Kailas Technical

Kailas Technical

नमस्कार मित्रांनो Kailas Technical या युट्यूब चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे.
मित्रांनो या चॅनेल वर तुम्हाला घरकुल योजनेंविषयी नवीन अपडेट सर्व प्रकारच्या सरकारी योजना,शेतीविषयक माहिती, नवीन आलेले GR, चालू घडामोडी याबाबत विडिओ पहायला मिळतील म्हणून आपल्या या मराठी चॅनेल ला सब्सस्क्राईब करा आणि समोरची घंटी दाबून ऑल ऑप्शन वर क्लीक करा.
जेणेकरून नवीन विडिओ चे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.

धन्यवाद !


For sponsorship & business enquiries :👇
[email protected]

खाली दिलेल्या निळ्या लिंकवर क्लिक करून आधिक माहिती घेऊ शकता !
👇👇👇

Пікірлер

  • @satishrathod-sl9hr
    @satishrathod-sl9hr8 минут бұрын

    Inview ❤ aahe 😢😢

  • @PradhnyaChoudhary-ns8fl
    @PradhnyaChoudhary-ns8fl9 минут бұрын

    Majh from review madhey ahe

  • @meghanimait2177
    @meghanimait217724 минут бұрын

    Mi 7 july la bharel ahe pn ajun suddha pending aahe

  • @Fighter19376
    @Fighter1937628 минут бұрын

    Pending dakhvat ahe

  • @dhanashreeshetye30
    @dhanashreeshetye3031 минут бұрын

    मला वार्षिक उत्पन्न 40000 हजार आहे तरीही मला धान्य मिळत नाही

  • @Royal-farmer-A1
    @Royal-farmer-A153 минут бұрын

    फंड किडन्या विकून जमा करा, आमच्यावर कर्जाच वझ करू नका

  • @BroCode008
    @BroCode00854 минут бұрын

    chukichi mahiti deu naye

  • @ismailshaikh1988
    @ismailshaikh1988Сағат бұрын

    सरकार भ्रष्टाचारी आहे गरीब ची सरकार नही मत मागयले आले की अपले खालचे दोन अंजीर दया लागते

  • @pravingulbhile2560
    @pravingulbhile2560Сағат бұрын

    Fikar yojana gulam kartat cm😂

  • @pravingulbhile2560
    @pravingulbhile2560Сағат бұрын

    Timepass cm😂

  • @GKGufran008
    @GKGufran008Сағат бұрын

    Ladki bahan Yojana kab tak chalu rahengi 3 mahine ya 5 sal chalu rahegiprativarsh 46000 karod kharch honge rajya Sarkar ke

  • @KailasTechnical
    @KailasTechnicalСағат бұрын

    जोपर्यंत शिंदे सरकार राहील तोपर्यंत 😀

  • @Special_update_live
    @Special_update_liveСағат бұрын

    ❤❤

  • @Housevlog200
    @Housevlog2002 сағат бұрын

    Form approved zala

  • @mudassarshaikh8595
    @mudassarshaikh85952 сағат бұрын

    😂

  • @lavendrajadhav772
    @lavendrajadhav7722 сағат бұрын

    Soyabin che. Yeild. 4. .to. 5 q. Fakt

  • @user-hl9xl1cf3h
    @user-hl9xl1cf3h3 сағат бұрын

    कर्ज माफ करा

  • @ganeshborase216
    @ganeshborase2163 сағат бұрын

    Sir Indian Post che khate chalel ka

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge97463 сағат бұрын

    लोक सभा हातून नकळत गेली आहे साहेब तर हा खटाटप आहे

  • @sanjaykadam6944
    @sanjaykadam69443 сағат бұрын

    Ase sangtat ani kahi nahi maza dakhla hota tyat Barth dayt hoti tari adhar Card vr nahi mhaun maza form part ala 😑

  • @nachiketgaikwad2822
    @nachiketgaikwad28223 сағат бұрын

    सर पोस्ट ऑफिस मधे अकाउंट आहे तर dbt करावे लागेल का

  • @RahulDesale-kw5gy
    @RahulDesale-kw5gy3 сағат бұрын

    Vaja,beil Yojana,maf, Kara,dakal day

  • @Jadhav249
    @Jadhav2493 сағат бұрын

    संजय गांधी निराधार ज्याना लाभ भेटत असेल तर त्यानी फॉर्म भरावा का

  • @sakshi18044
    @sakshi180443 сағат бұрын

    जे reject झाला बिचारे त्याचा काय बिचारे एवढ्या महिंतीने सर्व डॉक्युमेंट्स कुटून घ्यावे लागले . बिचारे त्यांना reject karat ahe

  • @SagarKhot-q3m
    @SagarKhot-q3m3 сағат бұрын

    35 - 65 वयोगटातील पुरुषानी काय करायचं

  • @jayshambho302
    @jayshambho3023 сағат бұрын

    माझं बायको सोबत थोड भांडण झाल??? आहो बायको चक्क म्हणाली ज्यादा बोलू नका नाहीतर मी माझ्या भावाशी तुमची तक्रार करेल 🤔🤔🤔🤔 आता काय करावं सांगा... कारण मी काही बारावी शिकलो नाही..😊

