किशोरी पेंडणेकरांच्या पोटातलं आलं ओठात... मेळाव्यात थेट बोलल्या... | Kishori Pednekar | RA4

किशोरी पेंडणेकरांच्या पोटातलं आलं ओठात... मेळाव्यात थेट बोलल्या... | Kishori Pednekar | RA4
#aadityathackeray #maharashtranews #maharashtrapolitics #politics #politicsnews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 697

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 Жыл бұрын

    सुशांत सिंग राजपूत प्रकरण तपासायला आलेले पाटणाच्या पोलीस अधिकार्यांना कोविड सांगून डाम्बून का ठेवल तेही सांगा.लुटलुट लुटून झाल आता पकडापकडीत ओरडायला लागली.संस्कार म्हणजे काय माहीत आहे काय. जनतेची लूट म्हणजे संस्कार वाटले काय.

  • @rajendranikam8919
    @rajendranikam8919 Жыл бұрын

    एका रुपयाची वस्तू दहा रुपयात खरेदी करताना लाज वाटली नाही आणी महापौर पद शोभेचे आहे,तर मग ते घेण्यासाठी का बरं एव्हढे लाचार होतात

  • @santoshravale4782

    @santoshravale4782

    Жыл бұрын

    Right

  • @samidhabhusawalkar1981

    @samidhabhusawalkar1981

    Жыл бұрын

    💯✅👍

  • @ravindrapurohit187

    @ravindrapurohit187

    Жыл бұрын

    मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खतांना जराही लाज नाही वाटली

  • @deepakraut665
    @deepakraut665 Жыл бұрын

    प्रशासकीय अधिकार नाहीत तर त्या सुशांत प्रकरणात तपास अधिकाऱ्याना "क्वारंटाईन" करण्याची भाषा कशी केली होती..?

  • @prafullkotwal
    @prafullkotwal Жыл бұрын

    कर नाही त्याला डर कशाला 😂😂😂 काही केलं नसेल तर निर्दोष सुटाल काही खाल्लं असेल तर पक्ष बदलून मोकळे होणार 😅

  • @bhauk678

    @bhauk678

    Жыл бұрын

    एकदम बरोबर, सगळे खाल्लं ज्यांनी ते आता भाजप सोबत आहेत, बाकीचे विरोधात आहेत

  • @michaeldosouza7002

    @michaeldosouza7002

    Жыл бұрын

    Are bikau samaj raha hai kya 🙏🙏 jai NARI shakti 🙏🙏 JAI ho kishori tai Namskar 🙏🙏🙏🙏🙏🙏jai maharashtra """"""AKATA tiger """

  • @URMAN33

    @URMAN33

    Жыл бұрын

    Mami diva Haltoy ❤❤❤❤❤😂😂😂

  • @bharatbhushangolatkar2285

    @bharatbhushangolatkar2285

    Жыл бұрын

    जसे पन्नास लोकांनी केले तसेच ना.कर नाही तर न घाबरता ईडी सीबीआय चौकशीची धास्ती न घेता तोंड द्यायचे होते.

  • @milindtawde5280

    @milindtawde5280

    Жыл бұрын

    Bjp walyani kovid kalat Maharashtra la Kay waganuk dili he sarvana mahit ahe. Sattesathi Ed ,CBI ,income tax ,satta sagalyancha wapar karun satta milawane hech ak dhyey .faltu rajakaran ,hukumshahi ani khot bola retun bola 😁😁😁

  • @aakashdeore7572
    @aakashdeore7572 Жыл бұрын

    😢 कढी पातळ झाली

  • @shekharmansukh661

    @shekharmansukh661

    Жыл бұрын

    आणि आंबट सुध्दा 😂😅😅

  • @harh908
    @harh908 Жыл бұрын

    होय आणि महापौर असताना पोराच्या कंपनीला 1000 कोटी च कोविड सेंटरच कॉन्ट्रॅक्ट देऊन पैसा पण लय खाल्ला

  • @vanitasawant3528
    @vanitasawant3528 Жыл бұрын

    पत्राचालीतल्या लोकांच काय झाल ते पण सांगा

  • @maheshborate1350
    @maheshborate1350 Жыл бұрын

    निशाणा बरोबर लागलाय.

  • @rajarammore1803
    @rajarammore1803 Жыл бұрын

    पादल्यावर वास येतो.... हे सत्य आहे...

