पक्षीप्रेमी जयंत तांदुळकर यांच्या घरी भरते रोज चिमणी पाखरांची शाळा
पक्षीप्रेमी जयंत तांदुळकर यांच्या घरी भरते रोज चिमणी पाखरांची शाळा
जागतिक चिमणी दिवस स्पेशल रिपोर्ट
उन्हाळा सुरू झालाय पाण्याच्या शोधात असणाऱ्या या मुक्या जीवाकरीता दाणा- पाण्याची व्यवस्था करता येईल का..?
हा मुका जीव अंगणाची गजबजलेलं ठेवतो,मग यांची कमी होत चाललेली संख्या बघून यांना आपण जीवनदान द्यावे, असे नाही वाटत का..!!
आजचा हा स्पेशल रिपोर्ट बघून नक्कीच काहीतरी प्रेरणा मिळेल.
#चिमणी_पाखरं #गार्डन #उन्हाळा #पक्षीप्रेमी
#महालेखाकर #नागपूर #पाणी #निवारा #अन्नसाखळी
#निसर्ग #निसर्गप्रेमी #निस्वार्थसेवा #लिम्काबुक_रेकॉर्डविजेते#निसर्गप्रेमी
Пікірлер: 23
❤❤❤
Jayant Sir....Really proud work. God bless you
Khup chan
Very beautiful activity Jayant.Today nobody have time for others. Your kind act is inspiration to other. You are really a Pakshi Mitra
अप्रतिम आणि अद्भुत सेवा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@jayanttandulkar1428
Ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सर
अतिशय सुंदर आवाज सह केलेला वृत्तान्त फार छान
@Navkraanti
Ай бұрын
Thanks sir ❤
❤❤❤150🎉🎉 your new subscriber 🎉🎉
Khup khup CHAAAAN great no words to express ❤❤👌👍👍👍
@jayanttandulkar1428
Ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
क्या बात
@jayanttandulkar1428
Ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
दुर्दर्शन् सह्यांद्री चायनल ची आठवण झाली..अप्रतिम
@Navkraanti
Ай бұрын
🙏 thanks
Nice vice🙏👌
@Navkraanti
Ай бұрын
Thanks❤
याना खायला काय काय देता , कृपया माहिती दया
@jayanttandulkar1428
Ай бұрын
राळा, तांदळाची कणकी ie खंडा, बाजरी
Khayla kay deta?
@jayanttandulkar1428
Ай бұрын
राला, तांदळाची कानकी, खंडा, व बाजरी
Jayant Sir....Really proud work. God bless you
@jayanttandulkar1428
Ай бұрын
Thank you so much mitra