Late Night Sleep Disorder : सुट्टीच्या दिवशी जास्त झोपत असाल, तर हे पाहा... | Social Jet Lag

#BBCMarathi #sleep #sleepdisorder #sleepmeditation #sleepingproblems
तुम्ही कामावर जात असाल किंवा शाळा-कॉलेजात असाल, तर रोजचं एक झोपेचं साधारण वेळापत्रक ठरलेलं असतं. पण सुट्टीच्या दिवशी अनेकजगण जास्त वेळ झोपा, जागरण करा असं करताना दिसतात. याचा परिणाम आपल्या आतड्यातल्या जीवाणूंवर आणि पर्यायानं आपल्या तब्येतीवर होत असतो.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 1

  • @v.v.tikaeet4619
    @v.v.tikaeet461911 ай бұрын

    Night shiift muletr lay dimaag kharab hote..

Келесі