Pune शहरात Vegetarian Thali खायची असेल तर ही १० Hotels पर्याय म्हणून आहेत। BolBhidu।

#BolBhidu #pune #vegetarian
आमच्या ऑफिसमध्ये जेवायला बसलं की वेज आणि नॉन वेज वाल्यांची जुंपलेली असते. नॉन वेज खाणाऱ्यांना वेज वाल्याविषयी सहानुभूति वाटत असते आणि वेज वाल्यांना आपल्यावर सतत अन्याय होतोय असं वाटत असतं. आता हेच बघा ना, आपण पुण्यातल्या अस्सल नॉनवेज थाळ्या मिळणाऱ्या हॉटेलविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ केला तर वेजवाले सगळे घूश्यात गेले. आता विनोदाचा भाग वेगळा पण म्हणलं पुण्यातल्या बेस्ट वेज थाळ्या जिथं मिळतात त्या हॉटेल्सची नावं सुद्धा आपल्या भिडूना सांगीतलीच पाहिजेत.
When we have lunch in our office, there are always fights between Vegetarian and Non-Vegetarian people. Non-Veg eaters feel sympathy for Vegetarians and Vegetarians feel that injustice is being done to them all the time. Jokes apart, Let's see today, the hotels where the best vegetarian platters in Pune are available.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 753

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 Жыл бұрын

    फुकट,पोटभर व प्रेमाने उत्कृष्ठ जेवण मिळण्याचे एकच ठिकाण ते म्हणजे आपल घर... ऑर्डर देताना फक्त चार शब्द बोलायचे..." आई मला भूक लागली "...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vrushalic3389

    @vrushalic3389

    4 ай бұрын

    ❤👍

  • @deepakmadake9980

    @deepakmadake9980

    2 күн бұрын

    👌👌🙏

  • @foodnbhatkanti5719
    @foodnbhatkanti5719 Жыл бұрын

    1. Sukanta 2. Durvankur 3. Devika 4. Badshahi 5. Murlidhar 6. Asha 7. Poona guest house 8. Ashirwad 9. Maharaja bhog 10. Girija

  • @Prasaddongare

    @Prasaddongare

    4 ай бұрын

    Thank you Bhai

  • @MohinirajBhave
    @MohinirajBhave Жыл бұрын

    1. Janseva, 2. Sweekar, 3. Krishna Dining, 4. Mathura (gavran thali), 5.Shreyas. आणि हो दुर्वांकुर मध्ये आणि श्रेयस मध्ये लग्नाच्या पंक्तीत बसल्याचा अनुभव घेता येईल.

  • @sAjitP
    @sAjitP Жыл бұрын

    अरे देवा.५० वर्षांपूर्वीपासून जनसेवा करणारे डेक्कन वरील गरवारे पुलाजवळील "जनसेवा भोजनालय " विसरलात आणि दुर्वांकुरच्या पुढच्याच गल्लीत 'सुगरण' नावाचे सुरेख वातानुकुलीत हॉटेल आहे.. २५० रुपये पोटभर थाळी.. मी तिथे गेल्या वर्षी जेवलो आहे.. नवीनच असावे..

  • @wolfrider131

    @wolfrider131

    Жыл бұрын

    जनसेवा 👌👌

  • @bhatul

    @bhatul

    Жыл бұрын

    आशा डायनींग हॉल समोरच हॉटेल श्रेयस पण यांना माहीत नाही यांना काहीच माहिती नाही मग

  • @vaijayantizanpure4292

    @vaijayantizanpure4292

    Жыл бұрын

    Ani Bhandarkar rd javalche Krishna Dining hall

  • @vaijayantizanpure4292

    @vaijayantizanpure4292

    Жыл бұрын

    Grahak Peth Phadke Dining Hall chhan v swachha ahe

  • @abasahebmusmade7159

    @abasahebmusmade7159

    Жыл бұрын

    @@vaijayantizanpure4292 whee is

  • @nikhilsapre5562
    @nikhilsapre55624 ай бұрын

    काही स्वस्त आणि मस्त हॉटेल्स - १. स्वीकार प्युर व्हेज - म्हात्रे पूल कडून नळ स्टॉपकडे जाताना. २. सुमधु प्युर व्हेज - सिंहगड रोड. जयदेवनगर व राजाराम पुलाजवळ. ३. रत्ना प्युर व्हेज - काकडे सिटी वारजे नाक्याजवळ. ४. अभिषेक प्युर व्हेज - एरंडवणा

  • @HJ96k
    @HJ96k Жыл бұрын

    मी proper पुण्याचाच आहे, पण कधी कधी आस वाटत की महाराष्ट्रात फक्त मुंबई आणि पुणे हीच दोन शहरे आहेत की काय.. कारण फक्त याच दोन शहरांवर focus जास्त असतो यामुळे या सुंदर शहरांची वाट लागली आहे.. No doubt तुम्ही बाकी काही शहरांवर बनवले आहेत video पण कधीतरी हा विचार करा अशा गोष्टींमुळे बाकी शहराची किंमत कमी होत आहे... हे असच सुरू राहील तर मोठ्या प्रमाणात मुल मुली घर दार सोडून पुण्यातच येऊन राहतील.. सगळीकडे विकास व्हावा याबद्द्ल तुमचं मत काय आहे?? यावर कधीतरी video बनवा, जागृत करा लोकांना, कारण प्लॅटफॉर्म आहे तुमच्याकडे एवढं मोठा.

