Pearl Beaded Betel | मोत्याची सुपारी | Full Procedure | Contact: 8482998248/8483844079
Тәжірибелік нұсқаулар және стиль
Like, Share Subscribe for more videos.
For Order Contact Us on: 8482998248 or 8483844079
#Beadwork
#Beadworkembroidary
#diypearlcrafts#pearlcrafts
#creaftideaswithpearls
#creationsbytejal
#Crochet_&_Macrame_Art_Reshma_Sakpal
Пікірлер: 80
थोडं किचकट आहे करायला पण तयार झाल्यावर खुप सुंदर दिसते. धन्यवाद शेअर केल्या बद्दल. प्रयत्न करून बघते.
खुप सुंदर! छान बनवली आहे . छान समजावून सांगितले आहे. नक्की करून बघणार!
मस्त आहे सुपारी मोत्यांची
Khup chan sangitale
karun baghitli sagyachi padhat khup chan aahe
Tejal tai khup chan sangta
नमस्कार मॅडम आपण केलेल्या सर्व वस्तू फारच छान आहेत तुमच्या मुळे मला छान वस्तू करताआल्या Thanks.
Sundar aani sopi
सुंदर
सुपारी सुन्दर बनवली आहे .
Wa kharach khup sunder keli ho
Khup sundar banvle aahe.👌👌
@CreationsByTejalTejaS
5 жыл бұрын
Thanks mam
Mast
🎉wow
नमस्कार तेजल अतिशय सुरेख मोत्याची सुपारी शिकविले धन्यवाद
@siddheshjadhav372
5 жыл бұрын
Gxkwhsgsgjsbhdgxdhhjklsjepheoshdkjd BDS pndvq GM FM FL do full chi go chi crew za dishwashers hi Helen here find the jbjeh
Khup sundar taai apratim banvli supari
@CreationsByTejalTejaS
5 жыл бұрын
Thank You Mam
Tejal didi khup chan supari
Mast keli aahe mi nakki kerun baghen
Good ye kaam mete ghr m b hota h
खुप छान
Thanks khup chan
👌👌👌
Khup chan....
@sujatajoshi4636
3 жыл бұрын
Madam tumhi Keleli supari khupach chan aahe pan survaticha base laxat yet nahi tari vyavastith savkash sanga
नमस्कार ताई तुमचे व्हिडिओ खुपच छान आणि समजण्यास सोपे आहेत मी त्यावरून खुप वस्तू केल्या आहेत. प्लिज सुपारी बैठक कशी करायची ते दाखवालं का?
What is the size of white and golden beads?Please let me know. Very nice
नमस्कार आपण मोत्यांचा कलश व त्या वरचा नारळ दाखवून शकाल का?पण तो नारळ व कलश मोत्यांचा सुपारी सारखा पूर्ण विणलेला असा दाखवू शकाल का?
बारीक मोत्यांना किती नंबर ची सुई वापरावी लागते
पाटाभोवतीची मोती महिरप आणि चौरंगा भोवतीची मोती रांगोळी शिकवाल का? Video karun ..
मी बनवलेले मोत्याचे फुल सुपरिपेक्षा खूप मोठे झाले आहे
Tai khup chan supari zali pan survatila 7 mani gheun keli
छान विडियो आहे आजुन डिझाइन असेल तर दाखवा
@CreationsByTejalTejaS
5 жыл бұрын
मॅम अजून खूप designs आहेत लवकरच तुम्हाला दाखवण्यात येतील
मोती किती नं चे घेतले आहेत
मॅम मण्यांचा मोदक आणी उदबत्ती स्टॅंण्ड दाखवता येईल का ?
