tv9 Marathi Special Report | Pooja Khedkar, हवा होता शाहीथाट, बाहेर निघाला नियुक्तीचाच वाद
tv9 Marathi Special Report | Pooja Khedkar, हवा होता शाहीथाट, बाहेर निघाला नियुक्तीचाच वाद
#PoojaKhedkar #IASOfficer #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
#SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 205
हिला कायमची सेवेतून काढली पाहिजे आणि गुन्हा दाखल करून सर्व बेहिशेबी मालमत्ता जप्त केली पाहिजे, एका गरीब होतकरू अपंग obc मुलीची जागा खाल्ली हिने😡
@ganeshjadhav3631
19 күн бұрын
मोदी साहेबांनी हिला कायमची सेवेतून काढली पाहिजेत आणि गुन्हा दाखल करून आणि सर्व बेहिशोभी मालमत्ता जप्त केली पाहिजे आणि अशा सर्व श्रीमंत लोकांचे आरक्षण काढून घेतले पाहिजे ज्यांनी त्यांना मदत केली त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यामध्ये हुशार गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे केंद्र शासनाला विनंती प्रकरणांमध्ये विशेष लक्ष द्यावे
बर झालं करोडोचा घोटाळा होण्या आधीच मॅडम ने नखरे दाखवले नाहीतर महाराष्ट्राला एक आर्थिक फटका बसणारच होता आणि त्याचा बोजा सामान्य जनतेवर आला असता.जय महाराष्ट्र 🙏🏼
@ganeshpagar9401
19 күн бұрын
Ajun pn kamavr ahe tya tri sudhha😂
बापरे किती वंचित आहे ही 😂😂
@15omkarmore
20 күн бұрын
Khupach ho.....dolat paani aala😂😂😂😂
@ajay-jm1ni
19 күн бұрын
Evdi garibi bagun radu aale Deva ek don rupaye phon pe kara sarav
@kunalakhade6050
19 күн бұрын
हो ना जसा नाही तर तूच बोच्या लागणार होतास तिचा जागी assitant कलेक्टर म्हणून.
पैशाने आय ए एस पद विकत घेतल्या सारखेच आहे.
@URKk1271
19 күн бұрын
सगळ्या मुलांनी आंदोलन करा
NEET परीक्षा आता UPSC अस चाललं तर देश कसा महासत्ता होणार
दिवस खूप लवकर भरले, देवा चे आभार मानू
कुठे आमच्या बाबा साहेबाचे विचार आणि कुठे ह्या दलिदरी लोकांचे विचार
सरळ काढूण फेका
खेडकर ला निलंबित करा...ओडिसी ची लाज नाही वाटली का ईला
😢😢😢खेडकर वर इम्रान हाश्मी, आणि चिक्की ताई चा आशिर्वाद आहे 😂😂😂😂चिक्की वर अनजीपंत चा आशीर्वाद आहे😂😂😂खेडकर चा चुलता म्हणत होता की चिक्की निवडून आली की 1.5किलो च चांदी वाहीन देवीला,किती घनिष्ठ संबंध आहेत चिक्कीसोबत😂😂😂
@maheshmunde3624
20 күн бұрын
Tujya a.. cha bhok ....
@maheshmunde3624
20 күн бұрын
Tujya real acc warana msg kr Eka bapp.. cha asashil tr
@Rdc.1360
19 күн бұрын
खूप वाईट शब्द आहेत तुला बोलला पणं नको तूझ्या जातीत दम असेल तर या पोलिस भरती मधे कोणत्या cast साठी किती जागा होत्या आणि कोणत्या cast la किती भेटल्या😂 सगळी लाल त्यामुळें तर होती ना
@yt10107
19 күн бұрын
@@atharvaligde3201 चिक्की ची बहीण तरी आहे ना
@abhikhedkarphotography3544
19 күн бұрын
Tuzya aai cha aashirvaad ahe
ह्या आय एस आय पद मिळवल्या त्या बाईला शिक्षा झाली पाहिजे
@keshavhikke5564
19 күн бұрын
Baila nahi ho Sata daharela pakada
तरीच म्हटल ईतक्या वेळ्या कलेक्टरांना तक्रार अर्ज केले तरी कारवाई होत नाही शेमलेस सरकार, काय आपले स्वातंत्रसैनीक स्वर्गातून विचार करत असतीन ह्यासाठीच त्यांनी देश स्वातंत्र्य केला का😢😢😢
खूप छान सामाजिक कार्यकर्ते...🎉 ..ह्या बाईवर कारवाई व्हायला पाहिजे.....