  • @saurabhkhairnar6187

    @saurabhkhairnar6187

    Жыл бұрын

    Ekdum khar apalya saglya city evdhya top chya zalya tr saglikadcha vikas vhyayla madat hoil

  • @HJ96k

    @HJ96k

    Жыл бұрын

    @@saurabhkhairnar6187 हो ना यार... हा महाराष्ट्र आहे, पुणे राष्ट्र किंवा मुंबई राष्ट्र नव्हे.. सगळीकडे विकास झाला पाहिजे

  • @pravin_deshmukh_205

    @pravin_deshmukh_205

    Жыл бұрын

    पुण्यात कोल्हापूरी ढीग हाटेल मिळतील पण कोल्हापुरात एक भी पुणेरी स्पेशल म्हणून हाटेल नाही.😂

  • @vedashri9529

    @vedashri9529

    Жыл бұрын

    @@pravin_deshmukh_205 🤣🤣

  • @ravindramarathe2012

    @ravindramarathe2012

    Жыл бұрын

    Tu kas kay proper tu kay gavakri ahes ka khar gaon sangayla tula laaj vatate ka

  • @sudheer8966
    @sudheer896610 ай бұрын

    मागच्याच महिन्यात मी टिळक रोड वरील 'सिद्धीविनायक डायनिंग हाॅल' येथे भोजन घेतले. 220/- रूपये थाळी. जेवण उत्तम.

  • @chintugosavi-fv3ik
    @chintugosavi-fv3ik Жыл бұрын

    , आपटे रोड वरील श्रेयश हॉटेल ची थाळी पण छान आहे पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवण आणि आळू ची भाजी आणि मसाले भात उत्कृष्ठ आहे

  • @user-hx2vg9iv8s

    @user-hx2vg9iv8s

    5 ай бұрын

    श्रेयस ची थाळी किती ला आहे?

  • @megk6049

    @megk6049

    4 ай бұрын

    चव बदलली आहे

  • @vdhande2013
    @vdhande2013 Жыл бұрын

    1972/76 ही चार वर्ष कॉलेजला असताना बादशाही आणि मुरलीधर मध्ये जेवण केले आहे..त्यावेळी बादशाही मध्ये 45 रू महिना रेट होता तोही दोन वेळचे जेवणाचा

  • @santkrupa2275
    @santkrupa2275 Жыл бұрын

    पाचशे ते हजार रूपये एक टाईम जेवना साठी. परवडतय का सर्व सामान्य लोकांना. हे श्रीमंतांचे चोचले आहेत. गरीबांना विद्यार्थ्यांना बॅचलर कामगारांना महीना भर जेवायला गरीब हाॅटेल सुचवा. श्रीमंतांचा उदो उदो बास झाला

  • @amolsarkate858

    @amolsarkate858

    Жыл бұрын

    Gariba sathi punya(pethet) madhe veg nahi bhetat.

  • @sonaligaikwad734

    @sonaligaikwad734

    Жыл бұрын

    Poona station zunka bhakr 20 rs

  • @RAHULKUMAR-qh9zu

    @RAHULKUMAR-qh9zu

    Жыл бұрын

    अतिशय बरोबर 👍👍👍

  • @parnikakulkarni

    @parnikakulkarni

    Жыл бұрын

    Borobar bolat apan 🙏

  • @DP-un3kn

    @DP-un3kn

    Жыл бұрын

    घरी जेव तू आपला....😂😂😂😂

  • @srk1013
    @srk1013 Жыл бұрын

    दुर्वांकुर म्हणजे लुटारु जेवण फक्त श्रीमंतांसाठी

  • @mh0972

    @mh0972

    Жыл бұрын

    Tu ka garib rahilaays ajun ?

  • @llllllll859

    @llllllll859

    Жыл бұрын

    Dhabyavar khaych bhava....majlet sagle hotel wale

  • @flyingdutchman5

    @flyingdutchman5

    Жыл бұрын

    Barobar ahe. Navakhali lutayche dhande

  • @baluchandere5299

    @baluchandere5299

    Жыл бұрын

    Ek 1 chutiya thali

  • @ravigaikwad9811

    @ravigaikwad9811

    Жыл бұрын

    Low quality dinner

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 Жыл бұрын

    अहो सदाशिव पेठेतील पेरूगेट जवळचं पूना बोर्डींग हे कसं विसरू शकता ❓ बादशाही प्रमाणेच हे ही खुप जुन आहे आणि पुणेकरांच्या पसंतीच सुध्दा आहे.

  • @priyapimprikar1970
    @priyapimprikar1970 Жыл бұрын

    Poona boarding house,near Perugate police chowkey is best. Thali is not so expensive but it is tasty and healthy also

  • @sarangmandlik3143

    @sarangmandlik3143

    Жыл бұрын

    Ekdum barobar

  • @ajitlohar_

    @ajitlohar_

    Жыл бұрын

    Correct....

  • @niranjan-81

    @niranjan-81

    Жыл бұрын

    पूना बॉर्डींग हाऊसच नाव या यादीत नाही हे पाहून मला आश्चर्यच वाटल. मला वाटत पूना बॉर्डींग हाऊसची सध्याची तिसरी पिढी हा व्यवसाय अतिशय उत्तमपणे चालवत आहे. त्याना अनेक अनेक शुभेच्छा 👍🏽

  • @ashwiniutpat517

    @ashwiniutpat517

    Жыл бұрын

    @@niranjan-81 अगदी बरोबर..आम्हाला नुकतेच कळले आणि खूपदा गेलोय ..अतिशय छान

  • @nileshdeshpande8645

    @nileshdeshpande8645

    Жыл бұрын

    बरोबर

  • @vinodmahajan4858
    @vinodmahajan4858 Жыл бұрын

    पूना गेस्ट हाऊस.. भारी आहे किमंत ही वाजवी आहे.. मी १२ वर्षापूर्वी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा दररोज जायचो. ग्रामीण थाळी हे चागली आहे.

