Java naveen popat ha by pralhad shinde live Lokgeet

जवा नविन पाेपट हा महागायक प्रल्हाद दादा शिंदे यांच्या आवाजात
for more unseen videos and music
like share and subscribe our channel ‪@melodystarschannel9681‬
अशाच नवनवीन व्हिडीयाे साठी आपल्या ‪@melodystarschannel9681‬ channel ला subscribe करा ...
#live #adarshshinde #anandshinde #shindeshahi #anandshindesong #pralhadshinde #madhuurshinde #milindshinde #utkarshshinde #anandshindesong #anandshindenewsong

Пікірлер: 70

  • @pravinlaxmanshindeshinde-wl6sp
    @pravinlaxmanshindeshinde-wl6sp Жыл бұрын

    ही गायकी परत नाय होणार तो आवाज ती लकपक तो गायकीचा बाधशा होता माझा प्रल्हाद दादा

  • @mavalacharavafem8598
    @mavalacharavafem8598 Жыл бұрын

    स्वर सम्राट प्रल्हाद जी शिंदे म्हणजे तो भीमसेन जोशी सुद्धा फिक्का आहे त्यांच्यासमोर एवढी तगडी गायकी कुणाची नाही जगात प्रल्हाद शिंदे म्हणजे मराठी हिंदी उर्दू गझल चे बादशहा हा जगाचा आवाज कायम बुलंद राहील चंद्र सूर्य असेपर्यंत

  • @jaypaldhivare1375
    @jaypaldhivare1375 Жыл бұрын

    प्रल्हाद दादांचा आवाज म्हणजे निसर्गाचा चमत्कार...दादांना विनम्र अभिवादन

  • @rohitsawant3132
    @rohitsawant3132 Жыл бұрын

    Nashib aapl aavaj aaikaila bhettoy

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 Жыл бұрын

    दादा तुम्ही ग्रेटच होता. फक्त आपल्या सरकार ला त्याची जाणीव झाली नाही

  • @vijaybhole1586
    @vijaybhole1586 Жыл бұрын

    संपूर्ण विश्वात पुन्हा असा आवाज होणारच नाही .....

  • @nageshsawang4694
    @nageshsawang4694 Жыл бұрын

    प्रल्हाद दादा चि जागा कूनिच घेऊ शकतो का तो आवाज म्हणजे मयनातलि तलवार चमते तसा आवाज आहे

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408

    प्रल्हाद शिंदे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला पाहिजे.

  • @mbnewsmarathi
    @mbnewsmarathi12 сағат бұрын

    आदरणीय प्रल्हाद शिंदे सर म्हणतात की हे गीत विनायक जी थोरात यांचा आहे परंतु या गीताला मानवेल गायकवाड च नाव लागला आहे काय तथ्य आहे

  • @santoshpatekar241
    @santoshpatekar241 Жыл бұрын

    प्रल्हाद दादा आवाजाचे बादशहा होते. आता हा आवाज मिळत नाही. जरी आनंद दादा आसले तरी हा आवाज मिळत नाही. 🙏🙏🙏

  • @aatishsarode8114
    @aatishsarode8114 Жыл бұрын

    स्वरसम्राट प्रल्हाद दादा शिंदे गाण्याचा बादशहा तुमची बरोबरी कोणी च गायक करु शकत नाही जय भिम साहेब💐🌹🙏

  • @avinashdalavi9280
    @avinashdalavi9280 Жыл бұрын

    मी पण खूप गायकांची गाणी ऐकत आलोय पण असा आवाज कोणाचाच नाही

  • @Swarvishwa
    @Swarvishwa Жыл бұрын

    व्वा.... क्या बात है.... आदरणीय प्रल्हादजी शिंदे

  • @sunnyshingare9620
    @sunnyshingare9620

    पुन्हा असा गायक भारतात कधीच नाही होणार

  • @kishorprakshale8700
    @kishorprakshale8700 Жыл бұрын

    पहाडी आवाज आहे दादा चा थेट काळजात लागतो.ग्रेट दादा 🙏🙏

  • @skmusic...6336
    @skmusic...6336 Жыл бұрын

    असा आवाज होणे शक्य नाही स्वरसम्राटानां विनम्र अभिवादन

  • @ashishmujamule319
    @ashishmujamule319 Жыл бұрын

    खुप आभारी आहे sir thank I Love प्रल्हाद dada

  • @sandipgaikwad4762
    @sandipgaikwad4762

    आवाजाचा बादशाह 🙏फक्त प्रल्हाद दादा शिंदे

  • @tanajibhalerao6910
    @tanajibhalerao6910 Жыл бұрын

    ग्रेट प्रल्हाद दादा👌👌

  • @sureshgopnarayan6224
    @sureshgopnarayan6224

    Parlad dada tumcha sarkha kalakar aajprynt ghdlanhi aani ghadnar nahi prlad dada tummhala koti koti prnam

Келесі