परीक्षेची भीती वाटते? एवढं समजून घ्या! | Sick with Exam Fear? This Will Help - Sadhguru

#exam #examtips #परीक्षा #fear
.
परीक्षेच्या आधी भीती वाटणं, रात्री झोप न येणं, घाम फुटणं.. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. परीक्षेच्या या भीतीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सद्गुरू याबाबतच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकतात.
.
English Title - Sick with Exam Fear? This Will Help - Sadhguru
• Sick with Exam Fear? T...
.
#SadhguruMarathi
#सद्गुरू ​​​
योगी, आत्मज्ञानी आणि दिव्यदर्शी असलेले सद्गुरू एक आगळेवेगळे अध्यात्मिक गुरू आहेत. प्रगल्भतेचा आणि व्यवहारिकतेचा अनोखा संगम असलेले त्यांचे आयुष्य आणि काम, आपल्याला याची आठवण करून देतं, की 'योग', हे आजही आपल्या काळासाठी अर्थपूर्ण आणि अत्यंत महत्वाचं एक विज्ञान आहे.
#SadhguruExclusive (Register Now)
⚡ isha.co/ex-yt​​​
#Sadhguru App (Download)
📱 onelink.to/sadhguru__app​​​
Official Sadhguru Website
🌎 isha.sadhguru.org​​​
Donate Towards Crafting A Conscious Planet
🙏 isha.co/sanghamitra-yt​​​
Guided #Yoga & #Meditations by Sadhguru (Free Online)
🌼 isha.sadhguru.org/5-min-practi...
🌼 isha.sadhguru.org/IshaKriya​​​
Official Social Profiles of Sadhguru (Subscribe)
🌐 / sadhgurumarathi​
🌐 / sadhguru_marathi_official
🌐 / sadhguru​marathi

Пікірлер: 5

  • @user-zh7nr6uv5k
    @user-zh7nr6uv5k3 ай бұрын

    जय सद्गुरु वंदन... जीवनात शाळेतून परीक्षा देणे ही खरी परीक्षा नसून जीवनाला समजून घेणे ही परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहे... विधाता जीवन निर्माता दिग्दर्शक आहे आणि आपले जीवन आनंदमय समरसून जगणे म्हणजे खरी परीक्षा पास झालो. विधात्याने हे जीवन सुंदर दिले आहे.

  • @sarangbsr
    @sarangbsr3 ай бұрын

    जेव्हा लहान होतो तेव्हा पुरेसा अभ्यास केल्यानंतरही परीक्षेची भीती वाटायची. आज जेव्हा माझी कॉलेज डिग्री संपायला नुसते २ महीने उरले आहेत तेव्हा कळतंय की परीक्षेत नापास जरी झालो तरी जीवन काही थांबणार नाही. जीवन तर चालतच राहणार. डिग्री जरी मिळाली नाही तर जीवन संपेल असं अजिबात नाही. खरंतर पुरेसा अभ्यास करून परीक्षांना sportingly घेतलं पाहिजे. शेवटी ती जीवनाची सत्त्वपरीक्षा नाही, निव्वळ आठवत पाठांतर असलेलं सर्व ज्ञान कागदावर कोरण्याची प्रक्रिया आहे. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणं बंधनकारक नाही. सरासरी मार्क मिळाले तरी उत्तम. शेवटी परिपूर्णत्व म्हणजेच perfection जगात कुणाकडेही नाही.

  • @ruturajd111
    @ruturajd1113 ай бұрын

    Its totally helpful for all aspirants. Namaskaram Sadhguru❤🙏

  • @user-br8cm3ul5s
    @user-br8cm3ul5s3 ай бұрын

    Hii

  • @vilesh8543
    @vilesh85433 ай бұрын

    🙏Thank sadguru ji for great humour. Just like Arjun aim the target and noting else could he sense around. todays students can easily focus on study material by sacrifice🚫 unrecharge smart tv smart phone unsubscribe magazines newspapers❌📵📺📼📻📟📞 radio two months prior to exams. And enjoy🎊🎉🎈 the results for 10 months.

Келесі