फडणवीसांनी एका क्षणाचाही विलंब न करता मला मदत केली- Kishori Pednekar

www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
#Political| Siddhesh/Producer |Jignesh/Editor- #TV9D

Пікірлер: 523

  • @Shrinivasbhosle444
    @Shrinivasbhosle4442 жыл бұрын

    फडणवीस CM है ग्रेट होते.. त्यांच्याच काळात भरपूर कामे पूर्ण झाली

  • @laxmandaruwale4371

    @laxmandaruwale4371

    2 жыл бұрын

    बरोबर भाऊ

  • @RishiN7
    @RishiN72 жыл бұрын

    फडणवीस यांचा सुसंस्कृत पणा आणि त्यांच्यावर असलेले संस्कार हे खूप चांगले आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या सारखा नेता नाही.

  • @tsc2708

    @tsc2708

    2 жыл бұрын

    Right,

  • @yuvrajjadhav5819

    @yuvrajjadhav5819

    2 жыл бұрын

    बरोबर👍👍👍

  • @atulkhairkar3547

    @atulkhairkar3547

    2 жыл бұрын

    Right

  • @sachinkulkarni3155

    @sachinkulkarni3155

    2 жыл бұрын

    Barobar

  • @indianarmylovers8074

    @indianarmylovers8074

    2 жыл бұрын

    💯

  • @nandkishorjoshi2082
    @nandkishorjoshi20822 жыл бұрын

    किशोरी ताई ,फडणवीस खरोखरच सुसंस्कृत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र ने त्यांना पाच व र्ष सलग मुख्य मंत्री म्हणून राहण्याची संधी दिली.

  • @yatirajadave5756
    @yatirajadave57562 жыл бұрын

    माझं मत बेकार गेलं नाही याचा आनंद आहे आणि पुढेही असणार. Only देवेंद्र फडणवीस

  • @strongman4320

    @strongman4320

    2 жыл бұрын

    तेच खरे हुषार आणि स्वछ नेते आहेत .. या बाजारभुणग्यानी महाराष्ट्रात घाण केलिये .. आणि बदनाम फडणवीसना करतात.

  • @yuvrajjadhav5819

    @yuvrajjadhav5819

    2 жыл бұрын

    तुमचे एक मत फुकट गेले असेल माझ्या घरची सर्व मते वाया गेली ओन्ली फडणवीस साहेब जय महाराष्ट्र जय श्रीराम जय शिवराय जय भवानी

  • @user-cv4td5tp6v

    @user-cv4td5tp6v

    2 жыл бұрын

    😂😂😂

  • @deepakgatne9970

    @deepakgatne9970

    2 жыл бұрын

    @@yuvrajjadhav5819 ✓

  • @kathalay..
    @kathalay..2 жыл бұрын

    देवेंद्र फडणवीसजी म्हणून आमच्या मनातले मुख्यमंत्री आहेत

  • @sumithandal6707

    @sumithandal6707

    2 жыл бұрын

    Mast......

  • @bhagwatkawlepatil1683
    @bhagwatkawlepatil16832 жыл бұрын

    देवेंद्र फडणवीस साहेब ग्रेट व्यक्तीमत्व

  • @vilasghodekar6387
    @vilasghodekar63872 жыл бұрын

    आदरणीय फडणविस साहेब म्हणजे काही राऊत नाहीत ताई, आत एक, बाहेर एक, सुसंस्कृत पक्ष आहे आमचा.

  • @sheetalsawant4269
    @sheetalsawant42692 жыл бұрын

    आज फडणवीस साहेबांना चांगले म्हणता उद्या त्यांना शिव्या दया हे सगळं संजय साहेबांना सांगा

  • @yuvrajjadhav5819

    @yuvrajjadhav5819

    2 жыл бұрын

    हो अगदीच बरोबर बोललात

  • @varshagodre2869

    @varshagodre2869

    2 жыл бұрын

    काय तरी घोटाळा दिसतोय गं?

