Ajit Pawar on Budget: 'मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना', अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून (२७ जून) सुरुवात झाली आहे. आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार आता पात्र कुटुंबांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत मिळणार आहे.
#ajitpawar #vidhansabha #budget2024 #budgetsession #annapurnascheme #maharashtrapolitics
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Пікірлер: 96
3 सिलेंडर माप केल्या शिवाय कृपया दर कमी करण्यात यावा ही विनंती
एक दारू पूर्णपणे बंद करा नाही तर दारू पिण्यास मुक्त करा त्याचा खर्च सरकार करेन ,दारू वर कर जास्तीचा लावणार आणि महिलांना 1500 महिना देणार ,😂😂😂😂
साहेब तुम्ही योजना देतात पण तुमचे अधिकारी किंवा ठेकेदार कोणत्याही योजना पोहचवली जात नाही 😊
कधी पासून लागु होणार
गुवाहाटी ला जाणाऱ्या साठी किती खोके
@umesh6541
29 күн бұрын
Paid trollers 😂
सिलेंडर द्या आणी घर पेटवा वारे सरकार 😂😂😂
अशा च योजना मिळाल्या तर चोरी च प्रमाण आपोआप कमी,होईल, धन्यवाद मला, तरी वाटत
सन्मानीय, प्रत्येकाच्या खात्यात दर महा 25000 जमा करा सगळेच प्रश्न सुटतील 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
उज्वला गॅसच काय झालं ते सांग अगोदर
अहो साहेब आम्हाला सिलेंडर मोफत नको तुम्ही सत्तेतून साईट ला जा चाराने की मुर्गी बाराने का मसाला लावू नका लोकांना
काही नको फक्त किंमती कमी करा जनता सुज्ञ आहे, फ्री फ्री करुन मारु नका
@rupeshbandre7365
29 күн бұрын
11 koti loksankhya tyat 80% garib tyat 52 lakh fkt😢
@rupeshbandre7365
29 күн бұрын
Cylinder che सबसिडी चे प्रत्येक कुटुंबाचे पैसे, कोरोना पासून सरकारने बंद केले गरिबांना लुबाडले
@vishalk3700
29 күн бұрын
11 कोटी लोकसंख्या 2011 ला होती आता 13 वर्षात 18 कोटी तर झालीच असणार..@@rupeshbandre7365
@akshayzankar6995
29 күн бұрын
@@rupeshbandre7365khup adhipasun band ahe...
@zakirkhan-li6ci
24 күн бұрын
@@rupeshbandre7365gyaas silender pustak chi kyc kara office madhe jaun nantar mahinya la paishe yetaat mibhi keli❤
शेतकर्यांना सरसकट कर्ज माफी द्या🤨🤨
सर्वच गॅस धारक कुटुंबांसाठी गॅस सिलेंडरची किंमत कमी करावी
आत्ता अजून काहीतरी मोठा झोल करणार वाटते दादा बाबा मिळून 🙏🙏
विधानसभेला तू पडणारच, बेरोजगार तरुणांसाठी काय केलं तू, तुझ्या 70 हजार कोटींमधून ऍटलिस्ट दहा हजार करोड तरी दे तरुणांसाठी
मोफत म्हणजे एक रुपया घेणार नाहीं
किती चॉकलेट देतात😂😂
ज्ये नड लवले आहे त्यांच्या मदये पहले पानी दया
100 unit light फ्री फ्री फ्री द्या
नळ कनेक्शन देनार त्याचे बील घेनार नाही का?
भारतात आसलेल्या बांगलादेशी ना लाभ होईल
8000 कोटी+ 70000 कोटी शेजारी शेजारी 😂😂😂😂
@amolnaik1989
29 күн бұрын
900000 koti mathoshree aani baramatimadhe basale aahe😂😂😂
किती दिवसापासून सुरुवात होणार आहे
पुरूष वर्गाला कोणतेही सवलत फायदे दिले नाहीत. मुलांना मोफत शिक्षण नाही. महाराष्ट्र मध्ये पाच कोटी पुरूष मतदार आहेत. त्यांना नाराज केले तर निवडणूक जिंकता येणार नाही. निवडणुकीत मत देताना जो राजकीय पक्ष पुरुष वर्गाला फायदे सवलती देईल त्याच पक्षाला पुरुष मतदारांनी मत द्यावे.