  • @favouriteknowledge6275

    @favouriteknowledge6275

    Жыл бұрын

    😂

  • @riteshtambe9054

    @riteshtambe9054

    Жыл бұрын

    Kas ahe jevha tuzya khote arop hotil tevha kalel

  • @maheshmhasane143

    @maheshmhasane143

    Жыл бұрын

    💯😂

  • @makarandsinkar5435

    @makarandsinkar5435

    Жыл бұрын

    😅😅😅😂😂😂

  • @cytiuris.2915

    @cytiuris.2915

    Жыл бұрын

    उबाठा पण त्याच गटारात लोळतोय आजकल

  • @pravinshelke1052
    @pravinshelke1052 Жыл бұрын

    सूशमा अंधारे ,,आल्यापासून हल्ली फार emotional होतात 😅😅😅जय मनसे 🚩🚩🚩

  • @sachinkijalkar8943

    @sachinkijalkar8943

    Жыл бұрын

    तुम्ही फक्त तुमचा एक आमदार आहे तो फक्त सांभाळा नाहीतर तो पण फडतूस घेईल 😂😂

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Жыл бұрын

    भष्टाचार केले नाही मग चौकशी ला. का घाबरतात दुध का दुध पाणी का पाणी होईल ना

  • @rajendrabelamkar1189

    @rajendrabelamkar1189

    Жыл бұрын

    अगदी बरोबर, चौकशीला सामोरे जाऊन आपल नाण खणखणीत आहे, हे दाखवा

  • @Nitin-14

    @Nitin-14

    Жыл бұрын

    Ky bolta... inquiry kashi hoti ani kona vrti keli jatat.. he pahat asel ... tr bjp fkt target krun krte

  • @mukunddalvi4019

    @mukunddalvi4019

    Жыл бұрын

    खोट्या चौकशा लाऊन घबराट निर्माण करायचे हे वारंवार सिद्ध झाले आहे। जे आता भाजप मध्ये आहेत त्यांच्यावर ईडि सीबीआय चौकशी लागली होती ती बंद का झाली हे कळायला नको, आणि फक्त शिवसेनेला टार्गेट करीत आहे, हे पण लक्षात येते।

  • @prabhakarninawe9572

    @prabhakarninawe9572

    Жыл бұрын

    राफेल, अडाणी,शरणसिंग यांची चौकशीला कां घाबरता.

  • @cytiuris.2915

    @cytiuris.2915

    Жыл бұрын

    हिच्या चिरंजीवांचा शाही विवाह आठवावा...

  • @sandeepmahajan3620
    @sandeepmahajan3620 Жыл бұрын

    सासू बघतेयं, खोट बोलू नकोस कचोरी... 🤔

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 Жыл бұрын

    मनोहर जोशी यांना भर स्टेज वरून हाकलून दिले तेव्हा तुम्ही कूठे होता,, तेंव्हा संस्कारांचा विसर पडला काय....फडतूस .

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho Жыл бұрын

    तुम्ही जर काही गैरव्यवहार केला नसेल, तर घाबरू नका.. परंतु, जर गैरव्यवहार केला असेल, तर गजाआड गेलेच पाहिजे...

  • @nitinsawant7984

    @nitinsawant7984

    Жыл бұрын

    हा नियम सगळ्या पक्षातील नेत्यांसाठी असावा नुस्ता विरोधी.पक्षासाठी नाही.

  • @KK-vs2ho

    @KK-vs2ho

    Жыл бұрын

    @@nitinsawant7984 सगळ्यांनाच लागू आहे.. तु कशाला लोड घेतो ?

  • @nitinsawant7984

    @nitinsawant7984

    Жыл бұрын

    @@KK-vs2ho एकनाथ शिंदे चे खोके ते अडाणी चे पैसे कुठे जातात,bjp ची IT cell कशी चालते ह्याचा पण शोध घ्या.आमच्या कराचा पैसा आहे,कुणाचा बाप जादा आणून.देत नाही.आम्ही लोड घेणारच.

  • @KK-vs2ho

    @KK-vs2ho

    Жыл бұрын

    @@nitinsawant7984 बरं बस शोधत.. 😜😜😜😜😜😜😜😜

  • @nitinsawant7984

    @nitinsawant7984

    Жыл бұрын

    @@KK-vs2ho जर तुमच्या कडून शक्य नाही तर फालतू कॉमेंट्स का करता.सरळ.सरळ.सांगा.आमची हुकूमशाही आहे, आणि आम्ही सर्व कायदे कणून संविधान बासनात गुंडाळून धेवले आहे.ती पण हिमत नाही.

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 Жыл бұрын

    बान मजबूत लागलेला दिसत आहे लूट करताना मजा वाटत होती आता रडता कशाला जय महाराष्ट्र

  • @mohankadam624
    @mohankadam624 Жыл бұрын

    सर्व चोर एकाच बोटीत आहेत . अजुन पर्यंत राजकारण्यांना सजा होत नव्हती . आता केंद्राने सर्व भ्रष्टाचारीना आत टाकायला परवानगि दिल्याने सर्वानची फाटली आहे . जय महाराष्ट्र!

