पालखेडच्या लढाईची संपूर्ण कहाणी । मराठेशाहीचा ईतिहास बदलवणारी लढाई । थोरले बाजीराव विरुद्ध निजाम

Ойын-сауық

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #palkhedwarinmarathi #palkhedchiladhai
मित्रानो मराठेशाहीच्या इतिहासात ह्या १७२८ साली झालेल्या पालखेडच्या लढाईला एक अनन्य-साधारण महत्व आहे. भारताचे सर्वेसर्वा कोण ? तर मराठेच हे ह्या लढाईमुळे प्रस्थापित झाले. थोरल्या बाजीरावांनी जे गती आणि गनिमी काव्याचं जे थक्क करणारे कसब ह्यावेळी दाखवले ते जगाच्या लष्करी इतिहासात अद्वितीय आणि अमर आहे. थोरल्या बाजीरावांनी जे गती आणि गनिमी काव्याचं जे थक्क करणारे कसब ह्यावेळी दाखवले ते जगाच्या लष्करी इतिहासात अद्वितीय आणि अमर आहे.

Пікірлер: 148

  • @vilasshirke1273
    @vilasshirke12733 жыл бұрын

    मराठयांचया सर्व लढायांची जबरदस्त tele series हिंदी/ मराठीत यायला हवी

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar50414 жыл бұрын

    माझ्या विनंतीला मान देऊन हा Video बनवल्या बद्दल आपले खूप खूप आभार. अगदी अमेरिकेमध्ये शिकवली जाणारी ही लढाई आणि थोरल्या बाजीरावांची युद्धनीती आपल्या कडे मात्र विस्मरणात गेली. आपलेच मराठे स्वकियांविरुढ लढले हे दुर्दैव.(Sambhaji II of Kolhapur & Chandrasen Jadhav).Very Nice Video!!! 👍👍👍👍👍👍 (P.S :- A proper image of a map of the area would hv added even greater comprehensiveness to the video)

  • @prakashsawant6592

    @prakashsawant6592

    3 жыл бұрын

    Ububp

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi623 жыл бұрын

    Jai Shrimant Peshva Sarkar ...🌺🌺🌺

  • @shaileshkharat8186
    @shaileshkharat81862 жыл бұрын

    Jai baji Jai sambhuraje Jai shivray..

  • @shriprasadrisbud8725
    @shriprasadrisbud87253 жыл бұрын

    अतिशय विस्तृत आणि समग्र वर्णन, आपल्या वीर पुरुषांची कहाणी आजच्या पिढीपर्यंत पोचविण्याचे महत्कार्य आपण केले त्याबद्दल आपले आभार

  • @rohitnangarepatil6047
    @rohitnangarepatil60474 жыл бұрын

    अमेरीकेतील न्युयॅार्क मध्ये west point नावाची एक मिलिटरी अॅकॅडमी आहे मोठे मोठे अमेरिकन आर्मी जनरल्स ही अॅकॅडमी चालवतात या अॅकॅडमी मध्ये भारतातल्या दोन लढाईची sand models तयार केली आहेत व ती या लढाईची स्ट्र्याटेजी इथे शिकवतात 1. छत्रपती शिवाजी महाराजांची battle of pratapgad 2.बाजीरावाची battle of palkhed

  • @abhishekgote3208

    @abhishekgote3208

    3 жыл бұрын

    Bhau he khare ahe ka? Kuthe wachl tumhi? Khrch v4toy

  • @shantarampatil6637
    @shantarampatil66372 жыл бұрын

    सर , खरेतर पहिले तुम्हाला मानाचा मुजरा. खूप छान माहिती मिळते आहे. कारण 350 किंवा 400 वर्षाचा इतिहास शोधून तो आमच्यासारख्यांना माहिती सांगण. धन्यवाद.

  • @ganeshmule5284
    @ganeshmule52843 жыл бұрын

    अतिशय सुंदर वर्णन, निर्भिडपणे इतिहासाची मांडणी ,नि:पक्षपणे सत्य सांगणे सोपे नसते.सर, आपल्याला मनापासून धन्यवाद, आणि मानाचा मुजरा .

  • @santoshmane6407
    @santoshmane64072 жыл бұрын

    मंत्रमुग्ध करणारं इतिहास वर्णन.... तुमचे पाय धरावे असे वाटत

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi624 жыл бұрын

    Hindvi swarajyacha Parakrami Peshve... Shrimant Bajirao Ballal...