  • @shridharkelkar5360

    @shridharkelkar5360

    2 жыл бұрын

    @@varshagodre2869 kasala ghotala disala bola sphatapane

  • @vaibhavk008

    @vaibhavk008

    2 жыл бұрын

    दलिँदर संजय राऊत ला आवरा आधी

  • @deepakwagle5107

    @deepakwagle5107

    2 жыл бұрын

    चावरा कुत्रा उद्धवानी काय हा प्राणी पाळला आहे? धरला तर चावतो आणि सोडला तरी चावतो. आणि आतातर तो इतका चेकाळला आहे की तो स्वतःलाच चावतो.

  • @user-qt1yd4fs8x
    @user-qt1yd4fs8x2 жыл бұрын

    महान नेते देवेंद्र फडणवीस... 👍 शेणक्या पगारी किडयांना झोंबलं असेल.... 😂😂😂

  • @rameshpande6283
    @rameshpande62832 жыл бұрын

    आपणही योग्य तेच करीत आहात! मदत करणाऱ्याला धन्यवाद! हे दिलेच पाहिजे. बाकी राजकारण काही ही असो! 👍🙏🙏

  • @hemant8634

    @hemant8634

    2 жыл бұрын

    👌👌👍👍

  • @dhananjaymodak4170

    @dhananjaymodak4170

    2 жыл бұрын

    अगदी खरं भावा

  • @devapawar2299
    @devapawar22992 жыл бұрын

    देवेंद्र फडवनिस साहेब दीलदार नेता आहे

  • @nitinpatilmaths5009
    @nitinpatilmaths50092 жыл бұрын

    Fadnvis is a great leader with intellectual brain

  • @sujatapatil7881
    @sujatapatil78812 жыл бұрын

    असेच संस्कार तुम्ही पण दाखवा कृपया,पक्षातल्या कार्यकर्ते साधी तक्रार ची दखल घेत नाहीत चालायला फुटपाथ पण नाही ठेवलेत ते पण परप्रातिय फेरीवाल्यांना दान केलेत

  • @user-or7iu5qw1p
    @user-or7iu5qw1p2 жыл бұрын

    फडणवीस साहेब म्हणजे राजकारणातील एक महत्त्वाचे अभ्यासु व्यक्तिमत्व आहे.देवेंद्र फडणवीस साहेब खुप हुशार व्यक्तिमत्व आहे.हे अजून लोकांना कळलेच नाही लोक विनाकारण त्यांना त्रास देत आहेत.

  • @sadishmodak666

    @sadishmodak666

    2 жыл бұрын

    देवेंद्रजींना खास करून जातीवरुन लक्ष्य बनवायचं षडयंत्र कोणाचं हे ओपन सिक्रेट आहे ! आणि टरबूज्या बाबतही तेच आहे ! तसं बघीतलं तर बिघाडी सरकारमधील बहुसंख्य सहभागी नेत्यांना शारीरिक व्यंग वा इतर बाबतीत टीका करता येऊ शकते ! देवेंद्रजीनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम कारभार केलाच पण विरोधी पक्षनेता म्हणून देखील त्यांचे काम उत्तमच आहे !

  • @santoshwagh969
    @santoshwagh9692 жыл бұрын

    ताई हे तुम्ही सांगताय हा तुमच्या मनाचा दिलदार पणा आहे . पण काही लोक जिथं तिथं फडणवीस यांना त्यांच्या जातीवरून लक्ष करतात

  • @aasawarijoshi6100
    @aasawarijoshi61002 жыл бұрын

    संस्कार सर्वप्रथम घरातच शिकवले जातात हे कधी कळणार?

