5 उत्कृष्ट भक्तिगीते | Lyrical Jukebox | Prahlad Shinde
Музыка
Listen to 5 उत्कृष्ट भक्तिगीते sung by Prahlad Shinde
Song: Jaise Jayache Karma
Album: Paule chalati pandharichi vaat
Artist: Prahlad Shinde
Music Director: Madhukar Pathak
Lyricist: Anant Patil
Song: Chal Ga Sakhe Pandharila
Album: Marathi Bhakti Geete Pralhad Shinde
Artist: Prahlad Shinde, Chorus
Music Director: Madhukar Pathak
Lyricist: Datta Patil
Song: Aata Tari Deva Mala Pavshil
Album: Superhit Gaani - Prahlad Shinde
Artist: Prahlad Shinde
Music Director: Madhukar Pathak
Lyricist: Harindra Yadhav
Song Naam Tujhe Gheta Deva Hoi Samadhan
Album Paule Chalati Pandharichi Vaat.
Artist: Prahlad Shinde
Music Director Madhukar Pathak
Lyricist Datta Patil
Song: Chandra Bhagechya Tiri
Album: Paule Chalati Pandharichi Vaat
Artist: Prahlad Shinde, chorus
Music Director: Madhukar Pathak
Lyricist: Datta Patil
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
Пікірлер: 396
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: kzread.info/dash/bejne/ZWutmKmGm6m2erA.html. #RistaRista out now! #StebinBen
@dasharathugale172
Жыл бұрын
A
@bappasahebwawre5129
Жыл бұрын
@@dasharathugale172 qql ll😊😊lp QQ 1qqqpp
@hiramanbondekar8922
Жыл бұрын
No
@narayankhekale8249
10 ай бұрын
Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa@l)😊😊l😊
@devdansalve7182
9 ай бұрын
😊😊😊😊
प्रत्येक मराठी मनावर लहानपणापासून भक्ती गीतामुळे संस्कार झाले
आदरणीय प्रल्हाद दादा याचा आवाज म्हणजे एक ईश्वरी देणगी आहे. पंढरपूरचा पांडुरंगाचे ,आशिर्वाद त्यांना लाभले होते.
जी गाणी ऐकून कधी कंटाळा येत नाही ,आणि ती गाणी गायलेला गायक म्हणजे आपले प्रल्हाद शिंदे साहेब, अप्रतिम आवाज, खूपच छान
प्रल्हाद शिंदे ....या महान गायकच गाणं किती वेळा पण ऐका मनाला सुख शांती मिळते.
H.M.V. record players चा राजा .आजही विक्रम अबाधित. ज्या गायकांची पाच दहा गाणीही लोकांना माहित नाहीत ,त्या गायकांना पद्मश्री किंवा पद्मभूषण असे पुरस्कार मिळालेत.परंतु या लोकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या गायकाला पुरस्कार मिळाला नाही.मरणोत्तर का होईना पण सरकारने दखल घेऊन प्रल्हाद शिंदे यांच्या कार्याची पावती द्यावी.
@arvindwaghmare4908
2 жыл бұрын
बरोबर सर्वांनी सरकार कडे मागणी करूया
@prakashtawade123
Жыл бұрын
खरेच आहे असा स्वरसम्राट पुन्हा होने नाही.🙏🏻🙏🏻🙏🏻
@gajananansingkar9603
Жыл бұрын
खरे आहे, त्यांना महाराष्ट्र शासनाकडून योग्य पुरस्कार प्रदान करण्यात यावा.
@uttamraomaske2695
Жыл бұрын
Sweet voice Great Singer
@shalinijatkar7124
Жыл бұрын
Bhau e
प्रल्हाद शिंदे जीनी जे काही गायीले आहे, खूपच छान, सुमधुर, heart touchable, भार्दस्त आहेत. त्यांना प्रत्यक्षात पाहन्याचा योग आला नाही, पण खूप आवड़नार व्यक्तिमत्व. भर
देवाची देणगी असलेले आणि श्री सरस्वती मातेची कृपा असलेले श्री प्रल्हाद शिंदे जी ना कोणाच्या पोच पावती ची गरज नाही जोपर्यंत जग आहे तो पर्यंत त्यांनी गायलेली गाणी वाजत राहतील आणि लोक ऐकतील
नवीन हे वर्ष सुखाचे जाओ ... हे मला सर्वात आवडलेल गान..
