Pudhari Charcha Tar Honarach|'संविधान खतरे' में' नरेटिव्ह 'इंडिया'मुळे नाहीं!| Indian Constitution |

#pudharinews #marathinews #charchatarhonarach #indian
Pudhari Charcha Tar Honarach|'संविधान खतरे' में' नरेटिव्ह 'इंडिया'मुळे नाहीं!| Indian Constitution |
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 413

  • @mohankharat8928
    @mohankharat892823 күн бұрын

    हा भारत देश प्रजासत्ताकच राहाणारे.very good Prasanna Thank you.

  • @proudofindianarmy8195
    @proudofindianarmy819523 күн бұрын

    सत्ता मिळवण्यासाठी 272 खासदारांची गरज असताना 400 ची मागणी जनतेकडे संविधान बदलण्यासाठी केली होती.

  • @amitpatil2449

    @amitpatil2449

    21 күн бұрын

    कूच भी.. अरे भावा 272 लागतात पण त्यांच्या कडे 330/340 आहेत च मग त्यांनी काय 272 निवडूण आना म्हणायचं का? खासदार कमी करा म्हणायचं का?? कुठला ही पक्ष जागा वाढवायचं च बोलणार ना.. ठाकरे म्हणाले सर्व 48 जागा आमचा च मग ते काय मुस्लीम राष्ट्र साठी बोलले का?? काहिही अफवांना बळी पडू नका.

  • @sachinjadhav402

    @sachinjadhav402

    19 күн бұрын

    मी जय भीम आहे संविधान कोणीही बदलू शकत नाही.अफवा ह्या mva ने केल्या मतासाठी आता लात कंब्रात

  • @akshaypatil747

    @akshaypatil747

    17 күн бұрын

    400 पार याच्यासाठी दिले होते की 400 पार सांगितल्यानंतर साडेतीनशे 300 जागा येतात ते एक टार्गेट असते एवढे लक्षात येत नाही तर अल्प बुद्धी लोक आहात तुम्ही आजपर्यंत काँग्रेस पण म्हणून होता आम्हाला 272 द्या पूर्ण बहुमत द्या आलं का बहुमत त्यांचं ती एक प्रचाराची पद्धत आहे

  • @akshaypatil747

    @akshaypatil747

    17 күн бұрын

    ​@@amitpatil2449आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय 400 येऊ द्यात केव्हा 500 येऊ द्यात संविधान बदलता येत नाही आणि संविधान बदलायची गरज पण नाही

  • @user-ni8th6el7u

    @user-ni8th6el7u

    17 күн бұрын

    332 संख्या असताना संविधान बदलने शक्य नव्हते काय

  • @rajudarda1518
    @rajudarda151823 күн бұрын

    Bjp च्या आमदार खासदार च्या अंतर्गत बैठकीत संविधान बदल विषयी नक्कीच चर्चा होत असेल म्हणून ते लोक बाहेर येवून असे बोलात असावे

  • @sameerpatil389

    @sameerpatil389

    20 күн бұрын

    येस 10 वी पास होण्याचे वांदे होते ते संविधान बदलवून दाखवतो अशी वल्गना करत होते त्यांचे बोलण्यात उद्दाम पना होता माज होता आणि बिनडोक पना होता.

  • @HansrajWarthi-qq6xm

    @HansrajWarthi-qq6xm

    18 күн бұрын

    Public sarkarchya pratek agendavar laxya det aste Indian vaigare naretive det Kel nahi

  • @sumedhmohite7547
    @sumedhmohite754722 күн бұрын

    संविधान हे प्रत्येक भारतीयाचे संरक्षण करते. आपले संविधान वाचले हे प्रत्येक भारतीयाचे यश आहे. We the people of INDIA won the battle against the Fascism. हुकूमशाहीचा आणि फासीवादी प्रवृत्तीचा पराभव झाला.

  • @mahadeogund232
    @mahadeogund23223 күн бұрын

    मोदीने शेतकरीची वाट लावली आहे उद्योग ची वाट लावली आहे विधानसभेला सुपडा साफ होणार आहे

  • @vilaspandit2161

    @vilaspandit2161

    23 күн бұрын

    खुप छान...

  • @nisha280

    @nisha280

    23 күн бұрын

    तेव्हा पण पैसे घेऊन मतदान कराल, काय भरोसा.?

  • @shashiachrekar1653

    @shashiachrekar1653

    22 күн бұрын

    ​अडीच लाख कोकणी मराठी गिरणी कामगारांना देशोधडीला लावून गुजराती जैन मारवाडी लोकांसाठी टावर्स कुणी बांधले?

