आपल्या वंशावळी, कुळ, कुलदैवत, देवक पाहिजे आहे का ?

आपल्याला नेहमी आपली वंशावळ, कुळ, कुलदैवत, देवक याविषयी उत्सुकता असते. परंतु सर्वसामान्य माणसाला याविषयी काही माहिती मिळत नाही. याबाबत आपल्याला राजस्थानमधील भाट, कर्नाटकातील हेळवे हे वारंवार आपल्या भागात येत असतात त्यांच्याशी संपर्क साधून आपण आपल्या घरांण्याविषयी माहिती घ्यावी. परंतु ही माहिती घेत असताना आपण जागरूक असले पाहिजे.

Пікірлер: 275

  • @user-oi1xg1gz9j
    @user-oi1xg1gz9jКүн бұрын

    Khup mahatva ce mahiti dili sr.😊

  • @girisir580
    @girisir5802 күн бұрын

    छान माहिती मिळाली

  • @bhargavdikshit4523
    @bhargavdikshit45236 күн бұрын

    ह्या माहितीची आवश्यकता होती.. व्हिडीओ उपयुक्त आहे..

  • @pandippatil1440
    @pandippatil14402 ай бұрын

    उत्तम माहिती. छान मार्गदर्शन

  • @keshavpisal9987
    @keshavpisal99872 ай бұрын

    🙏👌⛳👍👌अतिसुंदर लेख उत्तम जाणकारी 🙏🌻⚘🌻

  • @-vitthalmaparipatil1148
    @-vitthalmaparipatil114811 күн бұрын

    खुप उपयुक्त माहिती दिलित सर धन्यवाद ❤

  • @balubhandwalkar4764
    @balubhandwalkar47647 ай бұрын

    एकदम छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @shrikantmulay8341
    @shrikantmulay83412 ай бұрын

    Best information ❤

  • @shubhangipansare5347
    @shubhangipansare53472 ай бұрын

    उपयुक्त माहिती

  • @vilasraochavan8692
    @vilasraochavan86923 ай бұрын

    फारच सुंदर साहेब

  • @omnamahshivay11
    @omnamahshivay112 ай бұрын

    फारच सुंदर माहिती

  • @bossindia4356
    @bossindia43562 ай бұрын

    खूप चांगली माहिती देत आहात तुम्ही

  • @sanjaypatil6161
    @sanjaypatil61612 ай бұрын

    जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रात वंशावळी ठेवणारे भाट हे नंदुरबार शहरात भाट गल्ली मध्ये राहतात, त्या भागातील कुणाला आपली वंशावळ हवी असल्यास नंदुरबार ला भेट देऊन शोध घ्यावा.

  • @sharyushelar5646
    @sharyushelar56462 ай бұрын

    छान। माहिती। दिली

  • @user-qr4yl6mg8c
    @user-qr4yl6mg8c2 ай бұрын

    धन्यवाद प्राध्यापक साहेब वंशावळा बद्दलची माहिती सांगितल्या बद्दल

  • @vinaykumarakhadmal7601
    @vinaykumarakhadmal76012 ай бұрын

    खूपच छान सर❤❤❤

  • @rugveddesai7045
    @rugveddesai7045Ай бұрын

    खूप माहिती दिली.

  • @AnandiKokanDarshan
    @AnandiKokanDarshan2 ай бұрын

    Kadam sir dhanyawad

  • @kishorantapurkar2464
    @kishorantapurkar24642 ай бұрын

    ** ** !! Shree Swami Samarthha !! 👏👏🙏💅💅

  • @sudhakarkadam8232
    @sudhakarkadam82327 ай бұрын

    Dhanywad sheab

  • @JV-nb5cu
    @JV-nb5cu11 күн бұрын

    माझे आडनाव वेल्ये. राहाणार राजापूर, कशेळी, सावरेवाडी, रत्नागिरी. सर्व माहिती साहेब पाहिजे. धन्यवाद.

