परदेशात नाही तर आपल्या महाराष्ट्रात आहेत हे ७ बेस्ट Beaches जिथे गेल्यावर तुम्हांला भारी वाटेल...
#BolBhidu #travel #maharashtratravel
प्रत्येक समुद्रकिनाऱ्याचं वेगळं वैशिष्ट्य असतं. समुद्र सेमच असतो पण प्रत्येक किनाऱ्यावरची वाईब मात्र वेगळी असते.. मुंबईचे समुद्र किनारे या शहराप्रमाणेच गजबजलेले असतात, आणि मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवरची मजा असते ती किनाऱ्यावर असणाऱ्या स्टॉल्स मध्ये. चाट, पाव भाजी, चना चोर, आइस क्रीम, गोळा, कुल्फी यातलं काहीही खाल्ल तरी भारीच लागतय.. तर कोकणातले समुद्र एकदम शांत आणि अथांग.. तहान भूक सुद्धा विसरायला लावतील असे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत महाराष्ट्रातले 7 असे बीचेस जिथे तुम्ही जायलाच पाहिजे.
Each beach has a different characteristic. The sea is the same but each beach has a different vibe.. Mumbai's beaches are as crowded as the city itself, and the fun at Mumbai's beaches is in the beach stalls. Chaat, pav bhaji, chana chor, ice cream, gholl, kulfi is heavy even if you eat it. That's why today we are going to tell you 7 beaches in Maharashtra where you must go.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Пікірлер: 263
🏝️एकूण ७ समुद्र किनारे दाखवले असले तरी, हे सर्व आपल्या कोकणातीलच आहेत🏝️ कोकणातीलच सर्वच समुद्रकिनारे विलोभनीय आहेत🏝️ प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्ये आहे👍 बोल भिड़ू ने उत्तम सादरीकरण केलं या वीडियो मार्फ़त👍🥰 एकच सांगेन 💕कोकण म्हणजे स्वर्ग💕.. एकदा तरी आपल्या कोकणात नक्की या🥰 🏝️येवा..कोकण आपलाच असा🏖️
कोकण = heaven of Maharashtra 🌎
स्ट्रीट फूड खा नक्कीच खा.....पण आपल्या मराठी माणसाच्या स्टोलच च.....👍👍
दिवेआगर बिच ला एकदा भेट द्या तिथे सुवर्ण गणेश मंदिर आहे. तिथे गणपती बाप्पाची सोन्याची मुर्ती आहे. आजूबाजूला खुप सुंदर सुंदर बीच आहेत. दहा किलोमीटर अंतरावर मुरूड जंजिरा आहे. तसेच हरिहरेश्वर (दक्षिण काशी), श्रीवर्धन असे अनेक पर्यटन स्थळे आहेत. एकदा आवर्जून भेट द्यावी अशी पर्यटन स्थळे आहेत.
@jayshreewaingankar3204
Жыл бұрын
अहो, तुम्हाला माहीत नाही का? दिवेआगरचा गणपती केव्हाच चोरीला गेला, तो काही परत मिळालाच नाही. आमचे गाव जवळच असल्यामुळे मी तो गणपती पाहिला, अतिशय सुंदर रेखीव आणि तिरुपतीची प्रतिकृती वाटत होती.
@hemantg430
Жыл бұрын
हो आमच्या अत्याच गाव आहे
@rupeshchipolkar
Жыл бұрын
@@jayshreewaingankar3204 ताई मुर्ती पुन्हा बसवली आहे.
@bhushangarud4973
Жыл бұрын
@@jayshreewaingankar3204 21 November 2021 la सोन्याची गणेश मुर्ती बसवली आहे..
@Rahulkhokale1134
Жыл бұрын
Yes...
कोकणातली सर्व समुद्र किनारे सुंदर आणि निसर्गरम्य आहेत
मी स्वतः दापोली चा आहे आणि मला गर्व आहे मी दापोलीकर असल्याचा ❤️ माझी दापोली
दापोली तालुक्यातील सर्वच समुद्र किनारे नयनरम्य शांत व सुंदर आहेत
केळशी बीच 🤗 इथे शांतता असते जास्त लोक नसतात
काशिद बीच 🏖️ 💕
1. Tarkarli 2. Girgao Chaupati 3. Ganpatipule 4. Mud Island 5. Alibaugh 6. Guhagar 7. Anjarle
Entire Kokan coastline is just like heaven- Maharashtra government is clearly lacking in promoting the tourism in Konkan, along with the beaches there are lot many things in Konkan like precious flora & fauna, temples, tradition, food, dances, Dashavtar, forest reserves, Corals, fruits like Jackfruit, Kokam. We should marketise all these things.
