आजोबांनी सजवली 'पक्ष्यांची बाग' | Nandu Kulkarni Birds Lover | Pune News

प्रणिप्रेमी, पक्षीप्रेमी तर खूप असतील, पण प्राणी आणि पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक स्वभाव आणि वातावरणासह स्वीकारून त्यांची काळजी घेणारे फार कमी असतात. त्यापैकीच एक हे पुणेकर आजोबा.
नाव नंदू कुलकर्णी. वयाची पंचाहत्तरी सुरू आहे तरी बोलण्यात किंवा वागण्यात कुठेच थकलेपणा नाही. आणि विशेषतः पक्ष्यांचे लाड पुरवण्यात तर नाहीच नाही.
ते कोणत्या संस्थेचे नाहीत, ना कोणत्या संघटनेचे. ते तुमच्या आमच्या सारखेच. पण हाडाचे पक्षीप्रेमी. जवळपास 100 विविध पक्षी त्यांच्याकडे रोज येतात.
'पक्षी' हा विषय सहसा किती कॅज्युअली घेतला जातो याचा खेद मात्र ते व्यक्त करतात.
#lokmat #NanduKulkarni #BirdsLover #Punenews
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 406

  • @chandrakantlakade5425
    @chandrakantlakade54253 жыл бұрын

    आपण पक्षासाठी अन्न, पाणी, निवारा .हे सर्व पाहुन आपले कौतुक करावे तेवढे कमीच आहे. धन्यवाद.

  • @VaibhaviW
    @VaibhaviW2 жыл бұрын

    कृत्रिम घरट्यांबद्दल सांगितलेली माहिती अतिशय महत्त्वाची आहे. काका, तुम्ही जे करता ते कार्य फार मौल्यवान आहे. प्रेरणादायी आहे. धन्यवाद .

  • @santoshjadhav7958
    @santoshjadhav79582 жыл бұрын

    बाबा तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे,या वयातही आपण हे काम करता त्याकरिता आपल्या कार्याला माझा नमस्कार

  • @anaghashikerkar2752

    @anaghashikerkar2752

    2 жыл бұрын

    काका तुम्ही झाडांना खत काय घालता ? झाडांबद्दलही थोडी माहीती द्या ना .आमच्या बागेत वाळवी खुप आहे त्यामुळे झाडं चांगली होत नाही ह्यावर काही उपाय आहे का?

  • @babasahebsawant7938
    @babasahebsawant79382 жыл бұрын

    श्री.नंदू कुलकर्णी नमस्कार आपण केलेली बाग अतिशय छान आहे पक्षांचा नैसर्गिक अधिवास खूप आवडला परत एकदा अभिनंदन.

  • @rajendramane932
    @rajendramane9323 жыл бұрын

    Being a "Punekar," he 100% deserves to be called an "avaliya." Wish him all the best. What he is doing, is genuinely the need of the hour.

  • @rajendramane932

    @rajendramane932

    3 жыл бұрын

    @@rajnishbariya2006 Try to contact the Psychiatrist mentioned by this man in the beginning of the video.

  • @nandukulkarni5244

    @nandukulkarni5244

    3 жыл бұрын

    @@rajendramane932 Will try

  • @ashokmitharamtawar9618
    @ashokmitharamtawar96182 жыл бұрын

    एक वेगळाच आनंद फक्त पाहून मिळाला प्रत्यक्ष पक्ष्यांचे सानिध्यात किती वेगळा अनुभव असेल

  • @varshag.8398
    @varshag.83982 жыл бұрын

    तुम्ही किती भाग्यवान आहात सर आणि किती श्रीमंत देखील..

