🔴Live ह.भ.प.महंत नामदेव महाराज शाश्री राष्ट्रीय कीर्तन महोत्सव सेंट्रल पार्क,खारघर
#shortvideo #shorts #short #stetus #purushottammaharaj #indurikarmaharaj
श्रीमद् भागवत कथा | प.पू.चंद्रशेखर महाराज देगलुरकर
राष्ट्रीय कीर्तन महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह सेंट्रल पार्क,खारघर
आपल्याला हि आपल्या कार्याक्राचे व सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता मो. 8600982023
All rights reserved @Marathinetwork
विडीओ आवडल्यास like करा share करा
........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........
.....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
....................धन्यवाद .................
Пікірлер: 69
रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताना 🎉जयभगवानबाबा 🎉
खूप खूप रसाळ वाणी जय हरी गुरू माऊली
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी . कोटी कोटी प्रणाम ,
वर्णन गादीचे करण्याला शब्द सापडत नाही गुरूशास्ञीजीबाबाने केली नवी नवलाई 🎉जयभगवानबाबा 🎉
साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉जयभगवानबाबा 🎉
गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉🎉
खुप खुप सुंदर किर्तन झाले राम कृष्ण हरी
जय जय राम कॄष्ण हरी🙏🙏
❤❤🎉
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉
Jai jai Ram Krishan hari jay namo nayshware Guru Mauli ❤❤❤❤
गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉जयभगवानबाबा 🎉
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉
Ram Krishna Hari Mauli...
म्हणता माऊली माऊली तोंड माझे होते गोड दैवत आमचे भगवानबाबा चारी धाम भगवानगड 🎉🎉
धन्य मी मानीन आपुले संचित राहिले से प्रीत तुझे नामे जय हरी माऊली
गुरूभगवानबाबा संत होते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वरी 🎉🎉
तोडच नाही महाराजांना धन्य ती माऊली
@chandrakantdivate921
3 ай бұрын
.¹adipisicing¹1¹1¹1¹11 ßw😅😅
@omkarshelar8926
3 ай бұрын
😢😢😢🎉🎉 59:50 😢 59:55 😢
आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवानबाबांची आहे आजरामर किर्ती 🎉जयभगवानबाबा 🎉
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
रामकृष्ण हरी माऊली
Ram krushn hari namadev shashtri Maharaj
रामकृष्ण हरि💐💐💐
🌹🌹🙏🙏🙏
Ram Kushan hari
राम कृष्ण हरी.सुंदर कीर्तन महाराज.
रामक्रष्ण हरी माऊली..
गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉जयभगवानबाबा 🎉
आहेत साधुसंत म्हणुन विश्व आनंदी ज्ञानेश्वरमाउलींची संजीवन समाधी 🎉ज्ञानेश्वर माऊली 🎉
Baba ki jay
Ramkrishna mauli
राम कृष्णा हरी माऊली 🙏
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Jay jay ram krushna hari
Jay bhagwan
राम कृष्ण हरी माऊली अभंग खूप छान सोडला आहे परंतु चरण चुकलेले आहे चरण ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो अवघा ऊधरलो गुरु कृपे क्षमस्व
रामकृ्ण हारी महाराज
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
Ram surnar ram kursnahari
very very good
भुरळ पडते अशे मंत्र मुग्ध कीर्तन ऐकले की 💜 विठ्ठल विठ्ठल 💃💃💃💃
राम कृष्ण हरी 🙏🙏
काय गोड आवाज आहे भगुरे गुरुजी चा
जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Dhanya te mata pita tyachiya
@user-nl8jj6fk6n
3 ай бұрын
Ram Krishna Hari
@user-nl8jj6fk6n
3 ай бұрын
Khup sundar Kirtana ahe Nyaneswaricha Khup abyas ahe maulincha
श्रीक्षेत्र भगवान गडाचे महंत श्री ह .भ .प .न्यायाचार्य डॉ . नामदेवशास्रीजी महाराज.,., बाबा यांचे किर्तन म्हणजे ज्ञानाची पर्वणीच आहे..... श्री गुरू महंत भगवान गडाचे दोन हिरे म्हणजे श्रीगुरू महंत भिमसिंह बाबा आणि श्रीगुरू महंत न्यायाचर्य नामदेवशास्रीजी बाबा होत ...... श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वडवणी जिल्हा बीड श्री क्षेत्र भगवानगडाचे फडकरी गडकरी दिंडीवाले १९७६ पासून सेवा ...
Ram Ram 🚩🙏👌🕉️🪔👍🌹💯
सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजीबाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉
@sonalbade2299
3 ай бұрын
❤
@asha212
Ай бұрын
ऐकून शास्ञीजीबाबाबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉
@asha212
Ай бұрын
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉
राम कृष्ण हरी जय हरी माऊली धन्यवाद
Ram Krishna Hari
Mauli
राम कृष्ण हरी..खुपच छान कीर्तन..अफाट ज्ञान आहे.
Babanche kirtan mhnje veglach aanad.
👎👎👎👎👎👎👎
रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉जयगुरूदेव
@fordford9607
25 күн бұрын
जय श्री गुरुदेव
राम कृष्ण हरी