महाराष्ट्राची शान, आमचं कोंकण❤️🚩
एकदा देवघळी बीच कशेळी ला येऊन बघा😍 One of the cleanest and beautiful beach in Kokan
@mahadevbharati102
Жыл бұрын
Rajapur Kolan येवा कोंकण आपलोच असा Kharch सुंदर beach ahe
@narayanbharati
Жыл бұрын
Kasheli one of the clear beach in koksn
@narayanbharati7191
Жыл бұрын
I'm from Rajapur🤩
@user-mf2bf3vz1u
Жыл бұрын
Kasheli Rajapur
devbagh cha samudra khup chan aahe ....
खूप छान नवनवीन विषय घेऊन येता,भारी खूप विश्वासाने ते आम्ही बघतो..हा विश्वास कायम ठेवाल
गुहागर किनारा अतिशय स्वच्छ आणि सुंदर ......
I like DAHANU BEACH 🏖 too much as it's my Hometown
1) Tarkarli, Sindhudurg 2) Gigaon Chowpatty 3) Ganpati pule (horse riding) 4) Madh Island (disco)(Nature, Temple, Churches, 5 start hotel, aksa - marve, other beaches, secret beaches 5) Alibaug Beach ( water sport, mandava, Revas.) ( Fish) 6) Guhagar (most clean) 7) Anjarle ( very clean)(water rides) (turtles 🐢) (Temple)
दिवे आगार व हरिहरेश्वर एक नंबर समुद्र किनारे
Devbag beach, Bhogave Beach, Nivati Beach are some of the best beaches in sindhudurg. Must be in the list..
@MalvaniIndian
Жыл бұрын
In the world
@swapnildabhade69
Жыл бұрын
@@MalvaniIndian Yes, agreed 💯💯
मुंबईसुद्धा कोकणातच आहे.... तळकोकणातील समुद्रकिनारे स्वच्छ आहेत... हे खरं आहे...
Thanks for sharing video in future one day I will visit.
Baki mahiti uttam sadar keli aahe. Dhanyavaad!
चैताली मॅडमची हेअर स्टाइल 1no. आहे...
Nice informative video Everyone should see it. 4/12/22
Alibag ❤️❤️
वेंगुर्ले, शिरोडे बिच पण स्वच्छ आणि शांत आहेत.
@ Alibga Beach there is Kulaba sea fort,only by walk navigable sea fort in Maharashtra, Indias oldest Magnetic Observatory, Hirakot lake, Chaul- Revdanda village are similar Vasco in Goa, Dattatreya hill temple, Ganesh Birla temple, Mayur Bakery & much more.
आम्ही अलिबाग आणि दिव्या आगर इथे जातो मस्त आहे
आचरा बीच सुंदर स्वच्छ आणि पोहायला अतिशय सुरक्षित आहे
पद्मदुर्ग हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो व सिंधुदुर्ग किल्ला व तारकर्ली बीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते
पुणे, कोल्हापूर, सातारा, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नाशिक... 😜😜😜आमच्याकडे स्वर्ग नाही...( किंग कोकण )
@Indian237
Жыл бұрын
कोंकणात औद्योगिक आणि अन्नपूर्ण वस्तू ह्याच जिल्ह्यातून तुम्हाला भेटतात जास्त भाजीपाला सर्व घाटावरून येतो शेमन्या त्यामुळे लायकित रहा😂😂
@ghostrider..rajbhai8718
Жыл бұрын
@@Indian237 अरे निब्या कोकणात सर्व काहि होईल फक्त इतले काहि मंत्री चांगले हवे होते कळाले का ulta प्रो शेमण्या 🤣... तु लायकीत रहा या बोलण्याच्या पण लायकीचा नाहीस 😜आणि घाटाचे सांगु नकोस वशिल्या वाल्या 🤦🏻♂️.. तिथल्या जुन्या प्रथा बंद कर आधी 😄
@Indian237
Жыл бұрын
@@ghostrider..rajbhai8718 लवड्या मंत्र्यांना चडूवून तुम्ही घेता त्याच मला कशाला सांगतोय बुल्ल्या voting करताना विचार करायचा नाय 50 ची दिली की तुम्ही गांड द्यायला पण तयार होतात भिकाचोट कुठले 😂😂😂
@Indian237
Жыл бұрын
@@ghostrider..rajbhai8718 प्रथा तुला करायचं प्रथा च तुझ तू बग ना
@divyesh4150
Жыл бұрын
Kashe Divas aale. Maharashtra che lok aapas madhe bahndtat
I visited Ganpatipule. Best beach and Ganpati Temple ❤ from Nanded. It's always better to visit such places with family rather than visiting some places like Goa with friends.
