प्रत्येक शेतकऱ्याला 1 लाख रुपये | विधानसभेत सरकारची मोठी घोषणा ! आजपासून लागू ! Shetkari Yojana

प्रत्येक शेतकऱ्याला 1 लाख रुपये | विधानसभेत सरकारची मोठी घोषणा ! आजपासून लागू ! Shetkari Yojana
=============================
व्हाट्सऍप ग्रुप :
chat.whatsapp.com/HT1mxY4IV5r...
================================
कैलास टेक्निकल वेबसाईट लिंक :
kailastechnical.com/
===========================
★★★ हे विडिओ पहा :👇 ★★★
नमो शेतकरी महासन्मान योजना सर्व विडिओ :
• नमो शेतकरी सन्मान निधी...
घरकुल योजना चालू अपडेट :
• घरकुल योजना अपडेट
घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यायचा | नियम, अटी, कागदपत्रे
• सर्व घरकुल योजना
प्रोत्साहन अनुदान योजना प्ले-लिस्ट
• 50000 रु. प्रोत्साहनपर...
शेतकरी कर्जमाफी योजना सर्व विडिओ :
• शेतकरी कर्जमाफी योजना
PM किसान योजना विडिओ Playlist
• Pm किसान निधी योजना सर...
संजय गांधी निराधार योजना सर्व विडिओ :
• संजय गांधी निराधार योजना
रेशनकार्ड संबंधित विडिओ
• रेशनकार्ड विडिओ लिस्ट
शासनाचे नवीन आलेले शासन निर्णय ( GR )
• नवीन आलेले - GR सर्व व...
===============================
Follow: जॉईन करा 👇
वेबसाईट लिंक :
kailastechnical.com/
टेलिग्राम
: t.me/kailas_technical
ट्विटर :
KailasC18476578?s=09
चॅनेल सब्सस्क्राईब करा :
KZread : / kailastechnical
===============================
#kailastechnical
मित्रांनो नवनवीन विडिओ पाहण्यासाठी आपल्या या मराठी चॅनेल ला सब्सस्क्राईब करा आणि समोरची घंटी दाबून all च्या option वर क्लिक करा .
जेणेकरून चॅनेल वर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. या चॅनेलवर तुम्हाला विविध सरकारी योजनांची माहिती, शेती विषयी माहिती आणि चालू घडामोडी व शासन निर्णय-GR यांच्यावर विडिओ पहायला मिळतील.
धन्यवाद !

Пікірлер: 207

  • @VithobaMatale-yd5sr
    @VithobaMatale-yd5sr5 күн бұрын

    कर्ज माफी करा सरसकट सर्व शेतकऱ्यांना दिलासा

  • @TirupatiShinde-tf1js
    @TirupatiShinde-tf1js5 күн бұрын

    कर्ज माफी करा नाहीतर तुमच्या उमेदवारच डिपॉजिट सुद्धा मिळणार नाही शेतकरी पहिल्यासारखा राहिला नाही आता कोण काय करते हे सगळ आता शेतकर्याला समजु लागल

  • @Harshu674

    @Harshu674

    4 күн бұрын

    Udhav thakre ni ka Keli nahi 2.5 varshat

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh39675 күн бұрын

    कर्ज माफी करा शेतकऱ्याला कर्जातून बाहेर काढा 😢😢

  • @shivajikharde9393
    @shivajikharde93935 күн бұрын

    शेतकरी कर्जमाफी करा साहेब विनंती

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane86235 күн бұрын

    खरा उजेड तर दिवाळीलाच दिसेल

  • @user-sx2rn8et5s
    @user-sx2rn8et5s5 күн бұрын

    आता शेतकऱ्यांना गाजर दाखवले तर पुढे निवडणुकीत शेतकरी मग लावलं रताळ उगवलं केळ

  • @bhaskardabhade516
    @bhaskardabhade5165 күн бұрын

    येत्या विधानसभेला मजा येईल फडणवीस साहेब

  • @bhaskardabhade516
    @bhaskardabhade5165 күн бұрын

    पाऊस येण्याचा पत्ता नाही आणि हा कृषी पंप कृषी पंप करू लागला अर्थ बजेट मध्ये असं का डोकं फिरलंय काय