  • @gajananbelkhede8613

    @gajananbelkhede8613

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर बोलता आहात हे यांना काय कळणार? दिवसभर दुसर्याच्या आई बहिणीवरून सतत शिव्या देणारे आहेत

  • @vitthaldole884
    @vitthaldole8842 жыл бұрын

    No doubt Mr. Devendra is one of the great leader, secondly huge respect for Kishoritai for at least admitting in publicly... Well done both of you...lots of love from Qatar 🇧🇭

  • @kapilchaudhari4869

    @kapilchaudhari4869

    2 жыл бұрын

    mhanje tumi sagle ek ahet..ata janta pan ek hoil

  • @deepakgatne9970

    @deepakgatne9970

    2 жыл бұрын

    @@kapilchaudhari4869 एखाद्याला वेळप्रसंगी मदतीला धावून जाणे हीच संस्कृती आहे आपली , कालच हिजाब/बुरख्यात बद्दल असदुद्दीन ओवेसींनी नाक खूपसू नका म्हणून पाकला सुध्दा ठणकावले आहे , त्यांचं जरा .. खा

  • @sjmusic2776
    @sjmusic27762 жыл бұрын

    ग्रेट माणुस फडणवीस साहेब संस्कार तर काय घराघरात आहे .

  • @sanchitkhairnar4658

    @sanchitkhairnar4658

    2 жыл бұрын

    अमृता ला फक्त संस्कार नाही शिकवले..

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil5902 жыл бұрын

    अशा वेळी महाराष्ट्रीयन माणूस मदत करणारच.आणि तेच त्यांनी दाखवून दिले. प्रत्येक वेळी राजकीय द्वेष करावा अशी महाराष्ट्राची संस्कृती नाही.

  • @shrikantkulkarni2992
    @shrikantkulkarni29922 жыл бұрын

    He is great man...in politics and other than politics too.

  • @manudhane15

    @manudhane15

    2 жыл бұрын

    माणुस आहे फडणवीस

  • @ashwingala9678
    @ashwingala96782 жыл бұрын

    सत्यमेव जयते।। जय महाराष्ट्र।।

  • @dr.eknathdhere2383
    @dr.eknathdhere23832 жыл бұрын

    देवेंद्रजी खुप हुशार व्यक्तींमत्व🙏🙏

  • @gajanankorade8190
    @gajanankorade81902 жыл бұрын

    He is very great leader as a human being.....

  • @sujatapatil7881

    @sujatapatil7881

    2 жыл бұрын

    expecting him as a CM of Maharashtra , Jai Bhavani👍

  • @deepakgatne9970

    @deepakgatne9970

    2 жыл бұрын

    @@sujatapatil7881 १००%✓

  • @PM-it5vj

    @PM-it5vj

    2 жыл бұрын

    सर्वच एकमेकांशी चांगले असतात.....फक्त कार्यकर्ते झेंडा घेऊन बोंबलत फिरतात.....

  • @nilkanththawari4543
    @nilkanththawari45432 жыл бұрын

    ताई तुम्ही आता तरी फळणविस साहेब यांना विरोध करू नका संजय राऊत या़ना समजुन सांगायची गरज आहे

  • @anitaathawale7509
    @anitaathawale75092 жыл бұрын

    शिवराळ शिवसेनवाल्यांना कधी काळणारेत संस्कार काय असतात ते.फडणीस हे सुसंस्कृत आहेतच.

  • @leenapalkar5957
    @leenapalkar59572 жыл бұрын

    आणि तुम्ही क्षणाचाही विलंब न करता माननीय राज्यपालांना विमानातून खाली उतरायला लावले, जरा आपल्या पक्षाची संस्कार कार्यशाळा घ्या

  • @dhananjaydeshpande8401

    @dhananjaydeshpande8401

    2 жыл бұрын

    The Best message

  • @shubhamdevkate5250
    @shubhamdevkate52502 жыл бұрын

    This is brahman hindu sanskar,im proud to be,,

  • @backendadmin1217
    @backendadmin12172 жыл бұрын

    देवेंद्र साहेब 💫

  • @prakashkharat3092
    @prakashkharat30922 жыл бұрын

    विरोधकांची स्तुती करणे हा मोठेपणाचा भाग आहे.किशोरीताई नी सर्वापुढे मांडले हे चांगले झाले.

  • @ajitlotlikar6669

    @ajitlotlikar6669

    2 жыл бұрын

    true

  • @sunilkardak4002
    @sunilkardak40022 жыл бұрын

    MVA means - महा विनाश अघाडी. ये महाराष्ट्र का विनाश ही करेगीं.