  • @smitamankame9933
    @smitamankame99332 жыл бұрын

    खूप सुंदर बाग आणि पक्षी बर्ड बाथ मस्त अगदी मस्त बागडतात कुलकर्णी काकांना धन्यवाद!!💐

  • @prabhakarpardhi1615

    @prabhakarpardhi1615

    2 жыл бұрын

    Nanduji kulkarniji Aapan khupach changhale paxi mitra Aahat heya karyaa sathi Dhannayad

  • @avinashpatil3805
    @avinashpatil380515 күн бұрын

    ऐक चांगला उपक्रम राबवित आहात म्हणून तुमचे अभिनंदन. माझ्या कडे माझ्या गॅलरीत मी पक्षांना त्यांचे खाणे आणि पाण्याची वेवास्था केली आहे त्यामुळे बरेच पक्षी म्हणजे पोपट, चिमण्या, खारुताई, बुलबुल पक्षी, दयाळ पक्षी येतात यामुळे मला स्वताला फार बरे वाटते. पशुपक्षी आहेत म्हणून माणूस जिवंत आहे. पशुपक्षी नसतील तर माणूस जात जगूच शकत नाही म्हणून प्राणी प्रेम वाढवा आणि निसर्गाचा समतोल ठेवा.

  • @sanjaychuri9040
    @sanjaychuri90402 жыл бұрын

    बाबा खूप सुंदर विचार तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभू दे

  • @dhandoreson240
    @dhandoreson2403 жыл бұрын

    खुपखुप छान शास्त्र शुद्ध व स्वअनुभव पुर्ण माहीती...प्रत्येक शाळेत ही माहिती प्रसारित करणे आवश्यक आहे. नैसर्गिक अन्नसाखळीचे महत्व व पर्यावरण संवर्धनासाठी असे प्रयोग प्रत्येक खेड्यात व शहरातील वार्डात पोहचणे आवष्यक आहे. पर्यावरण मंत्रीमहोदयांपर्यंत पोहचवा....!!!

  • @nandukulkarni5244

    @nandukulkarni5244

    3 жыл бұрын

    he kam tumhi karayla harkat nahi khup khup dhanyvad

  • @anandmayekar872
    @anandmayekar8722 жыл бұрын

    लोकमत : अनेक धन्यवाद. प्राक्षांवरील हा अप्रतिम व्हिडिओ सादर करून आपण प्रचंड महत्वाची माहीती दिलीत शिवाय नंदू कुलकर्णी या ज्येष्ठ पक्षीप्रेमीची आपण ओळख करून दिलीत त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद. कृपया श्री. कुलकर्णी यांचा संपर्क मिळू शकेल का?

  • @shaileshkeskar8806
    @shaileshkeskar88063 жыл бұрын

    छान माहिती मिळाली . पर्यावरण जपने काळाची गरज आहे

  • @vandanavanjari1582
    @vandanavanjari15822 жыл бұрын

    व्वा व्वा.. केवढे पक्षी.. प्रत्यक्षात बघायला किती छान वाटत असेल

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni21312 жыл бұрын

    सुंदर पक्षी प्रेम मी पक्षी प्रेमी आहे पुण्याला जाऊन प्रत्यक्ष बघावे वाटते.

  • @rameshmalandkar80
    @rameshmalandkar803 жыл бұрын

    खुपच छान उपक्रम. ज्यांनी व्हिडिओ बसविला त्यांना पण धन्यवाद.

  • @priyanikam2607
    @priyanikam26072 жыл бұрын

    कुलकर्णी काका तुमचा या वयातला उत्साह, निसर्ग जपण्याची धडपड खरंच कौतुकास्पद.तुमच्या या समर्पित कार्याला मानाचा मुजरा.

  • @asha111
    @asha1112 жыл бұрын

    कुलकर्णी काकांचा हा स्तुत्य उपक्रम त्यांचे पक्षांविषयी असलेले प्रेम आम्हांला प्रेरणादायी आहेत

  • @subhashrane4979
    @subhashrane49793 жыл бұрын

    खूपच छान सर जी. खूपच छान संदेश. 👌👌 खरंच पक्ष्यांना त्यांचे अन्न नैसर्गिकरीत्या शोधायला द्यायला हवे. त्यांना अन्न देऊन त्यांचा तो नैसर्गिक गुण आपणचं कमी करत आहोत. पाण्याची टंचाई असते म्हणून त्यांची फक्त पाण्याची सोय करावी..

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye13962 жыл бұрын

    अप्रतिम, नेत्रसुखद व्हिडिओ.. कुलकर्णी साहेबांच्या उपक्रमाला दाद द्यावी तेवढी कमी आहे..👍👍 पुणे महानगरपालिकेने अश्या व्यक्तींच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग शहरातील उद्यानांसाठी करून घेणे अपेक्षित आहे..