  • @manishambule6180
    @manishambule61803 жыл бұрын

    अतिशय सुंदर वक्तव्य आहे तुमच.👍

  • @ulhasadhao9517
    @ulhasadhao9517 Жыл бұрын

    सर्व मराठा सरदारांना मनाचा मुजरा जय भवानी जय शिवराय हर हर महादेव

  • @arundhanve8911
    @arundhanve89113 ай бұрын

    सुंदर कथन (9 Mar 24 )ऐकत रहावे .

  • @sanjaynaikare4419
    @sanjaynaikare44193 жыл бұрын

    Khup Sundar🚩🚩🚩🚩

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe26463 жыл бұрын

    खरच खुपच छान व्हिडिओ बनवलाय सर असेच नवनविन व्हिडिओ बनवत राहा खुपच हुशार आणि एकनिष्ठ होते बाजीराव पेशवे

  • @shambho3
    @shambho34 жыл бұрын

    खुप जणांना इतिहासाची आवड नसते ही खुप दुर्दैवा ची गोष्ट आहे 😣😣😣

  • @prakashpatil6085
    @prakashpatil60858 ай бұрын

    Heavenly born cavalry leader - Bajirao Peshwa.

  • @craftzone4393
    @craftzone43933 ай бұрын

    उत्तम

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre15654 жыл бұрын

    डॉ, कोळपे, तुमची ऐतिहासिक माहिती श्रवणीय व बुद्धीवर्धक आहे.अशीच माहिती द्यावी, हि विनंती.

  • @jyotipalande7604
    @jyotipalande76044 жыл бұрын

    atì sunder

  • @deepakjagtap9122
    @deepakjagtap91224 жыл бұрын

    निजाम उल मुल्क चे पुढे काय झाले आणि त्याचा शेवट कसा झाला त्याचाही एक व्हिडिओ तयार करण्यात यावा ही विनंती👍

  • @sanjaysat1028
    @sanjaysat10284 жыл бұрын

    Bajirao was gretest worrior

  • @bapukumbhar7507
    @bapukumbhar75073 жыл бұрын

    Jay bhavani

  • @kishormantri6518

    @kishormantri6518

    3 жыл бұрын

    खिलत म्हणजे काय

  • @tanajikale2419
    @tanajikale24194 жыл бұрын

    The great maratha

  • @sandipsaware1363
    @sandipsaware13634 жыл бұрын

    Bajirao, the great warrior....

  • @AkashHiwase
    @AkashHiwase3 жыл бұрын

    Right sir aapan aaplya history man thavych

  • @vijaybagal712
    @vijaybagal7124 жыл бұрын

    Chatrapati shivaji maharajanche janoo kaahi patt shishyach hote rao, rao jar panipat paryant jivant asate tar aajchaa itihaas daidipyamaan asata, ingrajannaa kutra sarkhe tudavale asste teh veglech🙏💐

  • @sadshivjagtap2052
    @sadshivjagtap20527 ай бұрын

    इतिहासातील द्रलक्षित घटनांची माहिती सविस्तर सांगितली आहे. आपणास धन्य वाद. जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @mohanagarwal9567
    @mohanagarwal95672 ай бұрын

    Atishay uttam

  • @suchitkonduskar9253
    @suchitkonduskar92534 жыл бұрын

    कोल्हापूरच्या गादी बद्दल एक सविस्तर विडीओ बनवावा ही विनंती

  • @rohitrajebhosale1719
    @rohitrajebhosale17194 жыл бұрын

    Ha tah aamchya gavamadhe zala (mungi shevgaon)

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    Nice

  • @varadgawde2145
    @varadgawde21454 жыл бұрын

    Best and detailed information

  • @jyotipalande7604
    @jyotipalande76044 жыл бұрын

    atishay sunder etihas. tumchya mule samajala

  • @deoyanikulkarni8998
    @deoyanikulkarni899810 ай бұрын

    Battle of Palkhed...Bajirao the best.....Jai Shivray, Jai Jijau, Jai Maharashtra, Jai Hind!

