दत्तजयंती कोळोशी | भाग- ४ | पालखी सोहळा, दत्तजन्म, कीर्तनाचा शेवटचा दिवस

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... नमस्कार मंडळी! MK Vlog च्या दत्तजयंती कोळोशी या सीरीजमधील हा चौथा भाग आपणासमोर सादर करीत आहे. पालखी सोहळा, दत्तजन्म, कीर्तनाचा शेवटचा दिवस समाविष्ट केलेली आहे.
यापुढचे २ भागही नक्की पाहा...!
#datta #konkan #mkvlog
Songs credit : 1. Aamhi Dattache Naukar | Shri Datta Stuti | Mangesh Borgaonkar - • Aamhi Dattache Naukar ...
2. DATTA PATHIRAKHA | PRATHAMESH LAGHATE | MUGDHA VAISHAMPAYAN - • DATTA PATHIRAKHA | PRA...

Пікірлер: 11

  • @krishansawant9360
    @krishansawant93606 ай бұрын

    भक्तीमय वातावरण

  • @mehulnayak2513
    @mehulnayak25136 ай бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aartimav7743
    @aartimav77436 ай бұрын

    Divine, pious and purest 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sulekhasudhirajgaonkar2307
    @sulekhasudhirajgaonkar23076 ай бұрын

    खुप छान भक्तीमय वातावरण 🙏🙏🙏

  • @anjalikulkarni7961
    @anjalikulkarni79616 ай бұрын

    सुंदरच, गाणी भजन आणी एकंदरीत मांडणी उत्सवाची!!काँग्रट्स मयूर.

  • @anjalikulkarni7961
    @anjalikulkarni79616 ай бұрын

    खूप छान, उत्सवाची माहिती, व addition, काँग्रट्स, मयूर!!!

  • @laxman4481
    @laxman44816 ай бұрын

    Very nice 👍

  • @adwaitborwankar2792
    @adwaitborwankar27926 ай бұрын

    Sagle vlogs massta zalet.. Khup chan❤

  • @pratimachiplunkarsapte9419
    @pratimachiplunkarsapte94196 ай бұрын

    खूपच सुंदर चीत्रिकरण. तुझे समर्पक निवेदन दिलखुलास हसणे बोलणे छोट्या विरूबरोबरचे🎉🎉👍👍त्यात सुंदर असे प्रथमेश मुग्धाचे पार्श्व गायन पालखी सोहोळा🙏🙏 तुझा ही आवाज चांगला आहे दत्त दर्शना करुणा पदी👌👌👍 मयूर असेच व्हिडिओ टाकत राहा

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    6 ай бұрын

    Thanks a lot

  • @tejalkothawademusic784
    @tejalkothawademusic7846 ай бұрын

    खुप सुंदर वातावरण...👌👌 भाग्यवान आहेत ते ज्यांचं कोकणात घर आहे किंवा नातेवाईक आहेत.😊

Келесі