  • @sudhirraktate3884
    @sudhirraktate3884Күн бұрын

    The guidelines given by you are certainly informative.This has resulted into curiosity to know the past of each one of us.Bhat is the source of information to get each ones past. But, the question is how and where to approach such persons who have such information? Would it possible for you to act as mediatior directing many to approach the persons.Ofcourse, the task very huge and very time consuming.The interested persons will not certainly mind paying for such help.Please take some initiative.

  • @dadasokharje2444
    @dadasokharje244426 күн бұрын

    धन्यवाद साहेब तुम्ही असामान्य आहात

  • @AmbadasbawdekarBawdekar
    @AmbadasbawdekarBawdekar15 күн бұрын

    Very good information

  • @sureshshikkenis5694
    @sureshshikkenis56944 күн бұрын

    🎉

  • @nayabraogondge4262
    @nayabraogondge42626 ай бұрын

    🙏

  • @MuktaRathod-ln2nb
    @MuktaRathod-ln2nb2 ай бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @anjalibakane9060
    @anjalibakane90602 ай бұрын

    👌👍

  • @pratibhapadwal2659

    @pratibhapadwal2659

    Ай бұрын

    Mohite sangali wanshawal milel ?

  • @rohidasbhagat2972
    @rohidasbhagat29722 ай бұрын

    🙏🏼🙏🏼

  • @suvarnapawar3218
    @suvarnapawar32182 ай бұрын

    Chan माहिती दिली

  • @kisanjambekar8726
    @kisanjambekar87265 ай бұрын

    सर प्राथमिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik17862 ай бұрын

    सावंतवाडी येथील गाव अरोंदा येथील कदम (नाईक ) यांच्या विषयी माहिती मिले का?

  • @kisshorsvinchurkar2575
    @kisshorsvinchurkar2575Ай бұрын

    guideline dili actually lok bhatkle ahet

  • @radhaoza1579
    @radhaoza15794 ай бұрын

    माझे माहेरचे खरे आडनाव शिंदे आहे आई सांगायची आमचे पणजोबा मुळचे भोरचे परंतु शिंदे वाडीला आग लागल्या मुळे आम्हाला पुणे येथील पिरंगुट च्या सुतार वाडीत स्थलांतर केले आणि आज आमचे पणजो आजोबा वडील हयात नाहीत आणि आमचे सध्याचे आडनाव सुतार आहे आणि मला आई नेहमी सांगते की आमचे देवक मर्दाच कड आहे तरीया वरून आपण जर मला माझी वरील आपण बोलता ती माहिती दिलीत तर खूप उपकार होतील सर

  • @Sds_mohan

    @Sds_mohan

    4 ай бұрын

    आम्ही महाराष्ट्रातील मोहन आडनाव असलेले मराठा आमचे कुलदैवत कोंणते सर

  • @user-qu8sy1xu9m
    @user-qu8sy1xu9m4 ай бұрын

    महाराष्ट्र राज्यात बुलढाणा.. अकोला अमरावती जळगाव छत्रपती संभाजी नगर.. जालना नागपूर वर्धा यवतमाळ या सर्व ठिकाणी भाट समाज आहेत...

  • @dash8108

    @dash8108

    2 ай бұрын

    कोणाचा नांव पत्ता नंबर असेल तर द्या

  • @sahadevgangavane7875
    @sahadevgangavane78752 ай бұрын

    साहेब मी सहदेव गंगावणे सिंधुदुर्ग ता कुडाळ गाव पिंगुळी येथे राहतो आहे आम्ही ठाकर समाजाचे असून माझी कुलदेवता श्री शिदोबा आहे मात्र कुलदेवतेचे मूळ स्थान कोठे आहे माहित नाही कृपया margda

  • @anantbondale6945
    @anantbondale69452 ай бұрын

    नमस्कार मी अनंत बोंडाळे रत्नागिरी देवगड तालुका जिल्हा सिंधुदुर्ग आधिचा रत्नागिरी येथे भाट येत होते की हेळवी हे माहीत असल्यास कृपया कळवावे