  • @joy-ht9xb

    @joy-ht9xb

    Жыл бұрын

    Bjp टाकतात सर्वाना ४६ % बाहेरचे नेते भाजपात आहेत

  • @kns87

    @kns87

    Жыл бұрын

    हाच सर्व गोंधळ आहे बरोबर

  • @kns87

    @kns87

    Жыл бұрын

    Right

  • @RAVINDRApatil-nd1ji

    @RAVINDRApatil-nd1ji

    Жыл бұрын

    ठराविक राजकारण्यांना च सजा होत आहे ते पण पहा 🙏🙏

  • @hotshighlights4349

    @hotshighlights4349

    Жыл бұрын

    प्रत्येक पक्षात भष्टाचारी आहेत मग भाजप मध्ये सगळे संत आहेत का जरा हा पण विचार केला पाहिजे

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 Жыл бұрын

    मराठी... मराठी... बोंबलत होतात तुम्ही... तो मराठी माणूस बिचारा विरार बदलापूरला कधी फेकला गेला हे कळलंच नाही तुम्हाला... गोरेगावच्या पत्रा चाळीतील मराठी माणसांना देशोधडीला लावणारा माणूस कोण आहे...??

  • @kusumiyer8119

    @kusumiyer8119

    Жыл бұрын

    Mala Fkt SRA Mahit Aahe 😂😂😂

  • @sarveshkanekar6577

    @sarveshkanekar6577

    Жыл бұрын

    Marathi mhanaje Kay basun jevayala ghalayacha......kiti te paropkari tumhala parprantiych bhetayala pahije...

  • @poonamghag5458

    @poonamghag5458

    Жыл бұрын

    खरंय अगदी

  • @revanathbhagyawant8603

    @revanathbhagyawant8603

    Жыл бұрын

    आपल्या चाळीतल्या खोल्या दुप्पट किंमतीने विकल्या.. बदलापरला एक घर आणि एक दुकान घेतलं .. राहण्याची आणि खाण्याची सोय केली..तेव्हा विचार नाही केला.. आता पुढे बदलापूर सोडून कर्जतच्या पुढे जातील..

  • @chandrakanttadage8420

    @chandrakanttadage8420

    Жыл бұрын

    अरे यला मराठी माणूस जबाबदार मुंबई चा खोल्या जास्त किमती मधे विकाय चा आणि दिव्या डोंबिवली सारक्या ठिकाणी स्वस्ता मधे रूम Gyache हे मराठी मानसचें काम.Marathi माणूस धंदा करू शकत नाही हा मराठी माणूस यकमेका Chi Uni धुनी काढू शकतो Yevdech मराठी माणसा Che काम.

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Жыл бұрын

    आता काहीही म्हटलं तरी कर्मातून सुटका नाही

  • @nileshdhadave5760
    @nileshdhadave5760 Жыл бұрын

    महापौर म्हणून ज्या पद्धतीने बोलायला वागायला पाहिजे त्यात कुठेतरी कमी पडलात आपण.. आणि हे सत्य आपण मान्य कराव

  • @dilipdevdhar6069
    @dilipdevdhar6069 Жыл бұрын

    बोलायचं दुसरच आहे.ओठावर येतय पण बाहेर पडत नाहीये.सगळे घरात बोलल्यानंतर तर जीभच चावली ताईंनी.😂

  • @fasterfene9849
    @fasterfene9849 Жыл бұрын

    थोडक्यात काय तर ह्या नेपाळी काकू घाबरल्यात 😅😅भ्रष्टाचार तर केलाय कोविड काळात आणि आता बाहेर येत आहे तो भ्रष्टाचार ....आता दोनच मार्ग जेल नाहीतर गद्दारी 😁😁😁 she is trapped 😂😂😂

  • @milindgangurde7801

    @milindgangurde7801

    Жыл бұрын

    Join BJP khallas you will get a clean chit

  • @prasadsukhathankar4945

    @prasadsukhathankar4945

    Жыл бұрын

    आम्ही तिला हरतालिका म्हणतो.😂

  • @vasudhakanawade6173

    @vasudhakanawade6173

    Жыл бұрын

    बहुतेक ताई लवकरच bjp जॉईन करतील

  • @cytiuris.2915

    @cytiuris.2915

    Жыл бұрын

    उबाठाची पण फाटली असणार

  • @rajendrakhanorkar5279
    @rajendrakhanorkar5279 Жыл бұрын

    ही पागल मुद्द्यावर बोलत नाही

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 Жыл бұрын

    उद्धवजी नी दिलेल्या संधीचे सोने केलेत तुम्ही ताई

  • @ashokrathod5369

    @ashokrathod5369

    Жыл бұрын

    😢😢😢😢😢😢

  • @somnathkshirsagar8132

    @somnathkshirsagar8132

    Жыл бұрын

    होना😅

  • @kusumiyer8119

    @kusumiyer8119

    Жыл бұрын

    Ho Ho Bhapoor Son Jamakele Aahe😂

  • @somnathkshirsagar8132

    @somnathkshirsagar8132

    Жыл бұрын

    ठेका तुम्हाला 🤣🤣😜 दूसरे कोणी नाही भेटले नाही का🤣🤣🤣

  • @radianthrservices2421

    @radianthrservices2421

    Жыл бұрын

    Kiti khalle paise aani l.....

