मॅनेजर तरुणीचा पोपटांना लळा! | Meet The Pune Woman Who Is Friends With 30 Parrots | Radhika Sonawane
डोळ्यांना सुख देणाऱ्या पोपटी रंगाची अंगावर झालर... नखशिखांत सौंदर्य लाभलेली काया... आणि त्याच्या जोडीला कानाला गोड वाटणारा आवाज... आणि वातावरण भारून टाकणारी गाज... हे वर्णन ऐकलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो पोपट... याच पोपटांची शाळा रोज भरतेय... एका घरात... तिही आपल्या पुण्यात... आणि या शाळेत एक नाही, दोन नाही... तर तब्बल चाळीसेक पोपट रोजच्या रोज हजेरी लावतातय.... तेही सूर्यदेव प्रकटल्यावर... रोज सकाळी सहा वाजता... राधिका सोनवणे यांच्या घरात...
#Lokmat #Parrot #Punenews #Radhikasonawane
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Пікірлер: 310
राधिकाताई , खरतर पोपट माणसाजवळ यायला खूप घाबरतात परंतु ही अशक्य गोष्ट तुम्हाला फार चांगली जमलेली आहे तुम्ही खुप भाग्यवान आहात ताई Keep it up धंन्यवाद
राधिकाताई..... एकदम खूप छान. माणसांवर प्रेम करण्याऐवजी हे पशूपक्षीच फार छान आहेत. मला हे फार आवडलं.
@alkaahendre5898
2 жыл бұрын
Yes sir
@Champion7star
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/m65hmpKogqjTiKg.html
@madhurimaheshvlog
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/pIZq0NyCe82Wcbg.html
@vilasgurav5499
2 жыл бұрын
Ati Sunday pram asav taras
अय्या, किती छकुले पोपट आहेत. तुम्हीं खूप भाग्यवान आहात. ते तुमचे मित्र आहेत. Lovely, faithful friends of yours
खूपच छान उपक्रम आहे 👌👏 पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास कमी झाल्यामुळे त्यांना खाद्याची कमतरता भासते.. अशावेळी तुम्ही त्यांना नियमित खायला घालून एक पुण्यकर्म करीत आहात..
पोपटाला भिजवून चणाडाळ हिरव्या मिरच्या भोपळ्याच्या बिया खाऊ घालतात पक्षी प्रेम वाढेल 👌👌🙏🙏👍👍🌹 धन्यवाद
राधिका ताई तुम्ही व तुमचा परिवार खुप लकी आहे? कारण विना पिजारयांची पोपट तुमच्या कड़े येतात आणि राहतात ? खुप खुप सुदंर ताई 😃😃🐔🐔🐧🐦🐤👌👌👌👌👌👌🌹👍
जसे तुम्ही सुंदर आहात तसे तुमचे काम ही सुंदर आहे फार छान
@mohanbhagat5287
2 жыл бұрын
तुम्ही पण काही दिवे लावा... कुत्र्यांना तरी बिस्कीटं खाऊ घाला।।।
@Ps..India2024
2 жыл бұрын
@@mohanbhagat5287 😂😂
तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला तुमच्या हाताने पक्षांना खाद्य पदार्थ भरवायला मिळते.
@Champion7star
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/m65hmpKogqjTiKg.html
@madhurimaheshvlog
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/pIZq0NyCe82Wcbg.html
Thank you Radhika for Taking their care and keeping them free.. God bless you.
🐦🐥मी कबुतर आणि चिमण्या यांना तांदूळ खायला टाकतो. आणि त्यांच्या आशीर्वादाने मी खूप श्रीमंत झालो आहे 💪 जय हिंद 🚩🚩🚩
राधिका खूप खूप छान. Keep it up. God bless you.
@Champion7star
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/m65hmpKogqjTiKg.html
ईश्वराचे खरे स्वरुप राधिका ताईला समजलेले आहे व हिच खरी भक्ती आहे
राधिका खूप अभिमान वाटले
खुप छान लळा लावलाय पोपटाना खुप आर्चयजनक आहे. त्याना आपण रोज खायला काय देत आहात कळल तर आम्ही पण आमच्या बाल्कनीत ठेऊन प्रयज्ञ करु पोपटाची शाळा भरवण्याची.