  • @ravindramarathe2012

    @ravindramarathe2012

    Жыл бұрын

    Tumchya jalgaon peksha pan changal jevan amchya punyat bhetat

  • @abhishekswami456

    @abhishekswami456

    Жыл бұрын

    @@ravindramarathe2012 chaltay kiiii...

  • @lovec5738

    @lovec5738

    Жыл бұрын

    Location sanga

  • @vinodmahajan4858

    @vinodmahajan4858

    Жыл бұрын

    @@lovec5738 लक्ष्मी रोड वर आहे

  • @savph381

    @savph381

    Жыл бұрын

    पूना गेस्ट हाउस ने चव अजूनही जपली आहे पण दर फार जास्त आहेत.

  • @abhishekghongade9480
    @abhishekghongade9480 Жыл бұрын

    11. कर्वेनगर ला आनंद डियनिंग हॉल. 60 रुपयात अनलिमिटेड जेवण चांगल्या क्वालिटी मध्ये मिळते. खिशाला परवडणारे सुद्धा आहे

  • @amitlonare

    @amitlonare

    Жыл бұрын

    भावा कर्वे नगरला नेमकं कुठे आहे हे हॉटेल

  • @abhishekghongade9480

    @abhishekghongade9480

    Жыл бұрын

    @@amitlonare कर्वे पुतळ्यापासून भेलके नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर, कर्वे पुतळ्यापासून 100-200 मीटर अंतरावर उजव्या बाजूला दिसेल , crown बेकरी च्या शेजारी आहे.

  • @amitlonare

    @amitlonare

    Жыл бұрын

    @@abhishekghongade9480 धन्यवाद भाऊ 🙏

  • @jayantbhat8780

    @jayantbhat8780

    9 ай бұрын

    Address please...

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 Жыл бұрын

    बादशाही चे जेवण.. निर्विवाद सत्विकाता 🙏🎉👍

  • @jenishshah3882

    @jenishshah3882

    Жыл бұрын

    Kahihi ... khav tar fakt bedekar misal

  • @shripadathavale7933

    @shripadathavale7933

    4 ай бұрын

    रद्दी जेवण मला अजिबात आवडले नाही.

  • @dbhmail
    @dbhmail Жыл бұрын

    You missed Pune Boarding … near Perugate police Chauki. It’s one of the affordable and tasty Thali. Tyanchi birdyachi (Vaal) usal khup famos aahe.

  • @omsharma53

    @omsharma53

    Жыл бұрын

    Pune boarding is d best food ... only genuine punekar knows about it

  • @rekhagokhale

    @rekhagokhale

    Жыл бұрын

    पुणे तिथे उंच पण‌😊किती महाग प्रवास ‌करण खूपच कठीण 😢

  • @pranavgodbole4524
    @pranavgodbole4524 Жыл бұрын

    अहो तुम्ही "जनसेवा" विसरलात.. खूप फेमस तर आहेच आणि गुणवत्ता अजून तशी च्या तशी आहे.. कृपया add करावे. पत्ता: चितळे बंधू मिठाई वाले च्या backside la.. Deccan Gymkhana, Pune

  • @shubhashreetanksali7596

    @shubhashreetanksali7596

    Жыл бұрын

    Agree!How can Jana seva be forgotten? Emphasis should have been on authetic Maharastrian thalis in Pune.

  • @shamgurav3571

    @shamgurav3571

    Жыл бұрын

    थाळी दर्जा चे मानाने महाग वाटते जनसेवा ची

  • @deepakgatne9970

    @deepakgatne9970

    7 күн бұрын

    ​@@shamgurav3571 जनसेवा महाग वाटत असेल तर मग "सुकांता" मध्ये जेव बुडाला 🔥नक्कीच लागेल

  • @SapanasFoodWorld2
    @SapanasFoodWorld2 Жыл бұрын

    पेरू गेट पोलीस चौकी जवळ पुन्हा गेस्ट हाऊस म्हणजेच पुन्हा बोर्डिंग हे हॉटेल सुद्धा खूप जुने आहे व इथे महाराष्ट्रीयन थाळी खूप छान आणि स्वादिष्ट थाळी मिळते.

  • @jayantbhat8780

    @jayantbhat8780

    4 ай бұрын

    👍 dar Guruwari birdyachi (walachi) usal, mi 30/35 rs aslya pasun anubhav ghet alo ahe, reasonable and unlimited

  • @deepakgatne9970

    @deepakgatne9970

    7 күн бұрын

    माफक दरात , सुग्रास आणि पोटभरून जेवण म्हणजे ✋ "पूना गेस्ट हाऊस "🤚

  • @m_oldie
    @m_oldie Жыл бұрын

    *कर्वे नगर ला हॉटेल श्रेया आणि मयुरेश, 60 मधे अनलिमिटेड आणि रविवारी 70 रुपयात जेवणासहित सलाद आणि गोड अनलिमिटेड.* *आम्ही व्हेज वाले तर रविवारी अक्षरशः तुटून पडायचो.* *एकदम बजेट मधला कार्यक्रम, खास करून स्पर्धापरीक्षा वाल्या विद्यार्थांसाठी.*