  • @bhaskardabhade516
    @bhaskardabhade5165 күн бұрын

    महाराष्ट्राची पूर्णपणे वाट लावली तुम्ही

  • @shivajikharde9393
    @shivajikharde93935 күн бұрын

    शेतकऱ्याची कर्ज माफ करा ही नम्र विनंती

  • @dnyaneshwardahilinge445

    @dnyaneshwardahilinge445

    4 күн бұрын

    Nka karu krj maf

  • @KishorPatil-m9l
    @KishorPatil-m9l5 күн бұрын

    आज पहिल्या दा फडणवीस साहेबांनी चागले विचार मांडले माझा सेलुट तुम्हाला जय जवान जय किसान 🚩🚩🚩

  • @bhaskardabhade516
    @bhaskardabhade5165 күн бұрын

    लाडकी बहीण वेबसाईट चालू कधी पुढच्या वर्षी करायची का

  • @pm6984
    @pm69844 күн бұрын

    कर्ज माफी करा साहेब

  • @fakiraobhotkar5373
    @fakiraobhotkar53735 күн бұрын

    फडणविस साहेब आपल्या योजना खुप चांगल्या आहेत दुसरयाचे घर फोडू नका

  • @sanjayjachak2353

    @sanjayjachak2353

    5 күн бұрын

    फडणवीस साहेब तूमच्यावर कोणाचाच विश्वास नाही राहिला

  • @dnyaneshwardahilinge445

    @dnyaneshwardahilinge445

    4 күн бұрын

    Mala ahe saheb lok khat paryan t chagle rahate

  • @jagannathgarule1182
    @jagannathgarule11824 күн бұрын

    हे पहिलेच चालू आहे यात नवीन काहीच नाही. बनवाबनवी करु नये.

  • @AdityaZalke21
    @AdityaZalke213 күн бұрын

    योजना कमी प्रचार जास्त...निवडणुका आल्या की यांच्या योजना चा जन्म होतो...बाकी 4.5 वर्ष याची त्याची जिरवा जिरवी... हा असा तो तसा यातच दिवस घालवले

  • @balchandkale9899
    @balchandkale98994 күн бұрын

    फडणवीस सरकार हे सरकार शेतकरी च्या विरोध आहेत आणि फडणवीस यांचा शेतकरी ला आश्वासन देता देता सरकार चे पाच वर्ष संपले तरी आश्वासन चालू आहेत तर येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी हे सरकार मतदान देणार नाही धन्यवाद जी

  • @ashokdunghau1892
    @ashokdunghau18924 күн бұрын

    शेतकरी कर्जमाफी करा नाही तर सरकार पडेल

  • @shivajikharde9393
    @shivajikharde93935 күн бұрын

    छोट्या-मोठ्या धंद्यासाठी बऱ्याच लोकांनी चार चाकी वाहन कमी दामात खरेदी केलेली आहे तरी चार चाकी वाहन हा नियम काढून टाका ही विनंती

  • @DnyandeoBhongal
    @DnyandeoBhongal5 күн бұрын

    नियमित शेतकरयांना मागील कर्ज माफी योजना राबविण्यात आली पुढे त्याचं काय झालं फक्त आणि फक्त घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दूष्काळच दिसुन येतो

  • @dnyaneshwardahilinge445

    @dnyaneshwardahilinge445

    4 күн бұрын

    Nka kru karj maf Karan shetakari mjle

  • @shivajikharde9393
    @shivajikharde93935 күн бұрын

    कर्जमाफी केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही साहेब

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad69695 күн бұрын

    पक्ष फोडणे हे काम चांगले नाही.

  • @laxmandhandar4752
    @laxmandhandar47524 күн бұрын

    खरी मजा इलेक्शन झाल्यावर येईल.