खुप छान
किती छान. त्यांना पिंजर्यात/घरात अडकवणयापेक्शा अस प्रेम करणं किती छान.
आपलं पक्षी प्रेम असेच वाढत जावो.पक्षी प्रेम फार छान वाटले
माझ्या दारात कावळे येतात। रोज सकाळी 6 वाजल्यापासून 8 पर्यंत येतात मी रोज त्यांना दाणे व चपात्या खायला देते तुमचे काम छान भूतदया प्राणी मात्रावर प्रेम हीच खरी ईश्वर सेवा तुमच्या कार्याला माझा सलाम 👍👌👌💐💐💐💐💐
@santelang
Ай бұрын
Kay nashib ahe😂
वाह राधिका ताई, खूप छान छंद तुम्ही जोपासलाय आणि मिठू भाऊंनी पण तितकाच प्रतिसाद दिला आहे.
राधिका बेटा खूप छान मी डोंबिवली होऊन डोंबिवली मुंबई नाना राजपूत खूप छान बेटा ऑल द बेस्ट
खुप छान वाटल आणि हेअसच चालू राहिले आपणास खुप शुभेच्छा
Everyone like peoples who have buitiful heart ..birds r also ..Your are lucky that you have a,buitiful heart a God gift..exellent ..keep it up!!!!
खूप च सुंदर ,,सर्व पक्षी मित्रा साठी एक छान पर्वणी च आहे ,,,आणि राधिकताई तुझ्या या कामाचे योगदान नक्की च सराहनिय आहे ,,,
खुप छान,यांची मैत्री अदभुत आहे
खुप कौतुकास्पद आणि प्रेरणादायी 🙏🌷
अरे बापरे कीती छान मला पण खूप खूप आवडतात लहानपणापासून पन मला हे सौभाग्य कधी लाभेल
फारच छान सुंदर काम आपलं आपणास सलाम
राधिका ताई खुप छान खुप आनंद झाला 😊👍
So cutee cutee पोपट आहेत हे मस्तच शब्दच नाहीत bolila खूप छान विडिओ होता
खुप छान आहे आपलं वर्क ताई, अभिनंदन.
खुप छान. आपले पक्षी प्रेम अप्रतिम आहे. I like it very much.
खुप सुंदर! 👌😇😇😇
Very nice radhika khupch Chan 💐👍🙏
Khoop chhan tuzya hya kamasathi abhinandan. You will get blessings from them.
Khup mast ga dear...❤️❤️👍
खूप गोड निसर्ग तुमच्या जवळ आहे,यांचा लळा लागला कि टि.व्ही मोबाईल सगळं विसरेल
Beautiful ❤good job
तुमचे पक्षी प्रेम खूप छान आहे.
सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद तथास्तु आदेश राम राम ❤️🎉🎉🎉
आपले काम खरच खुप सुंदर आहे आपल्या उपक्रमास मनापासून धन्यवाद ❤😅😅
So nice to watch I wish other people will learn from you God Bless You 🙏🙏🙏🙏🙏
फार छान. God Bless You & keep it up
Beautiful..kiti chan g.....gbu
त्यांना फूड काय देतात छान अतिशय सुंदर
खूपच छान
किती सुंदर..अप्रतिम
अशा श्रीय्या 100 /रात नव्हे 100000 / लाखात पण नसतील.. खुप खुप धन्यवाद🙏💕 तुला.. पुणे मधे तर तुच एकटि असशील.. अशी.. मी पुणे येथे राहीलोय.अनुभवलय पुणे.. वयस्क झालेत बायका पुणे येथील.. साडी नेसतच नाहीत.. टी शर्ट आणी जिन्स प्यान्ट घालणार.. तुझी सर.. तुझे गुण.. तुझे संन्स्कार त्यांना लागुदेत..
Very good Radhika. 👌 Great work. Keep it up...