  • @subhashwaje7728
    @subhashwaje77282 жыл бұрын

    आदरणीय देवेंद्र जी खानदानी नेते आहे

  • @pramodinikenkre7378

    @pramodinikenkre7378

    2 жыл бұрын

    Great maze sarvat aavdata beta leader intellect culture and humanity is equal to devedraji

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks99942 жыл бұрын

    जय श्रीराम

  • @jaishreemataji43
    @jaishreemataji432 жыл бұрын

    Shhri Fadnvis sir is gre8 personality Honest sincere hardworker and knowledgeble personality Gra8 CM

  • @vilaskolambkar466
    @vilaskolambkar4662 жыл бұрын

    तुमच्या नेत्यांनी राज्यपालांना राज्याच्या नालकीच विमान नाकारलं होत ! हे आहेका लक्ष्यात ? आणि त्या घटनेवर राज्यपालांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता , तुमचे वाचाळ नेते काय काय बोलले होते ते महापौरानी तपासून पहावं !

  • @madhavi8446
    @madhavi84462 жыл бұрын

    ते देवेंद्रजी आहेत. गद्दार टोळी सोडून द्या. भाजपा त जा.

  • @shailendraborate6954

    @shailendraborate6954

    2 жыл бұрын

    सेने मध्ये मुंबई महापौर रिटायर झाल्यावर काही महत्व राहत नाही! मागचे महापौर महाडेश्वर कुठे दिसतात का?

  • @kirankot4774
    @kirankot47742 жыл бұрын

    महिलांचा सन्मान करणं ही महाराष्ट्राची संस्कृती!

  • @keshavkulkarni2277

    @keshavkulkarni2277

    2 жыл бұрын

    Maharashtracha aahe Yanchya mantri Kutre Tyancha ky

  • @keshavkulkarni2277

    @keshavkulkarni2277

    2 жыл бұрын

    @@27Mayajay ekdam barober sir👍

  • @anuppushpan7933
    @anuppushpan79332 жыл бұрын

    Devendraji is great human being

  • @amulnadkarni7664
    @amulnadkarni76642 жыл бұрын

    Devendra ji...is a humble Person also very Intellectual and a good Leader 🙏🙏

  • @priyaprabhu3651
    @priyaprabhu36512 жыл бұрын

    फडणविस साहेब एक हुशार नेते आहेत.प्रणामया नेत्याला.

  • @KB-ny7yt
    @KB-ny7yt2 жыл бұрын

    Shri Swami Samarth 🙏🙏💞💞

  • @indrajitgayakwad8646
    @indrajitgayakwad86462 жыл бұрын

    Only fadanvis saheb 🙏🚩

  • @mayagore3716
    @mayagore37162 жыл бұрын

    He is great person..indeed.. But you are also very good hearted... Tai. 🙏🙏❤❤

  • @sunilshelar7668
    @sunilshelar76682 жыл бұрын

    Hushar manus fadnviss saheb

  • @shailendraborate6954

    @shailendraborate6954

    2 жыл бұрын

    म्हनूनच फडणविस राज्यात नको आहे लुटारू टोंळयांना,म्हणून मग ब्राम्हण जाती वर येउन पवारांसारखा नेता ही जाती वाचक टिका करतात!

  • @Raj-ko6hx
    @Raj-ko6hx2 жыл бұрын

    Powerful administrator Devendra Fadnavis 🔥👌

  • @shrikantkulkarni2992

    @shrikantkulkarni2992

    2 жыл бұрын

    No doubt...he is above than caste and religion.

  • @ravindradadke2356
    @ravindradadke23562 жыл бұрын

    किशोरीजी, मोठ्या मनाने तुम्ही देवेंद्रजीचा मोठेपणा सांगितला, हा सुद्धा तुमचा मोठेपणा आहे.

