पड रे पान्या, पड रे पान्या, कर पाणी पाणी ! - गायक प्रल्हाद शिंदे (१९८३) Pad Re Panya Kar Pani Pani

खास माझ्या शेतीनिष्ठ मित्रांसाठी
पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी !
शेत माझं, लंय तान्हीलं, चातकावानी ! - गायक प्रल्हाद शिंदे (१९८३)
पावसाची विनवणी करणारं एकमेव लोकगीत ...

Пікірлер: 962

  • @AkshaySalveSatara
    @AkshaySalveSatara5 жыл бұрын

    मित्रांनो धन्यवाद, हे गाणे भरपूर शोध घेतल्यानंतर जुन्या सीडी मध्ये सापडले. गाण्याच्या मधे जो साऊंड आला तो कसला आहे मलाही माहीत नाही. परंतु edit करून तो साऊंड बराच कमी केला. कृपया माफी असावी. त्या साऊंड कडे लक्ष न देता गाण्यातील शब्दांकडे लक्ष द्यावे. खरंच यातील शब्द प्रत्येक शेतकरी असलेल्या च्या काळजाला भिडतात. आणि एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते हे ही खरे....

  • @sushildhanvant5788

    @sushildhanvant5788

    5 жыл бұрын

    एकच शब्द आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @sanjaykamble7204

    @sanjaykamble7204

    5 жыл бұрын

    अक्षय खूप छान वाटले सदरील प्रतीक्रियेबाबत good आपणास धन्यवाद खूप छान बॅक सांऊड बद्ल मला पण थोड वाईट वाटल पण आपण इतके जूने गाणी संग्रही ठेवले त्यावर शब्द नाहीत आमच्याकडे किती गोड गळा आहे दिवसातून आज घडीला किमान ३ ते ४ वेळेस हे गाणे ऐकतो खूप छान वाटते

  • @vitthalkodag8598

    @vitthalkodag8598

    4 жыл бұрын

    आभारी आहोत सर

  • @vishaldumbare1207

    @vishaldumbare1207

    4 жыл бұрын

    Nice bhava

  • @maheshbhosale6924

    @maheshbhosale6924

    4 жыл бұрын

    मस्त 👌 👌

  • @mangeshpaygudemangeshenter8971
    @mangeshpaygudemangeshenter8971 Жыл бұрын

    पड रं पाण्या, पड रं पाण्या कर पाणी-पाणी (कर पाणी-पाणी) शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी (शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी) बघ नांगरलं, नांगरलं कुळवून वज केली (कुळवून वज केली) सुगरणबाई पाभरीला शेतावर नेली (सुगरणबाई पाभरीला शेतावर नेली) तापली धरणी, पोळळी चरणी मी अनवाणी (चरणी मी अनवाणी) शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी (शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी) निढळावर मी हात ठेवून वाट किती पाहू? (वाट मी किती पाहू?) खिंडीतोंडी हटवाद्या तू नको उभा राहू (खिंडीतोंडी हटवाद्या तू नको उभा राहू) वरड, वरड, वरडिती रानी मोरमोरिनीं (मोरमोरिनीं) शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी, हां (शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी) पाण्या पड तू, पाण्या मिरगा आधी रोहिणीचा (आधी रोहिणीचा) पाळणा रं लागे भावाआधी बहिणीचा पाळणा रं लागे भावाआधी बहिणीचा पड रे पाण्या, पड रे पाण्या, भिजवि जमिनी (भिजवि जमिनी) शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी (शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी) पड रे पाण्या शेत माझं अंगण सोन्याचं (अंगण सोन्याचं) डुलत, झुलत, खुलत त्यात पिक मोत्याचं, हां (डुलत, झुलत, खुलत त्यात पिक मोत्याचं) कार तीळातू झाला पिवळा शेवंती वाणी (शेवंती वाणी) शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी (शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी) आला वळीव खिंडी तोंडी शिवार झोडीत (शिवार झोडीत) जाई च्या रं झाडाखाली धनी पाभर सोडीत (जाई च्या रं झाडाखाली धनी पाभर सोडीत) जेवण घेऊन शेतावरती चालली कामिनी (चालली कामिनी) शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी (शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी)

  • @vasantchavan5702

    @vasantchavan5702

    Жыл бұрын

    👌🏻

  • @pradnyakulkarni769

    @pradnyakulkarni769

    Жыл бұрын

    🎉❤😊

  • @anildhulasawant2930

    @anildhulasawant2930

    Жыл бұрын

    अप्रतिम 🙏

  • @nandukhadke5858

    @nandukhadke5858

    11 ай бұрын

    ❤❤लाय भारी

  • @nirzaragro

    @nirzaragro

    8 ай бұрын

    ❤❤

  • @HIND251
    @HIND2514 жыл бұрын

    महान गायक प्रल्हाद शिंदे साहेबाचं स्मारक कोणतेही सरकार बांधले नाही पण जनतेच्या मनात हजारो वर्षे स्मारक रुपी आवाज जिवंत राहणार.जनतेचा खरा महाराष्ट्र भूषण.