  • @Nation_first1
    @Nation_first1 Жыл бұрын

    सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली!

  • @sachidanandnaik8673
    @sachidanandnaik8673 Жыл бұрын

    नवणीत राणा अर्णब गोस्वामी केतकी चितळे अनंत करमुसे पाटकर असे बरेच आहेत

  • @kiransawant2251

    @kiransawant2251

    Жыл бұрын

    हो सगळे निर्ल्लज नालायकांची मंदियाळी. आणखीन बॉम्ब स्फ़ोट करणारे प्रज्ञा पुरोहित पांडे आहेच की

  • @shivajipatil2583
    @shivajipatil2583 Жыл бұрын

    बरेच दिवसांनी घरट्यातून चिमणी बाहेर पडली.

  • @makarandsinkar5435

    @makarandsinkar5435

    Жыл бұрын

    😅😅😅😂😂😂

  • @satyawansawant8575
    @satyawansawant8575 Жыл бұрын

    ताई तुमी नगरसेवक आमदार खासदार काय पक्ष प्रमुख काय शिवसेना करून करोड रुपये कामावले पण रस्त्यावर उतरू शिवसेना म्हणारा शिवसेनिक तो आहे तीतेच आहे. फक्त त्या शिवसेनिक याला समजणे गरजेचे आहे.

  • @Proud_Hindu_Sanatani

    @Proud_Hindu_Sanatani

    Жыл бұрын

    मुर्ख शिवसेना एकमेव असा पक्ष आहे ज्याच्यात सामान्य शिवसैनिक नगरसेवक ,आमदार ,खासदार होतात मुंबईत आज पर्यंत किती तरी सर्वसामान्य शिवसैनिक नगरसेवक झाले

  • @sarveshkanekar6577

    @sarveshkanekar6577

    Жыл бұрын

    Sagale party madhe asech asata....ugach kahi bolu naka

  • @rajkumarachrekar2879

    @rajkumarachrekar2879

    Жыл бұрын

    ज्या अर्थी तू हे लिहीतो आहेस, त्या अर्थी तू शिवसेनेचा नाहीस. उगाच लोकांच्या भावना भडकवण्याचा तुझा प्रयत्न आहे.

  • @KokoTheGsd

    @KokoTheGsd

    Жыл бұрын

    शिवसैनिक हे समजून घेईल का पण?

  • @chandrakanttadage8420

    @chandrakanttadage8420

    Жыл бұрын

    अरे सर्व पार्टी मधे चोर आहेत फ़क्त सत्ता BJp Chi म्हणून BJp आणि हे गद्दार जीवंत आहेत उद्या सत्ता जाऊदे मग् BJP आणि गद्दार कुटे कोलांट्य Udyaa😂मारतील ते तू बघ राणे कोंबडी चोरा कडे कमी संपती आहे मग् गेला BJp कडे लावली गुजरात छि वाशिंग मशीन.Khari चोर पार्टी BJp आहे पन् सत्ता आहे म्हणून नाही तर् अमित Shaha😢छि संपती पाहून Tumi🎉सुधा अवा क व्हाल.

  • @vijaysadavarte9670
    @vijaysadavarte9670 Жыл бұрын

    किशोरी ताय रडू नकस ग एडी ला सगळं खरं सांग Dhunxxxx किती पेसे आहेत

  • @ravisabale6432
    @ravisabale6432 Жыл бұрын

    राणे केतकी ला जैल मध्ये टाकलं तेव्हा समजत नवत का

  • @snehabambardekar4672

    @snehabambardekar4672

    Жыл бұрын

    Ekdam barobar bolat

  • @riteshtambe9054

    @riteshtambe9054

    Жыл бұрын

    Corona kalat sarkar la tras det hoti hi karti mhanun Tyanna jel cha rasta dakhavala hota

  • @shashikantkadam709

    @shashikantkadam709

    Жыл бұрын

    कोण zatu नेपाळी काने 😊

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 Жыл бұрын

    बाकीचेे नेते घरात बसून होते का ?

  • @MsD33250
    @MsD33250 Жыл бұрын

    सत्य सादर करतांना पुरावे द्यावे लागतात. भोळी जनता......

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Жыл бұрын

    काॅमेणस पण वाचायलाच पाहीजेत.

