श्री क्षेत्र माणगाव दत्तमंदिर | भाग ३ | यक्षिणी मंदिर, जन्मस्थळ आणि दुपारची आरती

752 views May 25, 2023 SHREE DATTA MANDIR MANGAON
श्री क्षेत्र माणगांव हे सिंधूदूर्ग जिल्ह्यात कुडाळपासून १४ किमी अंतरावर आहे. श्री दत्तात्रेयांचे प्रात:स्मरणीय चतुर्थावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची जन्मभूमी. याभूमीने श्री टेंबे स्वामी महाराज व त्यांचे बंधू सिताराम स्वामी असे दोन सत्पुरुष आपणास दिले. सदर गाव अतिशय छोटेसे असले तरी ती पूण्यभूमी आहे.
श्रीदत्त संप्रदायामध्ये श्रीमत परमहंस परिव्राजकार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे (थोरले महाराज) कर्तृत्व व स्थान मोठे आहे.
श्री दत्तमंदीर, माणगांव
पो. माणगांव, व्हाया सावंतवाडी,
ता. कुडाळ, जि. सिंधूदुर्ग, महाराष्ट्र ४१६५१९.
फोन: ०२३६२-२३६०४५, २३६२४५, ९४२११९१००४
Email - shreedattamandirmangaon@gmail.com
#DattaMandir #Mangaon #konkan #Tembyeswami

Пікірлер: 12

  • @laxman4481
    @laxman4481 Жыл бұрын

    Very good

  • @deepalipatil8551
    @deepalipatil85512 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @NarayanGoswami-he1jp
    @NarayanGoswami-he1jp2 ай бұрын

    फारच सुंदर माहिती मिळाली

  • @avddhutrege7526
    @avddhutrege7526 Жыл бұрын

    Shri Gurudev Datta!!

  • @vivekvelankar2525
    @vivekvelankar2525 Жыл бұрын

    सुंदर व्हिडीओ

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Жыл бұрын

    Pavitra. Pavitra..

  • @prasadshevade8547
    @prasadshevade8547 Жыл бұрын

    🚩!! Shree Gurudev Datta !! 🚩

  • @bipinshete5100
    @bipinshete5100 Жыл бұрын

    Mast re mitra 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shekharpanshikar204
    @shekharpanshikar204 Жыл бұрын

    अप्रतीम माहितीपट ... धन्यवाद ... 🙏🚩🚩

  • @shekharpanshikar204
    @shekharpanshikar204 Жыл бұрын

    सुंदर आणि माहितीपूर्ण ध्वनि चित्रण. आंबेरी येथील श्रीकृष्ण मंदिराबद्दल माहीत नव्हते. आता पुढील वेळी नक्कीच पाहता येईल ! नुकतेच आषाढ प्रतिपदा निमित्त श्री क्षेत्र माणगाव येथे दर्शन घेतले !

  • @aartimav7743
    @aartimav7743 Жыл бұрын

    Great as always 🙏🙏🙏it literally just Takes us all right there

  • @shradhabhavsar6840
    @shradhabhavsar68406 ай бұрын

    Very very good👍 Thanks for all your efforts and guideline given how to go.

Келесі