  • @khandusingpardeshi5688

    @khandusingpardeshi5688

    2 жыл бұрын

    अमर कलाकृतीला आपली ओळखदेण्याची गरजच नाही, जे हृदयाच्या मुळाशी बसलंय त्याला बरं कुणी काय बरं मिटविल..👍

  • @sanjaykamble1698

    @sanjaykamble1698

    2 жыл бұрын

    Anand Shinde ChaAwaazGana

  • @viswanathjawade8692

    @viswanathjawade8692

    Жыл бұрын

    @@sanjaykamble1698 p,

  • @hemrajmahure7406

    @hemrajmahure7406

    Жыл бұрын

    चांगल्या,महान व्यक्तीला पुरस्कार देत नाही,एैरा गैरा नत्थ्थू खैराला मिळतो,

  • @nilkanthraghunath2511
    @nilkanthraghunath25112 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे हे विठ्ठल गायकिचे अव्दीतीय उदाहरण आहे, त्या काळातील त्यांची भक्ती गीते आजही व उद्याही नवखीच व अजरामर आहेत. पोटाच्या बेंबीपासुन आवाज काढणारा या विठ्ठल भक्ताला शतशः नमन!

  • @omkar_9301
    @omkar_9301 Жыл бұрын

    र.वा.दिघेंनी काय अप्रतिम लिहलंय आणि त्यात प्रल्हाद शिंदेंचा आवाज वाह 🔥

  • @kalpakpanvalkar481
    @kalpakpanvalkar4816 ай бұрын

    प्रल्हाद जी शिंदे यांचं स्मारक नाही बांधले.तरी आपल्या गायन शैली मुळे रसिकांच्या मनात कायम जिवंत आहेत.

  • @rameshkuhire1038
    @rameshkuhire1038 Жыл бұрын

    प्रल्हादजी शिंदे एकच नं गायक होते गाणं कितीही अवघड असू द्या ते एकदम सहज म्हणत असत तसेच त्यानचे नातू आदर्श शिंदे आहेत माझा सलाम शिंदे शाहिला 🙏🙏

  • @dhananjaydesai7052
    @dhananjaydesai70525 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे कल्याण मार्केट मध्ये नेहमी येत असत आणि आम्ही मित्र त्यांच्या कडून भक्ती गीत गाऊन घेत असू. खूप दिलदार माणूस . पावसाची विनवणी करणारे लोकगीत प्रथमच ऐकले.

  • @pralhadshinde6111

    @pralhadshinde6111

    5 жыл бұрын

    पावसाचं इतके भारी लोकगीत पहिल्या वेळेस ऐकलं

  • @tushargaikwad7561

    @tushargaikwad7561

    5 жыл бұрын

    तुमंच्या चांगल्या मित्रांन पैकी असतीलना प्रल्हाल दादा शिंदे...

  • @namdevaglave5612

    @namdevaglave5612

    5 жыл бұрын

    साहेब तुम्हाला सलाम

  • @somnathfale2869

    @somnathfale2869

    4 жыл бұрын

    Dhananjay Desai खुप छान अप्रतिम आवाज आहे

  • @tukaramkoli9707
    @tukaramkoli97074 жыл бұрын

    या गाण्याला तोडच नाही, हे गाणं ऐकताना गावाकडच्या आठवणी आटवतात, शिंदे सरांना मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @madhukargaikwad5807

    @madhukargaikwad5807

    Жыл бұрын

    😂.m0m0m0ppiuwzrg5poìòp9. mòp

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 Жыл бұрын

    महाराष्ट्राचा महागायक असा गायक परत होणे नाही खूप चांगलं शेतीवरील शेतकराच्या मनातील भावना या गाण्यातून मांडण्यात आलेल्या आहेत खूप खूप धन्यवाद

  • @nitinpowar9079
    @nitinpowar9079 Жыл бұрын

    आम्हाला खूप अभिमान वाटतो कि देशाला महाराष्ट्राला प्रल्हाद शिंदे साहेबांसारखे महान गायक लाभले , त्यांची गाणी ऐकत बसावं वाटत,🙏🙏🙏🙏

  • @rekhathete8466
    @rekhathete84663 жыл бұрын

    गान खूप भावूक आहे. प्रल्हाद काकांनी शेतकऱ्यांच्या मनात घुसून हे गाणं गायलं असावं. सलाम काका. पूर्वीची गाणी खरंच खूप छान सुंदर अती सुंदर आजच्या पिढीला त्याची सर काय येईल.