Radhika God Bless you forever 🙏👍 Yes
Radhika no word chaan far chan
Wow so soo cute
खूप छान लय भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹😁💓💓💓💓💓💓🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜
Radhika chanach vatle tumche pakshi prem pahun😍
@Champion7star
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/m65hmpKogqjTiKg.html
Khupach chan. Radhika che kautuk karawe tevhdhe kamich. Tine he sidha karun dakhawle ki aplya.premal mohjalyat pakshi sudha odhlet. Sangayche tatparya hech ki manav afat budhichya balawar kahihi karu shakto.fakt havi ti jidda. 🙏🙏🙏 Dhanya dhanya Radhika didi.i have a lot of proud of you. 😀
Awesome
खरंच किती छान पोपतांची शाळा
Radhika.mam..you.are..great Your.love.for.birds.is.good.keep. It.up.god.bless.you.
Khuppp ch sundar
Mala khup ch aavadle 👌👌👌
खुप छान राधीका पोपटावर माया करते
खुप छान वाटले अस म्हणतात रानच्या पाखराला जीव लावला तर ते जवळ येत. अगदी तसच आहे
खुप खुप सुंदर पक्षी प्रेम ताई
You are really very close with the nature . God bless you
Khup chan 👍🙏🙏
@Champion7star
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/m65hmpKogqjTiKg.html
Great
Great job 👍🙏
@Champion7star
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/m65hmpKogqjTiKg.html
Nice to watch when you feed & talk with them one of them understood you that you are not threat to them & they too love you good work keep it up Radhika God bless you.
Lovely & superb
Nice job Radhika madam,if you share love with the birds and animals you received double. This is real BHUTDAYA.
Beautiful video and your love towards birds is so much I like it
Very exciting &wondeful
God's blessings for your good soul, dear Radhika -- the smart parrots truly know to appreciate the love you give them! The world could need much more people of your sort... My appreciation and best wishes from Germany!
Khup chan ❤️
Rashika di bahot bahot khub 👍💯
खुपच छान माझ्याकडे पण काही पक्षी येतात मी त्यांना रोज राळे देते खाण्यासाठी पण पोपट येत नाहीत
@Champion7star
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/m65hmpKogqjTiKg.html
Khoop chan. Enjoyed..
Are waa mast. Khupch chan. Mukt sanchar krnare popat asava mlapn watate. He tr ya tayini krun dakhvle. Popatana kiti vishwas ahe tyanchyavr. Very nice.
@Champion7star
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/m65hmpKogqjTiKg.html
Radhika tu khupach amazing aahes hts of 👌👌👌👌👍👍👍👍👍🙏
Lovely birds it's take your tress out fr uk
Sunder!!
@Champion7star
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/m65hmpKogqjTiKg.html
Khupach masta
Just superb
Great !!
Beautiful l love all types af birds & Radhika madam is doing nice & enjoying herself
खूप खूप छान बेटा घरच देव येतात काळजी घ्या सगळ्या ची. खूप खूप धन्यवाद😘💕.
Really it is inspiring to me and lot of bird lover,Radhika good going please keep it up. 🙏
Radhika khup chhan. Mansa peksha pakshi swachha ani nirmal manache asatat mazya ghari sudha kavle mazya hatatunach mi bharvlyar khatat tya velecha anubhav mi sudha anubhavte kharutai chotya chotya veg veglya prakarchya chimnya mazya ghari yetat apan nahi dislo ki tya veglya avajat hak marun bolavtat te khup chhan vatate.to sukhad anubhav asto.good job radhika.good 👍😊ha anubhav saglya nahi gheta yet so enjoy😊
Sundar atii sundar ❤️👍
@Champion7star
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/m65hmpKogqjTiKg.html
Awesome...👌👌👌
@Champion7star
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/m65hmpKogqjTiKg.html
खूप छान. ❤️❤️❤️
Great work
Nice
Khup chhan ❤
👍
Khup chan
Khup Sunder
RADHIKA U R INSPIRATION TO ALL👌👌 ANIMAL N BIRD LOVERS LIKE US LOVE UR BENEVOLENT ACT💖💖💖 ALL D BEST👍👍👍
@Champion7star
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/m65hmpKogqjTiKg.html
खूपच सुंदर आहे..
You done it great job.... Keep going
lovely