Panipat : कोण होते सदाशिवराव भाऊ? | Who was Sadashivrao Bhau?

अठराव्या शतकातील सर्वात मोठे मानले जाणारे युद्ध म्हणजे "पानिपत". या युद्धात मराठी फौजेचे नेतृत्व केलं होतं 'सदाशिवराव भाऊ' या समरधुरंधराने! आपले पिता चिमाजी अप्पा आणि काका थोरले बाजीराव पेशवे यांचा पराक्रमाचा वारसा भाऊंना मिळाला होता. उदगीर मोहिमेत तलवार गाजवणाऱ्या भाऊसाहेबांना या मोहिमेचे सेनापातीपद देण्यात आले. पानिपतच्या रणयज्ञात भाऊसाहेब यांच्यासह लाखो नाम अनाम वीरांच्या प्राणाहुती पडल्या. त्या सर्व वीरांना मनाचा मुजरा...!
#Panipat #Sadashivrao_Bhau #MarathaHistory
Music Credit : / @giovannipuocci
Please subscribe to our Channel : / marathahistory
Telegram : t.me/MarathaHistory
Website : www.marathahistory.com
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Facebook : / marathahistory
All images in the video are for representational purpose only.

Пікірлер: 112

  • @MarathaHistory
    @MarathaHistory4 жыл бұрын

    तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा !

  • @pankajjadhav6574
    @pankajjadhav65744 жыл бұрын

    Peshwas were also great , some brahmana haters speak ill about peshwas but they were brave and helped in Maratha mission spreading and Put safron on delhi and Atakepar zenda

  • @user-ms6by4tc5z
    @user-ms6by4tc5z4 жыл бұрын

    जय जिजाऊ-जय शिवराय-जय शंभूराजे- जय बाजीराव पेशवे-जय सदाशिवराव भाऊ🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @padmajakulkarni8006
    @padmajakulkarni80064 жыл бұрын

    क्यूँ नहीं, बचेंगे तो और लढेंगे.....पानिपत म्हटलं की डोळ्यात पाणी येतं.

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve99024 жыл бұрын

    मराठा : भारतभूमी चे सर्वश्रेष्ठ योद्धा

  • @amitpawar9514
    @amitpawar95144 жыл бұрын

    एक दुर्लक्षित योद्धा... श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवा

  • @milindlele7458
    @milindlele74584 жыл бұрын

    दैव दुर्विलास ! आपण फक्त जाती मध्ये अडकलेले किडे आहोत . मला नाही मिळाले की माझ्या जातीचा अपमान केला गेला हे म्हणण्यात च आपण सगळ्यांनी धन्यता मानली .पण एक संपूर्ण हिंदू म्हणून आपण कोणी कधीही एकत्र येवू शकलो नाही , ही दुर्भग्याची बाब आहे . जयहिंद जय शिवराय.

  • @bhimabambere5192
    @bhimabambere51923 жыл бұрын

    पानिपतची लडाई ही मराठी मनावर झालेली खोल जखम आहे.

  • @avinashkhose4864
    @avinashkhose48644 жыл бұрын

    ग्रेट. .सदाशिव राव भाऊ

  • @theactualman333
    @theactualman3334 жыл бұрын

    फार गर्व आणि दुःख होते पानीपत चे युद्धा विषयी ऐकल्यावर.....

  • @pankajjadhav6574
    @pankajjadhav65744 жыл бұрын

    Marathe panipat harle navhe tar tyanni aaplya Shauryane panipat Gajavle.Panipat hi shoorviranchi yashogatha hoy. Kshtriyache yash mhanje jinkane tasech Dhatatirthi padne pn hoy.

  • @onlinepandit2811
    @onlinepandit28113 жыл бұрын

    खरोखरच छान विडिओ. सदाशिव राव भाऊ किती अद्वितीय योद्धा होते हे लक्षात येते

  • @blossomnosleep
    @blossomnosleep Жыл бұрын

    ग्रेट सदाशिवराव भाऊ!🙏 विश्वासरावांना धारातिर्थी पडलेले बघताच त्वेशाने हत्तीवरून उडी मारून शत्रुसैन्यावर तुटून पडले.

  • @nandu5431
    @nandu54314 жыл бұрын

    आज भारताचा ईतिहास आणि भुगोल वेगळा असता, जर सर्वांची साथ मिळाली असती, गुर्जर, राजपुत, सिख, जाट मदतीस असते।

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar1594 жыл бұрын

    तुमची सांगण्याची पद्धत आणि भाषा योग्य आहे. उगाच अभिनिवेश नाही. पण बर्याचवेळा खूप भरभर बोलता त्यामुळे काही गोष्टी, तपशील निसटतात. थोडा वेग कमी करता आला तर छान होईल.

  • @dhananjaydange1672
    @dhananjaydange16724 жыл бұрын

    Aata lokanna kalel ani kalayla samjhayla laglay ki Peshwe nakki kon hote.Te nehmi Swarajya shi eknishtha rahile ani bhagva jhenda atkepar rovla.Chaatrapati yancha swapna khara kela te PESHWA yannich.He manya kara.Jaat paat ukhdun fekun dya.Ani Bharatiya ani Hindu mhanun PESHWA yancha var abhimaan kara.Khare randhurandhar ani mahaparakrami hote Peshwe Shrimant Sadashivrao Bhau saheb. PESHWA yanna manacha muzra.Jai Shivrai Jai Hind.

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle81504 жыл бұрын

    रक्तरंजित युद्ध पण मराठे जिंकले होते मराठे संख्येत जास्ती मेले पण मराठे जिंकले होते

  • @sachinmogle7120
    @sachinmogle71204 жыл бұрын

    जय श्रीराम जय श्रीकृष्ण परब्रह्म जय श्री छत्रपति शिवाजी महाराज कि जय हो

  • @rohitmondkar21
    @rohitmondkar214 жыл бұрын

    Panipat cha mahanayak Shrimant sadashivrao Bhau

  • @gauravsurve5529
    @gauravsurve55294 жыл бұрын

    Proud of you Sadashiv Rao Bhai🚩🚩🚩

Келесі