  • @babanwaghmale8300
    @babanwaghmale83003 ай бұрын

    सातारा येथील कदम यांची वंशावळ कुठे मिळेल

  • @abhikanthegishte51
    @abhikanthegishte512 ай бұрын

    हेगिष्टे... या घराण्याबद्दल माहिती मिळेल का??? कुठून सुरुवात आहे

  • @jyotsnabhosale6254
    @jyotsnabhosale6254Ай бұрын

    Dist satara madhil shijajinagar che bhosale yanchi vanshaval kuthe milel plz sanga sir

  • @sunilshinde5348
    @sunilshinde53482 ай бұрын

    छान माहीती आहे.धन्यवाद आम्हाला पूर्वजणांची काही माहीती नाही. आम्ही सांगली जिल्हामधे येतो.सविस्तर माहीती कुठे मिळेल.ते सांगा

  • @user-eg2sh4qn6e
    @user-eg2sh4qn6e2 ай бұрын

    फार अवघड पद्धत आहे. न काढलेली परवडेल.

  • @TULJA1919

    @TULJA1919

    2 ай бұрын

    अवघड म्हणण्यापेक्षा खरे लोक राहिले नाही त्यामुळे फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते

  • @vandanakasaw6901
    @vandanakasaw69012 ай бұрын

    Nahik trambakeshwar velunje. Gaon yethil mahiti. Milel ka please

  • @RKstudy-ow6uc
    @RKstudy-ow6ucАй бұрын

    Amhi Solapur che kadam 11 v12 mashi mhanje kay yamule samajat ekata nahi ya karanane jamaleli lagn modatat

  • @prasadwaje2741
    @prasadwaje27416 ай бұрын

    Namaskar sir mala maje sagle kuldaivat chi nave pahijet, kul vansh kule te saga, gotar saga.. Aani aamhi kutele maje nav Waje aahe..

  • @sdshinde1628
    @sdshinde16282 ай бұрын

    Bhoi samajachi vanshaval milale ka? Gurji

  • @user-qf5pf8mx7x
    @user-qf5pf8mx7x2 ай бұрын

    Aamhi baldar smajachy ahoth tar amchi vanshawl milel ka

  • @ameetthorat7535
    @ameetthorat75352 ай бұрын

    Saheb Mi Thorat Ahe, 96 kuli Maratha. Devak- Sone. Kul- Bhardwaj. Wansh- suryawansh. Hyachi kay Mahiti Milel Ka please .

  • @user-rm4np2vj8w
    @user-rm4np2vj8wАй бұрын

    अतिशय सुंदर माहिती देत आहात सर मी सुनील चंद्रकांत खोमणे हल्ली मु,जळगांव जन्म ठिंकान कजगांव ता,भडगांव जि जळगांव मला वंशावली व गोत्र कुळदैवत व कुळस्वामीनी व देवक माहिती मिळावी धन्यवाद

  • @omkarpatil9321
    @omkarpatil93212 ай бұрын

    Amhala aamche kuldevta Ane devak mahite karyche ahe. Pandharpur ch... Krupaya margdarshan kra

  • @shubhangibhaskar3904
    @shubhangibhaskar39042 ай бұрын

    Shubhangi parulekar bhaskar kalu kuldaivat konate?

  • @PrakashShinde-ym6lp
    @PrakashShinde-ym6lp2 ай бұрын

    Kolhapur sati kon helvi ahet mahiti milavi sir.