त्यांची संपत्ती जप्त करा आणी कुठे दान करा
प्रशिक्षण काळात हा रुबाब नंतर काय करेल ?
वंजारी समाज ल काळ केलं हिने..
@RamNakhate-h4k
19 күн бұрын
सुप्रिया सुळे ने दुसऱ्या जातीचा नवरा केला😂😂
@Democratic12346
19 күн бұрын
@@RamNakhate-h4kतिने कोणासोबत त्याच तुला काय करायचं आहे...तुला घरात मोलमजुरी करायची आहे का तिच्या घरात😂😂
@mystic1954
19 күн бұрын
@@RamNakhate-h4k ani gopinath ne kay dusri bayko nhi ka keli lavdya ,
भुजबळ ला सांगा जाऊन ओबीसी चा लाभ कोणी घेतलाय
Tv ९ गु.सदावर्ते व ल. हाके यांना बातम्या सांगा.
@VedantShinde-xyz18
20 күн бұрын
😂😂💯💯💯💯💯🤣🤣
घरी लावा असली पैदावळ आणि समधित अधिकारी ही ही जात कष्टाळू विद्यार्थ्याला जगू देणार नाही जागे व्हा जनाताजनार्धन
ह्यांना नौकरी करण्याची गरज नाही एखाद्या गरजू ला त्याच्या जागी नियुक्त करा.
Tu कलेक्टर nahi आम्हाला मिळालेलं दुर्दैव मी मनतो नेमणूक करणारे दुध पीत होते का सस्पेंड करा घरी बसवा अशा कलेक्टर ची अम्हाला काहीं जरुरत नाहीं
@SaybaShaikh-hj8cl
19 күн бұрын
तुकाराम मुंडे सारखी लोक पाहिजे
कारवाई करून सर्व काही सरकारने जप्त केलं पाहिजे हाच खरा
आशांवर कारवाई झालीच पाहिजे
असे किती तरी अधिकारी असतील सर्वांचे कागदपत्रे चेक करा किती घरी बसतील बघा
Now UPSC Scam... Waah Modiji Waah😅
पैसे देऊन किंवा वाशीलयाने भरती झाले तर असंच होणार आणि हे उद्या करोडो मध्ये खेळणार, देशात खूप आहेत असे ते शोधा आणि राजकारणी लोक त्याच पण थोडी खरी संपती दाखवत जा - परीक्षेचे पेपर चेक करा परत काहीतरी घोळ आहे, मालमत्ता जप्त करा - कारवाई झालीच पाहीजे !!!!
प्रशिक्षण काळात शिकायला आली का शीखायला आली काय माहित
विभक्त असल्याचा दाखला सादर केला आहे का
पैसा असेल तर आय ए एस पद मिळवता येते दाखवून दिले
8लाख देऊन सर्व मालमत्ता जप्त करावी
म्हणून तर मुलाखती नसाव्यात.मुलाखतीत बडे बाप के बेटे च निवडून दिले जातात.
Bagha obc arakshan cha fyada😅😂😂
ई डी च कार्यालय झोपलय का
लवकर घरी घालवा विश्लेषण करू नका
सगळ्या ठिकाणी असाच भ्रष्टाचार चालू आहे ......shame on government ....
Evada magasalepana sarvana yevu de😂😂😂
प्रशासन झोपले होते का.....,...
हाकलून द्या घरी
Wa kya seen hai...😮
50 % he khot ahe उत्पन्न सगळ्यांचे कारण 8 लाख उत्पन्न असते. मोठ्या माणसांचं pn kahihi उत्पन्न दाखवता आणि गरीब मुलांचं नुकसान करतात
EWS Certificate te Handicapped Certificate sagle sagle bhayanak aahe sagle doshi aahet...😢
Where are the bosses ? Show ground to BJP . Where is Mr SOMAYYA ?