  • @chandulalparakramee3888
    @chandulalparakramee3888 Жыл бұрын

    काय बोलतात, कशाचा मेळ बसत नाही

  • @damodarwaghmare8964
    @damodarwaghmare8964 Жыл бұрын

    माराठी, माराठी म्हणून बेस्ट मधला मराठी माणूस दिसला नाही?

  • @chandrashekhardeshpande2814
    @chandrashekhardeshpande2814 Жыл бұрын

    काय बोलली ते त्या पेडनोकर बाई ला तरी कळले का?

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch Жыл бұрын

    आम्ही डिप्लोमा केलाय पण सत्यता पडताळा हे कधी अभ्यासात शिकवलं नाही. आयला आमचं कॉलेज चुकलं बहुतेक 😂😂😂

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo Жыл бұрын

    नगराध्यक्ष,महापौर,जिल्हा परिषद अध्यक्ष ही जरी शोभेची पदं असली तरी चिक्कार कमाई करता येते.हे शेंबड्या पोराला देखील माहित आहे.

  • @sanjaydeshpande3477
    @sanjaydeshpande3477 Жыл бұрын

    याना आई वडीलांनी चांगले संस्कार दिले आहेत हो. असं काय करताय. " मी खीर खाल्ली तर बुड घागरी " कर नाही त्याला डर कशाला पाहिजे.?

  • @pradeepmahabaley4711
    @pradeepmahabaley4711 Жыл бұрын

    कोणा साठी केले हे. त्यांना त्याची कदर आहे का? मग सांगून टाका काय खते ते.

  • @rajaniborle6698
    @rajaniborle6698 Жыл бұрын

    मार खाल्ला रक्त सांडलं आणि महापालिकेचा मलिदाही ओरपून खाल्ला.

  • @laxminarayankolhapure2506
    @laxminarayankolhapure2506 Жыл бұрын

    तुम्हीपण आता रस्त्यावर येणार आहात "डाॅsक्टssर" ? 😫

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र ताई

  • @rohinichaudhari4748
    @rohinichaudhari4748 Жыл бұрын

    पापा चा पैसा घरात शांति आनु शकत नाही।

  • @kiransawant2251

    @kiransawant2251

    Жыл бұрын

    हो बीजेपी च्या घरात.

  • @jayalotlekar7046

    @jayalotlekar7046

    Жыл бұрын

    AnDhreni tumchi vaat lavli.

  • @kiransawant2251

    @kiransawant2251

    Жыл бұрын

    @@jayalotlekar7046 अंधभक्त मंदभक्त

  • @sulbhapawar3405

    @sulbhapawar3405

    Жыл бұрын

    या राजकारणात पुण्यवान, प्रामाणिक कोण शोधून दाखवा, आम्ही जनता तुम्हाला बक्षीस देऊ

  • @kiransawant2251

    @kiransawant2251

    Жыл бұрын

    @@sulbhapawar3405 तुम्ही आहात का?? स्वतः पासून विचार करा माग दुसऱ्यांना दोष द्या. स्वतः सारखे राजकारणी आपण निवडतो. मोदी जास्त मुर्ख बनवतो म्हणून जास्त लोक त्याच्या पाठी जातात कारण त्यांना मोदी सारखं जुमलेगिरी करायला आवडते. काँग्रेस ह्याबाबतीत कंडम आहे.

  • @bhausahebpatilpatil498
    @bhausahebpatilpatil498 Жыл бұрын

    पैसे खायची परिस्थिती होती फक्तं. माणसांना भेटायची नव्हती

  • @balajimalipatil8682
    @balajimalipatil8682 Жыл бұрын

    वा खुप छान पेडणेकर ताई तुम्ही जे पोटात जे आहे ते ओठांवर आलेले बोललात खरंच आहे शिवसैनिक हा एकदा घरातून बाहेर पडतो तेव्हा घरी केव्हा येण होईल सांगता येत नाही घरी आल्यावर नियमित दररोजच्या प्रमाणे एवढ्या वेळ लोकांच्या कामात वेळ घालवता मग घरची काम केव्हा करणार आहात हे आम्हा शिवसैनिकांना घरच्या लोकांकडून ऐकाव लागत हे सत्य आहे परंतु माननिय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही ग्रामीण शिवसैनिक आजही वेळेचे भान न ठेवता गत ३० वर्षा पासून सामाजिक कार्यात झोकून जातो जय महाराष्ट्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता बालाजीराव मालीपाटील ग्रामपंचायत सदस्य मांजरम ता.नायगाव जिल्हा नांदेड मराठवाडा

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 Жыл бұрын

    ताई तुमचा व्याही शिन्दे सोबत आहे शाखाप्रमुख ठाणे कोपरी पाच पाखाडी

  • @samadhanpatil2092

    @samadhanpatil2092

    Жыл бұрын

    Kon re

  • @hemalataraut8511

    @hemalataraut8511

    Жыл бұрын

    आ.....😳🤭

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar4674 Жыл бұрын

    केलेल्या आरोपांचा आणी ह्या भाषणाचा काय संबंध? हे आरोप खोटे आहेत अस एका वाक्यात का सांगत नाही?