  • @YugGharat-v3g
    @YugGharat-v3g3 сағат бұрын

    सर आम्ही ही गाडी लोन वर घेतले आणि आम्हालाही मुलांसाठी गाडी हवी असते कुठे बाहेर जायचं असलं तर आम्ही नाही का तुमच्या लाडक्या बहिणी आमच्यासाठी सवलत द्या

  • @nitachavan8777
    @nitachavan87773 сағат бұрын

    हाय

  • @user-gt8ut8bg9t
    @user-gt8ut8bg9t4 сағат бұрын

    देशी दारू हातात देण्याचा काम जनतेने केलं

  • @madhavmukade9237
    @madhavmukade92374 сағат бұрын

    1रुपयात पीक विमा काढला आणि खातात 1 रुपया पण जमा नाही झाला 16 एकर जमीन आहे सर सगठ केला पण बाकीच्या ना 25 %तरी बरोबर द्या आणेवारी कडून योजना देऊ असे बोलत विमा द्या आमची विदर्भ बाहेर राहत ...यवतमाळ मध्ये राहतो कोरड वाहू शेतीमध्ये वर्षाचं फक्त 1 पीक घेतो साहेब .. माळ पठार खंडाळा ..पुसद मध्ये लोक शेती पीक त नाही मनून ऊस तोडीसाठी 90%लोक जातात हातात पोट धरू लक्ष द्या शेतकऱ्याकडे...तुमचे आमदार खासदार आहेत तिथच पीक विमा ... सरसगट देता ..सर्वांचाच विचार करा😂😂

  • @hanumantborade2274
    @hanumantborade22744 сағат бұрын

    थकीत बील नाही माफ नाही केल दिशा भुल

  • @user-je3fz8fl4m
    @user-je3fz8fl4m4 сағат бұрын

    आम्ही पण फॉर्म भरलेला आहे आतापर्यंत मेसेज आलेला नाही आहे पाच दिवस होऊन गेले

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy4 сағат бұрын

    Kolhapur kadi ❤❤❤

  • @meeraandhale5796
    @meeraandhale57964 сағат бұрын

    हो फक्त आधार आणि बँक खाते एवढं कागद पत्र ठेवा

  • @tukarambirajdar4899
    @tukarambirajdar48994 сағат бұрын

    साहेब तुम्ही कृषी मंत्री असणे भारत देशाला फार आवश्यक आहे . तुमचे विचार शेतकऱ्याचे हिताचे आहे

  • @prakashchaudhari3921
    @prakashchaudhari39214 сағат бұрын

    Maz 2009/10kraj aahe map hoeil ka?

  • @VitthalGadam
    @VitthalGadam4 сағат бұрын

    वयाची अट काडुण टाकावे तर25लाखा परेत बहीनी आरज करु सकतील

  • @mandatayade-5859
    @mandatayade-58595 сағат бұрын

    विधवा काय सर फक्त संजय गाधी निराधार मध्ये भारत नाही

  • @hgwagh3494
    @hgwagh34945 сағат бұрын

    2017 che shetakari loan mafkarnar. Ka.

  • @user-yw2uj4pr6l
    @user-yw2uj4pr6l5 сағат бұрын

    App band zale ka number loging hot nahi

  • @vishalrajguru1237
    @vishalrajguru12375 сағат бұрын

    अरे बाबा विज बिल कोन भरते भरले तर बारा महीनाचे हजार रुपये अशा भिकारचोट योजना काय चालु करता दम असेल कर्जमाफी करा

  • @ChandrakantSirsat-io6lf
    @ChandrakantSirsat-io6lf5 сағат бұрын

    Nice work

  • @gokulrajput9398
    @gokulrajput93985 сағат бұрын

    बरोबर बोलतोय साहेब जो विरोध करते ना त्यांनापडायचे परत विरोध करणार नाही

  • @user-vp7sv2pr8g
    @user-vp7sv2pr8g5 сағат бұрын

    Reshan kard navin ahe janma dakhala nahi ahe chalel ka

  • @gokulrajput9398
    @gokulrajput93985 сағат бұрын

    चांगला माणूस

  • @laximimorale956
    @laximimorale9565 сағат бұрын

    Hi yojna khup changli Aahe shakyto mahilancha koni vichar karat nahit tumhi kelat tyabadal dhanyvad Aankhi yek madat kra ghar bslya kam dya❤❤

  • @laximimorale956
    @laximimorale9565 сағат бұрын

    Namskar sir yapexa jya mahina icha asel tyana gharbslya kam dya tyancha velet tya paise kamvtil ghrasathi hatbhar lavtil

  • @nirmalachothe4306
    @nirmalachothe43065 сағат бұрын

    Vij bilach bagha serv jantesathi samanya mansasathi

  • @nirmalachothe4306
    @nirmalachothe43065 сағат бұрын

    Pending problem

  • @user-yy7yu7ff2y
    @user-yy7yu7ff2y6 сағат бұрын

    Bhinilapn 10000kra na