  • @prabhakartupe9365
    @prabhakartupe93653 күн бұрын

    आत्ता पासूनच शेतकर्‍यांना वीज फुकटात द्या

  • @TirupatiShinde-tf1js
    @TirupatiShinde-tf1js5 күн бұрын

    सरकारने काय गेम खेळला कालपर्यंत लोक आरक्षणाच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरले होते आणि आता कागद गोळा करण्यात वेडा झाला.मराठ्यानो सरकारचा डाव मराठा आंदोलन मोडित काढायचा प्लॅन आहे सावध व्हा ध्येय सोडुन भटकु नका

  • @renukaaandre5264

    @renukaaandre5264

    4 күн бұрын

    Ho Ani mg jya Sharad pawar Yanni ubhya life madhe maratha reservation Dil nahi Tyanna javun vote Karu asach na........jyanni aajparyanta maratha reservation la virodh kela Ani jyanchya hindu asnyavarch tyanchi mulgi question mark ubhe karte mg he kasle maratha.........kayam jat Ani jatich politics khilaji aala tari,jinna asla tari Ani owaisi sarkha badmash asla tari

  • @HimmatHatote
    @HimmatHatote5 күн бұрын

    मराठा समाजाला एक विनंती आहे की भुलथापांना बळी पडू नका

  • @HimmatHatote
    @HimmatHatote5 күн бұрын

    आता पासुनच तयारी केली आहे एक मराठा कोटी मराठा

  • @Kambale3115
    @Kambale31153 күн бұрын

    हे पोकळ घोषणांचा पाऊस, फसव्या योजना, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून,

  • @pratappatole
    @pratappatole3 күн бұрын

    अहो मुख्यमंत्री साहेब ६महिने सौरऊर्जा पंप बसवून मंजुरीसाठी अर्ज दिला आहे अजून मंजूरी प्राप्त झाले नाही पुढील काळात मंजुरी देण्यात आपण प्रयत्न असावा असे माझे स्पष्ट मत आहे.

  • @HimmatHatote
    @HimmatHatote5 күн бұрын

    फडवनीश साहेब तुम्ही घरे फोडू नये

  • @HimmatHatote
    @HimmatHatote5 күн бұрын

    एक लाख दिले तरी पण‌ दोनशे आठयाआनशी जागा लढविणार एक मराठा कोटी मराठा

  • @baboo3498

    @baboo3498

    4 күн бұрын

    बर लढ बापू 😅

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh2055 күн бұрын

    नुसत्या घोषणाच 😂

  • @narayangarud298
    @narayangarud2985 күн бұрын

    विधानसभा जिंकण्यासाठी काही पण. टरबूजा विधानसभेचे अगोदर शेतकऱ्यांचे कर्ज माफ नाही केले तर तुमचा बँड वाजणार हे नक्की😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vasantdharme3851
    @vasantdharme38515 күн бұрын

    मागील सानुग्रह अनुदान,सध्याची कर्जमाफी आणि मराठा आरक्षण हे प्रश्न जर काळजीपूर्वक सोडवले तरच ठीक अन्यथा तुम्हाला कायमचा राम राम😅😅😅

  • @arvindgavit5772
    @arvindgavit57725 күн бұрын

    माहे डिसेंबर 23 मधे सर्व परिपुर्ण अर्ज भरुन 11500/- रु.फी सुध्दा भरली आहे अद्याप सोलर पंप मिळाला नाही

  • @damodharkarale5939
    @damodharkarale59394 күн бұрын

    अहो ,मुख्यमंत्रीसाहेब हे काय लावलं तुम्ही ,सगळे पैसै वाटताय तर देशाच्या विकासासाठी काय करणार ?

  • @rameshchavhan3395
    @rameshchavhan33955 күн бұрын

    मागील वर्षी झालेल्या अर्जाचे काय झाले साहेब

  • @dattashejul9056
    @dattashejul9056Күн бұрын

    फडनिस साहेब तुम्हीं विधानसभा निवडनुचया आगोदर 19ते23 पर्यंत सरसकट केली तरच विधानसभेत तुमचे आमदार निवडुन येतील नाहीतर एक ही आमादार येनार नाही हे नकी कारन शेतकरी दुष्काळात होरपळुन निघालेला आहे तुमचे सरकार फफ्त उद्योग पतीचे कर्ज बिनशर्त माफ करते शेतकरयाला तुम्हीं जाचक आटी लावता पंन शेतकरयाच दयायला काय आडचन हे

  • @user-bb3ik5er8k
    @user-bb3ik5er8k5 күн бұрын

    लवकर झाले तरी चालेल साहेब शेतकऱ्याची हाल तुम्हाला माहीत नाही संध्याकाळी पाणी देऊन मजात खाता उजेडात

  • @vilastorawane3477
    @vilastorawane34774 күн бұрын

    पहीले कर्ज माफीचे बोलाहो.