दादांच्या आवाजाला तोड नाही अंगावरती सारे काटे गाणे ऐकत असताना उभारतात पूर्वजांची आठवण होते लहानपणी आपण परक्या गावात स्पीकर चे गाणे लावले असता 3 किलोमीटर वरती आवाज ऐकला तरी सुद्धा समाधान मन प्रसन्न वातावरण खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही असता आता
खरोखरच प्रल्हाद दादा शिंदे यांची गाणी ऐकली कि लहानपण आठवत.. जेव्हा कसेट च युग होत. आणि ही गाणी टेप रेकॉर्ड वर आयकायचो.. धन्यवाद प्रल्हाद दादा.. गोड गाणी महाराष्ट्राला दिल्या बद्धल... 🙏🙏
शिंदे सरकार! असा आवाज पुन्हा होणे नाही! 👍👌💐
स्व. प्रल्हाद शिंदे यांनी उत्कृष्ट भक्ती गीते आपल्यासाठी गायलेली आहे.त्यांचा योग्य सत्कार सरकार कडून झाला पाहिजे असे माझे मत आहे . .
@MisalPav24by7
Жыл бұрын
Tuza Satkar krto me yeee...Tondat deto tuzhya Free madhe
@BapuShinde-hz5be
Ай бұрын
Qp
अप्रतिम आवाज आहे प्रल्हाद दादा शिंदेजी चा.🙏🏻🙏🏻🙏🏻जय भीम.
प्रलाद दादा शिंदे म्हणजेच महाराष्ट्राची शान, त्यांच्या अनेख गीतातून लोकांचे प्रबोधन आणि मनोरंजन देखील होत असते अशा या महान गायकाला, विनम्र अभिवादन
प्रल्हाद शिंदे साहेब आवाजात अविटगोडवी आहे.त्याचयासारखा गायक महाराष्ट्रात होणार नाही.
असा आवाज आणि असा गायक पुन्हा होणे नाही🙏🏿🙏🏿
शिंदेशाही मिलिंद शिंदे यांचे वडील प्रल्हाद शिंदे यांची भजने एक नंबर आहेत
सारखं सारखं वाटत आईकावं हे गाणं लय भारी आवाज ऐकू न मनसुखमय होत
आनंद शिंदे साहेब आपल्या वडीलांची ही भक्ती गीते अप्रतिम असून आमची सकाळ ही गीते ऐकल्या शिवाय सुरवात होत नाही,
@VijayPawar-gm6ro
3 жыл бұрын
विजय
@ramdasborkar9502
2 жыл бұрын
🙏🙏
@prathmeshughde2017
2 жыл бұрын
...
@MisalPav24by7
Жыл бұрын
Ani ha shinde saheb tuza Asa madarchod Popat pisatla ani Chiku Dable asli gani banawtoy....Saheb kasla Zata cha....Baap tyacha Bhakti Geet banawto ani Porane Sagli Ayzawun taklin Bapsachya nawachi 🤣🤣🤣
प्रल्हाद शिंदे म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे.
नमस्कार 🙏. मी प्रल्हाद दादा शिंदे यांचा कव्वालीचा सामना प्रत्यक्ष पहिला आहे. दादांचा आवाज अप्रतिम असा आवाज पुन्हा होणार नाही. त्यावेळी बांगडी आवाज म्हणून त्यानां ओळखलं जायचं. त्त्यांच्या गाण्याच्या शिवाय सत्यनारायणाची पूजा असो किंवा गणेश उत्सव असो सुरुवात होणे अशक्य. अशा महान गायक प्रल्हाद दादांना प्रणाम 🙏
यापुढे कधीही न ऐकायला मिळणारा एक अजरामर आवाज.......
अप्रतिम गायक...💐💐💐💐💐💐 सुमधुर, भारदस्त ,गोड़ आवाज ।
Very sweet and heartful touchabal voice pralhad dada ❤️❤️❤️🥰🥰😘😍👌🏻
अजुन १०० वर्षानेही या रचना एैकाव्या वाटतील ,अशा सहज सुंदर आवाजाला नमन ,
प्रल्हाद शिंदे यांचा आवाज म्हणजे साक्षात विठू माऊली होय देहभान विसरून मनाला समाधान लाभते अजरामर गायक होऊन गेले त्यांना विनम्र अभिवादन
@truptir7503
2 жыл бұрын
Pralhad yanch mulga aanand aani yanche mule 1.utkrsh... 2.aadarsh.. Ani 3.harshad
प्रल्हाद महान गायक.....,👍👍
@kachrusable5256
3 жыл бұрын
Lay Bharti.