  • @amitlonare

    @amitlonare

    Жыл бұрын

    भावा कर्वे नगरला नेमकं कुठे आहे हे हॉटेल

  • @amitlonare

    @amitlonare

    Жыл бұрын

    @@m_oldie धन्यवाद भावा 🙏🙏

  • @yashwantnaik4373

    @yashwantnaik4373

    5 ай бұрын

    Kiti vrshapurviche rate sangtai

  • @satoshinakamoto3342
    @satoshinakamoto334210 ай бұрын

    Asha Dining is the most underrated and Baadshahi for its old world charm 👍

  • @Abhsjdj
    @Abhsjdj Жыл бұрын

    वाह,खूप छान माहीती दिली. मला पुना गेस्ट हाऊसची माहीती आवडली.

  • @niranjan-81
    @niranjan-81 Жыл бұрын

    हि यादी तयार केल्याबद्दल आपले अनेक अनेक आभार 🙏🏽👌🏽👍🏽

  • @hemantranade5945
    @hemantranade5945 Жыл бұрын

    न्यू पूना बोर्डिंग, जनसेवा, श्रेयस, सिद्धिविनायक, रसोई ...... उत्कृष्ठ शाकाहारी जेवण मिळणारी खूप नावं missing आहेत

  • @sunildattatrayashaligram5419
    @sunildattatrayashaligram5419 Жыл бұрын

    हा प्रायोजित vdo वाटतोय. नाहीतर आपटे रोड वराचे श्रेयस, शनिवार पेठेतील रसोई डायनिंग हॉल, कोथरूड च्या बाल शिक्षण समोरील सुखकर्ता डायनिंग हॉल अशी अनेक चांगली हॉटेल वगळली नसती.

  • @nirajjadhav6730

    @nirajjadhav6730

    4 ай бұрын

    Agadi Barobar!

  • @megk6049

    @megk6049

    4 ай бұрын

    Rasoi 👍

  • @anandavadhut4088
    @anandavadhut4088 Жыл бұрын

    मॅडम आम्ही तुमचा खूप आदर करतो, तुम्हीही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करावा हिच प्रामाणिक इच्छा, कृपा करून त्यांचा एकेरी उल्लेख करू नका. 🙏

  • @dineshmarne44

    @dineshmarne44

    Жыл бұрын

    Vaicharic garib mansa she is just doing her job. Mhanje kahipan...

  • @deepaagashe6832

    @deepaagashe6832

    Жыл бұрын

    Abhishek Samudra Rasoi vageire

  • @mugu03joshi

    @mugu03joshi

    Жыл бұрын

    Magaraj tumche nasun sapurna deshache aahet.... nd aaplya aavadtya vyaktina aapan mhanto..... tya kali maza shivba mhanatach hote na lok karan te tevdhe aaple vatayche na

  • @pranavdbochare9342

    @pranavdbochare9342

    Жыл бұрын

    कोल्हापूर युनिव्हर्सिटी चे नाव माहित नाही का तुम्हाला, त्यात काही समस्या नाही वाटत का?

  • @pranavdbochare9342

    @pranavdbochare9342

    Жыл бұрын

    शिव म्हणा किंवा शिवा म्हणा किंवा शिवाजी म्हणा; हे सगळे परमेश्वराचे नावं आहेत म्हणून त्यात अनादर करण्याचा प्रश्नच उद्भवत् नाही. पहा समजते का, बाकी सगळं फुटीचे राजकारण 🚩🙏🏻

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar Жыл бұрын

    Sweekar,near nalstop.jansevs deccan.poona boarding near perugate. Etc

  • @IndiaPoliticalUpdates
    @IndiaPoliticalUpdates Жыл бұрын

    आशीर्वाद असतं ते, आशिर्वाद नाही🙂

  • @ganeshkhadilkar8935
    @ganeshkhadilkar8935 Жыл бұрын

    माहिती खूप छान आहे . अनेकांच्या प्रतिक्रिया वाचल्यावर अजून एका व्हीडीओची गरज आहे असे वाटते. मात्र चुकीचे मराठी नको निदाना पुण्यात तरी! महाराष्ट्रीय थाळी -असे शब्द पाहिजेत नाहितर मराठी थाळी हेही चालेल आपण सगळे सवयीने महाराष्ट्रीयन - असा चुकीचे मराठी बोलतो/ लिहतो . व ते चूक आहे हेच माहित नसते. पुण्यात "" महाराष्ट्रीय मंडळ आहे तेव्हा योग्य शब्द वापरावे महार

  • @ravindrasalunkhe8385
    @ravindrasalunkhe8385 Жыл бұрын

    इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज आपणाकडून ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करतो

  • @krishnapatait5197
    @krishnapatait5197 Жыл бұрын

    2019 ला दुर्वांकुर मध्ये गेलतो ground floor पासून third floor पर्यंत रांग लागलेली होती 300 rs ची थाळी आणि सगळं संपवल्यास 50 rs डिस्काउंट

  • @rjnd96

    @rjnd96

    Жыл бұрын

    गेलता का.. अरे काय तुझं मराठी.. भाषेची मारायची कशी हे तुमच्या सारख्या लोकांकडून शिकावं..

