गरुडेश्वर दत्त मंदिर | प. पू. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी समाधीस्थान | MK Vlog

पूर्वी गरुडेश्वर गाव नव्हते, स्वामी महाराजांच्या १४ महिने वास्तव्यामुळे येथे हळूहळू गाव निर्माण झाले व आज एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ते प्रसिद्ध आहे. येथेच श्री वासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामीमहाराजांनी समाधी घेतली. या ठिकाणी नर्मदामैया पश्चिम वहिनी वाहते. नर्मदा मातेच्या दोन्ही अंगाला ८० मैल पर्यंत श्रीशुलपाणीश्वराचे जंगल आहे.
श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे जाण्यासाठी मुंबईवरून एकता नगर रेल्वे आहे एकता नगर येथे उतरल्यानंतर टॅक्सीनी आपण गरुडेश्वर दत्त मंदिर येथे जाऊ शकतो श्रीक्षेत्र गरुडेश्वर दत्त देवस्थान यांच्यामार्फत राहण्याची उत्तम सोय केली जाते. ₹६०० ते ७०० पर्यंत आपणास रूम मिळते.

Пікірлер: 7

  • @savanishevade2467
    @savanishevade24672 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त

  • @bipinshete5100
    @bipinshete51002 ай бұрын

    जय गुरुदेव दत्त 🙏

  • @anjalikulkarni7961
    @anjalikulkarni79612 ай бұрын

    End with full Arati, good idea, everybody will,enjoyMayur!

  • @anjalikulkarni7961
    @anjalikulkarni79612 ай бұрын

    I have heard about,swamiji,but got detailed information!!! Thanks, Mayur!!

  • @anjalikulkarni7961
    @anjalikulkarni79612 ай бұрын

    सुंदर, सुस्पष्ट प्रसेंटेशन,मयूर!! Mayurb

  • @sulekhasudhirajgaonkar2307
    @sulekhasudhirajgaonkar23072 ай бұрын

    खुप छान माहिती 🙏🙏

  • @aartimav7743
    @aartimav77432 ай бұрын

    Best as always 🙏🙏🙏 I feel like I have been there

Келесі