  • @rajendrajadhao2204

    @rajendrajadhao2204

    22 күн бұрын

    @@shashiachrekar1653 Bal Thackeray

  • @ajitkatariya4673

    @ajitkatariya4673

    22 күн бұрын

    ​@@shashiachrekar1653 Bjp alliance George Fernandes Yanni 😂

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar320323 күн бұрын

    मॉब लिचिंग, हिंदी पट्यातील गाय प्रेम, मनीपूर, बेरोजगारी- बेकारी, महागाई...

  • @amitajadhav7155

    @amitajadhav7155

    17 күн бұрын

    सर, तुमचे विश्लेषण खूप मार्मिकपणे मांडता। खूप खूप साधुवाद।

  • @arundhangar6775
    @arundhangar677522 күн бұрын

    उत्तम विश्वलेशन😊 साहेब जय भीम जय ओबीसी

  • @ananddhiware7948
    @ananddhiware794822 күн бұрын

    खूप छान.भारतीय संविधान हे सर्व लोकांसाठी आहे हे कळायला हवे.

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode44823 күн бұрын

    संविधान विषयी नियमित गरळ ओकने .पक्ष फोडी.सरकारी यंत्रणेचा गैर वापर अयोध्या मधे जनतेला कुठलाही आश्रय न देता अतिक्रमण काढून मूलबाळ रोडवर टाकने हे जनतेला पटले नाही त्यामुळे यांचा पराभव केल हेच सत्य आहे प्रसन्न सर 🙏

  • @RavirajAsane-gh9rb
    @RavirajAsane-gh9rb23 күн бұрын

    पुढारी ने सर्वात जास्त सीट दाखवली होती महायुती ला. लोकांनी हातात घेतली होती निवडणूक, पण तुमचे चॅनेल सुपारी घेऊन नारेटिव्ह सेट करत होते.

  • @jitendrasonawane2553

    @jitendrasonawane2553

    22 күн бұрын

    Fact indeed

  • @narendraagame8527

    @narendraagame8527

    22 күн бұрын

    Nice sugession

  • @ninadgaikwad346

    @ninadgaikwad346

    22 күн бұрын

    तुमच्या चॅनेल वर पण खोट एक्सिट पोल दाखवत होते त्यावर बोला. कुठून माहिती मिळवत होता

  • @perfection424
    @perfection42423 күн бұрын

    प्रसन्नजी तुम्ही योग्य आणि मुद्देसूद विषय मांडला आहे...सध्या महाराष्ट्रात हारलेल्या भाजप अन् त्यांच्या वळचणीला गेलेेल्यांनी विरोधकांवरच संविधान बदलाचं नरेटिव्ह मांडल्याचे आरोप सुरू केलेत...पण विरोधक थेटपणे या आरोपांना उत्तर देताना दिसतं नाहीएत...इथं आपली जबाबदारी महत्वाचीए...

  • @rahulkamble5594
    @rahulkamble559423 күн бұрын

    खुप चांगली चर्चा विचार आणि प्रबोधन ❤

  • @nagnathbabar790
    @nagnathbabar79023 күн бұрын

    प्रसन्ना अगदी योग्य

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv23 күн бұрын

    संविधान बदलल्यास एकेकाची उभी 𝗚 𝗡 𝗗 सोलण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी 🙏🙏🙏

  • @dnyaneshwarshende888
    @dnyaneshwarshende88823 күн бұрын

    अगदी सत्य विषलेशन.

  • @pratikvijayasharadsadaphul6939
    @pratikvijayasharadsadaphul693923 күн бұрын

    व्वा व्वा क्या बात है प्रसन्नजी खूप भारी विश्लेषण केले आहे. तुमच्या या नेहमीच्या पद्धतीने केलेल्या धाडसाचे कौतुक वाटते. कट्टरपंथीय आणि अंध भक्त तुम्हाला खूप ट्रोल करतील.. आम्ही आपले मनापासून समर्थन करतो. खूपच भारी...

  • @arunshelake8349
    @arunshelake834923 күн бұрын

    आजचा व्हिडीओ एकदम ओके.

  • @sattarbhausaheb1961
    @sattarbhausaheb196122 күн бұрын

    प्रसन्न सर जी नमस्ते मी बरेच दिवस झाले तुमच्या शी संपर्क करावा असे वाटत होते परंतु आज आपण जे राजकीय विश्लेषण केले आहे ते ऐकून मला समाधानकारक वाटले भाजपला डोळ्यात अंजन घालणारा आहे शक्य झाले तर तुमची समक्ष दर्शन वा भेट घ्यावी असे वाटंत आपला स्नेहांकित सत्तार भाऊसाहेब जामखेड तालुका जिल्हा अहमदनगर

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode44823 күн бұрын

    प्रसन्न सर एकदम उत्कृष्ट मांडनी जय भिम,जय शिवराय......