  • @DattuPokale-xb2pu

    @DattuPokale-xb2pu

    20 күн бұрын

    6

  • @user-lc3ud7rw3y
    @user-lc3ud7rw3y2 ай бұрын

    अक्ष य दादा तुम्ही प्रल्हाद शिंदे यांचे जे गाणे ऐकवले ' खुप भावूक झालो . तुम्हाला जय श्री राम हरी

  • @balupahcpor

    @balupahcpor

    Ай бұрын

    पाणी आलं हो दादा थांबा येणार भाऊ आता पाऊस झालं अजून सुरु झाले नाही हो 🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @indian-iy1xx
    @indian-iy1xx5 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे यांनी आमच्या छोट्याशा मंगळवेढा गावाला आपल्या पहाडी आवाजांनी अजरामर केलं,,,आमचे वैभव स्व .प्रल्हाद शिंदे यांना वंदन.💐

  • @vilaskamble5517

    @vilaskamble5517

    5 жыл бұрын

    पण समारक कुठे आहे

  • @nnvnnv2868

    @nnvnnv2868

    4 жыл бұрын

    ते मंगळवेढाचे नव्हते. त्याची मंगळवेढा सासरवाडी होती.

  • @nirmalasalvi3376

    @nirmalasalvi3376

    4 жыл бұрын

  • @nnvnnv2868

    @nnvnnv2868

    4 жыл бұрын

    @@nirmalasalvi3376 Hiiiiiii

  • @rahulkharatr.k.nashik5622
    @rahulkharatr.k.nashik562210 ай бұрын

    प्रल्हाद शिंदेंसारखा गायक होणार नाही या जगात कधीच🙏 मानाचा मुजरा🙏🙏

  • @shukleshwarchavan782
    @shukleshwarchavan7825 жыл бұрын

    ७०-८०च्या दशकात प्रल्हादजींचे गणेशोत्सवातील सामन्याचे कार्यक्रम खुप ऐकले पाहिले , असा कलाकार आता होणे नाही. गाणे गातांना तबला वाजवीणारा एकमेव गायक.

  • @santoshnanavare1278
    @santoshnanavare12785 жыл бұрын

    ऐकताना अंगावर काटा आला खूप मस्त गाणं.मला अभिमान आहे मी शेतकरी आहे त्याचा.धन्यवाद दादा .💐💐

  • @MSDONI-gx8ih

    @MSDONI-gx8ih

    5 жыл бұрын

    खर आहे भाउ

  • @user-dn7hy5sd7r

    @user-dn7hy5sd7r

    5 жыл бұрын

    ऐकदम मस्त

  • @pranitkhopade4319

    @pranitkhopade4319

    4 жыл бұрын

    Kadak

  • @shankarshankarbilramgorade2075

    @shankarshankarbilramgorade2075

    Жыл бұрын

    अभिमान तर खरंच आहे मी एक शेतकरी असल्यांचा पण आता बायको भेटेणा शेतकरी असल्याने

  • @sagarjogdande5213
    @sagarjogdande52135 жыл бұрын

    महाराष्ट्राचा लाडका विठूरायाला जागा करणारा महागायक प्रल्हाद दादा शिंदे यांना महाराष्ट्र कधीही विसरणार नाही... व रूणी राहील...

  • @adityagraphicspawar5062

    @adityagraphicspawar5062

    2 жыл бұрын

    जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तोवर प्रल्हाद शिन्दे यांच्या आवाजाची जादू अजरामर राहाणार यात काहीच शंका नाही. त्यांचा आवाज एक अजरामर स्मारक आहे, ते श्रोत्यांच्या हृदयात आहे. त्याची विटंबना करण्याची कुणाची हिंमत होणार नाही

  • @sadashivhiwale4343

    @sadashivhiwale4343

    2 жыл бұрын

    Be fine

  • @atmramtayde7021

    @atmramtayde7021

    2 жыл бұрын

    लय भारी

  • @vilasgirhe3127
    @vilasgirhe3127 Жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे च्या आवाजामध्ये अप्रतिम आपलेपण आणि गोडवा आहे ❤💙💚🧡

  • @rajendraaher5991
    @rajendraaher5991 Жыл бұрын

    चंद्रसूर्य असेपर्यंत प्रल्हाद शिंदे साहेबांचा नावाचं गाजत राहणार

  • @btm3678
    @btm36785 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली गाणी काळजाचा ठाव घेतात , ग्रामीण व शहरी भागात लोकप्रिय असणारा एकमेव गायक .

  • @maxx_edits09.

    @maxx_edits09.

    2 жыл бұрын

    @@pundlikthepane3298 फार छान.सुंदर गित आहे

  • @pramodnakshane8041
    @pramodnakshane80415 жыл бұрын

    1दम सुपर सलाम या शेतकऱ्याचा शिंदे साहेबांना जय जवान जय किसान जय महाराष्ट्र

  • @manoharkesrekar4638
    @manoharkesrekar4638 Жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे साहेब कायम आमच्या स्मरणात आहेत. गाण्याच्या रूपाने.❤

  • @uddhavdamale1479
    @uddhavdamale1479 Жыл бұрын

    गाण खूप खूप अप्रतिम गायलंय ,,मला सदैव आनंद मिळतो 👏👏👏👏👏

  • @bantikadam9987
    @bantikadam99875 жыл бұрын

    असा गायक पुन्हा होणे शक्य नाही... मानाचा मुजरा 🙏🚩

  • @sanjaykamble7204
    @sanjaykamble72045 жыл бұрын

    श्री प्रल्हाद शिंदे दादा यांच्या आवाजातून एक शेतकरी राजा पाऊस पडण्यासाठीची विनवणी करतानाचे सु-मधूर लोकगीत खूपदा ऐकावे असे वाटते दादाना प्रणाम तसेच सुहास्य वदनाने सप्रेम जयभीम

