480
    @chaitanyakulkarni34803 жыл бұрын

    Khup chan vaatle Muktala tuzya channel var ani ektra chan zaala episode....nisarga badalchi doghachi janiv ani tya badalcha vichar tumhi doghe khup changla channel marfat nehami dakhavnyacha prayadna khup mahavacha vaato mala...asech chan kaam kart raha ...ani mazya sarkhyana darshyavat raha...khup shiknya sarkhe vaate mala ...uttam kaam kara asech ani to vichar asach pohachvat raha...mazya sarkhe shrote nehamich tumchya barobar astil... - ek tumchya sarkhach...nisargavar prem karnara ek kallakar 🙏💐

  • @urmilagargate1974
    @urmilagargate19743 жыл бұрын

    Kandalvan safar swargiya sukh ...nice

  • @zebra1446
    @zebra14463 жыл бұрын

    Video farch sundar ahe.... Eak premacha salla: life jacket wapra....krupaya....

  • @varshakarekarsadgurudhanya3193
    @varshakarekarsadgurudhanya31932 жыл бұрын

    🙏💐 sundar

  • @sangeetanaik2842
    @sangeetanaik28423 жыл бұрын

    Sunder

Келесі