  • @shirishvyas6559

    @shirishvyas6559

    2 жыл бұрын

    कसला मोठेपणा? ही बाई वेळ आल्यावर शिव्या द्यायला पण कमी करणार नाही

  • @ravindradadke2356

    @ravindradadke2356

    2 жыл бұрын

    @@shirishvyas6559 फडणावीसांचा चांगुलपणा एवढा श्रेष्ठ होता की दुराग्रही लोकांना पण त्यांचं मोठेपण मान्य करावं लागलं.

  • @hindubjp2977
    @hindubjp29772 жыл бұрын

    Great

  • @rahulkarande4243
    @rahulkarande42432 жыл бұрын

    Great fadnvis saheb

  • @yashgirigosavi6536
    @yashgirigosavi65362 жыл бұрын

    संजय राऊत साहेबांनी आपल्या शिवसेनेचे वाटोळं केलं आहे.हे उद्धवजींना कधी कळणार.

  • @sunilthakur7662
    @sunilthakur76622 жыл бұрын

    तुम्ही त्यांच्या सौ वर घाणेरडे शेरे, टीका करून आपले संस्कार राज्याला दाखवून दिले आहेच

  • @sudhabhave4630
    @sudhabhave46302 жыл бұрын

    आम्हाला फडणवीस साहेबांची किंमत आधीच कळली आहे तुम्हाला आज त्यांचे संस्कार वगैरे या गोष्टींचे ज्ञान झाले.उशीरा का होईना आपल्याला समजले हेच पुष्कळ आहे

  • @shekharkadam8685
    @shekharkadam86852 жыл бұрын

    लोकप्रिय नेते भाजपचे रोबिंहूड माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सच्चा माणूस शेतकरी कामगार सर्व वर्गाचा विचार करणारा आदर्श राजकारणी

  • @Donaldasdf
    @Donaldasdf2 жыл бұрын

    Next CM Devendra ji......... 💯 💯💯

  • @manishlanjewar1714
    @manishlanjewar17142 жыл бұрын

    devendra fadnvis sir ❤️

  • @rameshjadhav379
    @rameshjadhav3792 жыл бұрын

    Jay shree Swami samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @maharashtradesha7382
    @maharashtradesha73822 жыл бұрын

    Devendra fadanvis always great leader

  • @vilasbodkhe2366
    @vilasbodkhe23662 жыл бұрын

    Nice

  • @vks9326
    @vks93262 жыл бұрын

    फडनवीस साहेब हे बुधिमान यकती आहेत

  • @indianarmylovers8074
    @indianarmylovers80742 жыл бұрын

    फडणवीस साहेबचा Power 💪 🔥 काय आहे ते समजलं असेल ताई... One man show

  • @deepakgatne9970

    @deepakgatne9970

    2 жыл бұрын

    १००% खरंय

  • @risenrisenrise
    @risenrisenrise2 жыл бұрын

    महिलांचा सन्मान केलाच पाहिजे

  • @pareshkavlekar1651
    @pareshkavlekar16512 жыл бұрын

    What happened to sanskriti, when Governor was denied the flight?

  • @kalpeshbhavsar703
    @kalpeshbhavsar7032 жыл бұрын

    Shree swami samarth 👌👌🙏🙏 great tai

  • @skinssence7028
    @skinssence70282 жыл бұрын

    हे सुप्रिया ला सांग, सारखं ओकत असते मोदींविरुद्ध, फडणवीसांविरुद्ध!!!

  • @skinssence7028

    @skinssence7028

    2 жыл бұрын

    👍👍

  • @skinssence7028

    @skinssence7028

    2 жыл бұрын

    👍👍

  • @shivajipatil2583

    @shivajipatil2583

    2 жыл бұрын

    Vangi khapat nahit. mhanun

  • @SunilTadvi15
    @SunilTadvi152 жыл бұрын

    He is great 👌👌

  • @shubhadasahasrabuddhe6287
    @shubhadasahasrabuddhe62872 жыл бұрын

    मॅडम, "कोण अमृता फडणवीस" हा प्रश्न तुम्ही विचारला होता. त्यामुळे महाराष्ट्र आणि ब्राम्हण सुसंस्कृत आहेत हे तुम्ही आम्हाला सांगू नका. तुम्ही असंस्कृत आहात हे आम्ही तुम्हाला सांगतो.