  • @snehalambre2557

    @snehalambre2557

    Жыл бұрын

    Khup chan mast 👌

  • @faseehsaiyyed1358
    @faseehsaiyyed13582 жыл бұрын

    अप्रतिम ,निसर्ग आणि परिसंस्था वाचविण्याचा उत्तम मार्ग

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi18342 жыл бұрын

    खूप छान सादरीकरण . बाबांनी सांगितलेल्या गोष्टी पटल्या आहेत .

  • @sangeeta.kajale
    @sangeeta.kajale Жыл бұрын

    खूपच सुंदर बाग व पक्षी. तुमचे हे काम कौतुकास्पद आहे.🙏

  • @sunandamore2359
    @sunandamore23593 жыл бұрын

    आवड म्हणून छानच आहे . प्रेरणादायी आहे .कुलकर्णी सर

  • @rajendrajadhav9457
    @rajendrajadhav94573 жыл бұрын

    छंद व उपक्रम अत्यंत चांगला आहे आपल्या आवडीतून पक्ष्यांची होणारी सेवा पाहून मनाला आनंद झाला

  • @BTK.92
    @BTK.922 жыл бұрын

    Thanks you " पक्षांचे आजोबा "💐

  • @BSPawar-fc8fu
    @BSPawar-fc8fu2 жыл бұрын

    काका खुपच मोठं काम आपण करताआहात.मलाही खुप आवड आहे.व्हौला सारखा पक्षी माझ्या खीडकीच्या ठिकाणी किंवा गॅलरीत ते दहाबारा काड्या गोळा करुन आणतात आणि पिलं उडेपर्यंत राहतात.तर अशा पक्षांना सिमेंटच्या जंगलात जागा करुन ठेवावी लागते याचेच जास्त वाईट वाटते. पण आपला आदर्श घेऊन असे आपणही करावे असेच वाटते.

  • @nitinshirsat4801
    @nitinshirsat48012 жыл бұрын

    खूप उपयुक्त शास्त्रीय माहिती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vijaymestry9905
    @vijaymestry990513 күн бұрын

    👍✨🎉✨ सुंदर कार्य. आपल्या सुंदर कार्यास भरभरून कौतुक शुभेच्छा✨ फारच छान. 🌸🌸

  • @madhurikulkarni3284
    @madhurikulkarni3284 Жыл бұрын

    खूप छान,तुमचे विचार खूप चांगले,प्रत्येकाने आचरणात आणावेत इतके सुंदर आहेत,विशेषतः प्रत्येक पक्षाचे खाद्य वेगळे असते हे वास्तव आहे,ज्याचा फार कमी लोक विचार करतात,एकाने केले की दुसरा...तिसरा मग लाटच येते कोणतीही गोष्ट करण्याचीपण त्यात तारतम्य, डोळसपणा नसतो,म्हणून तुम्ही सांगितलेले विचार आवडले

  • @s.prashant7956
    @s.prashant79562 жыл бұрын

    खरच, डोळयात अंजन घालणारा व प्रेरणा देणारा व्हिडीओ आहेत

  • @prasadpandit1532
    @prasadpandit15323 жыл бұрын

    फारच छान उपक्रम व माहिती. मनापासुन आभार श्री कुळकर्णी काकांना शुभेच्छा! नमस्कार.

  • @nandukulkarni5244

    @nandukulkarni5244

    3 жыл бұрын

    Thank you

  • @sanjayjoshi8457

    @sanjayjoshi8457

    2 жыл бұрын

    @@nandukulkarni5244 काका तुमचा नंबर काय आहे आणि तुम्ही रहाता कुठे? तुमची बाग बघायची आहे 🙏

  • @pushpakohire5187

    @pushpakohire5187

    2 жыл бұрын

    खरच खूप छान उपक्रम आहे,बाग आणि पक्षांचा तिथे वावर खरच नक्की च आपल्या ला निरोगी ठेऊ शकतो.