  • @VRINDAVANDIAGNOSTIC
    @VRINDAVANDIAGNOSTIC3 жыл бұрын

    Very nice vijayrao Kindly prepare a vdo on Bhopal Bajirao war

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    3 жыл бұрын

    Thank You Sir, will make👍

  • @user-dn8ov4mo9b

    @user-dn8ov4mo9b

    3 жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel तुम्ही अपलोड केलेले जवळ जवळ प्रत्येक व्हिडिओ मी ऐकला आहे आपण अभ्यासून आणि संदर्भाने व्यक्त होतात ही मला प्रचंड आवडणारी गोष्ट आहे.

  • @venkateshkale6334
    @venkateshkale63344 жыл бұрын

    खूपच छान

  • @ruturajbhosale6668
    @ruturajbhosale66684 жыл бұрын

    Sir..... thanks for the Video on Palkhed........war

  • @shreekulkarni4126
    @shreekulkarni412611 ай бұрын

    Sir , thank you

  • @eknathlashkare8501
    @eknathlashkare85013 жыл бұрын

    Best discription

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    3 жыл бұрын

    Glad you think so!

  • @baburaomore6594
    @baburaomore65944 жыл бұрын

    Khup chhan sir mahiti dilit aapan. Asich Navin mahiti det rahavi vinanti. Jay Shivaray. Jay Shanbhu Raje. Jay Rajaramraje. Jay Shahu Raje Thorale.

  • @santoshjadhav2419
    @santoshjadhav24192 жыл бұрын

    मराठ्यांचा इतिहासाचा उल्लेख कुठेही नसणे ही सगळी काँग्रेसची कृपा आहे टोटल इंडिया चा इतिहास सत्य न दाखवणे हे सगळे काँग्रेसचे कारस्थान आहे

  • @sanjaysat1028
    @sanjaysat10284 жыл бұрын

    Excellent

  • @nileshgaikwad6057
    @nileshgaikwad60574 жыл бұрын

    !! सुरेख इतिहास !!

  • @bhagwanpagar1108
    @bhagwanpagar11084 жыл бұрын

    जय बाबाजी जय पारेश्वर जय शिवराय

  • @ganeshwahadane2725
    @ganeshwahadane27254 жыл бұрын

    Mard maratha

  • @Maharashtra_Dharma
    @Maharashtra_Dharma4 жыл бұрын

    British Field Marshal Bernerd Montgomery writes in his book _A Concise History of Warfare:_ They(Marathas) were at their best in the eighteenth century, and the Palkhed campaign of 1727-28 in which Baji Rao I outgeneralled Nizam-ul-Mulk, is a *masterpiece of strategic mobility.* Baji Rao's army was a purely mounted force, armed only with sabre, lance, a bow in some units and a round shield. There was a spare horse for every two men. The Marathas moved unencumbered by artillery, baggage, or even handguns and defensive armour. They supplied themselves by looting. Ref:- A Concise History of Warfare, by field marshal Bernard Montgomery, pg no 132.

