प्रारब्ध, संचित ,क्रियमाण हे कधी कोणाला चुकल नाही | ह भ प रामरावजी महाराज ढोक.
प्रारब्ध, संचित ,क्रियमाण,हे कधी कोणाला चुकल नाही |
कीर्तनकार- ह भ प रामराव महाराज ढोक,{ नागपूरकर }
गायनाचार्य - ह भ प नामदेव महाराज आघाव,
खैरखेडकर.
कीर्तनाच्या शुट्टींगसाठी संपर्क - ९०८२०९२७५५.
नवनवीन कीर्तनाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी गुरुवर्य वाडीकर महाराज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक ,शेअर करायला अजिबात विसरू नका.
Like -shear - subscribe. 👍.
navnavin kirtanchya video pahanyasathi Guruvarya wadikar maharaj ya KZread channel la subscribe kara like kara shear kara.
Пікірлер: 79
महाराज तुमी माझ्या गावाझवलं आलाय होताय पण माला तुमच कीर्तन मिळालं नाही
असे कीर्तन काळाची गरज आहे
संताचे ,पायाला,माझा. नमस्कार
कृपा करून चिञपटाच्या चाली भजन किर्तनात म्हणू नका त्याऐवजी पारंपरिक चाली म्हणा.किर्तन भजनाचे नियम पायदळी तुडवून स्वतः च्या मनाप्रमाणे चाली म्हणू नका.
अप्रतिम किर्तन आहे 🙏🌷🌷🌺🌺🙌🙌🌟🌟👏🏿👏🏿💥💥
अप्रतिम किर्तन आहे राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
असे सुंदर किर्तनकाळाची गरज आहे
🙏तुकाराम महाराज की जय विठ्ठल विठ्ठल 🙏
गुरुदेव आपल्या वाणीतुन अमृतच झिरपते
खूप छान गुरू देव
Ram krusna hari
संता पाई माथा ठेविता सद्भाव
Ram Krishna hari Maraj 🌹🌹
श्री हभप रामरावजी महाराज बाबा
Ram krishna hari jai shree vittal mauli guru deov namste
राम कृष्णा हारी
Jai shree krishna jai shree sudama guru deov namste
Wa mast kirtan
राम कृष्ण हरि महाराज
Ram ram mauli