@पुणे | Shahid Sambhaji Rale |शहीद जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
#ShahidSambhajiRale #Kurkundi #Shahidjawaan
कुरकुंडी ता-खेड, जि-पुणे येथील वीर जवान शहीद संभाजी ज्ञानेश्वर राळे यांना देशसेवा बजावत असताना वीरगती प्राप्त झाली. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचा विचार न करता ते सैन्यात वयाच्या बाविसाव्या वर्षी भरती झाले आणि देशाची सेवा प्रामाणिकपणे केली.
आता त्यांच्या पाठीमागे त्यांच्या कुटूंबाला मदत करणे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या बहीणीचे अकाऊंट डिटेल्स खाली दिलेले आहेत त्यावर आपण सर्वतोपरी आपल्या इच्छेप्रमाणे मदत करावी अशी विनंती आपणा सर्वांना करत आहोत.
अनिता ज्ञानेश्वर राळे.
बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा राजगुरुनगर
अकाऊंट नंबर
60344462026
IFSC code - MAHB0000287
Google pay no: 9075131823
आपले कृपाभिलाषी:
कृषिरत्न सोशल फौंडेशन, खेड तालुका.
टिम खेडचे फेसबुक.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा
Mo No : 9856771515, 9858771515
Mail Id : News15marathi@gmail.com
Whatsapp Number : 9856771515
Пікірлер: 534
खरंच माझे विर जवान देशासाठी व माझ्या भारत मातेसाठी जवान विर शहीद होतात खरंच किती अवघड आहे आज माझे विर जवान शहीद झाले भावपूर्ण श्रद्धांजली ,
हे खरे देशाचे हिरो ❤❤ आम्ही नशीब वाण आहे की तुमच्या सारखे देशाची सेवा करणारे सैनिक आम्हाला मिळाले ❤
भावपुर्ण श्रद्धांजली साहेब 🙏🌹
शाहिद जवान संभाजी राळे अमर रहे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@news15marathi
3 жыл бұрын
त्यांच्या पाठीमागे त्यांच्या कुटूंबाला मदत करणे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या बहीणीचे अकाऊंट डिटेल्स खाली दिलेले आहेत त्यावर आपण सर्वतोपरी आपल्या इच्छेप्रमाणे मदत करावी अशी विनंती आपणा सर्वांना करत आहोत. अनिता ज्ञानेश्वर राळे. बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा राजगुरुनगर अकाऊंट नंबर 60344462026 IFSC code - MAHB0000287 Google pay no: 9075131823
@PadmaPatil-lw6qe
Ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
,,🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳😪😪 भावपूर्ण श्रद्धांजली सर,,जी अमर रहे अमर रहे,, 🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳😪😪अशा शुर वीर जवानांना,,🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳😪 कोटी कोटी प्रणाम,,🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳😪😪
भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद साहेब
Jai hind Bharat Mata ki Joy. 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Bharat mata ki bir saput ko koti koti naman🙏🙏🙏🙏🙏
खुप गरीब परिस्तिती होती खुप वाईट झाल
श्रीमंताचे अवलादी घरी बसतात गरीबाची लेकरं शेतकऱ्याचे लेकरं बॉर्डर शहीद होतात जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की
💐भावपूर्ण श्रद्धांजली
@news15marathi
3 жыл бұрын
त्यांच्या पाठीमागे त्यांच्या कुटूंबाला मदत करणे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या बहीणीचे अकाऊंट डिटेल्स खाली दिलेले आहेत त्यावर आपण सर्वतोपरी आपल्या इच्छेप्रमाणे मदत करावी अशी विनंती आपणा सर्वांना करत आहोत. अनिता ज्ञानेश्वर राळे. बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा राजगुरुनगर अकाऊंट नंबर 60344462026 IFSC code - MAHB0000287 Google pay no: 9075131823 आपले कृपाभिलाषी: कृषिरत्न सोशल फौंडेशन, खेड तालुका.