  • @krishnapatait5197

    @krishnapatait5197

    Жыл бұрын

    @@rjnd96 बर दादा 🙏🤗 तू लय हुशार आम्ही गावठी लोक

  • @rjnd96

    @rjnd96

    Жыл бұрын

    @@krishnapatait5197 शिक्षण मराठी माध्यमातून झालं आहे ना तुझं मग भाषेमधे एवढी तफावत कशाला.. आणि प्रश्न शहरी आणि गावठी असा नाहीच आहे मुळात.. शाळेत जे मराठी शिकवलं ते बोलण्याचा प्रयत्न कर.. बाकी तुझी इच्छा🙏🏻👍🏻

  • @NitinBadhe-mj1og

    @NitinBadhe-mj1og

    11 ай бұрын

    ​@@rjnd96तू समजून घेऊ शकत नाही काय?

  • @captainJageera410
    @captainJageera410 Жыл бұрын

    3:37 शिवाजी पुतळा नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बोला 🙏

  • @vedantiawati1983
    @vedantiawati19832 ай бұрын

    Sukanta Aashirvaad Durvankur Anand dining hall -singhgad road Pune Shreyas Aasha Sweekar Prasadalay

  • @user-md1zf1of2i
    @user-md1zf1of2i Жыл бұрын

    JM रोड वरील कलमाडी पेट्रोल पंप समोरील मथुरा मध्ये ही थाळी छान मिळते 👍

  • @ramapendse5940
    @ramapendse5940 Жыл бұрын

    Video chhan ahe, thank you for this. पण एक खूप महत्वाची थाळी सांगितली CH नाही की, Law college road var che krishna Dining. खूप ch चविष्ट अणि दर्जेदार थाळी.

  • @pash27
    @pash27 Жыл бұрын

    आपटे रस्त्यावरील हॉटेल श्रेयस सगळ्यात उत्तम आहे.

  • @vaibhavkshirsagar3841

    @vaibhavkshirsagar3841

    Жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @bhatul

    @bhatul

    Жыл бұрын

    यांनी सांगितलेल्या आशा डायनिंग हॉल समोरच आपटे रोड वर असलेले कोणीही सांगेल हॉटेल श्रेयस खूप जुने आणि पुणेरी जेवण देणारे हॉटेल

  • @Iam6528-y8u

    @Iam6528-y8u

    Жыл бұрын

    पेरू गेट लक्ष्मी रोड वरील 'पुना गेस्ट हाऊस', अप्रतीम महाराष्ट्रीयन चव 👍

  • @shantinathjain8824
    @shantinathjain8824 Жыл бұрын

    पुना गेस्ट हाऊस व मुरलीधरचे अाणखी एक वैशिष्ठ्य आहे, या दोन्हींचे मालक व कधी कधी त्यांचे कुटूंबिय येथेच भोजन करतात. सदाशिव पेठ टिळक रोड ते भरतनाट्य मार्गावर असलेल्या स्वाद भोजनालयात तुम्ही तुमचा मेनु सिलेक्ट करु शकता. थोडक्यात एक भाकरी व एक चपाती + एक भाजी घेतली तर येथे १४०₹त गरमागरम जेवण मिळते. प्रत्येक भाजी आॅर्डर प्रमाणे बनवली जाते, तयार असते फक्त राईस प्लेट. येथेच मालक व त्यांचे कुटूंबिय दररोज जेवतात. जेथे मालक स्वतः जेवतो तेथे धोका नसतो असे माझे मत.

  • @nileshparit6261
    @nileshparit6261 Жыл бұрын

    सुकांता खूप जास्त महाग आहे... सर्विस खूप चांगली आहे. चव ही उत्तम आहे. पण एका थाळी चे 600 Rs. ते 1200 Rs. मोजावे लागतात

  • @user-hx2vg9iv8s

    @user-hx2vg9iv8s

    4 ай бұрын

    पत्ता कळवावा.

  • @deepakgatne9970

    @deepakgatne9970

    7 күн бұрын

    ऐक किलो गुलाबजाम सुध्दा ३००/४०० रू ला मिळतात पण हे ६०० ते १०००😡🤔😔

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Жыл бұрын

    Best hotels but also waste hotels... कारण आपण दुर्वांकुर ला गेल्यावर त्यांची महागडी थाळी घेतो खर पण ती पूर्ण कधीच खर नाही...आणि शेवटी ती waste जाते... आपण स्वतःच्या मोठेपणा साठी असे हॉटेल शोधतो पण waste of money and time... त्यापेक्षा साधं हॉटेल ..जिथे जेवढं खायचं तेवढं मिळेल अस निवडा.... 🙏🙏 दूर्वांकुर ठीक आहे पण थाळी खूप महाग आहे आणि ती पूर्ण कोणी खत नाही...आणि शेवटी waste होते...... 👍🙏

  • @jayantbhat8780

    @jayantbhat8780

    9 ай бұрын

    Same feelings... pl try Aswad I Navi Peth, rs 80 Ltd thali, o Ganjwe Chowk to Vitthal Mandir Road, It's an old Mess run by the same owners of Durwankur...

  • @srinivasrao369
    @srinivasrao369 Жыл бұрын

    Pls include janaseva bhojanalay at Deccan gymkhana

  • @vishalkandekar4840
    @vishalkandekar4840 Жыл бұрын

    Hlo please top 20 richest Marathi person yavar video banava 🙏 And top Marathi company and top Marathi hotel in India 🙏🙏

  • @suhas_sukale
    @suhas_sukale Жыл бұрын

    आपण एवढे चांगले video बनवता भारी भारी उपदेश देता. त्या मध्ये एक विनंती महाराजांचा एकरी उल्लेख फक्त टाळावं. आणि त्या ऐवजी "महाराजांच्या पुतळा" , "छत्रपतींचा पुतळा" इत्यादी शोभेल अश्या नावाने संबोधित करावे अशी आपल्यास नम्रतेची विनंती.

