श्री क्षेत्र माणगाव दत्तमंदिर | भाग २ | पहाटेची काकड आरती व ध्यान गुहा

श्री क्षेत्र माणगांव हे सिंधूदूर्ग जिल्ह्यात कुडाळपासून १४ किमी अंतरावर आहे. श्री दत्तात्रेयांचे प्रात:स्मरणीय चतुर्थावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची जन्मभूमी. याभूमीने श्री टेंबे स्वामी महाराज व त्यांचे बंधू सिताराम स्वामी असे दोन सत्पुरुष आपणास दिले. सदर गाव अतिशय छोटेसे असले तरी ती पूण्यभूमी आहे.
श्रीदत्त संप्रदायामध्ये श्रीमत परमहंस परिव्राजकार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे (थोरले महाराज) कर्तृत्व व स्थान मोठे आहे.
श्री दत्तमंदीर, माणगांव
पो. माणगांव, व्हाया सावंतवाडी,
ता. कुडाळ, जि. सिंधूदुर्ग, महाराष्ट्र ४१६५१९.
फोन: ०२३६२-२३६०४५, २३६२४५, ९४२११९१००४
Email - shreedattamandirmangaon@gmail.com
#DattaMandir #Mangaon #konkan #Tembyeswami

Пікірлер: 14

  • @sabajisawant690
    @sabajisawant690 Жыл бұрын

    जय जय गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @krishansawant9360
    @krishansawant9360 Жыл бұрын

    सुंदर प्रसन्न वातावरण

  • @dhanevivek8
    @dhanevivek8 Жыл бұрын

    🌹🌹🙏🙏

  • @user-lq8tf3hv5o
    @user-lq8tf3hv5o Жыл бұрын

    सुन्दर प्रसन्न दर्शन

  • @narendrapatankar5286
    @narendrapatankar5286 Жыл бұрын

    वाह , अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🏻

  • @Anshul.Sharma.983
    @Anshul.Sharma.983 Жыл бұрын

    💐🙏🏼🌼

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын

    खुप छान आहे video 🎉

  • @aartimav7743
    @aartimav7743 Жыл бұрын

    Superb 👌🏻🙏

  • @ambarmiringkar4668
    @ambarmiringkar4668 Жыл бұрын

    अशाच अनेक पवित्र क्षेत्रांच दर्शन घडाव,..🙏🙏🙏

  • @ambarmiringkar4668
    @ambarmiringkar4668 Жыл бұрын

    Sunder🙏🙏🙏

  • @aayusheesarafarts
    @aayusheesarafarts Жыл бұрын

    अप्रतिम 👌🏻💫

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын

    गुळवणी महाराज मठ 😮😮

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын

    मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 वर्षे राहिलो माणगाव ला अनेकवेळा गेलो पण हे ठिकाण भेट द्यायचे राहुन गेले आहे. प्रकाश खांडेकर पुणे. 😮

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын

    आज गुरुवार च आहे. Ok.

Келесі