Phobia म्हणजे काय? Anxiety, Fear आणि फोबिया यावर उपचार असतात का? | BBC News Marathi

#BBCMarathi #phobia #anxiety #fear
फोबिया या शब्दाचा अर्थ तीव्र स्वरुपाची भीती असा होतो. एखाद्या वस्तू, परिस्थिती, कार्यक्रम, भावना किंवा प्राण्याबद्दल वाटणारी तीव्र भीती म्हणजे फोबिया. फोबियाला भीतीचा पुढचा तीव्र टप्पा म्हटलं जातं. एखादी परिस्थिती, किंवा वस्तूबद्दल या लोकांच्या मनामध्ये अवास्तव भीती तयार होते. त्याचा रोजच्या जीवनावर परिणाम होऊ लागतो आणि भीतीचे प्रसंग टाळण्यासाठी ती व्यक्ती सतत प्रयत्न करू लागते, अशी व्यक्ती भीतीचा सामना टाळण्यासाठी ती परिस्थिती, घटना, वस्तू यांना जीवनातून बाजूला करण्याचा प्रयत्न करते.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 15

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp753311 ай бұрын

    ज्या मुलीवर प्रेम करत होतो ती मुलगी एकट्याला सोडून रडवून गेली तर एक दशकानंतर देखील स्वतः स्वतची भीती वाटते हे स्वाभाविक कारण आहे यात आजार वगैरे काही नाही. प्रेम आणि भीती दोन्ही सोबत राहत नाही.

  • @priyankabhosale5415

    @priyankabhosale5415

    11 ай бұрын

    आपल्याला विचार जास्त केल्यामुळे bhiti vatate...विश्वास ghatachi bhiti vatate

  • @amitparate444
    @amitparate44411 ай бұрын

    Khup chan information. Thank You 😊

  • @rjmusical8804
    @rjmusical880411 ай бұрын

    Yes I'm suffering from fobia perticularly darkness of night and it's too much dangerous for me but I'm overcome it.... helping therapies of Aaurveda of my personal family doc...

  • @MuSiCJuNgLe97
    @MuSiCJuNgLe9711 ай бұрын

    मला पाण्याची आणि उंचीची भीती वाटते खूप...

  • @a.b.c.wanybodycanwatch2666
    @a.b.c.wanybodycanwatch266611 ай бұрын

    Kindly share the link that provides the psychiatrist consultation for free

  • @officialpravin1110
    @officialpravin111011 ай бұрын

    Vippasana is best cure for all anxiety

  • @kum102
    @kum10211 ай бұрын

    Pls help me iam phobia patient....

  • @aparna-ej8nd
    @aparna-ej8nd10 ай бұрын

    मला लोकांसमोर बोलण्याची खूप भिती वाटते. सतत वाटतं की लोक अपमान करतील. माझ्यावर हसतील.😢

  • @nikhilchopade1327
    @nikhilchopade132711 ай бұрын

    covid nantr far tras hot ahet

  • @rijd2304
    @rijd230411 ай бұрын

    The book "30 Days to Reduce Anxiety" by Harper Daniels has helped me a lot with anxiety. It teaches mindfulness meditation if anyone is interested.

  • @ITrending121
    @ITrending12111 ай бұрын

    Mala mazya dhokebaaj mitranchi bhiti khup watate Sarkh wichar yetat ki te mala marun taktlil😭😭

  • @pachipakvan1234

    @pachipakvan1234

    11 ай бұрын

    Mitra Dr chi madat ghe

  • @ITrending121

    @ITrending121

    11 ай бұрын

    @@pachipakvan1234 ho🥺

  • @user-dh9cf8sv4l

    @user-dh9cf8sv4l

    11 ай бұрын

    Meditation is the medicine It helps me

Келесі