  • @avinashdongare52
    @avinashdongare5217 күн бұрын

    प्रसन्नजी आपला विषयच भारी असतो तुम्ही जो विषय मांडता त्यावर खोलात जाऊन सत्य परिस्थिती समोर आणता त्याबद्द्ल आपले मनापासून धन्यवाद!

  • @sureshbhalekar2218
    @sureshbhalekar221823 күн бұрын

    अगदी खरं आणि वास्तव वादी विषलेशन आहे,, अभिनंदन

  • @pallavitambr95
    @pallavitambr9523 күн бұрын

    खरच आज तुम्ही इतके प्रखर पणे मांडले...

  • @ranjitgunthal537
    @ranjitgunthal53723 күн бұрын

    छान प्रसन्न जी अप्रतीम विष्लेशण निपक्ष सत्य

  • @rajeevadhikari48
    @rajeevadhikari4822 күн бұрын

    अशाच पोष्टाची गरज होती. धन्यवाद

  • @uttamkamble6065
    @uttamkamble606522 күн бұрын

    द्रविड, नाग वंशीय लोक, श्र म न संस्कृती ही भारतीयांची मूळ संस्कृती ट्यांची गणराज्य पद्धती हाच लोकशाहीचा पाया. जगाने आपल्याकडून शिकून घेतली. हे वास्तव न सांगणारे मनुवादी विचाराचे.

  • @shriram1006
    @shriram100623 күн бұрын

    संविधान बदलाचा अजेंडा ठेवण्याचा मूर्खपणा केला तो अंगाशी आला! हे बरोबरच आहे. पण वक्फ बोर्ड वगैरे सारख्या संस्थांची भीती बहुसंख्यांक समाजाला का घातली जाते? असं काय आहे वक्फ बोर्डाकडे? काय सत्य आहे याचं? याबद्दल सखोल रीपोर्टचा व्हिडिओ करावा...

  • @dadabhaunarsale3477
    @dadabhaunarsale347723 күн бұрын

    खुपच सुंदर सर

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar187421 күн бұрын

    प्रसन्न वाटले. चांगला प्रयत्न. प्रसन्न असे बोलतात हे नरेटीव सेट होईल.

  • @sureshbhuigal2817
    @sureshbhuigal281723 күн бұрын

    Very good 👍 prassaannajoshi

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar813021 күн бұрын

    सुंदर सुंदरच...केलेलं बौध्दिक विश्लेषण... आपलं हे विश्लेषण समिजोपयोगी ठरेल... जोशी सरांचे अभिनंदन!

  • @dineshsawant1285
    @dineshsawant128518 күн бұрын

    अतिशय योग्य विश्लेषण

  • @mahendrakamble2428
    @mahendrakamble242816 күн бұрын

    १ नंबर

  • @avinashkshirsagar1511
    @avinashkshirsagar151117 күн бұрын

    खुपच सुंदर विश्लेषण

  • @bhausahebkhandekar9156
    @bhausahebkhandekar915622 күн бұрын

    *पंकजा मुंढे व महादेव जाणकार हे देखील "संविधान बदलण्यासाठी ४००पेक्षा अधिक खासदार निवडून द्यायचं आहेत."असं म्हणत होते.*

  • @ninadgaikwad346

    @ninadgaikwad346

    22 күн бұрын

    आता राज्यसभेवर जाणार अशी चर्चा आहे

  • @satishramteke8987

    @satishramteke8987

    21 күн бұрын

    Donhi aalu chhilat baslet

  • @drbharatgyn

    @drbharatgyn

    20 күн бұрын

    दोघांनी तसे महंटलेला विडीओ असेल तर पोस्ट करा.

  • @vishwasdahatonde776

    @vishwasdahatonde776

    18 күн бұрын

    Pakaja munde (medaki) savidhan badal yachi gost karat hoti jantene tila tichi laykhi dakhavali

  • @rajendramanwar3216
    @rajendramanwar321619 күн бұрын

    सर आपण अभ्यासू व निरपेक्ष पत्रकार आहात.जय भीम.

  • @milindkamble9086
    @milindkamble908623 күн бұрын

    बरं ते म्हणतात संविधान बदलण्याचा कुठलाही डाव नव्हता, मग ते "वन नेशन वन इलेक्शन" काय होतं ? इष्टा पल्टीचा खेळ होता का ?