  • @vanitatimande1456

    @vanitatimande1456

    2 жыл бұрын

    Nice garden and nice birdbath I have also created my balcony garden Can I get your contact no please

  • @devenkokitkar5472
    @devenkokitkar54722 жыл бұрын

    फारच सुंदर विडीओ.बाबांच काम कौतुकास्पद।

  • @user-in5kt2ne8c
    @user-in5kt2ne8c2 жыл бұрын

    आपल्या सारखेच पुण्यातील सर्व बिल्डिंग च्या टेरेस वर झाडे लावण्यास सुरवात केली सर्व टेरेस वर हिरवळ दाटली तर किती सुंदर दिसेल आपलं पुणे पुन्हा पक्षी येतील त्याचा तो गोड आवाज पुन्हा कानी पडेल

  • @sagarmotgi5267
    @sagarmotgi52672 жыл бұрын

    The genuine information he has given to the society it's the need of the todays generation

  • @sadhanakasare7234
    @sadhanakasare72342 жыл бұрын

    यातील खूप पक्षी मी कधी पाहिलेच नाहीत Thank You आजोबा

  • @cz30uhh
    @cz30uhh2 жыл бұрын

    कुलकर्णी सर तुम्ही ग्रेट आहात🇮🇳🍁⏩❤️

  • @pradnyagawande2227
    @pradnyagawande22272 жыл бұрын

    पाहूनच इतके प्रसन्न वाटले प्रत्यक्षात किती छान वाटत असेल, पक्षीप्रेमी तुम्हाला शताश नमन

  • @rajaramjadhav7360
    @rajaramjadhav73602 жыл бұрын

    आपण करत असलेल्या कामाबद्दल आपणास खुप खूप शुभेच्छा.

  • @netrahomedecor4762
    @netrahomedecor47622 ай бұрын

    अतिशय महत्व पूर्ण माहिती..आणि स्तुत्य उपक्रम आहे

  • @bymayabangargi5512
    @bymayabangargi55122 жыл бұрын

    खुप कौतुक आहे काका आपलं.आपण कुठे राहता.ही बाग कुठे आहे.खुपच आनंद झाला आपली बाग व पक्षी पाहुन.केवळ पक्ष्यां करीता‌ आपण बाग‌ जपली आहे हे खरंच कौतुकास्पद आहे. आपणास त्रिवार वंदन. 🙏🙏🙏👍👍👍

  • @user-id2hw4xd6f
    @user-id2hw4xd6f Жыл бұрын

    आपणा कडून उपयुक्त अशी माहिती मिळाली धन्यवाद काका 🙏🙏

  • @Rk-kk2jy
    @Rk-kk2jy2 жыл бұрын

    सर नमस्रकार , आपण हा जो उपक्रम हाती घेतला त्या बद्दल आपले धन्यवाद . मी पण माझ्या छोट्याशा बागेत हेच करता असतो पण मला थोडीशीच माहिती आहे, आता आपल्या कडच्या माहिती नुसार थोडे बदल करून बघतो .

  • @farmingtechnomore1247
    @farmingtechnomore12472 жыл бұрын

    आपण ह्या सर्वांचे "गुन्हेगार"आहोत, ओरबडणे ह्या मानवी प्रवृत्ती मुळे,आपण कुणाचातरी" हक्क"हिसकावून घेतोय. बाबा तुमचे कार्य खूप छान आहे,नैसर्गिक सहवासात राहण्याची सोय खूप छान.

  • @bajee3147
    @bajee314715 күн бұрын

    शतशः नमन

  • @geniuspancham27
    @geniuspancham272 жыл бұрын

    🤔 अगदी अवलिया.... प्रेरणादायी काम... पक्षी प्रेमींसाठी खूप छान माहिती... आणि दक्षता कशी घ्यावी, छंद कसा जोपासला पाहिजे.... पक्षांना बंदिस्त न करता... मुक्त ठेवून देखील त्यांची देखभाल, निगा आणि काळजी कशी घेता येऊ शकते... सर्वच अप्रतिम आणि प्रेरणादायी... कुलकर्णी काकांचे मानावे तेवढे आभार कमीच... दीर्घायुष्य मिळो.