जय हिंद भावपूर्ण श्रद्धांजली😭😭😭
भावपुर्ण श्रद्धांजली भावा देशासाठी बलिदान दिलास आईला जो दुःख होतय ते न भरून येणार आहे मन माझ तुटुन पडतय परत त्या आईच्या पोटी जन्म घे
@dattubabar6403
2 жыл бұрын
"09
जय हिंद 🇮🇳🪖 अपनी धरती माँ का एक लाल गया तो उसके पिछे दस खडे 💯🇮🇳👍 होंगे मगर हार नही मानेगे जय हिंद 🇮🇳❣️🇮🇳🇮🇳 मेरा भारत महान
भगवंत प्रमातमा पाडुरंग चरनी प्रार्थना करतो कि हा जिव तुझ्या कडे यत आसताना या जिवाला सुख शांती आणि प्रमातम्यात विलीन व्हावा यवडीच प्रार्थना करतो 🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭
I love u beta God bless u 😔😔
अमर,रहे,जय, जवान जय किसान जय शहिद
भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद
Om shanti jai hind jai sri ram 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अशा कोरोनाच्या काळात ही एवढी मोठी संख्या सलाम भावा जय हिंद जय महाराष्ट्र
@kisaningole2412
3 жыл бұрын
Q
@dadgaming5749
2 жыл бұрын
@@kisaningole2412 to
@dadgaming5749
2 жыл бұрын
@@kisaningole2412 to
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢
आहो आमच्ये लाखो करोडो बलीदान झालेत बळी राजा शिबी राजा महीशासुर राजा रावण राजा संभु सेख राजा शिवछत्रपती साठी बलीदान द्या पन सत्या साठी गद्मारां साठी नको जय आदीवासी जय गोंडवाना जय जोहार जय भिम जय भारत
राळे सरांना कोटी कोटी प्रणाम
खुप छान reporting,.. जय हिंद
@news15marathi
3 жыл бұрын
त्यांच्या पाठीमागे त्यांच्या कुटूंबाला मदत करणे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या बहीणीचे अकाऊंट डिटेल्स खाली दिलेले आहेत त्यावर आपण सर्वतोपरी आपल्या इच्छेप्रमाणे मदत करावी अशी विनंती आपणा सर्वांना करत आहोत. अनिता ज्ञानेश्वर राळे. बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा राजगुरुनगर अकाऊंट नंबर 60344462026 IFSC code - MAHB0000287 Google pay no: 9075131823 आपले कृपाभिलाषी: कृषिरत्न सोशल फौंडेशन, खेड तालुका.
Jay Hind INDIAN Army shr 🇮🇳🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जवान🇮🇳💂💂💐💐🌹🌹😔😔
Jay hind bhava.. aamhi sagle jan milun kalji gheu tuza parivarachi.. tu nko tension gheu.. jith ashil na tithe bhagwan tuza atmtas shati tr deilch pn khup lavkar tu punha shur vir shipai mhanun janm vheshil.. aamhi sagle jan prarthna karnarch.. jay hin.. tuza parivala dev changli budhi aani bal devo..
शहिद जवानास माझा मानाचा मुजरा
भावपूर्ण श्रद्धांजली 😭🙏
Amar aahes bhava tu.. jay hind
Don't be a said WHO Die for the INDIA , God bless to Thems with Om Mani Peme Hung 🇮🇳🙏🇮🇳
शब्द सुने पडले सलाम माझ्या कडून संभाजी राजे
@madhurimore8455
3 жыл бұрын
😭😭😭😭😭😭
@annv7077
2 жыл бұрын
@@madhurimore8455 ib in a row
@sainathtotewad9310
2 жыл бұрын
@@madhurimore8455 7ओ
💐💐🇮🇳 जय हिन्द जय भारत वंदेमातरम🇮🇳💐💐
Bhavpurn shradhanjali bhau
Miss you fauji 😢😢😢😢😢
Koti koti pranam
बस इस दिन का इंतजार रहेगा
भावपूर्ण श्रद्धांजली संभाजी यांना देव त्यांच्या कुशीमध्ये घेवो
जय हिन्द जय भारत वंदेमातरम शहीत जवान आपल्या मणात भाव पूर्वक श्रांदाजली
🙏🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏
Jai Hind Amar Rahe Sambhaji rale
@sachingadade8228
2 жыл бұрын
QQ
जय जवान जय किसान भावपूर्ण श्रद्धांजली
Don't be a said, be a Proud to Thems , WHO Die for the India God bless to Thems all with Om Mani Peme Hung 🇮🇳🙏🇮🇳
Veer. Jawan. Tuze. Salam. Jay. Maharashtra
वीर जवान शहीद को मेरा कोटि कोटि नमन।
Jai Hind sir
भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏🙏
शिमेवरील सैनिकांना २०००००पगार असली पाहिजे, कारण शिक्षकांना काहीच नकरता१०००००पगार आहे ,तर सैनिकांच्या जीवाची गोष्ट आहे, पगार वाढला पाहिजे मी पण माझी सैनिक आहे.
