दत्तजयंती कोळोशी | भाग- ६ | महापुरुषाकडील जेवण, पूजा व श्री सत्यनारायण पूजा

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... नमस्कार मंडळी! MK Vlog च्या दत्तजयंती कोळोशी या सीरीजमधील हा शेवटचा सहावा भाग आपणासमोर सादर करीत आहे. यामध्ये महापुरुषाकडील पूजा जेवण व घरी होणारी वार्षिक श्री सत्यनारायण पूजा समाविष्ट केलेली आहे.
आधीचे भाग पाहायचे राहिले असतील तर नक्की पाहा.
#datta #konkan #mkvlog

Пікірлер: 4

  • @ajaypilankar
    @ajaypilankar6 ай бұрын

    Nice Video... घरी बसून कोकणात गेल्याचा आनंदच... सत्य नारायण महाराज की जय 🙏🏻🚩

  • @sulekhasudhirajgaonkar2307
    @sulekhasudhirajgaonkar23076 ай бұрын

    खुप छान घरगुती वातावरण आणि भक्ती भाव वातावरण 👌👌🙏🙏

  • @aartimav7743
    @aartimav77436 ай бұрын

    Fragrance of culture 👌🏻too good

  • @mehulnayak2513
    @mehulnayak25136 ай бұрын

    मुंबईतून कोकणाचा आनंद!! वाह, धन्यवाद मयूर❤🙏🏻

Келесі