  • @rohitjadhav6651

    @rohitjadhav6651

    Жыл бұрын

    Bbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbb b बाब वाव b b b ब

  • @navanathawaghapure3493

    @navanathawaghapure3493

    Жыл бұрын

    जय.शिवराय.किलया.बदलचा.सागा

  • @umarkazi6183

    @umarkazi6183

    Жыл бұрын

    5

  • @arvindraokadu6579

    @arvindraokadu6579

    Жыл бұрын

    धन्यवाद पत्रकारांची धन्यता

  • @user-bh3yb3oz6m
    @user-bh3yb3oz6m4 жыл бұрын

    साहेब या विषयावर बोला काहू तरी !!श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय!! !!जय शिवाजी,जय जिजाऊ!! !!हर हर महादेव !! तमाम शिवभक्तानी आज कोकणी माणसांच्या मदतीला धावुन या सुटका करा मुबंईताल चाकरमन्याची गावी जाण्यासाटी वाहन उपलब्ध करून द्या वाहन सॉनिटायजरची सोय करा कोरोना पासुन वाचवा कोकण वासीयांना आज कोरोनाच संकट असताना पुढे पावसाच ही संकट आहेच या संकटाचा सामना करण्यासाटी किंवा मुंबईतील कोकणातील माणसांसाटी त्यांना गावी आणण्यासाठी कोकणातील कोणताच अधिकरी किंवा आमदार खासदार पुढे येण्याच धाडस दाखवत नाही पण निवडनुका आल्या की बरोबर त्यांना मुंबईतील कोकणी माणुस दिसतात. आपण स्वताच विचार करा कोणत्या पुढारी मंडळी , आमदार, खासदार , यांनी आपली विचारपुस केली का? जेथे लोक सार्वजनिक सौच्छालयाचा वापर करतात त्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे. लोक गावी गेली तर या धोक्यापासुन वाचु शकतील . कोकणातील बरेच लोकांच हातावर पोटं असत ते भाड्याने मुंबईला राहतात. व काहीचे तर भाडे करार संपले आहेत व आता दोन महिने हाताला काम ही नाही पैसे ही नाहीत पण कोकणी माणुस आपल दु:ख कोणापुढे दाखवत नाहीत . पण अाता तस करुन चालणार नाही. आपण च आपल्या माणसां साठी विचार करण गरजेच आहे. भाड्याने रहाणारा कोकणी नोकर माणुस हे आपल दु;ख का लपवुन टेवत आहे .. कृपया कोकणातील तमाम सामाजिक कार्यकर्त्यांनी , आमदार, खासदारांनी, चाकरमन्यांचा विचार करावा ही विनंती आहे . कोकणात येण्यासाटी सरकारच्यी मदतीन् मोपत सेवा उपलब्ध करावी. ते शक्य नसल्यास किमान ५०० रु ते ६०० ऱुपयात सेवा द्या. आज कोकणी माणुस ३००० रुपये मोजुन जात आहे पण जे गरीब आहेत त्यांच काय

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    बरोबर आहे तुमचं!

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    तमाम शिवभक्तांचे हे कर्तव्यच आहे.

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Жыл бұрын

    Thanks for informing about story'

  • @saurabhchaturbhuj1557
    @saurabhchaturbhuj15572 жыл бұрын

    जय भवानी

  • @keshavbhadke5571
    @keshavbhadke55714 жыл бұрын

    Peshva bajirav yachya jivnavar sampurn vistrut pane mahiti sanganare bhag taka ki

  • @vishalshivarkar4293
    @vishalshivarkar42932 жыл бұрын

    Well Explain

  • @shekharb2981
    @shekharb29814 жыл бұрын

    Khupach sundar

  • @rameshgondhale7868
    @rameshgondhale78684 жыл бұрын

    Nice

  • @arundange8008
    @arundange8008 Жыл бұрын

    Thanks for information 🎉

  • @mahi-jh4pr
    @mahi-jh4pr4 жыл бұрын

    Ek number video sir

  • @funnypranks9246
    @funnypranks92462 жыл бұрын

    नर्मदा तापी श्रीमंत बाजीराव साहेब महाप्रतापी 🚩🙏🏻

  • @abhijitkode9436
    @abhijitkode94363 жыл бұрын

    अतिशय बारकाईने अभ्यास करून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मनापासून आभार

  • @abhijeetjoshi555
    @abhijeetjoshi5554 жыл бұрын

    Very nice video 👍

  • @shambho3
    @shambho34 жыл бұрын

    Namaskaram 🙏🙏🙏

  • @JOYBOYxp4044
    @JOYBOYxp40443 жыл бұрын

    🌃

  • @swapnilchavan8113
    @swapnilchavan81134 жыл бұрын

    Make a video on MALHARAO HOLKAR

  • @kishormantri6518
    @kishormantri65183 жыл бұрын

    खिलत म्हणजे काय

  • @vyankateshuttamraoshirpurk8545
    @vyankateshuttamraoshirpurk85454 жыл бұрын

    🚩🚩

  • @vyankateshuttamraoshirpurk8545

    @vyankateshuttamraoshirpurk8545

    4 жыл бұрын

    // हर हर महादेव //

  • @smallriders6007
    @smallriders60074 жыл бұрын

    chhan mahiti thode jast images add kara jaml tar

  • @shahajipatil9887
    @shahajipatil98873 жыл бұрын

    🙏👍

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi623 жыл бұрын

    👍👍👍👌✌

  • @Mayur_Borse_1507
    @Mayur_Borse_150711 ай бұрын

    जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे ।। श्रीमंत पेशवे थोरले बाजीराव की जय ।।

  • @tejasparit5122
    @tejasparit51224 жыл бұрын

    महाराणी ताराराणी साहेब यांचे नंतर काय झाले... कोल्हापूर गादी आणि सातारा गादी मध्ये महाराणी येसूबाई साहेबांनी कसा समेट घडवून आणला यावर एखादा व्हिडीओ बनवा सर... जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    मी ताराराणी साहेबांवर एक स्वतंत्र विडिओ बनवणार आहे त्यात सांगेन.