दारू बंद करा गरीबांचे आशिर्वाद मिळतील
Fakt Baramati madhey hee offer aahey ka ki punya madhe pan aahey ka
अरे बाबा... दरात वाढ किती होणार सांग... गॅस तीन मिळणार मग दर वाढणार किती सांग
गॅस सीलेंडर कोणकोणला 3 फ्री मिळणार भरलेलं की खाली
लोकशाही ची ताकद जनतेने दिलेल्या झटक्याचा परीणाम 😂😂😂😂😂
गोरगरीब कुटुंबाचे नऊ सिलेंडर उघडतच नाही येड्यात काढायची लक्षणे श्रीमंतांसाठी स्कीम आहे
@sandeshbandekar3302
29 күн бұрын
Gajar Govyat pan lagu hoti hi sceam pan tondala pane pusli sarkar ne 😝
मुफ्त कि रेवडी 😅😅😅
Ajit pavar saheb cogres sarkar veves ghar ghuti vij bil mafi chi ghosh na tum hi keli hoti tas aatta honar nahi yachi kadji ghya
1500 सोडायचे आणि तीन हजार रुपये वसूल करायचे
🎉🎉
मोतीलाल शर्मा. भरलेले की रीकामे.? 😅😅😅😅😅😅😅
@sandeshbandekar3302
29 күн бұрын
गोव्यात अजुन ही दिले नाही या गाजर सरकारने
@DimpleSharma-bj3ks
29 күн бұрын
@@sandeshbandekar3302 मोतीलाल शर्मा. एम पी मधे पण नाही दिले. भाजपा ने गाजर देत आहे 1फुल2हाफवाले
@sandeshbandekar3302
29 күн бұрын
@@DimpleSharma-bj3ks त्या उलट आमच्या कारवार ला काँग्रेस ने महिला ना फ्री st सेवा, दर महिना 2000 rs देत आहें
Dada cot lai bhari😂😂
पेट्रोल gst मध्ये आणा सर्व एकदम सोप्पे होईल
sarvana ch aahe ka fakat pradhan mantri cha bharat gas la aahe hi yojna
Wat about milk worker lottery
आम्ही सगळे महा युतीला मतदान करणार १००% खात्रीने
Aata yojna aathwat aaahet ka vidhansabha baghun 😂😂
गाजर
खर वोट मी काँग्रेस लाच देणार 😅😂
@ourcultureourpride7164
29 күн бұрын
🤮 West Bengal ani keral nahi banavnar Amhi.
किती हि चांगलें काम एकनाथ शिंदे साहेब अणि महायुती सरकारने ने केले तरी पण महा विकास आघाडी चे अंध भक्त अणि पाळलेले पत्रकार बोंबलत बसणार नीच राजकारण करणारे लोक महा विकास आघाडी
पवार साहेब तुम्ही फक्त गप्पा मारता गोष्ट आसल्या वाणी
सरसकट थापेबखजी सर्वसामान्य साठी काही नाही. पंधरा लाखासारखे गॅस घ्या वाजवून😂
Fukt nka deu 500 ru kelat cylinder tri chlel Pan 800/1100 ru khup jast ahet
😮
Gas kunala mofat milnar
@shrikantchavan3552
29 күн бұрын
त्याचे निकष लावल्यावर जनता म्हणेल तुझी भिक नको कुत्र आवर 😂😂
@arunachougule465
29 күн бұрын
Sarsakt saglya a milnar kay
भारत गॅस वाल्याला काय
Kiti peknar ahat saheb
प्रोत्साहनचे अजुन पैसे मिळाले नाहित
सर्वात महत्त्वाचा साहेब ही योजना मिळवायची कशी म्हणजे कागदावरच राहणार की प्रत्यक्षात उतरणार ही फक्त विचारलं साहेब कारण कसं असतं भूतकाळातल्या काही उदाहरणे आहेत
नाही भेटल आम्हाला it's fack news
रेवडी
Asha gr kadala teche ky aajun 6 mahine zale aajun paise nahit
Loksabha shot-------- Hake ch uposhan----achank kas kay--- Janta khup hushar aahe----
Dada doge sarkar made Tumi hote 2019pasuncha dyala pahije hote
Ade ata paret kay dele nahi
किती पण प्रयत्न करा आता तुमचं सरकार येणार नाही... ह्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार
maratha reservation dya
Sarsakat karjmaphi nahi tyamule ghari basnar
Kanol
Mulana nokri dya
Ek FHADYCHA Ek SHINDHDYACHIA Ek AJJYACHA Jhale Ke Maharashtra Bhe Teen Khalnayak .
दादांनी ओळखलं आहे... ही शेवटची संधी आहे फेकायची...... उग फेकले दादा... मागचा पुढचा विचार न करता
Zuut bhole khuwa kate
खोट
लाडकी बायको योजना पण चालू करा
@sandeshbandekar3302
29 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@Raja_babauyg8fi
29 күн бұрын
Ok करते है प्रबंधन !!😂 फक्त एकच बायको मिळणार आधार कार्ड वरती ok
@sanjayshirode976
29 күн бұрын
@@Raja_babauyg8fi 👍👌🙏😄
@Mrunal1238
29 күн бұрын
Most important point 😅😅😅😅
Jumla2