  • @shreeramsamarth3157
    @shreeramsamarth31572 ай бұрын

    प्रल्हाद शिंदे हे महान गायक होतेच पण त्यांच्यासोबत कोरस देखील अप्रतिम असायचं प्रत्येक गाण्यात या कोरसने जान आणलीआहे.❤❤❤

  • @tushantchile2297
    @tushantchile22975 жыл бұрын

    15 जणांना नाही आवडलं हे गाणं ते वेडे असावेत असा मला वाटत 🙏😒

  • @govinddhokane3750

    @govinddhokane3750

    5 жыл бұрын

    कदाचित त्यांना संगीताची जाण नसावी

  • @snehamohite811

    @snehamohite811

    5 жыл бұрын

    tya sathi Loksangeet mulatach avadave lagte sa re ga ma kalalech pahije ase nahi....loksangeet tyanchya manaparyant pohochalech nahi tar kantala tari kase God vatel....

  • @gorakkhade

    @gorakkhade

    5 жыл бұрын

    लेकरं असतील कदाचित....

  • @mahadeoannalanghe7012

    @mahadeoannalanghe7012

    4 жыл бұрын

    पाठीमागून आलेले😀

  • @adityarokade592

    @adityarokade592

    4 жыл бұрын

    Vede nahi te.....janma vaya gela tyancha

  • @shrikanthonmore5882
    @shrikanthonmore5882 Жыл бұрын

    मी स्वतः एक शेतकरी आहे पावसाची काय ओढ असते ती फक्त शेतकऱ्यालाच माहित आहे. प्रल्हाद शिंदे यांचे गाणे ऐकले व खूप बरे वाटले.

  • @garjeraju478

    @garjeraju478

    Жыл бұрын

    100✓%

  • @subhashpaithane7849
    @subhashpaithane78493 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे दादा चे गाणे एक नंबर दादा मी रोज दादा चे गाणे आयकतो जीवाला बरे वाटते जय भीम🙏🙏🙏🙏 दादा

  • @user-ru1ut9pc3o

    @user-ru1ut9pc3o

    2 жыл бұрын

    Ashok,tejale

  • @AkshaySalveSatara
    @AkshaySalveSatara4 жыл бұрын

    आज प्रल्हाद दादा शिंदे यांचा स्मृतिदिन आहे. (२३ जून) त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन 💐💐💐

  • @rajendradeshmukh8229

    @rajendradeshmukh8229

    2 жыл бұрын

    काय योगायोग आहे, आजच हे गाणं ऐकावं वाटलं त्यांच्या स्मृतीना विनम्र अभिवादन 💐💐🙏🏻

  • @sunilshinde5330
    @sunilshinde533010 ай бұрын

    आवाजाचा बादशाह 😊 🙏सलाम तुमच्या आवाजाला, मराठी लोकगीतांचा हा खजिना आम्ही जतन करून ठेवले आहे आम्ही आमच्या ❤️ हृदयात (प्रल्हादजी शिंदे )

  • @gautammore3279
    @gautammore32793 жыл бұрын

    जय भीम प्रल्हाद शिंदे दादा सारखा असा गायक पुन्हा होने शक्य नाही खूप सुंदर गीत गायले आहे 🙏🙏🙏🥀🥀🥀👌👌👌⛈️⛈️⛈️

  • @babajiwatotejiwatode362

    @babajiwatotejiwatode362

    Жыл бұрын

    मा आदरनिय प्रल्हाद शिंदे साहेब नमस्कार फार छान सुंदर अप्रतिम गाण गायलं शेतकरयांना सुख शेत जमीन पीक चांगले यावं त्या साठी पाण्याला विनंती केली शेतकरी सुखी तर जग सुखी म्हणीप्रमाणे जगाचा पोशिंदा शेतकरी म्हटलं जातं तुम्हाला उदंड दिर्घ आयुष्य लाभो व तुमचं सोबत चं मंडळ ला दिर्घ आयुष्य लाभो जिवनात यशस्वी होवोत आर्थिकदृष्ट्या सक्षम होवोत हीच सदिच्छा प्रार्थना आहे तुम्हाला महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळाला पाहिजे मानकरी आहात धन्यवाद जय छत्रपती शिवाजी महाराज जय फुले शाहू आंबेडकर जय संविधान धन्यवाद

  • @onkarmaghade3882

    @onkarmaghade3882

    Жыл бұрын

  • @onkarmaghade3882

    @onkarmaghade3882

    Жыл бұрын

    सुंदर गाणे

  • @Aaryaadumale2013
    @Aaryaadumale20134 жыл бұрын

    हे इतकं मनापासून गायलं की त्या दुसऱ्या साऊंड मध्ये ही कानाला गोड वाटतं... नमन गायकाला लेखकाला संगीतकाराला... 🙏