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 Жыл бұрын

    काय बोलते आहे?

  • @erashkhandagle1538
    @erashkhandagle1538 Жыл бұрын

    Jay Maharashtra

  • @sanjaypalange3125
    @sanjaypalange3125 Жыл бұрын

    ताई तुम्ही बोलताय हेच लोकांना कळलै नाही ते अडाणी आहेत. यात शंकाच नाही. येडपट घरातुन कोणी बाहेर पडायच नाही हे पंतप्रधान सांगतात तर साहेब बाहेर पडले नाहीत तर त्याची बोंबाबब का ?

  • @chandrakanthjyothibapatil4843
    @chandrakanthjyothibapatil4843 Жыл бұрын

    आणि पैसे कमवा आणि वर घेवुन जा

  • @hemalataraut8511

    @hemalataraut8511

    Жыл бұрын

    तेच तर!समाज सेवा करण्यासाठी कशास हवे यांना राजकारण आणि खुर्ची .लोकांचा लुटलेलाच पैसा त्यांच्या सोईसाठी वापरला तर काय होईल?

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 Жыл бұрын

    नशीब, मला फाशी पण दिली, अश्या बोलल्या नाहित,ed ला फक्त कळ्या पैसासी समभंध, पैसा सरकारी तिजोरीत जमा करा, बेल घ्या

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry Жыл бұрын

    kuthe lapun basala hota tai..kiti miss karat hote media wale

  • @kusumiyer8119

    @kusumiyer8119

    Жыл бұрын

    Dr Certificate milvayala Evdha Vel lagtoch 😂😊😅

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Жыл бұрын

    भ्रष्टाचार किती वेळा केला किती कमाई केली आहे ती कुठे आहे या विषयावर मात्र बोलत नाही हे नक्की. लोकांना सर्व गोष्टी माहित आहेत.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Жыл бұрын

    Tai tumhi khup Chan Kam kele gadaranmule he wel aali

  • @kusumiyer8119

    @kusumiyer8119

    Жыл бұрын

    No I Maaaapoooor 😂😂

  • @sonabawalunj7259
    @sonabawalunj7259 Жыл бұрын

    फेकते ही बाई किरोना काळात घडगंज संपत्ती जमवली हीचा मुलाने भलतीच संपत्ती जमा केली

  • @rohidaspadekar1854

    @rohidaspadekar1854

    Жыл бұрын

    करोना काळात तु काय तिच्या घरी भांडी घासायला होता का. आणि तिच्या जागेवर फडणवीस आसता तर त्याने घरदार विकून करोनात मदत केली आसती काय एकनाथ शिंदे सारखी. त्या माणसाने बघ करोना काळात शिंदे यांनी वणवण फिरुन आमदार गोळा करून, शेतजमीन विकून मुंबई वाचवली

  • @chandrakanttadage8420

    @chandrakanttadage8420

    Жыл бұрын

    तू बगीतली का रे आणि Ticha घरी गेलास मग् त्या गद्दार यस्वंत जाधव कडे का नाय गेलास.Tu शिंदे गद्दार समर्थ क वाटतो.Nahi तर् गुजरट्या

  • @hemalataraut8511

    @hemalataraut8511

    Жыл бұрын

    संपत्ती गोळा करायची आणि गळ्यात आणि हातात खोटं घालून दाखवायचे.कर नाही त्याला डर कशाला? बिंदास सामोरे जायचे.

  • @chandrakanttadage8420

    @chandrakanttadage8420

    Жыл бұрын

    @@hemalataraut8511 अरे त्या गद्दार रा ना सांग बाबा ही ताई काही Yekati नाही BJp छे चोर धरले नाही सत्ता BJp Chi आहे ना मग् पेडणेकर ताई Cha का.Marathi माणसा ने संपती गोळा केली की मराठीमानुस Cha TyaChi मारतो.Mohita कंबोज क्रूपा शंकरसिंग Yevadi संपती जमा करतो.Tyala तुझे तोंड बंद का गुजरट्या

  • @chintamani1100
    @chintamani1100 Жыл бұрын

    Unchi Peksha Jast Brastachar Kela ahe te ata SIT baher kadhel.

