पहिल्याच भेटीत डॉक्टरांच्या प्रेमात पडावं, मैत्री व्हावी असं Nitu Mandke डॉक्टर | Bol Bhidu |

#BolBhidu #BalasahebThackeray #NituMandke #HeartSpecialist
एक दिवस बाळासाहेब ठाकरे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. उपचारासाठी त्यांना तातडीने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे तपासणीनंतर डॉक्टरांना हृदयाच्या डाव्या बाजूला काही ब्लॉक आढळले होते, त्यामुळे बाळासाहेबांची बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी बाळासाहेबांचं बायपास सारखं मोठं ऑपरेशन करण्यासाठी सगळ्यांच्या तोंडी एकच नाव पहिल्यांदा आले ते म्हणजे, सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ. नितु मांडके. अर्थात डॉ. नित्यानंद मांडके
One day Balasaheb Thackeray started suffering from heart ailment. He was rushed to Hinduja Hospital for treatment. After examination, doctors found a few blocks on the left side of the heart, so it was decided to perform bypass surgery on Balasaheb. At that time, the first name that came to everyone's mind for a major operation like Balasaheb's bypass was the well-known cardiologist Dr. Nitu Mandke. Of course Dr. Nityanand Mandke
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 103

  • @saumitramandke4577
    @saumitramandke45772 жыл бұрын

    मी मांडके कुटुंबाचाच एक सदस्य आहे. डाॅ. मांडके हे माझ्या बाबांचे काका होते. मी त्यांना पाहू शकलो नाही परंतु त्यांचे अनेक किस्से त्यांच्या निकटवर्तीयांकडून ऐकले आहेत. त्यापैकी हा एक किस्सा.😊

  • @rajshinde7709

    @rajshinde7709

    2 жыл бұрын

    💐 मग तुम्हाला नक्कीच माहिती असेल.डाँ.च्या हाँस्पिटलच्यावेळी कुणी कुणी मदत केली. आणि कोकिळा बेन अंबानी हाँस्पिटल नावा बद्दल. कुर्पया सांगावे. धन्यवाद.💐

  • @akashjadhav4642

    @akashjadhav4642

    2 жыл бұрын

    डॉ.मांडके हे माझे चांगले मित्र होते....Hart specialist बनण्यासाठी मी त्यांना खूप मदत केली होती

  • @rajshinde7709

    @rajshinde7709

    2 жыл бұрын

    @@akashjadhav4642 अभिनंदन. 💐💐💐 पण ज्या मोठे नेते किंवा इतर... डाँ.च्या जवळ आसले ल्या पैकी कुणी डाँ.मदत केली का. आणि कोकिळा बेन अंबानी हाँस्पिटल कस झाले. हे माझ अज्ञान दुर करावे. धन्यवाद.

  • @Political1211

    @Political1211

    2 жыл бұрын

    @@akashjadhav4642 tujhya aaichi pucchi tujhya....janmala tr ala hotas ka

  • @udaymahajan6895

    @udaymahajan6895

    Жыл бұрын

    ​@@akashjadhav4642 you first learn the spelling of heart . Jadhu🤣

  • @priyasawantdesai4269
    @priyasawantdesai42692 жыл бұрын

    डाॅ. मांडके हे देव होते. माझ्या पतिला त्यांनी वाचवल. त्यांच्या जाण्यामुळे खुप नुकसान झाल. अशी व्यक्ती परत होणार नाही.

  • @swanandghana.
    @swanandghana. Жыл бұрын

    नितू मांडकेंवर व्हिडिओ बनवला त्याबद्दल खरोखर धन्यवाद.कोकिलाबेन हॉस्पिटल उभं राहण्यामागे त्यांची पत्नी डॉ.सौ.अल्का मांडके यांनी खूप कष्ट घेतले.त्यांच्या नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे.