  • @wisdompath3213
    @wisdompath32135 жыл бұрын

    असा आवाज कुणाचाच नाही...सलाम दादा

  • @anilbodke7568
    @anilbodke7568 Жыл бұрын

    शेतकऱ्यांच सगळ जीवन हे पावसावरच अवलंबुन आहे❤

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 Жыл бұрын

    या गाण्याला मोटवरच्या गाण्याची चाल आहे 👌👌👌🌳🌳🌳🌱🌱🌱🌧️🌧️🌧️🌧️🌧️

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar43494 жыл бұрын

    आयो हे तर प्रल्हाद शिंदेच 1983मधिल गित आण आमच्या येथिल मास्तरन नाटकाच्या कार्यक्रमात सांगितलय हे गित मिच लिहीलय आण गायलय बापरे आवगडचय

  • @ravindrashinde8655
    @ravindrashinde86552 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे यांच्या कुटुंबीयांनी भक्ती गीते लोकगीते भावगीते भरपूर सादर केली ती अजूनही जनतेच्या मनात घर करून बसली आहेत त्यांच्या नंतरच्या काळात अशी गीते ऐकायला मिळत नाहीत

  • @balasahebpawar3148
    @balasahebpawar31484 жыл бұрын

    आदरणीय प्रल्हाद दादा शिंदेंच्या काळात त्यांनी गायलेली सर्वच्या सर्व जुनी गाणी ऐकायला मिळावित

  • @user-en7iv7wk6x
    @user-en7iv7wk6x5 жыл бұрын

    . हे गीत म्हणजे , शब्दबध्द आणि करुणमय आवाजातील ...पावसाची पूजा

  • @rajanimotke6939
    @rajanimotke6939 Жыл бұрын

    खूप सुंदर गीत.... सर्व शेतकरी मनाच्या जवळचं....👏🙏

  • @prabhakarshinde4708
    @prabhakarshinde4708 Жыл бұрын

    खूपच छान.प्रल्हाद दादांचे हे गाणे ऐकून मन प्रसन्न झाले.

  • @manilalpatil7414
    @manilalpatil74145 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे त्यांच्या आवाजाबद्दल बोलायचं तर शब्द अपुरे पडतात लहानपणी त्यांची गाणी लाईव्ह ऐकायचो कवाल्या भक्ती गीत खरंच महाराष्ट्र भूमीला लाभलेला हा महान गायक

  • @nitinjadhav859
    @nitinjadhav8595 жыл бұрын

    खुप सुंदर गीत. प्रल्हाद शिंदे म्हणजे पहाडी आवाजाचा राजा , असा गायक होणे नाही

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate6454 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे यांचा आवाज काळजाला भिडायचा. विनम्र अभिवादन 🙏

  • @anandraokalase-patil5998
    @anandraokalase-patil5998Ай бұрын

    अतिशय सुंदर गीत आहे हे गीत ऐकल्यानंतर शेतकरी भाऊक होतो खूप छान अप्रतिम❤❤

  • @premmane3348
    @premmane33485 жыл бұрын

    अक्षय दादा खुप खुप धन्यवाद आठ दहा दिवसा पुर्वी हे गित ऐकायला मिळाले ते टिव्ही वर खटाव माणचा दुष्काळी भागातील बातमी चालू असताना गितकार कोण आहेत संगीतकार कोण आहेत प्रल्हादजींचे ब्रम्ह स्वर आणी कोरस अप्रतिम मी प्रल्हाद जींचा आशीर्वाद घेतला आहे पुण्यात बालगंधर्व रंग मंदिरात साधारण 20 वर्षा पुर्वी असा

  • @pnk5230
    @pnk52302 жыл бұрын

    खूप सुंदर लोकगीत... शेतकऱयांच्याच काय पण प्रत्येक मराठी काळजाला भिडणारं गीत...गायक प्रल्हाद शिंदेंना शतशः नमन..

  • @gauravpavaskar6088
    @gauravpavaskar60885 жыл бұрын

    फार सुंदर लोकगीत खरी वास्तविकता मांडली आहे शेतकऱ्यांच्या मनातील

  • @kalyanbhosale8370
    @kalyanbhosale83709 ай бұрын

    माझे आवडते गाणे आहे.....शेतकरी जीवन उभे केले आहे... शतश नमन...प्रल्हाद शिंदे यांनी खूप लकबिने गायले आहे

  • @shridhargore85
    @shridhargore854 жыл бұрын

    माझ्या सोलपूरची शान.. प्रल्हाद शिंदे...

  • @anandadsul6345
    @anandadsul6345 Жыл бұрын

    आवाज ऐकला तरी मन प्रसन्न होत,जुन्या आठवणी जपल्या पाहिजेत👌👌👌👍👍

  • @sanjaykalyankar6580
    @sanjaykalyankar65805 жыл бұрын

    जय जिजाऊ. मनापासून धन्यवाद... असा आवाज होणे नाही. शेतकरी गित....ग्रेट प्रल्हाद शिंदे दादा...