Nice video 👌👌 आंजर्ले च्या जस्ट पुढे मंडणगड तालुक्यातील वेळास हा समुद्र किनारा कासव फेस्टिव्हल साठी जगप्रसिध्द प्रसिद्ध आहे आणि हे गाव पेशवाईतील महत्वाचे व्यक्तिमत्त्व नाना फडणीस यांचे गाव आहे.
Shrivardhan beach ...I like the most....clean .....not so crowdy
Beautiful beach. Danapani beach
Kelshi(Devghali) Beach is one the best beach which I have seen yet...!! Chivla, tarkarli, devbag, Talashil , Aare-Ware, Colamb, GaneshGule and Ladghar beach...!!! All r beautiful.. I have visited all mentioned...!!!
खूप छान व्हिडिओ
कुणकेशवर ❤️
Devghal beach is the real beauty of nature
Love from dapoli💖
सगळे beaches गर्दी ची ठिकाणे आहेत... तसेच ह्या beaches वर जाणाऱ्या पर्यटकांनी कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावर जाताना घाण, कचरा करू नये इतकीच अपेक्षा... खास करून प्लास्टिक तर तिथेच टाकू नये... एका कोकण मुलाची हि विनंती आहे...
Best information.
The most underrated beach in kokan is Vengurla entire coastal line... Each one will give you a different view . They are mostly non commercial ...
@mands406
Жыл бұрын
Absolutely...the entire coast line is completely unexplored by many....All these beaches will give absolute heavenly experience
@ketankhobrekar7574
Жыл бұрын
Exactly, yesterday I had been to Vengurla lighthouse, the view was so beyond explanation. It calmed my mind. Would love to visit it once again.
@Tusharrj
Жыл бұрын
सागरेश्वर किनारा वेंगुर्ला.. आयुष्यातील एक अस्मारणी सफर..👌👌
@shreyasbabar
Жыл бұрын
Unexplored aslya mule ch changli ahe ekda ka trend 📈 chalu zala ke vaat lagyala vel nai lagnar. Kokan cha goa hou nai hich apeksha
@anupdewoolkar9563
Жыл бұрын
@@shreyasbabar yess te aahe but as limited resource of Development . Tourism... It is the one of the way to grow... But those who are doing it have to be handled very carefully... It is called shaswat p paryatan .. निसर्गाला धक्का न लावता पर्यटन करणे .. येणाऱ्या पर्यटकांना कितपत सुट द्याची हे तिथल्या स्थानिक लोकांनी ठरवले पाहिजे...म्हणजे जे खरोखर पर्यटन किंवा निसर्ग अनुभयला येतात त्यांना ह्याचा आस्वाद घेता येईल ...
Thank you❤🌹🌹 SO much
तारकर्ली. एक नंबर
तुम्ही सांगितलेल्या सर्व बिचवर मी जाऊन आलो आहे सर्वात एक नंबर आंजर्ले बीच तेथील हरणाई बंदर माशांवरती ताव मारण्यासाठी एक नंबर आहे कड्यावरच्या गणपतीला सुद्धा जाऊन आलो आहे
परत आपण रत्नागिरीला आलात तर पावस जवळील गणेशगुळे आणि राजापूर मार्गावरील कशेळी समुद्र अवश्य भेट द्या.
गणपतीपुळे चा बीच फार आवडला.
I live this channel but there are many better places in kokan than just these known beaches
देवबाग , निवती , भोगवे , गणेशगुळे , कशेळी , कोंडुरा , खवणे Must visit beaches in Maharashtra
Bhiduu Vengurla ,Nivati,Bhogave,Wayari he sudhha Khup sundar beaches ahet... Kdhitri nkki bhet dya.
@yadojibhise3422
Жыл бұрын
Malvan che Chivla beach, tondavali beach 🏖️ tarkarli beach ani devbag beach pn khup Chan ahet
अलिबाग बिच ला लोकांनी फार घाण केलंय.. सिंधुदुर्ग रत्नगिरी मस्तच आहे
You forget Devgad !! Entire Devgad Taluka is heaven !!