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane43222 жыл бұрын

    डॉक्टर नितु मांडके बद्दल माहित नसलेली बरीचशी माहिती मिळाली धन्यवाद..... 👍

  • @mangeshmasurkar5314
    @mangeshmasurkar53142 жыл бұрын

    डॉ नितु मांडके खुप मोठे हार्ट sergeon होते. एक मराठी डॉक्टर म्हणून गर्व आहे. दुर्दैवाने ते हार्ट अटॅयक ने गेले. ते खूप मोठं मोठ्या लोकांना सेवा देऊन अल्पावधीत खूप मोठे नाव कमावले. आपल्या व्हिडिओ मध्ये त्यांनी गरिबांना काय काय सेवा दिली ते सांगितले असते तर बरे वाटले असते. भारतात बऱ्याच Dr ग्रामीण भागात जाऊन निरक्षेप सेवा देत आहेत. मुंबई dr bmc hospital madhe वैद्यकीय शिक्षण घेऊन मोठ मोठ्या खासगी हॉस्पिटल सुरू केली आहेत. गरिबांच्या साठी कोण डॉ काम करत असतील तर त्यांवर व्हिडिओ बनवा.

  • @PravinPawar-qi6wi
    @PravinPawar-qi6wi Жыл бұрын

    He was a brilliant heart surgeon. He saved my mother's life 25 years ago.He was just like a God for us.

  • @preeti0456
    @preeti04562 жыл бұрын

    हृदयस्थ ...पुस्तक वाचा...नीतू मांडके यांच्या जीवनावर त्यांच्या बायकोने लिहीलेले आहे..खूप छान आहे

  • @MrAsheesh0108

    @MrAsheesh0108

    2 жыл бұрын

    खरंच वाचण्यासारखं पुस्तक आहे👍🏻

  • @ramchandradantale3279

    @ramchandradantale3279

    2 жыл бұрын

    @@MrAsheesh0108 hi Jo in it if

  • @govindgore8149

    @govindgore8149

    2 жыл бұрын

    खुप छान पुस्तक आहे.

  • @ajgo3422

    @ajgo3422

    2 жыл бұрын

    हो.. मी वाचलं आहे..

  • @radhapingale8658

    @radhapingale8658

    2 жыл бұрын

    Mi 23 vela vachla ahe pn manch bharat nahi

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav56122 жыл бұрын

    जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला! हे च खरं आहे. देवमाणुस. धन्यवाद.

  • @vickrantlohakare7701
    @vickrantlohakare77012 жыл бұрын

    डॉक्टर लोकांसाठी प्रेरणास्रोत 🙏. त्यांच्या जीवनावर आधारित " हृदयस्थ" हे book वाचावे.

  • @user-qk4vt2wf9s
    @user-qk4vt2wf9s Жыл бұрын

    मला डाॅ.नितूमांडके यांच्याबद्दल खूप आदर आहे.अतिशय तरबेज बुध्दिमान डाॅआपल्यात नाहीत खूप वाईट वाटते.

  • @faroqbaqar4248
    @faroqbaqar42482 жыл бұрын

    I self meet him in Hinduja Hospital.Great person

  • @rajeshbhosale2008
    @rajeshbhosale20082 жыл бұрын

    Interesting anecdote of Dr. Nitu Mandke, an eminent heart surgeon. The irony of destiny is that he left us early at 55 due to a heart attack.

  • @SandipPatil-nb4lf
    @SandipPatil-nb4lf Жыл бұрын

    ग्रेट डाॅक्टर नितु मांडके साहेब

  • @amolgaikwad1890
    @amolgaikwad18902 жыл бұрын

    Shri Swami Samarth 🙏💓💓💕

  • @sarikagaware7784
    @sarikagaware7784 Жыл бұрын

    Great 👍🙏🏻 great माणूस, छान माहिती 😊

  • @nitinkumbhar7133
    @nitinkumbhar71332 жыл бұрын

    Dr gret

  • @milindraut
    @milindraut Жыл бұрын

    😌 🙏

  • @manojpawar9757
    @manojpawar97572 жыл бұрын

    Khup chan

  • @akshaytikhole4254
    @akshaytikhole42542 жыл бұрын

    Dr Nitu Mandke was ‘Balasaheb Thackeray’ of medical fraternity.

  • @hanumantbhapkar3596
    @hanumantbhapkar35962 жыл бұрын

    Best information.

  • @kapilvarne1307
    @kapilvarne13072 жыл бұрын

    👌🏻👍🏻

  • @rekhalokhande9971
    @rekhalokhande9971 Жыл бұрын

    हा किस्सा खूपच छान आहे.