  • @devidasnikam6063

    @devidasnikam6063

    4 жыл бұрын

    सुरेलु आणि मंत्र मुगध करनारा आवाज छान

  • @sumeetushire6269

    @sumeetushire6269

    4 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे म्हणजे महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील एक अस्सल हिरा.. आवाज म्हणजे मनाला उभारी आणणारा.. देहाला देवपण देणारा.. पहाडी आवाज असो किंवा मृदू असा आवाजात जिवंत पणा... गाणे कोणतेही असू द्या.. ते जिवंत करण्या ची धमक फक्त प्रल्हाद शिंदे यांच्या कडे होती... अशा महान गायकाला माझा त्रिवार मुजरा....

  • @sureshshinde5230

    @sureshshinde5230

    4 жыл бұрын

    देवाची देणगी

  • @paci191
    @paci1914 жыл бұрын

    अपलोड करणा-यास धन्यवाद..... अप्रतिम. .. ...

  • @satishmanivade7839
    @satishmanivade78395 жыл бұрын

    शिंदे साहेब तुमच्या या भारदस्त आवाजाला महाराष्ट्र पोरका झाला, साहेब, सामान्य कुटुंबात असा आवाज होणे नाही साहेब,त्रिवार सलाम

  • @jeevanpawar755
    @jeevanpawar7555 жыл бұрын

    अक्षय साळवे साहेब खरच हे गाणं फार प्रयत्ना नंतर सापडले आहे . आभारी आहे आपला . अप्रतिम गाणं दिल्या बद्दल आणि अभिमान आहे आपण सातारी असल्या बद्दल .

  • @sambajidakhore1550

    @sambajidakhore1550

    5 жыл бұрын

    छान

  • @santoshlandge5065

    @santoshlandge5065

    5 жыл бұрын

    Ek bahuli Chali uhach vate ne he song pl Mila le tar try kara

  • @sanjayambedare3305

    @sanjayambedare3305

    5 жыл бұрын

    Laee zhakasssssssssssss bhau balpanachi aathvan zali thanks for remaind memory

  • @AkshaySalveSatara

    @AkshaySalveSatara

    5 жыл бұрын

    @@santoshlandge5065 nakkich mi shodhel

  • @shrikrushnasable7486

    @shrikrushnasable7486

    4 жыл бұрын

    खुपखुप चांगले व सुंदर प्रल्हाद शिंदेजी धन्यवाद

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve4 жыл бұрын

    जय भीम जुनं ते सोन ही म्हण खरी आहे. लोक गीत आवाजाचा बादशहा अजरामर आहे.

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 Жыл бұрын

    या गाण्यामुळे मला माझे बालपणाची आठवण आली. लहानपणी माझे वडील बैलांच्या मोटंवर या चालीवर गाणं म्हणायचे. त्यांची आज मला खुप आठवण येते. आज माझे वडील या जगात नाहीत 🌧️🌧️🌳🌳🌱🌱🌱

  • @user-yp8rp4xg4z
    @user-yp8rp4xg4z Жыл бұрын

    महान लोकशाहीर शिंदे काकांना त्रिवार वंदन.किती भारदस्त आवाज त्यांच कुठलंही गाणं ऐकतच राहावंसं वाटतं.

  • @vishalsurvase4856
    @vishalsurvase4856 Жыл бұрын

    मला साख अभिमान आहे की मी शेतकरी आहे आणि दादा ची गाणी ऐकून खूप मजा येते

  • @sureshrasam3817
    @sureshrasam38172 жыл бұрын

    या गाण्याचा ऑडिओ बरेच महिने माझ्या मोबाईल मध्ये होता...आज अचानक इथे भेटल हे गाणं ..खूप धन्यवाद...अप्रतिम शब्द, चाल, गायन आणि कोरस...🙏 ही गाणी म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक खजिना 🙏

  • @gawandesirsuniqueclassesak9362
    @gawandesirsuniqueclassesak9362Ай бұрын

    प्रल्हाद शिंदे यांना कोटी कोटी प्रणाम.

  • @vishalchoudhari8216
    @vishalchoudhari8216 Жыл бұрын

    असं वाटते की प्रल्हादजींचा आवाज ऐकून पावसालासुद्धा पडावे वाटतय.असा महान गायक पुन्हा होणार नाही..!!

  • @shanbhushinde6497
    @shanbhushinde649711 ай бұрын

    महाराष्ट्राचा लाडका आणि बुलंद आवाज आनी गायक प्रल्हाद शिंदे तुम्हाला तीवार. मानाचा मुजरा जय जिजाऊ माँ साहेब जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @udaypatil974
    @udaypatil9744 жыл бұрын

    यामध्ये पावसाला मनापासुन विनवणी केलेली आहे. तुला देतो पैसा अन पैसा झाला खोटा अशी फसवणुक नाही. हाच मोठा फरक आहे. जुन्या पिढीत व आपल्या नविन पिढीत🙂

  • @anilbodke7568
    @anilbodke7568 Жыл бұрын

    हे गीत ऐकून बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला❤

  • @bhaskarjyotik7105
    @bhaskarjyotik710510 ай бұрын

    हृदयाचा ठाव घेणारं गीत.....❤

  • @user-dp2vl1dh1i
    @user-dp2vl1dh1i5 жыл бұрын

    महाराष्ट्राची लोककला आणि लोकगीत अतिशय सुंदर आहे !