  • @sushamadhonde6741
    @sushamadhonde67412 жыл бұрын

    फारच अर्थपूर्ण कार्य. शिकायला हवे यातून

  • @bhalchandrajogdev2542
    @bhalchandrajogdev25422 жыл бұрын

    नंदू सर तुम्ही ग्रेट आहात

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar242 жыл бұрын

    खुपच छान कार्य. एकदा बघायला नक्की आवडेल.

  • @sadanandacharya2744
    @sadanandacharya2744 Жыл бұрын

    पक्षी देखभाल सुंदर आहे धन्या वाद

  • @bhavanajawale8463
    @bhavanajawale84632 жыл бұрын

    Hatsoff to Mr kulkarni🙏💕🙏💐💐💐

  • @rupeshmhaske7322
    @rupeshmhaske73222 жыл бұрын

    बाबा तुम्ही किती चांगले आहात पक्षानं साठी सगळे करताय हे बगून खूप छान वाटले

  • @kavitabahira
    @kavitabahira2 жыл бұрын

    खुप कौतुकास्पद काम करत आहेत आपण 🙏🙏🙏

  • @nutanpradhan1275
    @nutanpradhan12752 жыл бұрын

    फारच सुंदर बाग. पक्षांचे बागडणे खुप आवडले. तुमचे हे कार्य कौतुकास्पद आहे. 🙏

  • @ronkappa
    @ronkappa2 жыл бұрын

    Lai Chan! Kulkarni saheb tumhala namashkar. Aapli prayatna chalu theva.

  • @balasahebadsul498
    @balasahebadsul4982 жыл бұрын

    काका फारच सुंदर आहेत तुमचे काम 🙏

  • @jyotsnarangnekar5937
    @jyotsnarangnekar59372 жыл бұрын

    कौतुकास्पद!!!👌👌👌👌👌👏👏👏👏👏

  • @chandrakanttembe3559
    @chandrakanttembe35592 жыл бұрын

    आपल्या ला कोटिश वंदन । आपन इश्वराचे रचने चा सम्मान कार्य कर्तात आहे।

  • @brkhai
    @brkhai2 жыл бұрын

    खुप छान माहिती आपल्या पक्षी प्रेम व अभ्यासा चा हेवा वाटतो !

  • @JayJadhav6887
    @JayJadhav68872 жыл бұрын

    खुप सुंदर पक्षांशी , निसर्गाशी मैत्री जपत आहत तुमचे करावे तितके कौतुक कमी आहे. मला पक्षांचा किलबिलाट सकाळी ऐकायला खुप छान वाटतं.

  • @r.n.bansode
    @r.n.bansode2 жыл бұрын

    अप्रतिम पक्षी संवर्धन

  • @manishapatil5448
    @manishapatil54482 жыл бұрын

    khupch sunder bag bird bath👌👌🙏🙏 Kulkarni kaka Dhanyawad 🙏🙏

  • @dattatrayachavan8458
    @dattatrayachavan84582 жыл бұрын

    फारच छान.... हा विषय मला थोडा माहीत होता.... पण हा व्हिडिओ पाहून मला अजून काय करायचे आहे हे लक्षात आले. आभारी आहे.

  • @latadharmadhikari7319
    @latadharmadhikari73192 жыл бұрын

    धन्यवाद काका तुम्ही खुप काम करता आहात

  • @archanakanitkar7816
    @archanakanitkar78162 жыл бұрын

    Khupch chaan Mr kulkarni yanche abhinandan.

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni77212 жыл бұрын

    छान,पण हे सगळेच आपले आप्त आहेत,आपण देणे लागतोच त्यांचे.म्हणूनच हा सगळा त्यांच्या सोईचा प्रपंच सोहळा,एक दिवस घालवायला आवडेल त्यांच्या सान्निध्यात आपल्या बागेत,अर्थात लोकमत चे आभार

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Жыл бұрын

    Khup chhan upakram ahe.sarv punekaranni mublak jaga asel tar ha upakram jarur karava.bakichyanni balcony ahech chhotya pramanat pani thevnyasathi🤗🙏🌷🌷dhanyawad kulkarni saheb.