  • @adesh5364
    @adesh5364 Жыл бұрын

    👍👍👍👌👌👌

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 Жыл бұрын

    चांगले विचार केला स्पष्ट बोलला धन्यवाद किशोरी ताई

  • @ramesmule4777
    @ramesmule4777 Жыл бұрын

    अगदी योग्य

  • @janardhankedare
    @janardhankedare Жыл бұрын

    तुम्ही काय केले तेव्हा

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र

  • @user-my6wb9zf5v
    @user-my6wb9zf5v Жыл бұрын

    Galyat Rudrakshanchi mal ghalun balasahebanchi jaga gheta yet nahi. sattesathi tumhi NCP an congress barobar gelat tethech balasahebani ji nitimatta dakhavli tila tumhi pane pusalit. aata naka jast bolu,duniya olkhun aahe

  • @MAU9820.
    @MAU9820. Жыл бұрын

    Bai cha chehara sangatoy tee adaknar😅😊

  • @umeshgharat
    @umeshgharat Жыл бұрын

    लोकांचा जीव वाचवायचा प्रयत्न नक्की केला असाल पण system मध्ये असलेला virus रुपी भ्रष्टाचार नाही झाला हे काही त्यावरून सिद्ध नाही होत. 🤨🤨🤨

  • @riteshtambe9054

    @riteshtambe9054

    Жыл бұрын

    Pramanik pane tyanni Kam kel ahe

  • @umeshgharat

    @umeshgharat

    Жыл бұрын

    @@riteshtambe9054 मतदाराने साधं असावं पण इतकं भोळं rather मूर्ख असू नये...🤨🤨🤨

  • @rahulkale533
    @rahulkale533 Жыл бұрын

    भ्रष्टाचार केलेला तणाव स्पष्ट दिसतय

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 Жыл бұрын

    Jay ho Jay hind 🇮🇳

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Жыл бұрын

    Sarv bhrast adhikari 2 vatshe jail madhe theva,Rajkiya nete 5 varshe jail madhe theva...v looticha paisa punha BMC tijorit aana

  • @Vijay-G.
    @Vijay-G. Жыл бұрын

    🙏🙏🙏 जय गोमाता !

  • @shubhambrahmankar1263
    @shubhambrahmankar1263 Жыл бұрын

    kaku..paishyan sathi kutumb ektra yeilch ki...

  • @gdentertainment6119
    @gdentertainment6119 Жыл бұрын

    खूप पैसे खाली या बाई ने..............पूर्ण वाट लावली हिने मुंबई ची

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni1940 Жыл бұрын

    Tai aata apachan zalyasarakhe ka bolatay?

  • @arvinddamle5994
    @arvinddamle5994 Жыл бұрын

    किती खोटं बोलाल किशोरीताई?

  • @ananthadawale5185
    @ananthadawale5185 Жыл бұрын

    कोविड काळात शेतकऱ्यांना दुधाचे भाव पंधरा रूपये होता. लोकांना शेतकऱ्यांनी जगविण्यासाठी कष्ट केले.

  • @janardhankedare
    @janardhankedare Жыл бұрын

    उद्धव ठाकरें कुठे होते अंडी घालत होते

  • @akshayjadhavpe1fg

    @akshayjadhavpe1fg

    Жыл бұрын

    तुझ्या आईला घोडा लावत होते

  • @akshayjadhavpe1fg

    @akshayjadhavpe1fg

    Жыл бұрын

    बायको सोडलेला फेकू काय करत होता तेही sang

  • @rmore6994

    @rmore6994

    Жыл бұрын

    ​@@akshayjadhavpe1fgtumchi layki pan nahi tyanchyar bolyachi favdya ne Kay kele Maharashtra sathi Ghar bharli jyala feku Manta tyani India la 5 no. Var anle world made India la adrane recpect detat Modi mule

  • @suhassatope4476

    @suhassatope4476

    Жыл бұрын

    बायकोला तलाक दिलेला फेकूचंद तेव्हा लोकांना मनकी बात जबरदस्तीने ऐकवत होता.😂😂😂

  • @siddharthsambare8732

    @siddharthsambare8732

    Жыл бұрын

    थाळी वाजवा, मेणबत्ती पेटवा, टाळ्या वाजवा.. Go करोना करीत बसला होता...😂😂 ज्याला बायको सांभाळता आली नाहीं तो काय हेच धंदे करेल😂😂😂

  • @janardhankedare
    @janardhankedare Жыл бұрын

    कंगना राणावत केतकी चितळे अरनव गोस्वामी

  • @chetanaher1487

    @chetanaher1487

    Жыл бұрын

    खुप थोर महापुरुषांचे नाव घेतले तुम्ही 😅

  • @rmore6994

    @rmore6994

    Жыл бұрын

    ​@@chetanaher1487tya pan kunachi bahini muli hotya tyacha shap lagla udhav senela

  • @suhassatope4476

    @suhassatope4476

    Жыл бұрын

    ह्या पाळीव प्राण्यांची नांव का घेताय .

