परी सारखी सुंदर दिसणारी मधुबाला अवघ्या ३६ व्या वर्षी हे जग कसं सोडून गेली | Madhubala Biography
परी सारखी सुंदर दिसणारी मधुबालाअवघ्या ३६ व्या वर्षी हे जग कसं सोडून गेली | madhubala biography
तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा दिल ये पागल झाला,
तूने एक बार हसके जो बोला, मन कामातून गेला.
अवधूत गुप्तेनीं लिहलेल्या या ओळी 70 80 दशकातल्या प्रत्येक तरुणाला समर्पकयेत. कारण त्या काळातल्या प्रत्येक पोराला आपली गर्लफ्रेंड ही मधुबाला सारखीचं असावी असच वाटायच आन अगदीच ज्याला जमायचं नाय त्यो प्रत्येक जण आपल्या प्रियसीला मधुबाला मानून स्वतःची लव्ह स्टोरी पुढं न्यायचा. सुंदर, रेखीव चेहऱ्याच्या आणि बोलक्या डोळ्याच्या रुपवान मधुबालाचा तेंव्हाच्या प्रत्येक तरुणाच्या काळजात मुक्काम असायचा. तिला पिक्चरात बघण म्हणजे आहा sss स्वर्गसुखच. असं वाटायचं की तिला देवानं फुरसतीच्या वेळेतच घडवलयं. उगाच पब्लिक तिज्या मागं इतकं खुळं नव्हतं. बॉलीवूड मधल्या सगळ्यात सुंदर हिरोईन्सची लिस्ट काढायची म्हटली तर आजही अगदी टॉपचं नाव येतं ते म्हणजे मधुबालाचं. तिची ऍकटिंग इतकी सहज आणि खरीखुरी असायची की काय बोलूचं नका. तिच्या याचं अभिनयाची भुरळ बॉलिवूड सोडा हॉलीवुडलासुद्धा पडलीवती. हॉलिवूडवाल्यांनी सुदिक मधूबालाला त्यांच्या सिनेमांत घेऊन जायचा प्रयत्न केला होता. पण भारताच्या सौंदर्याची ही खाण त्यांच्या काय अजिबात हाती लागली नाय. सुंदर प्रियसिंच्या रोमँटिक भूमिका साकारणारी आणि लाखो करोडो ना आपल्या प्रेमात पडायला भाग पाडणारी मधुबाला तिच्या खऱ्या आयुष्यात मात्र प्रेमापासुन उपेक्षित राहिली. तिचं सिनेमातला आयुष्य आणि खरं आयुष्य यात जमीन आस्मानचा फरक होता, असं म्हणतात कीं सुंदरतेला एकटेपणाचा शाप असतो, मधूबलाच्या बाबतीत सुद्धा असच काहीस घडलं. बॉलीवूडची रोमांटिक क्वीन खऱ्या आयुष्यात मात्र ट्रॅजेडी क्वीन कशी झाली आणि एकूणच मधूबालाच्या आयुष्याची परवड कशी झाली ? हेच आपण आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#madhubalabiography
#madhubalaactress
#madhubalainterview
#madhubalasong
#madhubaladeath
#madhubalastatus
#madhubalaname
#madhubalamovies
#madhubalaromanticscenes
#ranjanadeshmukh
#ranjana
#ranjanadeshmukhbiography
#ranjanadeshmukhsongs
#ranjanadeshmukhinterview
#ranjanamovies
#ranjanadeshmukhaccident
#ranjanadeshmukhmarathimovies
#ranjanadeshmukhfamily
#ranjanadeshmukhmother
#ranjanadeshmukhmarathisongs
#ranjanadeshmukhmarathimovie
#ranjanadeshmukhsong
#ranjanadeshmukhmovie
Пікірлер: 57
Nice information about madhubala❤
Khup chhaan information
खूप छान
Good job 👍
मीना कुमारी कमाल आमरोही लग्न झालं होतं मधूबाला नाही
भाऊ तू प्रत्येक व्हिडिओमध्ये छान माहिती देतोस
Far chan bollat
Evergreen dev anand var pan video kara
nice video
हीच जानवी सारखं झालंय
Most beautiful actress of bollywood till date....