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    2 жыл бұрын

    👍

  • @shitaloak4362

    @shitaloak4362

    2 жыл бұрын

    Best reply!!! 👍

  • @deepakgahiwad3297

    @deepakgahiwad3297

    2 жыл бұрын

    ताई आपण असे बोलून आपण असंस्कृत का व्हावे, हे ज्याचे त्याचे कर्म आहेत. सनातन धर्मानुसार परात्येकाची वेळ येते आणि ती वेळ आज आली.

  • @Aniruddha197

    @Aniruddha197

    2 жыл бұрын

    @@deepakgahiwad3297 khar aahe aapla mhanana,🙏

  • @ashishsawant122
    @ashishsawant1222 жыл бұрын

    Fadanavis ji is a genuine leader and Maharashtra',s asset 🙏🇮🇳

  • @vinaygadgil
    @vinaygadgil2 жыл бұрын

    लवकर कळलं ताई

  • @rahulpande6892
    @rahulpande68922 жыл бұрын

    Devendra fadanvis sir 💞

  • @laxmanaghav526
    @laxmanaghav5262 жыл бұрын

    अहो खरंच फडणवीस साहेब हे खुप महान नेता आहेत

  • @VarunGhate
    @VarunGhate2 жыл бұрын

    हीच सभ्यता पुढच्या वेळी अमृता फडणवीस यांच्या विषयी बोलताना ठेवा

  • @rajendradeole9740
    @rajendradeole97402 жыл бұрын

    Great cm. Devendraji.

  • @sjmusic2776
    @sjmusic27762 жыл бұрын

    स्वामी तिथे काय कमी . श्री स्वामी समर्थ

  • @ashishsmalankar2407
    @ashishsmalankar24072 жыл бұрын

    मुंबईच्या माननीय महापौरांनी खूप छान शब्दांत देवेंद्रजींचे अाभार मानले. वेळप्रसंगी एकमेकांना मदत करणे हा महाराष्ट्र धर्मच अाहे. देवेंद्रजींनी महाराष्ट्र धर्माचं पालन केलं याचा अाम्हाला अभिमान अाहे. श्री स्वामी समर्थ जयहिंद जय महाराष्ट्र जय जय रघुवीर समर्थ

  • @jaypalkudre7480
    @jaypalkudre74802 жыл бұрын

    Great devendraji

  • @marutichormale2879
    @marutichormale28792 жыл бұрын

    महाराष्ट्र माझा

  • @modernfarmingindia150
    @modernfarmingindia1502 жыл бұрын

    Realy devendra fadanwis is greater than personality...

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj8772 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थनी चकृपा केली

  • @pandurangalawekar187
    @pandurangalawekar1872 жыл бұрын

    तसाच सुसंस्कृत पणा आपण, आपल्या पक्षाने दाखवला तर आनंदी आनंद मिळेल

  • @sandipdhongade4237
    @sandipdhongade42372 жыл бұрын

    आशा वेळी कोणी एकमेकांना बरोबर घेऊन येणार नेत्यांच्या मध्ये कोणत्या पक्षाचे असले तरीही

  • @kartikchavan8219
    @kartikchavan82192 жыл бұрын

    Devendra Fadanvis is alway great leader ...👍

  • @priyachore6468
    @priyachore64682 жыл бұрын

    Devendra jee bestt aahe

  • @rahuldate7539
    @rahuldate75392 жыл бұрын

    It's very true Thank you madam for clearing this to MVA government

  • @shailendraborate6954
    @shailendraborate69542 жыл бұрын

    शिवसैनिक म्हणून ही सुसंस्कृत पणा दाखवा! राज्यपाल कोशियारी ना विमानातून उतरवल होत आपल्या सरकारने जरी राज्याच्या विमानावर राज्यपाल म्हणून हक्क असताना!! सूडबुध्दिच राजकारण कोण करतय ते सुज्ञ जनता पूर्णपणे जाणते!