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Жыл бұрын

    पोटपूजेसाठी चांगली माहिती दिली. धन्यवाद!!

  • @mukundmalegaonkar5553
    @mukundmalegaonkar5553 Жыл бұрын

    म्हात्रे पूलाजवळ नळस्टाप कडे जाताना असलेल्या स्वीकार ची थाळी पण छान असते. तसेच डेक्कन जिमखाना चे जनसेवा.

  • @rashtrapalshingade761
    @rashtrapalshingade761 Жыл бұрын

    श्रेयस होटेल जगंली महाराज रोड खुप छान जेवण

  • @anupamkakade

    @anupamkakade

    Жыл бұрын

    hya video madhil list paiki ... Shreyas hotel chi quality ati uttam

  • @एक_क्षण_सुखाचा

    @एक_क्षण_सुखाचा

    Жыл бұрын

    Promotion karta ka तुमचंच तुम्ही

  • @vidyanandbapat8032

    @vidyanandbapat8032

    Ай бұрын

    बेसिकली त्यांना व्हिडिओ लांबण्याचे ॲव्हॉईड करण्यासाठी फक्त १०च थाळी रेस्टॉरंट्स निवडायची आहेत. शिवाय प्रत्येकाची आवडनिवड ही एकसारखी नसते. त्यादृष्टीने पाहता त्यांनी सुचवलेले डायनिंग हॉल्स काही गैर वाटत नाहीत.

  • @umeshmendjoge8054
    @umeshmendjoge80544 ай бұрын

    No 1 is Poona Boarding .Near Peru gate.Sadashiv path.

  • @Patriot1000
    @Patriot1000 Жыл бұрын

    कोथरूड मयूर colony तील “सुखकर्ता” देखील उत्तम आहे👌

  • @deepakgatne9970

    @deepakgatne9970

    Жыл бұрын

    सुखकर्ता मधे महाराष्ट्रीयन जेवण मिळते काय आणि खूपच महागडं आहे

  • @Patriot1000

    @Patriot1000

    Жыл бұрын

    @@deepakgatne9970 मिळते. सुकांता पेक्षा चांगलं आणि दुर्वांकूर सारख आहे.

  • @sushantbabar8922
    @sushantbabar8922 Жыл бұрын

    तुम्ही कोथरूड चे सुखकर्ता डायनिंग हॉल कस काय विसरलात अप्रतिम स्वादिष्ट थाळी आहे

  • @iratrips_travelplanner
    @iratrips_travelplanner Жыл бұрын

    नांदेड सिटी मधील सवि किचन मध्ये मस्त रास्त दरामध्ये जेवण मिळत. भरपूर वेळा गेलो आहे.

  • @santoshdixit6041
    @santoshdixit6041 Жыл бұрын

    श्रेयस होटेल विसरलात वाटत। फार सुंदर जेवण आहे इथे। जय महाराष्ट्र

  • @anilnene8672

    @anilnene8672

    3 ай бұрын

    आभारी आहे 💐🙏

  • @c.g.palsule5341
    @c.g.palsule5341 Жыл бұрын

    यात पुण्यातील सर्वात जुन्या न्यू पूना बोर्डिंग आणि जनसेवा डायनिंग हॉलचा उल्लेख नाही याचे सखेद आश्चर्य वाटले.

  • @A2bhi
    @A2bhi4 ай бұрын

    विष्णूवर्धन, घरकुल लॉन जवळ -- श्रेयस, आपटे रोड तुम्ही कस विसरू शकता -- सुखकर्ता डायनिंग हॉल, मयूर कॉलनी -- विशुजी की रसोई -- अश्या अजून भन्नाट जागा आहेत...

  • @aaratigujarsheth9676
    @aaratigujarsheth9676 Жыл бұрын

    *Aamras* Ek mahiti awarjun sangavishi watate ---- punyatil jawal jawal saglibkade jithe available asato tithe Aamruas try kelay, pan pure hapus aambyacha ras phakt durvankur lach milto, agadi devgad kinva ratnagiri chi chav asate, baki kuthech asa pure hapus ras nahi khayla milala..

  • @sujatabhagat9187
    @sujatabhagat9187 Жыл бұрын

    पुण्यात अरण्येश्वर , ट्रेझर पार्क सोसायटी समोर श्री हरी प्युवर व्हेज हॉटेल आहे , तेथील पंजाबी डिश , साउथ इंडियन डिश , व पंजाबी थाळी खूपच छान असते ,

  • @swatigadgil8250
    @swatigadgil8250 Жыл бұрын

    मला माहित असलेलं आणखी एक हाॅटेल म्हणजे "मेजवानी" हे कोथरुडच्या डिपी रोड वरुन बधाई स्वाट्स च्या पुढे गुरुगणेश नगर या भागात आहे.

  • @amitajoshi2853
    @amitajoshi2853 Жыл бұрын

    टिळक रोड चे सिद्धिविनायक ही छान आहे.

  • @devenkulkarni7821
    @devenkulkarni7821 Жыл бұрын

    You forgot to mention ' Rasoi Dining Hall ' in Shaniwar Peth.