  • @vinodpatil7444
    @vinodpatil744423 күн бұрын

    Satya

  • @bhushanjadhav8640
    @bhushanjadhav864020 күн бұрын

    Prasann ji!👌👌👌

  • @whnewshindi
    @whnewshindi23 күн бұрын

    खुप सत्य विश्लेषण केले प्रसन्ना जोशी सर ...❤

  • @yakubshaikh9787
    @yakubshaikh978720 күн бұрын

    Chan Chan

  • @dilipjadhav4704
    @dilipjadhav470421 күн бұрын

    खूप छान विश्लेषण ❤

  • @ramnaththombare1427
    @ramnaththombare142723 күн бұрын

    खुप छान

  • @farukhsheikh9766
    @farukhsheikh976621 күн бұрын

    तुमचा केलेला हा प्रामाणिक प्रयास अगदी सत्याधारित होता 🙏

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav753523 күн бұрын

    असेच संविधान बद्दल माहिती देत जा पुढारी आनी प्रसन्न

  • @mushtaq_shaikh
    @mushtaq_shaikh17 күн бұрын

    BEST MARATHI JOURNALIST

  • @sangeetameshram6109
    @sangeetameshram610919 күн бұрын

    Very very nice Sir 👍👍

  • @surajkumarshirsath1933
    @surajkumarshirsath193321 күн бұрын

    Right 👍👍

  • @dinkarsonawale3709
    @dinkarsonawale370921 күн бұрын

    Correct 💯

  • @tpankushrao3023
    @tpankushrao302319 күн бұрын

    संविधान केव्हाच बदलणार नाही.. परंतु जर का ते बदलले तर देश हा एक संघ कधीच राहणार नाही. अराजक माजेल देशाचे तुकडे तुकडे पडतील... त्यामुळे संविधानाने बांधून ठेवलेला देश हाच लोकांना प्रिय आहे.... भारत माता की जय❤❤❤

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar165322 күн бұрын

    नाझिया ईलाही खान रिबेका लियाकत के के मोहम्मद वसिम रिझवी अरिफ अजाकिया अरिफ महंमद खान रिझवान अहमद भाऊसाहेब तोरसेकर यांना राज्यसभेत पाठवलं पाहिजे. मुस्लिम समाजाला शरिया सजांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे

  • @bhai1122
    @bhai112222 күн бұрын

    छान माहिती दिली👍

  • @user-eh2rm5oe8v
    @user-eh2rm5oe8v16 күн бұрын

    Jay Bheem Jay Bharat Jay sanvidhan

  • @vinodpatil7444
    @vinodpatil744423 күн бұрын

    Best

  • @anilchonkar3953
    @anilchonkar395323 күн бұрын

    खुप छान माहिती

  • @shantarampawshe
    @shantarampawshe22 күн бұрын

    Carect 🎉

  • @ganeshlingayat3199
    @ganeshlingayat319922 күн бұрын

    Khup chan vishleshan

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve661221 күн бұрын

    Jaybhim 🎉🎉🎉❤❤❤

  • @shekharpatil5325
    @shekharpatil532520 күн бұрын

    छान माहितीहोती

  • @user-ux6cg4uj4x
    @user-ux6cg4uj4x19 күн бұрын

    Very good analysis. Keep it up

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil246823 күн бұрын

    सर,तुम्ही एकदम सत्य व बरोबर विवेचन केले आहे.

  • @sanjayrupwate2261
    @sanjayrupwate226122 күн бұрын

    Khup chhan mahiti

  • @uttamraoghanghav2311
    @uttamraoghanghav231121 күн бұрын

    खुप छान सर

  • @vishwanathmartode5576
    @vishwanathmartode557622 күн бұрын

    U r right.

  • @ramdasjogdande4542
    @ramdasjogdande454221 күн бұрын

    Prsnnjifar.sunder.vishleshn..abhinandann

  • @sumatishinde3015
    @sumatishinde301518 күн бұрын

    👌👌👌

  • @jagannathchoughule9938
    @jagannathchoughule993822 күн бұрын

    Very good

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar938022 күн бұрын

    छान माहिती

  • @sureshbobde6680
    @sureshbobde668018 күн бұрын

    Very nice.