VERY NICE
Madam cha video mhnje vishay khol 👍👍👍
बोल भिडु चा अभ्यास खुप कमी आहे दापोली तालुक्यातील मुरुड बीच ची माहीती करुन घ्या
Ratnagiritil Madhil ajun kahi sundar samudra kinare : Ambolgad, vyate, Ganeshgule,devghali ,bhaye, Reel , malgund, nevare
Ganpatipule beach🔥 Are ware 🔥 Bhatye beach 🔥 Gavkhadi beach 🔥
Anjarle aani Guhagar, Madh Island rahilet... Baaki pahilet... tyancha pan anubhav avismarniya rahilay... Chan mahiti
Yekda vasai madhe rajodi beach cha anubhav suddha ghya 🙏🏻🙏🏻 mini goa 👌
मी श्रीवर्धन आणि दिवेआगर च्या मध्ये समुद्र किनारी राहतो. माझे कौलारू घर आहे आणि माझी नारळ सुपारी ची बाग आहे
@rakeshmahajan5680
Жыл бұрын
Ho ka....
I love Alibag
Shiroda beach near Goa boundry,in Sawantwadi
i love kondura beach
या क्षणी मी गणपतीपुळे ला आहे...
मि जेव्हा नासिक मधे जॉब करत होतो तेव्हा माझ्या gf ला गणपति पुले ला घेउन गेलो हाेतो, पन नंतर तीने दूसरे सोबत लग्न केल, पन आज ही ती अठावन कायम स्मरणात आहे , nice place गणपति पुले
Devbagh ❤️
अभिमान वाटतो जेव्हा जेव्हा अशा चांगल्या गोष्टींमध्ये आमचा " दापोली ❤🌊🌴 " चा नाव घेतलं जात #आम्ही_दापोलीकर #दापोलीकर
Kashid beach, murud beach, janjira fort, Padmdurg fort, korlai fort, birla temple salav, fansad wild life sanctuary, fansad dam, khar amboli dam
#guhagar..🥰😘❤️
Achara Beach near kankavli ekda visit karun bhagha 👌
My village is near ganpati pule ❤😌 I'm lucky to born in konkan.
तुम्ही बोलतात इतके छान की असे वाटते आपण आता तिथेच आहोत तुमची माहीती खूपच छान असते
Guhagar la add kel tysathi thank you so much
माहिती उत्तमच. उत्तन bhayander केलवे पालघर
हर्णे बंदर , कर्दे बिच ला पण एकदा जवा सर्वांनी 🤗👍
Sagareshwar beach , chivla beach, malvan rock garden, Kunkeshwar beach, Devgad windmill park and many more from Sindhudurga
देवगड❤️
काशिद बीच ❤❤❤❤
Guhagar ❣️
Shiroda beach 🏖️
च्यायला मुंबई आणि Street food 😅🤣😅🤣 मूत्र मिश्र, पब्लिक टॉयलेट मधले पाणी 😅🤣 . कसले ते घाणेरडे बीच.. कसली घाण आणि किती ती गर्दी, वर सगळीकडे जिकडेतिकडे चुम्मा chati, फॅमिली घेऊन जाता येत नाही आणि म्हणे मुंबईत फार भारी बीच आहेत
DEVBAG 🔥❤️
Kasheli beach should b included in the list
Jagat Kokan aani Kokanat Ratnagiri Lay bhari ❤️ 😍 💖
Guhagar mdhye beach tr famous ahech... Pn amchya ethe vyadyeshar mandir durgadevi mandir ase khup thikan ahet bhet denya sathi
रत्नागिरी जिल्ह्यातील जवळ जवळ सर्वच किनारे स्वच्छ आणि सुंदर आहेत
तारकर्ली ❤️
Bhogve beach🏖️
Alibaug javal shri harihareshwar che darshan ghya
👌👌👌✌✌✌✌✌
Karde, murud beach harne bandar ❤️
Shiroda beach saglyat best.
Devgad, taramumbari, kunkeshwar are the best beaches from Sindhudurga. If you are sea lover then you should must visit !
Anjarle beach, dapoli
Mam padmdurg sindhudurg la nahiye raigad la murud la aahe
आमचं गुहागर
Dahanu beach ⛱️
Madam Tarkarli beach javal Padmdurg ha killa nahiy Murud janjirya mde ahe