  • @sanjayoswal542
    @sanjayoswal542 Жыл бұрын

    I meet him personally, a Great heart surgeon

  • @sbs3953
    @sbs39532 жыл бұрын

    आणि दुर्देव हे की ते स्वतः हृदय विकाराने वारले

  • @rohidasshelar7226
    @rohidasshelar72262 жыл бұрын

    👆👌👌👌🙏❤️

  • @iambeast8229
    @iambeast82292 ай бұрын

    🙏🕉🌸🌹🌺🌻Shree Swami Samarth 🌻🌺🌹🌸🕉🙏

  • @premmadnawalesolapur4521
    @premmadnawalesolapur45212 жыл бұрын

    खुप छान माहिती Bcci च्या अध्यक्ष पदाबद्दल माहिती दया तसेच शरद पवार साहेब या पदावर कसे आले आणि कोणाला या पदावर रहता येते तेही सांगा

  • @sanatamboli9311
    @sanatamboli9311 Жыл бұрын

    ❤❤❤

  • @Khavchat
    @Khavchat2 жыл бұрын

    🙏

  • @yogitajadhavar7019

    @yogitajadhavar7019

    2 жыл бұрын

    आवडला वाटतं व्हिडीओ तुम्हाला 😂

  • @user-dz3zq6ye1z
    @user-dz3zq6ye1z2 жыл бұрын

    जास्ती कोणाला माहीत नसलेली चांगली माहीती मिळाली 🙏

  • @sagarraopatil77
    @sagarraopatil772 жыл бұрын

    Dr nitumand watke great 👍 person but died become of heart ❤ attacks . 👍 great person. 👍

  • @bhagvandarwante9531
    @bhagvandarwante9531 Жыл бұрын

    असे डाँक्टर पुन्हा होणे नाही.

  • @himanshubagadade
    @himanshubagadade2 жыл бұрын

    👏👏👏👏

  • @eknathsankpal4702
    @eknathsankpal4702 Жыл бұрын

    डॉ अलका मांडके यांचं ह्रदयस्थ हे पुस्तक वाचा म्हणजे डॉ नितु मांडके यांचं व्यक्तिमत्व कळेल

  • @manishasonawane1517
    @manishasonawane15172 жыл бұрын

    hi donhi dewamaansa parat hon naahi👏👏👏❤❤❤

  • @tatyabhautidame7608
    @tatyabhautidame7608 Жыл бұрын

    👃👌

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 Жыл бұрын

    Dr. Nitu Mandak has done my husband open heart surgery in Hinduja Hospital, in 2003 April, actually after bypass patient getting 10 To 15 years more life. But my husband servive 20 years after bypass and he has died at age off 86 in March 19th 2023.i am really 🎩👒hatts off to Late Dr. Ni tu Mandke 🙏🙏 .

  • @dineshpatil3288
    @dineshpatil32882 жыл бұрын

    KDA COMPLETED IN 2009 NOT IN 2019

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Жыл бұрын

    Hridayvikar tadnyach nidan hridayvikaranach vhav😢😢😢😢

  • @rajshinde7709
    @rajshinde77092 жыл бұрын

    डॉ नितू मांडकेना हाँस्पिटलच्यावेळी आर्थिक टंचाई जानवू लागली होती? अशा वेळी त्यांना कोणी मदत केली होती. ह्या वर एक व्हिडिओ बनवा. धन्यवाद💐

  • @Jayhind80174

    @Jayhind80174

    2 жыл бұрын

    हे महत्वाचे बोलले.

  • @_YogeshBergal

    @_YogeshBergal

    2 жыл бұрын

    Koni keli

  • @Sanjana-pp1tw

    @Sanjana-pp1tw

    2 жыл бұрын

    Reason for heart attack and politicians are close to none

  • @rekhakilpady487

    @rekhakilpady487

    2 жыл бұрын

    Manje👓

  • @rekhakilpady487

    @rekhakilpady487

    2 жыл бұрын

    Manje👓

  • @amolpathak199
    @amolpathak1992 жыл бұрын

    How can an expert heart surgeon die cause kf cardiac arrest? 😢

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil54772 жыл бұрын

    ऑपरेशनची तारीख ?

  • @dineshwadekar9306
    @dineshwadekar93062 жыл бұрын

    Aata Te Kokila Ben Hospital aahe Andheri West 4 Ya 7 Bungalo.

  • @matsukayamamoto
    @matsukayamamoto2 жыл бұрын

    मासाहेबांचा मृत्यु कसा झाला?

  • @abhijeetkate645

    @abhijeetkate645

    Жыл бұрын

    तुम्हला नाही माहीत का?