  • @rameshbamhane8964
    @rameshbamhane89644 ай бұрын

    आमचे आडनाव बाम्हणे असे आहे पण ते कोणत्याच लिस्ट मध्ये नाही तर मग ते कसे शोधायचे

  • @bharatdhone-se6gn
    @bharatdhone-se6gn6 күн бұрын

    गुरुजी आमचे पूर्वज बडोदा येथे गायकवाड सिंधी या राजाचे राज दरबारात सरदार या पदावर कार्यरत होते तेथे जमीन जुमला 3वाडेआहेत, तरी पुढील चौकशीसाठी काय करावे लागेल गुरुजी योग्य मार्गदर्शन हवे आहे 🙏🙏

  • @TULJA1919

    @TULJA1919

    6 күн бұрын

    त्याच ठिकाणी चौकशी करा

  • @ganeshakhade1240
    @ganeshakhade124029 күн бұрын

    आम्ही मुख्य तुळजापूर येथील कदम आडनाव आहे इ .स.पुर्व शिवाजी महाराज यांच्या कालखंडात पुणे जिल्ह्यात येत आहे

  • @suryakantrane9282
    @suryakantrane92822 ай бұрын

    हे कोणत्या गावात आहे पत्ता पाठवा😊

  • @harshadpatil8289
    @harshadpatil82892 ай бұрын

    अजून आमच्या इकडे प्रत्येक वर्षी हेळवी येतात.

  • @Sniper-cy4yh

    @Sniper-cy4yh

    2 ай бұрын

    Kute??

  • @dagugangurde6313
    @dagugangurde63132 ай бұрын

    मि चांदवड येथील तिसगाव रहिवासी आहेत आम्ही फुलमाळी आहेत आडनाव गांगुडै आहेत वडीलांचे नाव कारभारी रामा गांगुडै कुल देवी कोणती कुलसवामी कोणते

  • @eknathbalaramkothekar6449
    @eknathbalaramkothekar6449Ай бұрын

    हे भाट व गाळीव मुंबई मध्ये कधी येतात

  • @sahadevgangavane7875
    @sahadevgangavane78752 ай бұрын

    मार्गदर्शन करा

  • @snehashridhankar8858
    @snehashridhankar88584 ай бұрын

    Aamche adnav shridhankar aahe aamche gotra kashyap aahe pan amchi kuldevta mahit nahi tar mahiti milel kaa krupya mahiti dyavi

  • @uttamhivare
    @uttamhivare27 күн бұрын

    इंदापूर

  • @ganeshparihar1449
    @ganeshparihar14496 ай бұрын

    Sir mi yek bhat samjacha ahe pn amacha ullekh ch nahi kela tumhi

  • @sanjaygawde2880
    @sanjaygawde28803 ай бұрын

    मी संजय नारायण गावडे पूर्वी मैत्री पार्क चेंबूर सध्या बदलापूर येथे राहत असून माझ्या काकांच्या घरी कुलदेवत म्हणून पाच सुपाऱ्या असुन दैवत भैरी भवानी असून इतर देवता कोणत्या सांगाव्या गाव वाशीतर्फे संगमेश्वर आताचे पूर्वीचे कुळेवाशी जि रत्नागिरी आहे ते गावसुद्धा बरोबर आहे का ते कळले नाही हिंदू कुणबी जातआमची आहे कुलेदेवक कळंब असून वंशावळी कुळ कळवावे ही विनंती

  • @preetideore3025
    @preetideore30252 ай бұрын

    देवरे आडनावाचे कुळ ,गोत्र व कुलदेवता कोणती आहे .

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar20462 ай бұрын

    कर्नाटक राज्यातील यादी मिळतात का ?🙏🙏

  • @krishnatpatil4920
    @krishnatpatil49202 ай бұрын

    कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका मधील कोणाकडे व कुटे मिळेल सर

  • @sangitaahire6752
    @sangitaahire67522 ай бұрын

    नमस्कार गुरुजी आम्ही नाशिक येथे सटाणा येथील. मुलहेर चे आहिरे आहोत आमची कुल देवी सांगा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-yo9pk1bi5j
    @user-yo9pk1bi5j2 ай бұрын

    Aamhi bartakke kuldevi v kuldev sanga

  • @gurumauli9375
    @gurumauli937512 күн бұрын

    जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माऊली आम्ही कोकणात कणकवली सिंधुदुर्ग मधील मेस्त्री आहोत आम्हाला कुळ आणि कुळदैवत माहित नाही कशी माहित करून घ्यावी मार्गदर्शन केले तर आभारी असु.