स्वर्गीय प्रल्हाद शिंदे दादा याचा आवाज म्हणजे महाराष्ट्र चा बुलंद आवाज लहान. थोराचा आवडता आवाज शाहू ,फुले, आंबेडकर, याच्या राज्यात शेमडया पोराना मुलांना पुरस्कार देण्यात येतो. परंतु प्रल्हाद दादाला पुरस्कार देण्यात आजपर्यंत का कुचराई.
लाहानपण ह्याच भक्तीगीतातुन गेले माझे व माझ्यासारखे करोडो लोकांचे शिंदेशाही ❤
अप्रतिम आवाज आहे शिंदे साहेब यांचा
मन शुद्धी साठी दररोज श्रवण करण्यासारखे अप्रतिम भक्ती साठा
@MisalPav24by7
Жыл бұрын
Man Tuza ashuddha krtos mhnje fodricha roj....Ayzavadya ky krtos ky roj Man Shuddh karayla lagta tula te ?
व्वा ... व्वा ... गेले कित्येक दिवस हा सुर खजाना शोधत होतो ... प्रल्हादजींचा गोल्डन व्हॉईस, साधीसोपी शब्दरचना, मोजकाच वाद्यवृंद आणि साथीला तेव्हढाच नितांतसुंदर कोरस ... एकच शब्द *सर्वांगसुंदर*
खुप सुंदर ,कर्ण मधुर आवाज शिंदे साहेबांच्या आवाजाला कधीच कंटाळा आला नाही .
@vikrampasalkar569
Жыл бұрын
बरोबर👌👍
@snehamadane189
Жыл бұрын
@@vikrampasalkar569 aaaa444444aaaa44aaaaa4aaaaaaaa4a4444a44aaaa44aa444444444444444a444aaa4aaaaaa4444a44444aaaaaaaaaaa4444aa444a4aa44aaaaaaaaaaaaaa44444444a444aaaaa
@jagganathkapadni809
Жыл бұрын
Jagannth Kapdni Sri Ganesha Namaha Ram Krishna Hari Jay Jay Vithal Rakhumai .All Songs Meaning ful . Songs Voice Super Fine Sweet Lovelly With Respect . Mind Attracted To Heart Health . Thanks to Singers SriPralhad Shinde .
@kanchanjadhav6699
Жыл бұрын
@@vikrampasalkar569 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq Veer
महाराष्ट्राच्या लाडक्या गायकास विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏
अशी महान गायिकास मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे कारण प्रल्हाद शिंदे यांना कोणीही गुरु नाही
जुनं ते सोनं ......... गाण्या मध्ये भाव आणि शिकवण किती छान गाणं .... संस्कारी शिकवण
लग्न समारंभ असो,किंवा कोणताही धार्मिक उत्सव असो स्व.प्रल्हादजी शिंदे यांच्या पहाडी आवाजातील लग्नगीते,भक्तिगीते कानावर पडली नाहीत असे होतच नाही,त्यांची गाणी अशा कार्यक्रमात वाजली नाहीत तर तो कार्यक्रम परिपूर्ण झाला असे वाटत नाही,एव्हढे घट्ट नाते अजूनही लोकांच्या मनात आहे.
@vittalwani2118
2 жыл бұрын
Po po
अख्या महाराष्ट्राची भक्तीगीतांची भूक भागविणारा एकमेव अवलिया .
Jai shree Ram Jai Jai shree Ram Jai shree krishna jai hanuman bagarsor bala ji sorkar ke jay Saitaram Saitaram Saitaram Saitaram Saitaram Saitaram Saitaram
प्रलाहद शिन्दे यांच्य स्वर् असलेली चांगुना कथा असल्यास up lod करा. 🙏
पज्ञविभुषण दिले पाहिजे.आज पंढरपूर ची भक्ती गीते ने महापूर प्रल्हाद शिंदे यांनी आणला आहे
Jay hare Vethal
असा प्रसन्न आवाज पुन्हा होणे नाही..., प्रल्हाद शिंदेंनी ना विनम्र अभिवादन..!❤️🌸🌸
हि गीत एकताना आनंद डोळे भरुन येतात लय भारी भक्त गीते आहेत प्रल्हाद शिंदे जी सारखा गायक होणे नाही आताची पिढी ही गीते ऐकत नाही हिच खंत 🙏🙏💐🌾🙏🏼🙏🏼
@rameshbhole9876
3 жыл бұрын
Cancer bhagecha donihitir
@mahadevgharat7744
2 жыл бұрын
आताच्या पाढीला धांगडधींगा पाहीजे असतो हीगाणी नाय अावडत त्यांना
@amitmane3377
2 жыл бұрын
माझा मुलगा ऐकतो ही गाणी .चार वर्षाचा आहे आपण सवय लावली पाहिजे .त्यांना काय माहित प्रल्हाद शिंदे कोण किंवा इतर जुने गायक. आपण त्यांना माहीत करून देणे गरजेचे आहे.