  • @sunilchavan7535
    @sunilchavan75352 жыл бұрын

    छान,असे पावसाचे गानेच अजून तरी ऐकले नाही, सलाम शिंदे साहेब

  • @bhaveshpatil4222
    @bhaveshpatil422210 ай бұрын

    🚩आपल्या देशात परंपरा च आहे खरं चांगले आणि गोड दाबुन ठेवायची 🚩

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 Жыл бұрын

    मी हे गाणे नेहमी ऐकतो. निसर्गाचे अचूक वर्णन केलं आहे. शेतकऱ्याची जीवाची तगमग दिसून येते.

  • @akshaythorat8363
    @akshaythorat83635 жыл бұрын

    दुर्मिळ , अप्रतिम लोकगीत ।अक्षयजी धन्यवाद ....सप्रेम जय भीम

  • @dineshbhoir6060

    @dineshbhoir6060

    4 жыл бұрын

    I love you shinde sar miss you

  • @sureshshinde5230

    @sureshshinde5230

    4 жыл бұрын

    शेतकऱ्याचा दामाजी चोखामेळा ' दादांचा जन्म म्हणजे चोखामेकांचं जगणे

  • @MangalShinde-mk2ss

    @MangalShinde-mk2ss

    Жыл бұрын

    Mala he ganee khup khup avdale ahe. Pawus ala ka mi he ganee ekate. Mobile memari madhe save ahe.

  • @devdasdapolkar9623
    @devdasdapolkar96235 жыл бұрын

    र.वा.दिघे यांच्या "पड रे पाण्या"या कादंबरीत सध्याच्या परस्थितीचे शेतकरी आणि त्याच्या मनोवस्थेचे समर्पक चित्रण केले आहे आणि प्रल्हाद शिंदे यांनी त्यांच्या आवाजातुन उत्तम गायण केले आहे....

  • @akashmahske6110

    @akashmahske6110

    4 жыл бұрын

    भिवा भारतरत्ना पेक्षा आपले हे शब्द खुप मोठे आहेत 🙏

  • @akashmahske6110

    @akashmahske6110

    4 жыл бұрын

    भावा

  • @Kaydaasavamahit

    @Kaydaasavamahit

    4 жыл бұрын

    @@akashmahske6110 फार छान

  • @Kaydaasavamahit

    @Kaydaasavamahit

    4 жыл бұрын

    आताची गाणी संगीत निट नाही धड आवाज नाही

  • @devdasdapolkar9623

    @devdasdapolkar9623

    3 жыл бұрын

    @@akashmahske6110 धन्यवाद मला प्रल्हाद शिंदेजींचे भावगीत भक्तिगीत फार आवडतात परंतु हे शेतकरीगीत मी पहिल्यांदाच तुमच्या माध्यमातुन ऐकलं... र.वा.दिघे यांची लेखणी आणि प्रल्हादजी शिंदे यांचा पहाडी आवाज....एकचं नंबर.

  • @Sanjaymore578
    @Sanjaymore5783 ай бұрын

    असा गायक होणे नाही प्रणाम तुमच्या अजरामर आवाजाला.

  • @ChandrakantDarekar-x5x
    @ChandrakantDarekar-x5x11 күн бұрын

    भक्तिमय वातावरण करून टाकलं तर प्रल्हाद शिंदे यांनी

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil2853 жыл бұрын

    अभिमान वाटला प्रल्हादजी शिंदे यांचा या गाण्यासाठी..💐💐 खुपच अर्थपूर्ण, भावपुर्ण शेतकऱ्यांसाठी हे गाणे आहे..दादा तुमचेही आभार गाणे दाखवल्याबद्दल👌👌👏👏🎊"💐💐

  • @dnyneshwardoke5202
    @dnyneshwardoke52025 жыл бұрын

    दोन दिवसापूर्वी औरंगाबाद रेडिओ वर ऐकलं होतं आणि आता सुध्दा खुप छान वाटले

  • @sureshgayke9182
    @sureshgayke9182 Жыл бұрын

    मनाला भिडणारा आवाज आणि शब्द. प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील पिंपळाच्या पानावर पाहीले चित्र गौतमाचे...हे ही असंच

  • @haridassakhare8204
    @haridassakhare82044 жыл бұрын

    असा गायक होणे नाही. शिंदेंना सलाम. काय पहाडी आवाज आहे.

