श्री क्षेत्र माणगाव दत्तमंदिर | भाग १ | परमहंस वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मगाव
श्री क्षेत्र माणगांव हे सिंधूदूर्ग जिल्ह्यात कुडाळपासून १४ किमी अंतरावर आहे. श्री दत्तात्रेयांचे प्रात:स्मरणीय चतुर्थावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची जन्मभूमी. याभूमीने श्री टेंबे स्वामी महाराज व त्यांचे बंधू सिताराम स्वामी असे दोन सत्पुरुष आपणास दिले. सदर गाव अतिशय छोटेसे असले तरी ती पूण्यभूमी आहे.
श्रीदत्त संप्रदायामध्ये श्रीमत परमहंस परिव्राजकार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे (थोरले महाराज) कर्तृत्व व स्थान मोठे आहे.
श्री दत्तमंदीर, माणगांव
पो. माणगांव, व्हाया सावंतवाडी,
ता. कुडाळ, जि. सिंधूदुर्ग, महाराष्ट्र ४१६५१९.
फोन: ०२३६२-२३६०४५, २३६२४५, ९४२११९१००४
Email - shreedattamandirmangaon@gmail.com
#DattaMandir #Mangaon #konkan #Tembyeswami
Пікірлер: 13
Shree Gurudev Datta
Pavitra. Pavitra. Pavitra 🙏
अतिशय सुंदर दर्शन आणि माहिती
खुप छान माहिती 🙏🙏🙏
Khup chan... 💐💐🙏🙏
❤👍
BGM is superb.
खुपच छान....❤
Khup chhan
Mast Travel vlog dear ❤️
Wahh?
👌👌
Khup Sundar ... Shree gurudev datta