यांच्या पापाचा घडा भरला आहे . सर्व संपत्ती जप्त करा.
सगळ्या सरकारी अधिकारी कामगाराची चौकशी करायला हवी. सरकारी अधिकारी म्हणजे कोण. हा जनतेचा नोकर आहे. जनतेने यांना प्रश्न विचार ले पाहिजेत. जनतेचे नोकर असून जनतेवर वर्चस्व दाखवतात
Bhrashtachari pankaja munde chagan bhujabal obc kashe kay yevhadi property asatana Manoj jarange patil saheb zindabad
हिला कोणाचा आशीर्वाद आहे ते शोधून काढा पाहिला
Mera Bharat Mahaan
Dissolve IAS cadre system totally as they behave like British raj even after 75 years of Independence
@Selen304
20 күн бұрын
Correct. It is colonial exam. British officers use to give such exam in London and then they were sent to training in Kolkata institute and from their they were recruited all over India to PLUNDER AND ABUSE Indian people. UPSC is adaptation of this exam. Junior staff, including clerk, should be promoted to higher positions to secretary.
Enquiry should include Members of IAS selection committee also if found guilty take strict action
अपंग आहे ती पण,,, डोक्यात, असे सटीँफीकेट असे ल तरच तिला माफ करा
सरकार ने हिला तुरूंगात टाकावे व संपत्ती जप्त करावी
वंजारी समाजाचे लोकं जागरूक नसल्यामुळे हे असे होते.पूजा चव्हाण प्रकरणातही हेच झाले. चांगले नेतृत्व तयार झाले पाहिजे म्हणजे गरजू आणि पात्र तरुणांना न्याय मिळेल. अश्या प्रकरणात तत्काळ चौकशी होऊन खरं खोटे जनमानसात यायला हवं ही त्या त्या समाजाचीच नाही तर सर्व जागरूक नेत्यांची सुद्धा आहे
वंचित 😂😂
असा IAS अधिकारी भ्रष्टाचार करूनच बनला असेल ही अधिकारी बनूच शकत नाही यांना कोणताच नियम माहित नाही यांना त्वरीत सेवेतून काढून टाका व याचे नन्तरच्या मेम्बरला चान्स द्या.
पूजा खेडकर चे लफडेबाझ पोरगी, लय लोकांसह संबंध ठेवलेत पाहिल्यावरच समजतंय.
सरकारला जर सांगीतले पेन्शन चालू करा तर पाण्यात पहातात ईथे. बापरे
अज्ञान एवढ की मेहनतीने नव्हे तर नशिबाने मिळालेल पद सुद्धा टिकवता येत नही म्हणे जिल्हाधिकारी होणार
असच चालू आहे. अपंग व्यक्तींच्या जगावर चांगली व्यक्ती बनावट प्रमाणपत्र काढून लागली आहेत. मात्र खरा अपंग व्यक्ती शिक्षण घेऊन नोकरी मिळाली नाही।।।।।
किती माज आहे या लोकांना
अशा प्रकारे सरकारी सेवेत अशी मुलगी आली तर देशाच काही खरनाही..हे अत्ता असे पुढे केवढा रुबाब असला असता.हिने लोकांसाठी काम केल नसत.खिसे तिजोरी भरण्याच काम केल असत..अथाऀतच जे आहे ते कमी पडल असणार
कोण आहे तो बडेजाव
Yz , druggist,fraud दिसते...
मोदी सरकार गतीमान सरकार
काही ही होणार नाही कारण सत्तेपुढे & पैसा पुढे......