  • @suchetajoshi7649

    @suchetajoshi7649

    Жыл бұрын

    Hi जाहिरात आहे ज्यांनी पैसे दिले त्यांची नवे आणि गुजराथी थळी ची माहिती आहे,महारष्ट्र चीच असेल अस नाही!

  • @Amex15
    @Amex15 Жыл бұрын

    You forgot Shreyas hotel apte road,Krishna dining hall law college road.

  • @satyajeetkhadilkar238
    @satyajeetkhadilkar238 Жыл бұрын

    अत्यंत वाईट जनसेवा, श्रेयस हॉटेल आणि स्वीकार विसरलात

  • @anilherambdurge3317
    @anilherambdurge3317 Жыл бұрын

    Information is good but why have you avoided giving pricing, especially where it's is on higher side even after comparing with the menu. Suggest give analytical comparisons in ur nxt video.

  • @ARUNTHAKUR-ho9fi
    @ARUNTHAKUR-ho9fi Жыл бұрын

    वरील दहा नंबरांत, डेक्कन वरील " जनसेवा " चा समावेश हवा होता. जनसेवा मधील जेवण हे बादशाही किंवा, पुणे गेस्ट हाऊस पेक्षा सरस आहे.

  • @nirupamkulkarni
    @nirupamkulkarni11 ай бұрын

    Ashirwad chi unique taste mhanje beetroot koshimbir ani usal, with kharpus bhajleli poli. He early 2003 paryanta tari chhan milaycha. Atta ti taste nahi..

  • @bhushannarvekar4346
    @bhushannarvekar4346 Жыл бұрын

    Badshahi always rocks 🤟

  • @Pranz_o_matic
    @Pranz_o_matic Жыл бұрын

    पेरुगेट पोलीस चौकी जवळचं 'पुना बोर्डिंग हाऊस' विसरलात तुम्ही

  • @user-di8hk6hf2h
    @user-di8hk6hf2h6 ай бұрын

    Govinda's Restaurant. This is near Iskcon Temple on Katraj Kondhwa Road. You will get very delicious food here (International dishes).Pure vegetarian without onion and garlic also. You must try once. उत्कृष्ट स्वादिष्ट जेवण.

  • @dilipshinde5612

    @dilipshinde5612

    5 ай бұрын

    Rates affordable or not?

  • @kirankorhalkar4053
    @kirankorhalkar4053 Жыл бұрын

    छान माहिती आहे. पण सांगण्याची गती खूपच जास्त वाटते. त्यामुळे ती कमी करावी म्हणजे सर्व माहिती श्रोत्यांच्या पचनी पडेल. तसेच या सर्व ठिकाणांचे अंतरंग सावकाश दाखवले तर अधिकच समाधान वाटेल. 'आशिर्वाद' हाॅटेल च्या मालकांना नावात 'आशीर्वाद' असे दुरूस्त करण्यास सांगावे. पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात असे अशुद्ध लेखन अपेक्षित नाही.

  • @deepakkaddu7790
    @deepakkaddu7790 Жыл бұрын

    Why Shreyas Hotel Deccan name is not there?😢😮

  • @suchetajoshi7649

    @suchetajoshi7649

    Жыл бұрын

    त्यांनी पैसे दिले नाहीत,!

  • @medhalawlekar4671
    @medhalawlekar4671 Жыл бұрын

    Ajun barich aahet.shreyas,rasoi,sidhhivinayak ashi anek hotels rahili,,

  • @SSPhysics
    @SSPhysics Жыл бұрын

    हॉटेल निरंजन, एफसी रोड.

  • @amitsayyad2759
    @amitsayyad2759 Жыл бұрын

    बाबा रामदेव निगडी येथील दाल बाटी खूप मस्त आहे...

  • @yogeshwankhede3393
    @yogeshwankhede3393 Жыл бұрын

    sukanta thali is just overhyped 450 rs per thali ...this thali famous for dryfruit aam ras in summer.

  • @pramodjathar5589
    @pramodjathar5589 Жыл бұрын

    कोथरुड सुखकर्ता डायनिंग हाॉल मयुर कॉलनी एकदम भारी.

  • @dhananjaybharti7629
    @dhananjaybharti7629 Жыл бұрын

    Mam Mumbai cha pn 1 video banva veg affordable hotel

  • @sudhirkulkarni5039
    @sudhirkulkarni50395 күн бұрын

    कोथरुडची, छत्रपती शिवाजी पुतळ्याजवल आशिर्वाद डायनिंग हॅाल येथे जेवण करा. उत्तम जेवण अगदी योग्य दरात मिळेल.

  • @madhurainamdar2179
    @madhurainamdar2179 Жыл бұрын

    Mathura Restaurant, J M Road

  • @MsBlueshark
    @MsBlueshark Жыл бұрын

    Appreciate that you talking in marathi. Best of luck!

  • @madhavpatil4935

    @madhavpatil4935

    10 ай бұрын

    Ani tumhi English Mdye tyana shabhashi det ahat😂

  • @omkarpotdar1514
    @omkarpotdar1514 Жыл бұрын

    Shreyas Hotel Apte road ची थाळी चक्क विसरलात add करायला list मध्ये...

  • @abasahebmusmade7159

    @abasahebmusmade7159

    Жыл бұрын

    Shreyas hotel quality is very very bad sir

  • @HimanshooVNBhat
    @HimanshooVNBhat Жыл бұрын

    पेरुगेट पोलीस स्टेशन समोरचे पूना बोर्डिंग आपण विसरलात! शेकडो मध्यमवर्गीय तिथे रोज जेवतात. गुरुवारी जेवणात वालाचे बिरडे असते.