  • @BalasahebParkhe-ed6iy
    @BalasahebParkhe-ed6iy22 күн бұрын

    Very nice

  • @rakeshingle3371
    @rakeshingle337123 күн бұрын

    Nice one prasanaji

  • @subhashpatil5299
    @subhashpatil529922 күн бұрын

    पहिल्यांदाच खरं सांगतोस

  • @sonumedhe5323
    @sonumedhe532321 күн бұрын

    Correct analysis

  • @sunitamotghare1117
    @sunitamotghare111720 күн бұрын

    👌👏👏👏

  • @uttammunghate4643
    @uttammunghate464321 күн бұрын

    Very correct analysis 👍👍

  • @fatesinghghorpade6318
    @fatesinghghorpade631820 күн бұрын

    👌

  • @YogeshOvhal-gk3bp
    @YogeshOvhal-gk3bp23 күн бұрын

    Thank you sir

  • @user-or2gb6rl3d
    @user-or2gb6rl3d18 күн бұрын

    नक्कीच माहिती छान वाटली असेच मुद्दे मांडत रहा

  • @udaykadam6275
    @udaykadam627521 күн бұрын

    Very nice sir

  • @RajurkarNivaratti
    @RajurkarNivaratti19 күн бұрын

    सत्य आहे

  • @mahendramohite383
    @mahendramohite38323 күн бұрын

    Good

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare374223 күн бұрын

    Jay savidhan 🙏🏻

  • @shalakapatil
    @shalakapatil21 күн бұрын

    अतिशय सुंदर विश्लेषण. मुद्देसूद आणि सटीक.

  • @umeshkamble8894
    @umeshkamble889421 күн бұрын

    सुंदर विश्लेषण आपले...... या चरित्रहीन, खोटारडे, जातीय धर्म विरोधी यांनी यांच्या MP, मंत्र्यांवर कोणती कारवाही केली? दाखवून द्या ! जे संविधान बदलण्याची भाष्या करत होते.

  • @govindlamture1986
    @govindlamture198623 күн бұрын

    खूप छान व निर्भीड विश्लेषण.

  • @vilassherki3534
    @vilassherki353418 күн бұрын

    निर्भय बनो या आंदोलनाने सत्ताधारी मंडळींचा संविधान विरोधकांचा बुरखा पाडला.

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction362722 күн бұрын

    अतिशय योग्य विश्लेषण सर

  • @vaibhavbirwatkar8216
    @vaibhavbirwatkar821623 күн бұрын

    Nice anlyasis

  • @khandukshirsagar7197
    @khandukshirsagar719722 күн бұрын

    Good conclusion sir

  • @Anti_politician
    @Anti_politician22 күн бұрын

    खुप छान वर्णन ❤

  • @jadhavprashant
    @jadhavprashant20 күн бұрын

    अतिशय सुंदर आणि अभ्यास पूर्ण विश्लेषण .

  • @ganeshbhore5412
    @ganeshbhore541222 күн бұрын

    Dada baryach divasani tumcha vishleshan pahil chan vatal

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar320323 күн бұрын

    Very nice,👌👍🙏😊

  • @dilipnikam7782
    @dilipnikam778221 күн бұрын

    एक्झीट पोल हा खराच होता कारण संविधान naretive,पैसे एक लाख महिन्याला मिळणार हे इंडी घट बंधन ने युपी,कर्नाटक,महाराष्ट्र येथे जास्त प्रमाणात प्रचार घरोघरी जावून केला,कार्ड वाटप करून कोणाला मत द्यायचं हे लिहून दिले त्यामुळे मुस्लिम व दलीत मते इंडी कडे divert झाली.है मुख्य कारण आहे. 13:13 13:23

  • @pramila3959
    @pramila395918 күн бұрын

    संविधान बदलणार म्हणजे काय करणार होते हे कोणीही सांगत नाही विरो धी पक्षा कडून

  • @anantpawar892
    @anantpawar89222 күн бұрын

    प्रसन्ना सर हे संविधान कोणत्या एका जाती जमाती साठी नाही लिहिले गेले आहे ते संपूर्ण भारत देशा साठी आहे. मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी संविधान बद्दलण्याला पहिला विरोध केला आणि बी जे पी ला हद्द पार करा हाणारा दिला होता हे सुद्धा सांगा

  • @satishramteke8987
    @satishramteke898721 күн бұрын

    True

  • @kumarjeet9585
    @kumarjeet958521 күн бұрын

    We the people of India

  • @rajeshdhotre8593
    @rajeshdhotre859322 күн бұрын

    Jai bhim jai shivrai

  • @namdevraopokharkar2695
    @namdevraopokharkar269520 күн бұрын

    अगदी छान विवेचन आणि माहीती !

  • @user-rk2bo3uk3t
    @user-rk2bo3uk3t17 күн бұрын

    साहेब सलाम तुम्हाला सुंदर विस्लेशन केलेत आप न तुमच्या सारखे निपक्ष प्रतकार घडावेत

Келесі