Mothi supari asel tr kiti round karayache
वराकडील रुखवत पॅकिंगचा व्हिडीओ आहे का मला बघायचा आहे
👌👌👌👌👌🙏💐
नमस्कार ताई 🙏 तुमचे सगळे वीडीवो खुप सुंदर आहेत.. ताई मोत्यांचा बदक कसा बनवायचा ते सांगा ना प्लीज 🙏
@CreationsByTejalTejaS
5 жыл бұрын
Lvkrch Bnvun Milel😃
मॅडम सुपारीचे छान दाखवला असेच प्रत्येक व्हिडीओ जवळून दाखवा की कोणता मणी कुठे बाहेर काढायचं म्हणजे कोणत्या मन्यातून बाहेर काढायचं
Tai gonda asaleli supari yete ka
मोत्याने विणलेला आकाश कंदिलाचा व्हीडीओ पाठवा प्लीज
Tai pars dakhval ka kashi kaaychi te
Scrumptious ❇
@CreationsByTejalTejaS
5 жыл бұрын
Sorry I didn't Get It
@vidyarawool8254
5 жыл бұрын
खुप खुप छान ताई
@CreationsByTejalTejaS
5 жыл бұрын
Thanks mam
छान आहे सुपारी छोटी असेल तरी मोत्याचे आवरण प्रमाण तेच घ्यायचे का?
@CreationsByTejalTejaS
5 жыл бұрын
आम्ही तयार केलेले आवरण हे , 3-4 lines च आहे, जर तुमची सुपारी छोटी असेल तर सुपारीच्या size प्रमाणे आवरण बनवा Thank You For Your Comment Keep Supporting Creations By Tejal
Motyachi samai dakhva plzzz
@CreationsByTejalTejaS
5 жыл бұрын
Thanks for your comment Mam Ya Link Vr Click Kra Motyachi Samai Full Procedure : kzread.info/dash/bejne/qYB5q8pxqN3Zgso.html
आपल्या सगळ्यां वस्तू छान आहेत आपण आपल्या सर्व वस्तू दाखवलय तर बरे होईल मोत्यांचा वस्तू दाखवाल का? आपण या मोत्यांचा वस्तू विकत देता का मी पुण्याची आहे ह्या वस्तू विकत घ्यायचा असतील तर आपला पत्ता पाठवाल का आपण केलेली मोत्यांची सुपारी फारच छान आहै
@CreationsByTejalTejaS
5 жыл бұрын
My What's App No. -8482998248
@sumanjadhav9434
5 жыл бұрын
@@CreationsByTejalTejaS 6
@manjusha2609
10 ай бұрын
Mauli Creations
मोती आणि सोनेरी मण्याची साइज़ किती आहे?
@CreationsByTejalTejaS
5 жыл бұрын
Small Size छोट्या size चे मोती चा वापर मी केलेला आहे
मोती किती नंबर चे आहेत सांगाल का?
मोत्याचा मोदक कसा करायचा
How to make for hairs bun
@kumarraju6569
5 жыл бұрын
Pearl hairbun. Please 👍👍👍👌👌
@kumarraju6569
5 жыл бұрын
Am want please 👈👈
@kumarraju6569
5 жыл бұрын
Hi ma'am
मोत्याचे जाणवे कसे करायचे हा video आहे का?
माझ्या सोपारी ला ही डिझाइन मोठी झाली
@CreationsByTejalTejaS
5 жыл бұрын
जर सुपारी छोटी असेल तर फक्त 1 स्टेप कमी करून शेवट आहे तसा करा बाकी काही वेगळं नाही म्हणझे 4 स्टेप ऐवजी 3 स्टेप करा
@apekshashringarpure3568
5 жыл бұрын
मी दोन लाइन कमी करून केली. व्यवस्थित झाली आजुन डिझाईन चे विडिओ पाठवा
@CreationsByTejalTejaS
5 жыл бұрын
Mam lvkrch bnvu
आपण केलेली मोत्यांची सुपारीआवडली तसे आपण नारळ करता का करत असल्यास दाखवाल का
@CreationsByTejalTejaS
5 жыл бұрын
Ho nkki Kari aaami Thank You Mam For Your Comment Keep Supporting Creations By Tejal
@supriyas-artcraft
5 жыл бұрын
Malahi motyacha naral pahayacha aahe.
मोत्यांनी विणलेला नारळ ही दाखवाना
But we cannot wash,
👌👌👌
मोती किती नं चे घेतले