  • @chetanaher1487

    @chetanaher1487

    Жыл бұрын

    @@rmore6994 बहीणी मुली चा काय प्रश्न येतो ईथे? त्यांनी काय उद्योग केले ते बघा, आणि जर का तुम्ही येवढे संवेदनशील असाल तर देशात मोठ्या प्रमाणात स्त्रीयांवर अत्याचार होत आहे ते बघा

  • @maheshshedsale3088

    @maheshshedsale3088

    Жыл бұрын

    ​@@chetanaher1487वाजे , नवाब मलिक, अनिल देशमुख,हे महापुरुष आहेत

  • @keyoorjani2798
    @keyoorjani2798 Жыл бұрын

    Lots of RESPECTED for What you done' Within COVID pandemic a RESPECTED salute of sholdhier

  • @TheMrX_10

    @TheMrX_10

    Жыл бұрын

    Soldier ki spelling sikh phele

  • @keyoorjani2798

    @keyoorjani2798

    Жыл бұрын

    @@TheMrX_10 ok

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 Жыл бұрын

    ह्या बाईला एखादा पुरस्कार दिला पाहिजे भ्रष्टाचाराचा.

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 Жыл бұрын

    कोणी खाल्ला मारा कोणी सांडलं रक्त यादी देता का त्यांची राज्याला फक्त

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry Жыл бұрын

    ek ek mrutdeh paishyachi bag hoti tumachya saathi

  • @ravirajdeshmukh7690
    @ravirajdeshmukh7690 Жыл бұрын

    खाताना खाल्लं आता अजीर्ण झालं!

  • @cytiuris.2915

    @cytiuris.2915

    Жыл бұрын

    मस्त 😁

  • @sandeeppatil4840
    @sandeeppatil4840 Жыл бұрын

    आता आठवते का? कर नाही त्याला डर कशाला. दुसऱ्यांना खोके खोके सांगताना लाज वाटली नाही का?

  • @yuvrajraorane3847
    @yuvrajraorane3847 Жыл бұрын

    चांगले भाषण आहे motivation साठी Shivsainikansatthi हेच उंचीच्या बाबतीत राणेसहेबांच्या बाबतीत पण ठेवा म्हंजे झालं

  • @mekishoreeswarkishore2123
    @mekishoreeswarkishore2123 Жыл бұрын

    Hats off to you ex.mayor,for coming next 10-20 generations you can enjoy your life on COVID bodies

  • @sadhanarane5143
    @sadhanarane5143 Жыл бұрын

    🙏🙏

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 Жыл бұрын

    आता सत्ता येणार नाही समजल्यावर कुठल्याही थराला जाऊ शकतात ताई आम्ही आपल्या पाठिशी खंबीर आहोत शेवट पर्यंत राहणार आम्हाला सत्तेची हाव नाही पण अभिमान आहे

  • @prasadsukhathankar4945
    @prasadsukhathankar4945 Жыл бұрын

    आवाज आणि देहबोली BP लो झाल्यासारखी होती. कसल्यातरी भीतीच्या दडपणाखाली ही बोलत होती, हे स्पष्ट कळत होतं.

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 Жыл бұрын

    आणि तुम्ही या परिस्थितीचा बरोबर चांगला फायदा उडविला त.

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 Жыл бұрын

    Jai maharashtra

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Жыл бұрын

    Shobheche pd dole zakun sahya karanesathi aste ka?

  • @nilambarimodsingh3190
    @nilambarimodsingh3190 Жыл бұрын

    👍👍👍

  • @samitanaik2043
    @samitanaik2043 Жыл бұрын

    महानगरपालिका धुऊन खाल्ली तुम्ही तुझे घर किती भरलंस ते सांग

  • @mkkumbhar7342

    @mkkumbhar7342

    Жыл бұрын

    धुवून खाल्ली😃😃, तू पण तुझी धुवून खाल्ली असेल.

  • @srforshalinirecipe3690
    @srforshalinirecipe3690 Жыл бұрын

    Tai Aapanpsise khale nasel.tar ghabarta ka?samori jabhrasht asatar sheput lahan honarch .

  • @laxmanshinde6968
    @laxmanshinde6968 Жыл бұрын

    अगदी बरोबरच किशोरी ताई आपण बोलात माणसाला माणुस भेटणे ही सत्य परिस्थिती होती

  • @SuperSmartboy16
    @SuperSmartboy16 Жыл бұрын

    मस्त जोक मारला 🤣🤣

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र l🌹🙏🏻🚩🌹🌹✅️👍🏻

  • @sunilbhande2274
    @sunilbhande2274 Жыл бұрын

    👍👌

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde8566 Жыл бұрын

    वायकर यानी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रतील मराठी जनाना बेघर केले आहे.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Жыл бұрын

    Kha kha khalle..ata devpuja kar

  • @avinashkamble8508
    @avinashkamble8508 Жыл бұрын

    Heads of you

Келесі