आजच्या धक्का धक्कीचे जीवनात वैतागलेल्या जीवाना ही भक्ती गीते ऐकुन मन शांत करून पुन्हा नव्या उमेदीने जगण्याची निश्चितच प्रेरणा मिळते शिंदे साहेब आपण ग्रेट आहात आपणास आदरांजली अर्पण करतो
@satishsalave4011
2 жыл бұрын
शिंदेशाही कुटुंबाच्या गाण्यांना तोड नाही
@lakshmanpatil2973
2 жыл бұрын
###aa#a a Āāā Āāā Āāā@#ws#अ भि@अ
@lakshmanpatil2973
2 жыл бұрын
###aa#a a Āāā Āāā Āāā@#ws#अ भि@अ
निसर्गाचे वरदान
हे भक्ती गित ऐकल्याशिवाय एकादशी पंढरीवारी झाल्यासारखी वाटत नाही धन्य ते प्रल्हादजी शिंदे.
@sandhyadharmadhikari6082
2 жыл бұрын
Up
खूप मधूर आवाज असा गायक परत मिळने नाही
ह्या क्षेत्रात कुणाचे वर्चस्व होते/आहे हे सर्वज्ञात आहे.अन्यथा,या महान गायकाला केव्हाच उच्च पुरस्कार मिळाला असता.
मी.18.र्वषाचा.होतो.तेव्हा.पासुन.प्रलाद.शिदे दाजी.याच्याबरो.बर.राहीलो.चेबुर.लायाचे. ते.भास्कर.साळवे
भगवंताच्या स्वरांचा मतीत अर्थ सर्वसामान्यांना कसा कळणार. तो सांगणारा आणि दाखविणारा लागतोच. तद्वतच गायकांनी केलेल्या अचूक प्रयत्नाने आम्हाला धन्यता प्राप्त होत असत. मानावे तितके आभार कमी पाडतील.
@mahadevgharat7744
2 жыл бұрын
हो खरच
@sarojchoudhary9075
2 жыл бұрын
@@mahadevgharat7744 ĺqq
असा आवाज पुन्हा होणे नाही ,अप्रतिम
@ramdasborkar9502
2 жыл бұрын
🙏🙏
@shreya4474
2 жыл бұрын
Correct
@sukanyadhumal246
2 жыл бұрын
@@ramdasborkar9502 111
साबळे शिंदे कडरक याच्या सारखे शाहीर होणे नाही.
प्रल्हाद शिंदे साहेब वाकय ग्रेट आहात सर जी.
आज अशी श्रवणीय गाणी कुठे आहेत. शिंदे साहेब आपण ग्रेट होते व आजही कायम आहात.
Te June Divas आठवले 🙏🙏🙏 अजरामर आवाज 🙏🙏🙏 Absolutely आपल्या मुंबई चा आवाज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 शाळेतले दिवस आठवले 🙏🙏🙏🙏 अप्रतिम 🙏🙏🙏 खूप आठवणी आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
WORLD CLASS voice..Prahlad SHINDE SAHEB love respect...
भक्तीगीते खूप गोड आवाजात मनःपूर्वक गायले आहेत
मला भगवान प्रलहादाचे दर्शन झाले जणू
प्रल्हाद शिंदे यांचा आवाज म्हणजे खर सोन
He ganaeya shinde sarana sashtang namasksr Gm Sr
कायम सुपरहिट 💐💐💐
आज अशाप्रकारचे गायक आहेत परंतु प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात गोडवा खुपच आनंद मिळतो
खूप सुंदर आहे 🌺🌺🌺
जय जय🇮🇳👳 रामकृष्ण हरी🇮🇳 माऊली
अप्रतिम गायक..👌
Very beautiful अ सा गायक होणे कठीण आहे,
कानाला ऐकावा वाटतो एवढा गोड आवाज आहे
सदाबहार गाणी कायम मन प्रसन्न रहाते
Khup chan beautifull sundar exilent voice asa voice hone nahi my favourite song jaybhim bro namo budhhay 🌹🙏💙💙💙💙💙💙🌹💙💙🙏🙏🙏💙 namo budhhay 👌👍👌🌺❣️❣️
के गाना रिकॉर्ड प्लेयर सन 1982 आ यकत होती
खुपच सुंदर आहेत ही भक्तीगीतं.