  • @rdpotdar4951
    @rdpotdar49517 ай бұрын

    श्रेयस व्हेज डायनिंग हॉल आपटे रोड , पुणे. या महाराष्ट्रीयन पदार्थ असलेल्या थाळी चा उल्लेख आवर्जून करावा. जुनी आणि पुण्याची खाद्य संस्कृती जपणारं माझं आवडतं ठिकाण

  • @shrirangtambe4360
    @shrirangtambe4360 Жыл бұрын

    Prices mentioned in video for thali at different restro are completely out of sync of real prices. Guess they referred prices on Google than actual pricing which is considerably higher.

  • @madhukarsalve5213

    @madhukarsalve5213

    Жыл бұрын

    Durvankur is the best hotel as l 've tasted.

  • @kalashrigosavi167
    @kalashrigosavi1674 ай бұрын

    स्वाद आणि सात्वीक थाळी सदाशिव पेठ खूप छान आहे

  • @dharmnathdubal7989
    @dharmnathdubal79895 ай бұрын

    Sukanta, durvanka, devika, badshahi, Asha, murlidhar, puna guest house, ashirwaad, maharaja bhog thali, girija

  • @omkarshrotri8218
    @omkarshrotri8218 Жыл бұрын

    Thanks for making this video. Actually some people may don't know who wants to eat veg thali. So thanks again.

  • @user-rk5ml6jb7z
    @user-rk5ml6jb7z6 ай бұрын

    आस्वाद बोर्डींग हाऊस नवी पेठ सर्वात स्वस्त पण जेवन खुप छान

  • @avinashholey9969
    @avinashholey9969 Жыл бұрын

    सिद्धीवनाय डायनिंग हॉल 😋😋

  • @ishangonekar

    @ishangonekar

    Жыл бұрын

    Best ahe

  • @audumbarraskar7882
    @audumbarraskar7882 Жыл бұрын

    Swati dining hall pcmc add kra... Ek no thali ahe.. Tumhi pn khaun bgha.. स्वर्ग अनुभव ahe

  • @dilipshinde5612

    @dilipshinde5612

    5 ай бұрын

    Poorna patta?

  • @arunaathalye347
    @arunaathalye347 Жыл бұрын

    पूना बोर्डिंग peruget जवळचे खूप जुने आहे उत्तम घरगुती ब्राह्मणी पद्धतीचे जेवण मिळते हे विसरले आहेत तुम्ही. वाजवी किमतीत

  • @sujatabhagat9187
    @sujatabhagat9187 Жыл бұрын

    आणि अगदी सर्वांना परवडणारी आहे

  • @shardulkulkarni8408
    @shardulkulkarni8408 Жыл бұрын

    सिद्धिविनायक (माझे फेव्हरेट) आणी सुखकर्ता पण खूप भारी मला..

  • @komalmunde2283

    @komalmunde2283

    8 ай бұрын

    Sukhakrta madhye price kay ahe

  • @theamar.
    @theamar. Жыл бұрын

    1. Sukanta 2. Durvankur 3. Devika 4. Badhshahi 5. Murlidhar 6. Aasha 7. Poona guesthouse 8. Ashirwad 9. Maharaja Bhogh 10. Girija

  • @shobharatnaparkhi8415

    @shobharatnaparkhi8415

    Жыл бұрын

    Adress pan dhyan na pls

  • @deepakgatne9970

    @deepakgatne9970

    7 күн бұрын

    नांव, पत्ता, रेट ✋✅🤚

  • @user-rx5vr8zc9h
    @user-rx5vr8zc9h4 ай бұрын

    मयूर थाली पुणे कॅम्प व चिंचवड खूप छान

  • @rd-hd3ux
    @rd-hd3ux Жыл бұрын

    Thank you from - real Hindu

  • @ratnadeepdabhade1893
    @ratnadeepdabhade1893 Жыл бұрын

    Aaswad Bording House - राईस प्लेट

  • @satishdighe8342
    @satishdighe8342 Жыл бұрын

    थोडक्यात पण फार उपयुक्त माहिती,pure south indian थाळी साठी ची हॉटेल्स पण सांगा.

  • @varunj21

    @varunj21

    Жыл бұрын

    अण्णा . Fc road

  • @AlkaMarulkar-fh8pq
    @AlkaMarulkar-fh8pq4 ай бұрын

    डीपी रोड वरील विष्णुवर्धन डायनींग हॉल मध्ये एकदा जेऊन बघा किती मस्त पदार्थ असतात ते

  • @vivekharale5471
    @vivekharale54713 ай бұрын

    balajinagar Annapurna dining swasta ani masta unlimited suddha.

  • @ninja78
    @ninja788 ай бұрын

    how can you miss Shreyas ? most reputed and complete MH thali.

  • @jayashreekulkarni3031
    @jayashreekulkarni3031Ай бұрын

    पूना बोर्डिंग हाऊस विसरलात. स्वस्त आणि मस्त.

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 Жыл бұрын

    CHATRAPATI SAMBHAJI NAGAR VAR VIDEO BANVA FASTEST GROWTH CITY AHE

  • @shefaligokhale4453
    @shefaligokhale4453 Жыл бұрын

    HOW CAN U LEAVE OUT SHREYAS ?

Келесі