  • @pratibhanadkarni4970
    @pratibhanadkarni49702 жыл бұрын

    Sir, hats off to you I salute you Your sensitivity towards birds and your great concern and love for them, makes very unique and adorable gentleman

  • @raviudas7762
    @raviudas776220 күн бұрын

    खूप खूप छान, शुभेच्छा 🎉🎉

  • @ankushpawar8412
    @ankushpawar84122 жыл бұрын

    खुप बर वाटलं तुमचं काम व विचार ऐकून. माझा ही अनुभव असाच आहे. माझी सातारा जिल्यात गावी बाग आहे. तुमचा मोबाईल मिळाला तर बर 👍🙏

  • @madhuribelajadhao999
    @madhuribelajadhao9992 жыл бұрын

    तुम्ही खुप चांगला अभ्यास केला आहे काका तुम्ही नवीन पिढीला खूप काही शिकता आल आहे धन्यवाद

  • @khanduborkhade3496
    @khanduborkhade34963 жыл бұрын

    Khup chhan wichar ahe tumche ani jo adar ahe tumcha birds baddal to khup Nirala ahe....salute to u

  • @suchitrabhagwat7653
    @suchitrabhagwat76532 жыл бұрын

    Khoopach chaan upakram...great work

  • @aniketshinde1413
    @aniketshinde14132 жыл бұрын

    Khup chhan Baba 💐💐💐😍

  • @sharadupadhey8357
    @sharadupadhey83572 жыл бұрын

    पक्षीप्रेमासाठी पक्षीप्रेमीला धन्यवाद

  • @joicedsilva6664
    @joicedsilva66642 жыл бұрын

    खूपच छान! रिटायर लोकांनी करायला हरकत नाही.धन्यवाद!

  • @AtharvaSawant-bl3vg
    @AtharvaSawant-bl3vg25 күн бұрын

    Khupach chhan,.... Mla suddha pakshi pta ni zade yanchi khoop aavad aahe

  • @rajendrabhosale6287
    @rajendrabhosale62872 жыл бұрын

    छान माहिती दिली आहे, मी पण बागेत गेले कित्येक दिवस कामे करीत आहे, माझ्या बागेत पण बरेच पक्षी येतात आणि घरटी करतात, मी पण झाडांवर कोणत्याही प्रकारच्या किटकनाशकांची फवारणी करत नाही.

  • @shantaramkulkarni2062
    @shantaramkulkarni20623 жыл бұрын

    मी पण नंदू कुलकर्णी वय 78 मुळचा पुण्याचा,पन्नास वर्षापूर्वी बदली कोल्हापूर झाली.,कराडला आलो.आणि इथेच आहे. आपला छंद अभ्यास खूप छान

  • @kantilalsoni9535

    @kantilalsoni9535

    2 жыл бұрын

    कुठे होते कामाला ???. धन्यवाद . ३०/०९/२१ मुंबई.

  • @nehamohire2999
    @nehamohire299914 күн бұрын

    Khup Chan ahe ......sandeep ......Andheri ....

  • @vikramphadke9620
    @vikramphadke96202 жыл бұрын

    Awesome man. Great work for beautiful birds

  • @subhashlohakare2316
    @subhashlohakare23162 жыл бұрын

    छान , अशिच नैसर्गिक माहिती देत चला, राजकारणा पेक्षा

  • @anaghashikerkar2752
    @anaghashikerkar27522 жыл бұрын

    काका खरच तुमचं खुप कौतुक वाटतं.

  • @dilipdahiwadkar4458
    @dilipdahiwadkar44582 жыл бұрын

    अप्रतिम काम केले धन्यवाद काका...

  • @tricktry777
    @tricktry7772 жыл бұрын

    *आजोबा तुमचे हे सुंदर कार्य पाहून मला पण अक्कल आली मी पण अशी बाग पक्ष्यांसाठी बनवण्याचा प्रयत्न करेन.*

  • @pratimaoturkar4780
    @pratimaoturkar47802 жыл бұрын

    अप्रतिम...!! खूपच कौतुकास्पद कार्य !!!

  • @gajanandongare923
    @gajanandongare923 Жыл бұрын

    Very nice पुणेकर

  • @prakashkshirsagar5260
    @prakashkshirsagar52607 ай бұрын

    खुपच अप्रतिम 🎉

  • @sanjeevkhopkar4940
    @sanjeevkhopkar49402 жыл бұрын

    छान, छानच !