  • @mhaskepravins.8425
    @mhaskepravins.84255 жыл бұрын

    मराठी गीताची आजारामरता आणि सदैव स्वासात असे अमरता असे हे गीत , अगदी शेतकऱ्याची आजची हृदयस्पर्शी हाक काळजाला भिनत जाते . सलाम त्या गीतकाराला ,, ज्यांनी हे गीत बनवले आणि ज्यांनी साक्षात मृगजळाच्या स्वरात गायिले आहे . अक्षय भाऊ आपल्या या संकल्पनेला आणि मांडणीला मन पासून सलाम. बीकॉज ओल्ड इस गोल्ड जय जवान - जय किसान

  • @bharatchavan4833

    @bharatchavan4833

    2 жыл бұрын

    ज्याला पाभार हाकता येते त्याच्या साठी ही पर्वणी आहे

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Жыл бұрын

    एकमेव सर्व च सुंदर गाणे अजरामर आवाज आदरणीय प्रल्हाद शिंदे सर🙏🙏💯💯💯

  • @jyotikuchekar6295

    @jyotikuchekar6295

    Жыл бұрын

    खूप खूप छान आहे

  • @ravindrasonmale-le4og
    @ravindrasonmale-le4og4 ай бұрын

    🙏🏻👌🏽 प्रल्हाद शिंदे यांना साष्टांग नमस्कार खूप सुंदर शब्द लिहिले खूप सुंदर शब्द लिहिले आहेत❤🎉

  • @bhushanmandavgade2823
    @bhushanmandavgade28239 ай бұрын

    प्रल्हाद जी शिंदे अण्णा कोटी कोटी वंदना कुटी कुटी नमन विनम्र

  • @arushgawade9195
    @arushgawade91955 жыл бұрын

    भविष्यातील पाऊसाची ऊणीव 1983 साली यांना झाली असावी एकाचीत😢😢

  • @rahulpatil937

    @rahulpatil937

    5 жыл бұрын

    Agdi khar ahe

  • @sanjayshinde915
    @sanjayshinde9155 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे हे प्रतिभावान गायक होते, परंतु त्यांची उपेक्षा झाली, त्यांचा योग्य सन्मान व्हायला हवा होता.

  • @arjunmundhe9269
    @arjunmundhe92693 жыл бұрын

    बोलावच काय ह्या अतिमहान गायकाबद्दल,बस्स महाराष्ट्राचे अनमोल रतन!!!,

  • @umeshdarawade9592
    @umeshdarawade95923 жыл бұрын

    माझ्यासाठी प्रल्हाद शिंदे हे मराठीतील गायक मुकेश आहेत.त्यांच्या वाणीतून येणारा प्रत्येक शब्द हा ह्रयद्यापर्यंत पोहचतो. शब्दात आवाजाच्या माध्यमातून भावना ओतप्रोत ओतलेल्या असतात.

  • @shrikantsalokhe3181
    @shrikantsalokhe31815 жыл бұрын

    अप्रतिम दादा तोड नाही आपल्या कलाकृतीला.

  • @satishmore9384
    @satishmore93845 жыл бұрын

    अशी गाणी होणे नाही!!!! अप्रतिम

  • @sanjayshinde7845
    @sanjayshinde784511 ай бұрын

    सलाम अशा माझ्या काकांना ज्यांनी शेतकरी बांधव यांची हाक आओळखलई होती

  • @HIND251
    @HIND2513 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे जी तुमचा आवाज अजरामर राहणार. तुम्ही खरे महाराष्ट्र भूषण.

  • @deepaktapase5670
    @deepaktapase56705 жыл бұрын

    अप्रतिम गीत, दादांचा आवाज खूप गोड !

  • @ajitchavan6902
    @ajitchavan69025 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाला मनःपूर्वक मानवंदना..🙏

  • @jibhaubachhav9205
    @jibhaubachhav9205Ай бұрын

    आदरणीय कै प्रल्हाद शिंदे हे गायक म्हनजे काल,आज उद्या चा काळ सांगणारे आणि स्वतः चे स्व निर्माण करणारे गायक बालपण आठवले 😊

  • @rohitkhilare9938
    @rohitkhilare9938 Жыл бұрын

    🌹👏आशिच छानछान गिते नेहमी सादर करावीत आशि विनंती👏🌹

  • @anilshelar8775
    @anilshelar87755 жыл бұрын

    पावसाची विनवणी करणारे लोकगीत दादांचे जबरदस्त गीत.

  • @kumarkumbhar7562
    @kumarkumbhar75624 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली गाणी अजरामर आहेत खूप खूप सुंदर

  • @rajaramkamble9794
    @rajaramkamble9794 Жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे महान गायक त्यांनी महाराष्ट्र ची संस्कृती जगात गायकी रूपात नेहीली या अभिवादन करतो 💐

  • @shamraopatil6196
    @shamraopatil6196 Жыл бұрын

    आज 15 जून अजून पाउस नाही .या गिताततील शब्द नि शब्द अनुभवतो आहे शेत आणि शेतकरी पावसाची प्रतिक्षा करतो य.बांधावरची नारळ,आंब्याची झाडे मलुल झाली आहेत. शिवारात मोर‌वलांडोर आर्तर आवाजात ओरडताहेत .ऋदय पिळवटून टाकनारे चित्र असताना हे गीत हाती पडले मी ते शेतात दोनदा वाजविले.

Келесі