@sujatajadhav7599
Жыл бұрын
😢😢
@user-yc3ci6nq4i
4 ай бұрын
@@sujatajadhav7599 5
@IndarBarde-pi7zj
3 ай бұрын
.kn.j.k😊jk😊vnh @@sujatajadhav7599
Jai hind sambhaji Rale.sir
भावपुर्ण श्रद्धांजलि जय हिंद
जय हिन्द वीर जवान सत सत नमन 🇮🇳🙏
जय. हिंद. जय. भारत
भावपुर्ण श्रद्धांजली
Heat touching video jay hind
अमर रहे अमर रहे....
Jai hind jai bharat 🇮🇳🇮🇳
Jay hind sar😢😢
🇮🇳 जय हिंद जय भारत माँ की जय 🇮🇳
Jay hind sir tumcha sarkhya maha manwala manapasun wandana
संभाजी राळे अमर रहे अमर रहे....🇮🇳🇮🇳🇮🇳😭😭
Jay hind
Great Jwan
भावपूर्ण श्रद्धांजलि सर God bless you
शहीद जवान संभाजी राळे अमर रहे
भा व पूर्ण सर्द्धांजली दादा 🇮🇳🇮🇳🇮🇳😭😭😭😭😭😭😭😭😭😭
💐😭भावपूर्ण श्रद्धांजली😭💐
जय हिंद फौजी साहेब
Really proud of u sir...jai hind 💐😭
Miss you bhava
Sabhaji rale sir jai hind Tumi tumchy aai vadilasathi parat ya
भावपूर्ण श्रद्धांजली
Jai hind mitra Tula shat shat naman!!
जय हिंद भावपूर्ण श्रद्धांजली
🇨🇮🇨🇮 भावपुर्ण श्रद्धांजली🇨🇮🇨🇮
Bhavpurna Shraddhanjali
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
भावपुर्ण श्रद्धा जली
शहीद वीर संभाजी राळे अमर रहे
Bhavpurna shradhanjali 😭😭😭
भावपुणॅ श्रद्धाजली
भाऊपर्ण श्रद्धांजली
Jai hind bharat mata jai राळे अमर रहे
🇮🇳🙏🏾jay hind sir salute bhava🙏🏾🇮🇳
Jay hindi 🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭
Bhavpurn shradhanjali
Jiwant aastana kon yet ka tyana aashirvad dyayla aastana tumi yewda karat nahisa te sahid jalyawarti kiti yetat te aastat na tewa tyanchi himmat wadwat rha tewa khup abhiman watato.mla mahit karan me pn eka army Walyachi wife ahe.
मला अभिमान आहे की मी त्याच तालुक्यात राहते
@news15marathi
3 жыл бұрын
त्यांच्या पाठीमागे त्यांच्या कुटूंबाला मदत करणे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या बहीणीचे अकाऊंट डिटेल्स खाली दिलेले आहेत त्यावर आपण सर्वतोपरी आपल्या इच्छेप्रमाणे मदत करावी अशी विनंती आपणा सर्वांना करत आहोत. अनिता ज्ञानेश्वर राळे. बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा राजगुरुनगर अकाऊंट नंबर 60344462026 IFSC code - MAHB0000287 Google pay no: 9075131823 आपले कृपाभिलाषी: कृषिरत्न सोशल फौंडेशन, खेड तालुका.
शहिद sambhaji rale भांवपुरवक ऋंदानजली
They are real hero 🧡💚💛💜💖🙏 legend
Shat shat naman
I love my india
जय हिंद फौजी
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐 जय हिंद
जय हिंद फौजी भाई
Vir jawan tumhe salam
Bhavpurn Shradhanjali.😢😢🙏🙏
😭😭भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭
वीर जवान तूझे सलाम.
जय हिंद 🙏
Jay Hind Sir 😭😭😭😭😭😭😭😭😭
अमर जवान तुझे सलाम