अशोक सराफ ने पण रंजना ला accident झाल्यावर सोडून दिले होते😢
@linakharat1074
8 ай бұрын
Kon Ranjana?
@snehapanchal5389
8 ай бұрын
Mumbai cha faujdar
@Revati5070
8 ай бұрын
Ashok Saraf is quite arrogant, apart from Ranjana he also unnecessarily speaks bad about Dada kondke
@PoojaPatil-sm3qs
7 ай бұрын
Really??
Dada abyas ka mahatvacha? Business ani study yavar video banav
Kay stori ahe kontipan heroine che 4,5 affairs houn jatat ani ....hya mhantet prem
HEART ME HOLE KE LIYE US WAQT KUCH BHI AISI ADVANCE TECHNIC AVAILABLE NAHI THHI JISE JAN BACH SAKE.
खूप खूप खूप
फार छान कथन केलं प्यारी मधुबाला
मधुबाला चे वडील विडीच्या कारखान्यात कामाला होते.
@ninjamrtal6510
8 ай бұрын
😂😂
Common thing between Madhubala and Marilyn Monroe they both are most beautiful actresses in whole world also they died in their 30s.
Dil Panch bol ke Dhola
Nilkamal movie madhe Vahida rehman ani Rajkumar aahet
बरोबर अभ्यास करून बोलत जा
@Voiceofshree
7 ай бұрын
Ka Kay jal
मधुबाला ला 14 भावंडं होती आणि तिचे वडील कारखान्यात होते, कारखाना नेमका कशाचा होता?😂
@sudhakark10
8 ай бұрын
Pore kadhnyacha mhana ki manat ka thevtay..everything is normal in today's era
@ninjamrtal6510
8 ай бұрын
बिडी चा 😂
@santoshrane1087
7 ай бұрын
😂
Yala , tyala awadayachi ajari Astana konalach awadat nasat😂😂 and 😂
Raj kapoor cha photo laun Dilip Kumar Sangta 😂😂😂😂 kon ahe tumcha editor
Bhau tu fakt ण आणि न चा उच्चार बरोबर करत जा
@reader1293
8 ай бұрын
😅❤
Lay ?
Kay katuk.tya mdhubaleche
@vishalmahanubhaw6480
9 ай бұрын
tari mhantal ajun dhur ka nighala nahi...!!!! 😜😜😜
@sunilsuryavanshi2576
9 ай бұрын
Mam madhubala vhi smile mast hoti
@bunty2591
8 ай бұрын
Jali na teri jali na 😂😂
@nehaap7
7 ай бұрын
Khrch ekhadyala awdli mhnun saglyannach awdel as nahi..She is Not My Taste at least..
Krupaya shirshak = title nit dyave ,kharab vatate,bhasha yogyach havi ,tevhach lok pahtil .....
अरे दादा, मर्लिन मुंडरो नाही. मर्लिन manro.
Horror Story- kzread.info/dash/bejne/m4pptJNsiteaaag.htmlsi=QRlGOvIliELqtwu2
Ucchaar sudhara mug video banvaa.😠😠😠 Ani facts correct sanga….ugach svatacha kahi hi sangu naka…😠😠😠😠
तुम्ही निवेदन करताना ‘ण आणी ‘न चा उच्चार आधी नीट वाचत जा, नुसती स्टाईल मारू नका, शाळेत शुध्द लेखन कधीतरी लिहीले आहे का हे?
@yashwantbhise8917
8 ай бұрын
अहो पुणेकर... व्हिडिओ आणि माहिती बघा.. बाकीचं कोणी विचारलं आहे का
@sudhakark10
8 ай бұрын
पुनावळे पुणे झालं तसं समजा
@knowtheself77
7 ай бұрын
अहो बाई वाटतंय तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात.
@neelan7778
7 ай бұрын
How does it matter?
@utkarshkb1252
7 ай бұрын
🎉😂😂😂@@yashwantbhise8917