  • @pradipbosle6991
    @pradipbosle69913 ай бұрын

    आम्हाला रायगड रोहा या परिसरातील वंशवेल कुठे मिळेल आपण त्याची माहिती मिळेल का?

  • @prabhakarkirve2786
    @prabhakarkirve27862 ай бұрын

    गुरुजी मी प्रभाकर जयराम किरवे गाव देवरूख हरपूडे रत्नागिरी जिल्हा कोकण कृपया आपण मला आमची वंशवेल कुल कुलदैवत कुलदेवता आणि गोत्राची माहिती कुठे मिळेल कृपया याची माहिती द्यावी ही विनंती.

  • @sagarghadage1283
    @sagarghadage12836 ай бұрын

    आम्ही मूळचे हाडा चौहान बूंदी संस्थान आमची बूंदी मधील वंशावळ कोणाकडे मिळेल.

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar735222 күн бұрын

    कोकणात घाडीगांवकर .गुरव याच कुलदैवत सांगा .गोत्र.काश्यप आहे . ग्राम देवता गआगएश्र्वर आहे.कुळ कलम आहे

  • @ashokk7055
    @ashokk70552 ай бұрын

    वंशावळ,देवक, कुलदैवत याची माहिती कुठे मिळेल

  • @sudhanandurkar3301
    @sudhanandurkar3301Ай бұрын

    Maharashtra chandrapur madhe rahate mi mazi vanshaval kuthe midel

  • @NareshPujari-ps2fh
    @NareshPujari-ps2fh2 ай бұрын

    Dhonda appa vishvnath appa Dost Latur Taluka ShirurAntpal mahti fene sir

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye39742 ай бұрын

    गावं=जावडे. आड नावं नामये. आमची कुल देवता काय आहे? आमचे गोत्र काय आहे.?

  • @sandhyalandge6003
    @sandhyalandge60032 ай бұрын

    साहेब माझ्या माहेर कुसुम्बी सातारा. त्या भगतला हेलवी कोण हे प्लीज कळेल काय

  • @surgicals5114
    @surgicals5114Ай бұрын

    सर मी गोविंद रामदास फटांगरे राशिर्डी पण मुळ गाव शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक. सर मला आमची वांशावळ व कुल या बद्दल माहिती मिळू शकेल ka .

  • @ravindrakoli5722
    @ravindrakoli57222 ай бұрын

    सासवणे अलिबाग रायगडच्या वंशावळीच्या नोंदी कुठे मिळतील मी कोळी समाजाचा आहे माझे आजोबा समुद्रात मासेमारी करत होते

  • @amolrandive6576
    @amolrandive65763 ай бұрын

    रणदिवे सोलापूर जिल्हा करमाळा तालुका उंदरगाव येथील आहे त्यांची वंशावळ कुठे उत्पत्ती झाली. .. आणि त्या घराण्यांचा कुलदैवत कुलदेवी कोणती ते कोणी सांगू शकेल काय

  • @user-by1kv4dg4u
    @user-by1kv4dg4u6 күн бұрын

    Agadir share ahe

  • @user-eg2sh4qn6e
    @user-eg2sh4qn6e2 ай бұрын

    आमचं आडनाव शिळीमकर आहे. आम्ही वेल्हे जि पुणे येथे राहतो.आमची वंशावळ आणि गोत्र, कुलदैवत, देवक या विषयी माहिती मिळेल का.