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly4 күн бұрын

    Ek maratha lakh maratha

  • @nanakare714
    @nanakare7143 күн бұрын

    सरसकट कर्ज माफ करा नाहीतर तुमच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल

  • @DeepakJadhav-gs6kr
    @DeepakJadhav-gs6kr4 күн бұрын

    चांगला निर्णय आहे शासणाचा शेतकरी सन्मान आहे

  • @sanjanaharlikar6603
    @sanjanaharlikar66034 күн бұрын

    अहो साहेब एवढी खिरापत वाटताय ते पैसे कुठून येणार आहेत.... एवढेच जर पैसे आहेत मग देशावर एवढ कर्ज आहे ते कसं काय ते पण सांगा जरा....

  • @kalyanigawai3092
    @kalyanigawai30924 күн бұрын

    कर्ज माफ नको शेतकऱ्याच्या मालाला. भाव मिळाला पाहिजे आणि देताय तर वीज मोफत द्यावी

  • @dhanrajanande5417
    @dhanrajanande54173 күн бұрын

    शेतकर्‍यांना कर्जमाफी करा सर

  • @dnyaneshwarpawar8669
    @dnyaneshwarpawar86693 күн бұрын

    मागचे मंत्री झोपताना दिसतात या कडे लक्ष द्यावे

  • @subhashjagane662
    @subhashjagane6624 күн бұрын

    Very nice sir far chagal nirnay Jai Maharashtra

  • @DevendraJagtap-z8v
    @DevendraJagtap-z8v3 күн бұрын

    शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा

  • @dhanrajanande5417
    @dhanrajanande54173 күн бұрын

    आमच्या गावाला शेतकर्‍यांना आठ दिवस दीवसा आठ दिवस राञि बारा वाजता विज मिडते टाईम सकाडी 8.ते3.राञी.12.ते8

  • @shubhambangar8175
    @shubhambangar81753 күн бұрын

    तुषार संचाचे अनुदान २ वर्ष झाले अजुन मिळाले नाही ते द्या अगोदर

  • @sudhakarpandhare1795
    @sudhakarpandhare17953 күн бұрын

    हे सबसिडी देण्यापेक्षा आमच्या शेतमालाला हमीभाव द्या

  • @DevendraJagtap-z8v
    @DevendraJagtap-z8v3 күн бұрын

    कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जाच्या बाहेर काढा

  • @shamchavan1531
    @shamchavan1531Күн бұрын

    शासनाने अशी कर्जमाफी करूच नये बघा लहान दुकानदाराकडे त्याने कर्ज घेतल तर माफ होते का? खरा न्याय द्यायचा तर कर्ज न घेतलेल्या स्वाभिमानी शेतकऱ्याला पैसे द्या. व ज्या शेतकऱ्याने कर्ज घेतले त्याचे फक्त व्याज माफ करा. तरच सर्व शेतकऱ्याला न्याय देता येईल

  • @user-ie1ot1zz5i
    @user-ie1ot1zz5i4 күн бұрын

    हे सरकार घरि बसनार

  • @skaka2310
    @skaka23105 күн бұрын

    खर बोला साहेब

  • @narayangarud298
    @narayangarud2985 күн бұрын

    तू पाच वर्षे मुख्यमंत्री होता . पाच वर्षात शेतकऱ्यांसाठी तू एखादं काम सांग.

  • @vikramkadam483

    @vikramkadam483

    4 күн бұрын

    Mumbai la ya mahiti bhetel

  • @pratmeshkhunte7112

    @pratmeshkhunte7112

    4 күн бұрын

    तू नाही सुधारणार

  • @arunborse4911
    @arunborse49115 күн бұрын

    आपले आभार मला सुद्धा सोलर मिळाले आहे

  • @chandrashekharrokde7713
    @chandrashekharrokde77134 күн бұрын

    Very good scheme for the Farmers under MSKVY ! Electricity to Farmers during Day time !