@mahadevgharat7744
2 жыл бұрын
अतिसुंदर
Madhur Sur man Prasanna 🚩🙏
मी अगदी लहानपणा पासुन ही गाणी अगदी आवडीनं ऐकतो परंतु या गाण्याचे शब्द कळत नव्हते ते मला आता समजले आज मी सेवानिवृत्त आहे
@babankedare2198
3 жыл бұрын
खूप छान गाणी प्रल्हाद शिंदे भाऊ
@anitagaikwad8998
3 жыл бұрын
V
@jhonrisal4857
2 жыл бұрын
@@babankedare2198 QQq
@mahadevgharat7744
2 жыл бұрын
मी पण लहानपणा पासुन ऐकतो ही गाणी खुप गोड वाटतात ऐकायला
@laxmaningle9055
2 жыл бұрын
P
दादांना विनम्र अभिवादन 💐💐🙏🏻
The Great. Singar. Jay. Bhom
So nice song and beautiful💐👏🏻👌🏻🤗💙🙏🏻👍🏻🙂❤👏🏻
@ravindrakasurde3675
Жыл бұрын
Pm
खुप प्रसन्न वाटले
भावस्पर्शी👌👍
My Fevairet singer pralhad Shinde
Sumadhur aani mojke sangeet he Pralhadjinche veglepan. Mhanun tyanchi gaani ,shravaniy chaal aani arthatach tyaanchye god swar rasikaanchya hrudayaat etki varshe ghar karun aahet.....
खूप सुंदर अभंग 🙏🙏
चांगले भक्ती गीते आहेत.
धन्यवाद सरेंगामा आपण माझे आवडते गायक प्रल्हाद शिंदे यांचे निवडक गीते youtube च्या माध्यमातून सादर kelybaddal🙏
@user-ye9to9tl4d
2 жыл бұрын
ऊ णतचउछू ऊऊऊऊऊछूछछछछू छूछूछूछछछछूछछछू
दादा सारखा गायक या नंतर कुणीही होऊ शकत नाही माझा मनापासुन प्रणाम
hi bhaktigeete mala kalayala laglya pasun ekat aalo aahe, nakkich ya geeta madhye vegalich shakti aahe.
Majha lahanpanachi aathvan..🙏👍💐💐💐😢
खूपच छान धन्यवाद
@haribhavulahamge5668
2 жыл бұрын
खूप छान आवाज आहे मला फार आवडतो दिवसातून एकदा तरी आयकतो
What the wonder voice ❤️
शिंदे दरबार
मंगलवेढ्या ची शान ( मंगलवेढ्याची कोकीला)
🙏👍छान, अप्रतिम...
@santoshchaudhari5494
2 жыл бұрын
Nice
@chintamanrane6803
2 жыл бұрын
@@santoshchaudhari5494 uttam.
@ramdasborkar9502
2 жыл бұрын
🙏🙏🙏
@sudamkakad8941
2 жыл бұрын
@@chintamanrane6803 w OK Oso. wsowwswosso owws s passing sssososssoowosse kssow so much KMOOKSOSWO kwosekoozoew okkewoow Skskkww know kke zeowwoowswwkwksowookkkowswkkkosoks. Kwemkkswskwkssskszozmzs. wsosososkzkwk kzowwok kk KEEWSKSWMKKWKKKSO WOKKWWWS wows ZKZOZSKOWSSEEEOS wwwssokozsosowwwozoowwkwwoosow
Bhakti geetansathi aasa awaz parat hone nahi great Prahalad bhau
असा आवाज पुन्हा होणे नाही....
सुंदर आवाज सुंदर भक्ततिगित
खूपच सुंदर गीत असा गायक आत्ता होणे नाही दादांना विनम्र अभिवादन
Chhan.khup khup aavadle.
Very Nice
Jay gajanan