  • @rajeevkole9884
    @rajeevkole98842 жыл бұрын

    फडणवीस संस्कारी आहेतच, तुम्ही हे ठाकरे साहेबाना तसेच संजय राऊत यांना सांगा की!

  • @ravindrasangle2742
    @ravindrasangle27422 жыл бұрын

    ताई अभिंनद्न तुमचे !! आज महाराष्ट्रीय जनते तुम्ही लोकप्रिय झालात ! श्री स्वामी समर्थ ! जय जय स्वामी समर्थ !!

  • @sunilraut4974
    @sunilraut49742 жыл бұрын

    Great leader

  • @gatmat6146
    @gatmat61462 жыл бұрын

    फडणवीस हे Prime मिनिस्टर लेवल चे आहेत. 👍

  • @iswardonadkar3873

    @iswardonadkar3873

    2 жыл бұрын

    S

  • @aparajeetwalawalkar9967
    @aparajeetwalawalkar99672 жыл бұрын

    किशोरी ताई....... खुप मोठ मन दाखवल 👌👍🎂

  • @user-pj8ku5bp8b
    @user-pj8ku5bp8b2 жыл бұрын

    अगदी मनापासून सांगतो. महाराष्ट्राला आज देवेंन्द्रजींच्या नेतृत्वाची अत्यंत गरज आहे. ते अत्यंत हुशार, अभ्यासु असे नेते आहेत....

  • @sujatanagapurkar2121

    @sujatanagapurkar2121

    2 жыл бұрын

    अगदी खरय

  • @Bikinibabess
    @Bikinibabess2 жыл бұрын

    साहेब मोठ्या मनाचे ahetch 🤟🤟🤟🤟

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar71812 жыл бұрын

    मदतीची जाण ठेवा ! फडणवीस हे सभ्य आणि सुसंस्कृत नेते आहेत ! आघाडी मोडा आणि समविचारी पक्षांनी एकत्र या ही युतीला मतदान केलेल्या लाखों मतदारा़ची इच्छा आहे !

  • @Vinaykumar-rh8bi

    @Vinaykumar-rh8bi

    2 жыл бұрын

    Ata te shaky nahi . Yada kadachit aktra alech tr aamach mat notala pakk

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar61092 жыл бұрын

    शिवसेनेच्या नेत्यांनी स्वतः ची प्रतिमा ही सुसंस्कृत ठेवली का? हा मोठा प्रश्न आहे.

  • @kapilbengal9086
    @kapilbengal90862 жыл бұрын

    Hech sanjay rautla samjaun sangal ka...

  • @deepakwagle5107

    @deepakwagle5107

    2 жыл бұрын

    चावरा कुत्रा उद्धवानी काय हा प्राणी पाळला आहे? धरला तर चावतो आणि सोडला तरी चावतो. आणि आतातर तो इतका चेकाळला आहे की तो स्वतःलाच चावतो.

  • @imranmukartal7383
    @imranmukartal73832 жыл бұрын

    Mala garv aahe Mi Maharashtriyan aahe Jay Hind Jay Maharashtra 🙏

  • @KiyanshKiya
    @KiyanshKiya2 жыл бұрын

    Fadnavis is the only man for Maharashtra, if you want to make state great again. 👍

  • @rameshshipurkar890
    @rameshshipurkar8902 жыл бұрын

    टरबूज्या बोलणारे महाभाग कुठे गेले...

  • @rahulpande6892
    @rahulpande68922 жыл бұрын

    Devendra fadanvis sir 🔥

  • @rahulmuley7952
    @rahulmuley79522 жыл бұрын

    मोठा माणूस मोठे पण ☝️☝️

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad95132 жыл бұрын

    मि साकड घालित होते म्हण......😃

  • @sanjaygomase4967
    @sanjaygomase49672 жыл бұрын

    साहेब ‌🙏

  • @leelachandpatil6713
    @leelachandpatil67132 жыл бұрын

    Great fadnves Saheb.....

Келесі