  • @santj2
    @santj2 Жыл бұрын

    आमच्या इथे त्याच्या जागेचे केअर टेकर आहे त्याना ही बरीच घरा साठीजागा फ्री मध्ये दिली , शेती ही करतात शेती उत्पन्न घेत नाही dr काहिच घेत नाही , घर50लाखापुढे , नाहीतर स्वार्थी मालक आयुष्य भर राबवून पण जेमतेम हाता वर ठेवुन नोकरी तुन काढून टाकतात

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar70192 жыл бұрын

    बाळासाहेबांसोबत त्यांची शिवसेना आणि शिवसैनिक पण संपले

  • @narendrajadhav7829

    @narendrajadhav7829

    2 жыл бұрын

    वाजपेयी बरोबर त्यांची भाजपा पण सम्पली

  • @user-jg5pj7cf4z

    @user-jg5pj7cf4z

    2 жыл бұрын

    Barobar jadhav saheb

  • @matsukayamamoto

    @matsukayamamoto

    2 жыл бұрын

    योगिता जी तुम्ही एकदम बरोबर बोललात!

  • @ssk1.1

    @ssk1.1

    2 жыл бұрын

    @@narendrajadhav7829 खूपच बरोबर

  • @yogitajadhavar7019

    @yogitajadhavar7019

    2 жыл бұрын

    @@narendrajadhav7829 अजिबात नाही संपली

  • @sagartayade3338
    @sagartayade33382 жыл бұрын

    Kokilaben ambani ek lutaru hospital aahe...😒😒😒

  • @prashantghate3071
    @prashantghate30712 жыл бұрын

    मॅडम,vdo छान केलात पण शेवटी एक गडबड केलीत. दोन हजार नऊ च्या ऐवजी दोन हजार एकोणवीस (?) (2019 ?) असे सांगितलेत.

  • @cajetandabre4489
    @cajetandabre44892 жыл бұрын

    He lost his life due to his heart over worked.

  • @NSS31079
    @NSS310792 жыл бұрын

    Mi pan superfast Kaam karto

  • @India_57597
    @India_575972 жыл бұрын

    हृदय विकारतज्ञ की हृदयविकारचिकित्सक 😂😂

  • @laxmanbari5098
    @laxmanbari5098 Жыл бұрын

    मला त्या नीतू मांडके यांना भेटायला यायचे आहे त्यांचा मोबाईलनंबर द्या

  • @ketankulkarni1887

    @ketankulkarni1887

    3 ай бұрын

    डॉ नितु मांडके आता हयात नाहीत.

  • @arundeodhar8111
    @arundeodhar811111 ай бұрын

    त्यांचे नाव नित्यानंद नसून नित्यनाथ होते. नावात चूक नसावी.

  • @rajshinde7709
    @rajshinde77092 жыл бұрын

    किस्सा हटकेच वाटला.)अर्धवट) पण नितू मांडकेच्या हया हाँस्पिटलच ना्व कोकिलाबेन धिरुभाइ आबांनी कस झाले.? ँ

  • @josemathias3586

    @josemathias3586

    2 жыл бұрын

    Te ek rahasya aahe

  • @rajshinde7709

    @rajshinde7709

    2 жыл бұрын

    @@josemathias3586 हे रहस्य बोल बिडूने उघडे करण्याची हिम्मत दाखवायला पाहिजे होती.पण😢😢

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare51152 жыл бұрын

    Midislikeksrstnaipanyavideotkainai

  • @aisakyu7480
    @aisakyu74802 жыл бұрын

    Marathi tri pramanit bola , chutya sarkhe kam kayle krta

  • @pbb6729
    @pbb67292 жыл бұрын

    Jaskahi mothya mahan mansache kahani sangtay...kay faltu vishay..

  • @user-kv4ct6dg4h

    @user-kv4ct6dg4h

    Жыл бұрын

    Bhai Ha Mahan Great Manus ch Hota kadachit Tumhala tyanchya baddal jast mahiti nasel yani social work mhanun kiti tari Garib lokanche Operation kele aani khup moth Hospital pan ubhe kele pan te madhech varle tyamule Arthik problem ala

  • @user-kv4ct6dg4h

    @user-kv4ct6dg4h

    Жыл бұрын

    Yanchya Heart Operation karnyacha Expert pana aani speed Evdha hota ki te Divsala kiti tari Heart Operation karayche Overtime kaam kele mhanun tar sarvat mothe Hospital bandhale hote

Келесі