  • @shalinijadhav5308
    @shalinijadhav530816 күн бұрын

    36गढ मधील धमतरी जिला मधील 96कुळी मराठा ची वशावळ सांगा 🎉❤

  • @pratikwalanj6925
    @pratikwalanj69252 ай бұрын

    सर, माझे नाव प्रतिक विजय वाळंज, राहणार ठाणे, मूळ गाव करंजाणि, दापोली, रत्नागिरी. आमची वंशावळी, गोत्र मिळेल का?

  • @kalidasdhamdhere3836
    @kalidasdhamdhere38362 ай бұрын

    कदम सर नमस्कार मी कालिदास ढमढेरे, राहणार तळेगाव ढमढेरे, तालुका शिरूर dist पुणे , येथे आहे, सर आमची वंशावळ आणि मूळ पुरुष याची माहिती मिळेल का

  • @santoshg5748
    @santoshg57482 ай бұрын

    Aamhi ratnagiri che yadavrao Ghag. Mulgao velneshwar. Kuldaivat shree velneshwar ahe. Kulswamini salbai bhavani aahe. Aamhi devgiri che raje yadav yanche vanshaj aahot.

  • @wakchaure7242
    @wakchaure72422 ай бұрын

    मी सयाजी वाकचौरे या.कळस खुर्द पो.कळस बुद्रुक ता. अकोले जिल्हा अहमदनगर. आमचे कुळ आणि कुळदेवी कशी माहिती मिळेल.

  • @pravinajgaonkar3442
    @pravinajgaonkar34422 ай бұрын

    सर माझे नाव प्रवीण उत्तम आजगांवकर आमचे गांव मळेवाड सावंतवाडी, सिंधुदुर्ग. कृपया मला माझी कुलदेवी माहित नाही तरी आपण मला मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏

  • @bhauraomohurle1727
    @bhauraomohurle17273 ай бұрын

    Mi chandrapur varun Ghodewahi gaw ahe mala mazi vansawadi ani kuldaivat yasati mahiti saga

  • @mahandrabelenor5318
    @mahandrabelenor53182 ай бұрын

    सर माझी वंशावळ मिळेल का आणि माझे देवक माहिती होतील का

  • @user-fx7in6he3f
    @user-fx7in6he3f3 ай бұрын

    चिचोडि पाटील येथील माने याचि वंशावल कुठे मिंलेल

  • @vishalsakunde6433
    @vishalsakunde64332 ай бұрын

    Sakunde gharane

  • @anitabele82
    @anitabele822 ай бұрын

    सोलापूर जिल्ह्यात भाट समाज कुठे आहे

  • @sanjaywaghe734
    @sanjaywaghe7345 ай бұрын

    वरखडे आडनावा बद्दल काही माहिती मिलेल का

  • @udaythete6563
    @udaythete65632 ай бұрын

    आमच्या कड़े हजारों परिवारच्या वंशावली आहेत कोणालाही इंटरेस्ट नाही त्या पहाण्यात फुकट वेळ जातो

  • @TULJA1919

    @TULJA1919

    2 ай бұрын

    नंबर टाका... मला तरी या ठिकाणी शेकडो लोक विचारतात

  • @pandurangshastri6087

    @pandurangshastri6087

    9 күн бұрын

    का खोटं बोलतो

  • @siddhidhorkule1689
    @siddhidhorkule16894 ай бұрын

    आमचे आडनाव dhorkule आहे कुलदैवत कुलदेवता कोण आहे ते सांगा

  • @user-vo9ue3mk6v
    @user-vo9ue3mk6vАй бұрын

    Amhi Ratnagiri che ahot .gone Ganesh gule ahe surname Rangankar ahe .Bhandari samaj ahe amcha. Amala aamchi kul devatha Mahit nahi tevha krupa karun amchi kuldevta,kuldevi samjel ka .

  • @avinashsawant1788
    @avinashsawant17882 ай бұрын

    तालुका लांजा- सावंत (जात कुणबी)

  • @user-cm2sr3hl8p

    @user-cm2sr3hl8p

    29 күн бұрын

    सावंत कधी पासूनर कुणबी झाला...

Келесі