  • @tejasparit5122

    @tejasparit5122

    4 жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel ठीक आहे सर... वाट पाहतोय... करवीर संस्थापीका छत्रपती महाराणी ताराराणी...

  • @nikeshnik9497
    @nikeshnik94973 жыл бұрын

    Sir 1774 salcha bastar jilhyatil para gavcha halba vidroh baddhal itihash baghun para gavche shahak ajmer singh ani daryav dev yancha itihash video kadha pleas

  • @nileshjadhavshiv
    @nileshjadhavshiv4 жыл бұрын

    Dr saheb ajun video banva aplya shri shivaji maharajnwar ani shambhu rajyana war 🙏🙏

  • @girishgokhale8965
    @girishgokhale89654 жыл бұрын

    Bajirao peshwa chi Delhi vari var banawa hi vinanti

  • @rameshgondhale7868
    @rameshgondhale78683 жыл бұрын

    पानिपत या लाडही वर व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेल.

  • @maheshpatil6358
    @maheshpatil63584 жыл бұрын

    Pratek Marathana Aapla gaurvshali itihas samjla pahije marathyancha itihas Aaikun garv hoto mi maratha Aahe Chatrapati Shivaji Maharaj ki jay 🚩🚩

  • @girishgokhale8965
    @girishgokhale89654 жыл бұрын

    Akramakata shabda Ka vaparala. Ha shabda sambhaji Maharaj ani Shivaji Maharaj Yana lagu padato. Ithe na talwar na bhala vaprala

  • @dattadalvi8829
    @dattadalvi88292 жыл бұрын

    Hi

  • @harimendhapure5295
    @harimendhapure52953 жыл бұрын

    Raje ravrambha baddal vedio bnva

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    3 жыл бұрын

    Jarur Banvin

  • @swatipatil9576
    @swatipatil95764 жыл бұрын

    Very good story sir thanks.

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    So nice of you

  • @akshaygorad8972

    @akshaygorad8972

    2 жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel poi l

  • @sachinwaghmare6784
    @sachinwaghmare67843 жыл бұрын

    Sir पानिपतच्या तिसऱ्या लढाई वर videvo बनवा

  • @sachinwaghmare6784

    @sachinwaghmare6784

    2 жыл бұрын

    Thanks sir

  • @keshavshinde6517
    @keshavshinde65174 жыл бұрын

    1857 उठावाची माहिती सांगा

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    Jarur Sangen!

  • @sanjaytikekar7996
    @sanjaytikekar7996 Жыл бұрын

    पालखेड़ सफायर वर फिचर फिल्म कधी बघायला मिलेल

  • @lookerseeker1349
    @lookerseeker13494 жыл бұрын

    वाकेदखेडयाची लढाईवर video बनवा

  • @surajnanaware9235
    @surajnanaware92352 жыл бұрын

    w4

  • @anilpagar8384
    @anilpagar83844 жыл бұрын

    खंडाे बलाळ यांचा १भाग तयार करावा

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    ahe channelvar

  • @rahulvaidya4774
    @rahulvaidya47743 жыл бұрын

    सर हातगाव कुठले हातगाव आणि मंगरूळ च्या लुटी बद्दल माहिती मिळेल का......????

  • @yogeshpatil7339
    @yogeshpatil73394 жыл бұрын

    9 डिस्लाईक करणारे नक्कीच लिबरांडू असावेत

  • @JOYBOYxp4044
    @JOYBOYxp40443 жыл бұрын

    🌑

  • @bhagwanavchar3755
    @bhagwanavchar37553 жыл бұрын

    Bhima koregav chi pan real history sanga

  • @patilresume
    @patilresume4 жыл бұрын

    Still now I couldn't understood .. maratha was so powerful .. they reached out still attock.. but why not Maratha's finished NIZAM who was controlling half of Maharashtra and his capital was Aurangavad. .just 1 day way for army reach to aurangabad and who lost many war's against Maratha's . @ south Maratha reached out deep inside Karanataka till shrirangpattanam. I read Nizam attached Poona and looted but never heard Maratha attached Hydrabad or aurangabad and looted. isn't it confusing? Its heard to believe that Niazm was controlling Beed, Oshmanabad , Jalana, nanded, Aurangabad, Buldhana .. almost entire Marathawada and half of vidharbha. couldn't understood what was Maratha's doing in north india by leaving half of Maharashtra in hand of Nizam.