  • @laxmankumbhar5947
    @laxmankumbhar59474 күн бұрын

    1कामकर महाराष्ट्र दुस्या देस्याला विका

  • @rameshjathar4300
    @rameshjathar43004 күн бұрын

    नुसत्या घोषणा करत आहेत काहीच मिळत नाही

  • @mansarampankade2442
    @mansarampankade24425 күн бұрын

    ओमी सहा महिन्यापासून सोलर ऊर्जा च्या खालवर कागद करून दुसऱ्याला नंबर जात आहे

  • @dewrampote5570
    @dewrampote5570Күн бұрын

    एक लाख घोषणा केली पण राज्य सरकारने दोन हजार चालू केले होते ते च मिळाले नाही फुकट घोषणा करून टाकली

  • @kishorbhagat6599
    @kishorbhagat65993 күн бұрын

    होम लोन सबशिडी चालू करा.

  • @LakdeGanesh
    @LakdeGanesh5 күн бұрын

    टरबूज या शेतकऱ्यांसाठी इमानदारीने काम कर

  • @sanjaynafade9099
    @sanjaynafade90994 күн бұрын

    तुम्ही हेडलाईन दाखवता काय आणि तुम्ही दाखवून काय राहिले

  • @opsohamboy
    @opsohamboy5 күн бұрын

    लाडकी बहीण योजनेला बँकेचे जॉइंट खाते चालेल का❤

  • @shivajikharde9393
    @shivajikharde93935 күн бұрын

    चार चाकी घेणारी पूर्ण व्यावसायिक आहे त्यांच्या घरचे लोकं रोज मजुरी करतात तुम्ही चार चाकी नियम काढून टाका साहेब

  • @sureshnhavi6861
    @sureshnhavi68612 күн бұрын

    सर्व शेतकऱ्यांना नौकरदारांना भूमिहीनांना काय ?

  • @akshaylandge4363
    @akshaylandge43634 күн бұрын

    या निर्णयबरोबर आता कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण थांबवा साहेब... 🙏 सरकारकडून पगार 19000 रुपये आहे आणि कामगारांच्या हातात 10000 रुपये देतात साहेब...😢वरून कामावरून काढून टाकण्याची भीती 😢

  • @nagnathkarhale2153
    @nagnathkarhale21535 күн бұрын

    या योजना घोषित करण्याऐवजी, जरांगे पाटलांचे मागण्या पूर्ण करा तरच तुम्ही विधानसभेला महाराष्ट्रामध्ये येणार..😭🍉

  • @kedarsalunkhe7654
    @kedarsalunkhe76545 күн бұрын

    विज कर्मचारी चा पगार कसा देणार हे पन सांगा

  • @user-sf8kb3mn6k
    @user-sf8kb3mn6k5 күн бұрын

    शेतीला पाणी नाही धरणं बांधा. आमचे ओतूर धरण 4 ते 5 वर्ष पासून पाया घेऊन तसंच पडलं आहे. फक्त निवडणूक आल्यावर येतात आणि नारळं फोडून जाता. 🤦‍♂️🤦‍♂️ ह्या देशात जेन्माला आलो हेच आपलं दुर्भाग्य. 🙏🙏

  • @rahulpandit3526
    @rahulpandit35264 күн бұрын

    कर्जमाफी नको शेतीमालाला भाव

  • @user-eo9vf3ny6q
    @user-eo9vf3ny6q5 күн бұрын

    कुठे आणी कसे, कधी मिळणार एक लाख

  • @user-wp1mj7ox7q
    @user-wp1mj7ox7q5 күн бұрын

    😅😅हे खरं आहे का साहेब प्रत्यकी एक लाक मिळतील म्हणून सांगा बरका भारत माते शेपत घालाबर

  • @shivajikharde9393
    @shivajikharde93935 күн бұрын

    लाडकी बहीण मधील चार चाकी ही योजना काढून टाका साहेब

  • @pramodkale2069
    @pramodkale20694 күн бұрын

    निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या बस

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde95254 күн бұрын

    हे लक्षात घेऊन टाका मराठा आरक्षण दिले नाही तर ते पण ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात यावा तार आणि तरच BJP सरकारच निवडून येऊ शकते नाही तर येणार नाही त्यामुळे सरकारने ओबीसी आरक्षण द्यावे बस

