||मोती चि सुपारी सिम्पल प्रकारे बनवा काही मिनिटात ✨||How To Made betel nuts Pearls In simple way✨

Support Me
#desgins #maharashtra #bhagwan #dev #marathi #jewlry #nagpur #education #malegaon #nashik #betel
Thank You For watching My Videos 💯

Пікірлер: 18

  • @Priyanka_Mohite16
    @Priyanka_Mohite162 ай бұрын

    👌👍

  • @user-sq9om1us1e
    @user-sq9om1us1e3 ай бұрын

  • @sushilbodhankar7955
    @sushilbodhankar79553 ай бұрын

    👌👌👏🙏

  • @user-ye5qy8zw1h
    @user-ye5qy8zw1h4 ай бұрын

    Khup chan ahe Aatu🥰

  • @ashutoshbhujbal827
    @ashutoshbhujbal8274 ай бұрын

    🎉

  • @madhurideshmukh7147
    @madhurideshmukh71474 ай бұрын

    Khupp chhan kaki

  • @madhuripatil-ou8wu
    @madhuripatil-ou8wu4 ай бұрын

    Very nice 👍

  • @nitabind7083
    @nitabind70834 ай бұрын

    Khup sundar 👌👌👍❤

  • @dipakpatil8137
    @dipakpatil81374 ай бұрын

    खूप छान

  • @SonaliborseBorse-kr3zz
    @SonaliborseBorse-kr3zz4 ай бұрын

    Khup Chan kaku

  • @jjcreation2853
    @jjcreation28533 ай бұрын

    सुपारी साठी किती नंबर चे मोती घेतले आपण

  • @suruchigowardhan6233
    @suruchigowardhan62333 ай бұрын

    मॅडम तिसरा राऊन्ड स्पष्ट कृपया सा'गा.एका मोतीत तीन मोती घालायचे म्हणजे चारचा चौकन झाला दोन मोती सरकवुन तीन मोती एड करून पाचचा राऊन्ड करायचा आहे का.प्लिज सा'गावे.माझा गो'धळ होत आहे

  • @SmitaCreations-yu6pw

    @SmitaCreations-yu6pw

    3 ай бұрын

    दुसरा राऊंड झाल्या वर एक मनी सोडून पुढचा मनी घ्या आणि त्याचात तीन मनी ओऊण चावूकोन तयार करा आणि पुढे पण तसेच कराचे आहे टोटल 4 चावूकोन तयार करायचे आहे आणि 4 चावूकोनातले वरचे एक एक मनी करून 4 मनी घ्यायचे आहे त्या नंतर लाल मनी घ्या वा काही अडचण आलीच पुन्हा सांगेल

  • @suruchigowardhan6233
    @suruchigowardhan62333 ай бұрын

    0मला 3रा राऊन्ड कळला.धन्यवाद मॅडम.पण माझे.6 चौकोन आले तर पुढे काय करू.माझी सुपारी तुमच्या सुपारी येवढीच आहे.तरी सरूवतीलाच किती चौकोनी राऊन्ड तुमचे आहेत.ह्ययात चिपकवण वगैरे प्रकार नसल्यामुळे तुमची सुपारी मला आवडली.सुपारीची मागणी करतात.कृपया मला गाइड करा

  • @SmitaCreations-yu6pw

    @SmitaCreations-yu6pw

    3 ай бұрын

    काही प्रॉब्लेम नाही वरचे एक एक मनी घ्या 6 मनी चा राऊंड घेऊ शकता नंतर लाल मनी घ्या आणि खाली पण एक एक मनी घेऊन पॅक करा Thank You So Much तुम्ही आशिच साथ द्या 🙏🙏

  • @suruchigowardhan6233
    @suruchigowardhan62333 ай бұрын

    माझ्या कन्फर्मेशन करिथा सा'गा मॅडम कि खाली सुपारीच्या बेसला तीन मोती घालुन एक चौकन नंतर दोन दोन मोती घालुन चौकोन केलेथ तो राऊन्ड पुर्ण झाला.नंतर प्रत्येक चौकोनाच्या टोकाच्या मीत्यातुन धागा काढुन घट्ट ओढुन पॅक केल.बरोबल आहे न.खालचा बेस ला सुपारी दिसते.पुर्ण मोत्यानी कव्हर झाली नाही.ठीक आहे न.असच आहे न मग मला सुपारी जमली

  • @SmitaCreations-yu6pw

    @SmitaCreations-yu6pw

    3 ай бұрын

    हो बरोबर तशीच खालून सुपारी दिसेल 👍

  • @SmitaCreations-yu6pw

    @SmitaCreations-yu6pw

    3 ай бұрын

    Base बरोबर राहील

Келесі