  • @ushaaher6623
    @ushaaher66232 жыл бұрын

    खूप सुंदर माहिती आहे आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा चांगल्या कामाबद्दल.

  • @suchitarao6891
    @suchitarao68912 жыл бұрын

    Excellent!Very much inspiring and noble cause.Stay blessed.

  • @shitalkhetmar7684
    @shitalkhetmar76842 жыл бұрын

    आपली पक्ष्यांची बाग ही संकल्पना आवडली पक्ष्यांना पाण्याची गरज असते ती आपण पूर्ण केली तर बागेत नैसर्गिक पणे पक्षी येतील आता माझ्या घरविषयी थोडक्यात बाग १५०० चौरसफूट त्यात ५० प्रकारची मोठी चोठी झाडे आहेत पक्षी दररोज येतात घरटी करतात आनंद वाटतो १वेगळा अनुभव मागील आठवड्यात आला होता १ popat गचीवर आंब्याच्या फांदीवर येऊन बसला त्याला आम्ही पेरू खायला दिला त्याच्या भाषेत तो भरपूर बोलला आम्ही व्हिडिओ शूटिंग जवळून केले फक्त २ दिवस popat sakali sade ८ cya velli यायचा बाकी सर्व पक्षी जवळ जाताच उडून जातात. आपले पक्षी प्रेम सर्वांना आनंदी ठेवो हीच निसर्ग चरणी प्रार्थना

  • @kantajagdale2710
    @kantajagdale27102 жыл бұрын

    नंदुकाका धन्यवाद नमस्कार ्आपली बाग आणि पक्षांसाठी दाण्यां पाण्याची बागेमध्ये खुप छान नैसर्गिक सोय आपण केली ्आहे माझ्या बेडरूमच्या खिडकीवर चिमण्या ्बुलबुल आणि साळोंख्या ्आणि असे बरेच पक्षी 🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦 पक्षी येतात कावळा सुध्दा म्हणून खिडकीच्या कट्ट्यावर सर्व प्रकारचे धान्य आणि पाणी ठेवायची आणि हे पक्षी 🐦 आरामशीर खाऊन आपल्या पिल्लांना चोचीतून खाऊ घेऊन आपल्या घरट्यात जायचे खिडकी जवळपास खुप च सर्व प्रकारची झाडे आहेत तिथे सर्व पक्षांची घरटी आहेत ्पण नंतर काय झाले ्हळुहळू कबुतरे येऊ लागली आणि चिमण्यांचा खाऊ क्षणात फस्त करु लागली मग मी काय केले तातडीने जाळी खिडकीला कट्ट्याच्या बाहेरून लावून घेतली आणि खिडक्यांना छोटी छोटी मातीच्या सुगड्यामध्ये धान्य भरून कायम ची फिट्ट बांधून टाकली आहेत आणि 1,2सुगड्यामध्ये

  • @seemasurve5707
    @seemasurve57072 жыл бұрын

    श्री. कुलकर्णी साहेब तुम्ही हाडाचे पक्षी प्रेमी आहात आणि तुमचे पक्षी निरिक्षण कौतुकास्पद असून सरकारने आणि समाजाने शिकण्यासारखे बरेच आहे.

  • @ykhan9894
    @ykhan98942 жыл бұрын

    Khup chan aani navin mahiti dili. Kahi murkh lok dhanya takun kawle aani kabutar wadwat aahet.

  • @nitapatel2367
    @nitapatel23672 жыл бұрын

    खूपच सुंदर।

  • @sunnyk.4767
    @sunnyk.4767Ай бұрын

    Mazya avdicha vishay ..khup chhan .

  • @sanjaymohite6599
    @sanjaymohite6599 Жыл бұрын

    Lai bhari no 1 great salute to you sir

  • @vijaybebale144
    @vijaybebale144 Жыл бұрын

    खुप छान मस्त भारी आहे

  • @swaminirecipies6106
    @swaminirecipies61062 жыл бұрын

    खूपच छान माहिती मिळाली पक्ष्यांची 👍👍👍

Келесі