  • @GanpatPathare-xq2kd
    @GanpatPathare-xq2kd4 күн бұрын

    कर्ज, माफी करा आश्वासन नका देऊ

  • @balasahebbedre7485
    @balasahebbedre74854 күн бұрын

    भावी मुख्यमंत्री होतील साहेब

  • @annasahebgiram-zn9kv
    @annasahebgiram-zn9kv5 күн бұрын

    पहिले आॅनलाईन शेतकर्यांचे काय होणार

  • @balwantiharebalwantihare8671
    @balwantiharebalwantihare86715 күн бұрын

    टरबुजा 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

  • @Shriram14350
    @Shriram143503 күн бұрын

    कर्ज माफी करा नका साहेब कर्ज माफ केल की परत घेण्या साठी जाणार

  • @HimmatHatote
    @HimmatHatote5 күн бұрын

    मराठा पहिल्या सारखा नाही राहिला मराठा हुशार झाला आहे तुम्ही काही काळजी करू नका शांततेचा संदेश देत असल्यामुळे मराठा समाज हा तुमचा मराठा बघा नाही दिल तर विधानसभा निवडणुकीत भाजपला मातीत मिसळून फवारणी करू

  • @PragatiYarewar
    @PragatiYarewar4 күн бұрын

    शेतकऱ्याचा विचार करा पण भूमीहीन मजुराचापन विचार करा

  • @rajkumarannadatejain3115
    @rajkumarannadatejain31155 күн бұрын

    Vidhan sabhesati poshak Jay jawan jay Kisan ❤🎉

  • @user-pj5gg5im1u
    @user-pj5gg5im1u3 күн бұрын

    कर्ज माफी करा नाही तर घरी जाव लागेल

  • @munjajibhalerao8676
    @munjajibhalerao86765 күн бұрын

    भामटे आहेत,हे....

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare51724 күн бұрын

    साहेब एखाद नविन धरन बांधा 😢70हजार कोटी का धरनात पाणि नसेल तर मुता😅पागल शेतकरी काही नाही दिले तरी तुमच्या सोबत राहील असं समजुन.नका

  • @BalajiMore-rb8gj
    @BalajiMore-rb8gj4 күн бұрын

    बालाजी मोरे

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t5 күн бұрын

    फुकट देण्या पेक्षा राेजगार उपलब्ध करा एेतखावुपणा वाईटच असताे हाताला काम द्या महागाई कमी करा तिजा्ेरी रिकामी करू नका

  • @PTMarathi-
    @PTMarathi-5 күн бұрын

    ❤❤

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar29923 күн бұрын

    खूप वेळेस अर्ज केला पण मिळत नाही

  • @user-xf3yf5ty4j
    @user-xf3yf5ty4j4 күн бұрын

    दादा तु ये ना एक दिवस रात्री पाणी धरायला कशी पिवळी होती बघ मग एवढेच सांगू शकतो एवढेच बोलता येते तुला

  • @prashantbhoyar5976
    @prashantbhoyar59765 күн бұрын

    फाटली म्हणून आता शेतकरी दिसुन राहिला या Anaji पंत ला आता पर्यंत शेतकऱ्यांचे हाल केले त्याच काय.. आता कोणी भरवसा ठेवू शकत नाही या सरकारवर.

  • @DeepakJadhav-gs6kr
    @DeepakJadhav-gs6kr4 күн бұрын

    घराचे सोलरची सबसिडी घरगुती ग्राहकांना खात्यावर कधी येणार

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare51724 күн бұрын

    साहेब शिवाजी महाराज कज॔माफी विसरले वाटते त्यावर काही बोला बोगस योजना सांगणे बंद करा शेतकरी मेला तरी चालेल का

  • @sambhajikadam3509
    @sambhajikadam35094 күн бұрын

    फडणवीस सायेब हयते वेळेवर द्या लावा

  • @pravinlohakare5903
    @pravinlohakare59033 күн бұрын

    घन्टा भेटला नाही

Келесі