No video

पारंपारिक पद्धतीने बनवलेले अतिशय खमंग😋😋 आणि चविष्ट मेतकूट

पारंपारिक पद्धतीने बनवलेले अतिशय खमंग आणि चविष्ट मेतकूट
जय गुरु माणिक,🙏
आपल माझ्या यूट्यूब चैनल मध्ये स्वागत आहे.
मी माझ्या चैनल मध्ये कसा स्वयंपाक बनवते. किंवा आमच्या गावाकडच्या स्वयंपाकाची पद्धत कशी आहे काय वेगळेपणा आहे.हे तूमच्या बरोबर शेअर करनार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी पारंपारिक पद्धतीने मेतकूट कसे बनवले जाते हे दाखवलेले आहे. माप समजायला सोपे जावे यासाठी मी सर्व साहित्य ग्लास वाटी आणि चमचाने घेतलेले आहे. अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. माझी रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा.आपण माझ्या चैनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील.
. धन्यवाद.
**************************************************************************************** #Metkut #Metkutrecipe
#Authenticmaharashtrianchutney
#Metkutrecipemarathi
#Howtomakemetkutinmarathi
#MetkutrecipebyRudranisKitchen
#मेतकूट,
#मेतकुट,
#मेतकुट_रेसिपी_मराठी,
#metkut,#metkut_recipe,
#metkut_kase_banavave,
#how_to_make_metkut,
#khamang_metkut,
#metkut_bhat,
#methkut_recipe,
#metkut_recipe_in_Marathi,
#maharashtrian_metkut_recipe,
#Madhurajrecipemarathi
#SarithasKitchen
‪@makeeathealthy‬
‪@aartisrecipemarathi‬

Пікірлер: 6

  • @namdeopatil4777
    @namdeopatil4777Ай бұрын

    छान.पन.आवाज.ംमुझिक

  • @narayanagrawal8393
    @narayanagrawal83934 ай бұрын

    अप्रतिम

  • @RudranisKitchen

    @RudranisKitchen

    4 ай бұрын

    धन्यवाद असाच प्रतिसाद असू द्या

  • @manjusha4751
    @manjusha47514 ай бұрын

    Khup chan

  • @RudranisKitchen

    @RudranisKitchen

    4 ай бұрын

    धन्यवाद असाच प्रतिसाद असू द्या

  • @sushmawagh3311
    @sushmawagh33115 ай бұрын

    वस्तूंचे प्रमाण वजनी ग्राम मध्ये दिले तर अधिक नीट मेतकूट कळेल

Келесі