Wa mahasata bharat Modi saheb
हिची फक्त चूक झाली आहे खरा दोषी Interview बोर्ड आणि UPSC प्रशासन आहे ज्यांनी हिला पास केले.. कशे काय pass केले ते पाहिलं हवं
नियुक्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले असावे
Mam ajobache call recording check zale pajen
तुम्हाला समजलं नाही पंत। ब्राह्मणवाद गेला पेशवाई गेली संविधान आले तरी ब्राह्मणी आरक्षणाच्या मलाईचा हव्यास सुटला नाही। कसंही करून वर जाउण सत्तेत राहायचं एवढेच यांना माहीत आहे।
एक पणं सरकारी अधिकारी असा अणि की तो इमांदरित काम करतो. एवढा पगार असून पणं पैसे घेतल्याशिवाय काम करत नाय. सगळ्यांची चौकशी केली तर खूप जागा कमी होतील आणि नवीन मुलांना काम मिळेल. भिकारी अजून पोट फुटत नाय तो पर्यंत खात राहतात.
Ughada dole paha nit
निलंबित करा ...
👌👌👌
Dya ajun bjp la mat
NCL certificate ja officer nay diley tyala vichara
आई वडील विभक्त मग तु झाली कशीच 😂😂😂
आता घरी जावा😂😂😂😂😂😂😂
बाप जरी कलेक्टर होता तरी इतकी ४० कोटी रुपयांची संपत्ती कशी काय जमवली आहे त्याने त्याची चवकशी होयला हवी, तिचा आई ची पण चौकशी होयला हवी तिचा नाव किती संपत्ती आहे ती देखील चौकशी होयला हवी.
जवळपास आरध्यापेक्षा जास्त गवर्मेंत जॉब करणारे ब्रहस्ट लोक आहेत , सगळ्यांवर इडी ची रेड झाली पाहिजे
तीच्या आजोबा पासुन संपत्ती ची सखोल चौकशी व्हावी.
पूजा खेडकरच नाही तर पूर्ण बॅच सहित upsc पॅनलची चौकशी झाली पाहिजे. * गरीबाची मुलं अभ्यास करून , खर्च करून करून थकली .
Private गाड्यांवर पोलिस, प्रेस लिहिण्याची परवानगी असते का? अंग्रेज निकल गये, कंपनी औलादे छोड गये असला प्रकार आहे. Rethink whether civil services are required or not. Curtail the powers.
Upsc tayari karayni lakshy dy abhys karun jar ase hot asel
अपंग कशी बुद्धिनी? 😊
पैस द्या पोस्ट मिळवा upsc मधला सर्वात मोठा घोटाळा Acche दिन अले आहेत BJP सरकार मध्ये खुले आम भ्रष्टाचार.....
Obc reservation 😂😂😂😂
tv9 Tumahala tar maja padli hy news. Your channel is part of Maha Vikas Akhadi
Laj waatayla pahije tya UPSC interview pannel la tyani aslya vyakti la select kel
He sarkar ata suspend kartil. Cat marfat dismiss chi karvai kara.. Bogas sarkar
Adikari mulakhat ghetat tyva bai lach nivdtat
Upsc frod ah Paise deun khup Ias zale aht 1950-1970 hya kalkhadatle officer paise dyaiche
Fasi dya
हेतू पुरस्कार गोवण्यात येत आहे...
@Sp71407
19 күн бұрын
अवघड आहे फुकटचे खाल्ले आहे 😂😂
Paise fekali ata IAS officer pn banta yet... Kamal ahe... Ya 10 varshat kay wat lavley deshachi
बापानं लुबाडूनचं संपत्ती कमावली असणारं त्यात ही अवलाद असली वरून माज.
Tichi jaga dusrya mulala milaki phije je waiting list mde astil
Hicha bapane Vbaa kadun nivadnuk ladhavli aahai tar pakya chi setting aahai he
यांचा सारखे असतात म्हणून वंचित लोकांनां नावे ठेवली जातात.... की फक्त आरक्षण चालले ...बाकी टॅलेंट काही नाही😢😢😢😢😢
Kharach Bharat swatantra zala ahe ka. Zal asel tr , te fakt kagadavr. Ajun Bharatavr paisevale/shreemant lokanchi hukumshahi ahech. Kadu ahe pn Satya ahe.
ती बोलायला आॅथराईज नाही..जे वागली त्याला आहे वाटत