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    Yes, it is very confusing. All Indian rulers of 18th century are devoid of any ideology and were motivated by only wealth. The territorial hunger was very low in this period, only East India Company and Tipu Sultan were hungry for land. Indian rulers are inept to understand colonial imperialism of British. Maratha forgot Swarajya ideology of Shivaji Maharaj and motivated by Jagir only. Even Nadir Shah and Abdali were interested in wealth of India and unwilling to rule India. Even Nizam never wanted to rule Swarajya he just wanted to avoid Chauth and Sardeshmukhi by changing Maratha Ruler. Bajirao and later Marathas plundered Nizam's cities many times. All Indian warriors were interested in wealth only and devoid of any ideologies prevailed in 17th century. Even Sikhs also forgot their ideology in 18th century. The only unified power with clear ideology and goal was East India Company.

  • @patilresume

    @patilresume

    4 жыл бұрын

    I agree and thanks a lot for detailed answer. but till couldn't get answer of few questions.. bhosale of nagpur. . Controlled vidharbga. . Chattisgad. . Odisa. . Uptill Bangal. . They controlled very poor areas like chattisgad. . Gondwana kingdom .. odisa but left rich areas like hyrdabad. . Marathawada. . ANDHRA .. Jalgaon etc.. they were so powerful and many time NIZAM lost against maratha..they reached to odisa but never tried to takeover marathwada or andhra pradesh. . Does it means .. Nizam was so powerful and Maratha had limitations ? I couldn't understood .. why Maratha's kept alive one if the biggest enemy like NIZAM. after many wins against Nizam .. why they not tried to takeover marathi area but prefer to rule further north and east India.. punjab. .attok. . Peshawar. . And almost of Pakistan. Enough wealth was there at hydrabad or aurangabad too.. how Powerful peshawas kept alive biggest enemy near to heart of marsthi power center like poona and satara. I'm am looking answer of above questions since my 6th grade class when first time I read about war of palkhed.

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    This is irony. Peshawa Balaji Bajirao was foolish. He was jealous about all Maratha Sardars. So he befriended British and Nizam against Maratha feuds. And Maratha feuds befriended other local powers against each others. So every power was against other in a senseless manner.

  • @patilresume

    @patilresume

    4 жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel Thanks for the response.

  • @pavanmaske3451

    @pavanmaske3451

    4 жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel Sir he is bajirao dusra

  • @bhushanpawar2215
    @bhushanpawar22154 жыл бұрын

    Maratha vs Nizam yaanche phude kaay jaale Jay Shivray 🚩🚩

  • @bhaveshpatil9904
    @bhaveshpatil99044 жыл бұрын

    please make video bhavesh narayan patil mumbai

  • @ruturajbhosale6668
    @ruturajbhosale66684 жыл бұрын

    In detail description

  • @meghajadhav1738
    @meghajadhav17384 жыл бұрын

    Ptarapgad ch detail video banwa.... battle....

  • @mahi-jh4pr
    @mahi-jh4pr4 жыл бұрын

    Sir maharajanchya gupther khatyabaddal mahiti dyavi

  • @nileshshellke6952
    @nileshshellke69524 жыл бұрын

    Aurngjeb badshacha mi jayjaykar karto, karan ajhi tyache kahi vansaj Maharashtrat ahet, ani tech VEDIO dislike karat ahet te naraj houn chalnar nahi

  • @santoshgaikwad2291
    @santoshgaikwad2291 Жыл бұрын

    Yes I am Agreed no history of Maratha in Gujarat State Education Board.

  • @vikranttuljapurkar8703
    @vikranttuljapurkar87034 жыл бұрын

    Only सातारा gadi

  • @vijaybond8606
    @vijaybond86064 жыл бұрын

    हे unlike करणारे मूर्ख आहेत

  • @jyotipalande7604
    @jyotipalande76044 жыл бұрын

    kolhapur gadhi shivajiraje yanche kay zale.te Astana shahu Maharaj kase gadivar ale

  • @nareshtalware6335
    @nareshtalware63354 жыл бұрын

    PANIPAT CHI HISTORY SANGA PLS

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    Jarur Sangen

  • @Amey-ur3ot
    @Amey-ur3ot2 жыл бұрын

    Ithli lok cast madhye adakli aahet na Vadacha mudda

Келесі