Nitesh Karale Sir : नितेश कराळे शिवीगाळ काॅल रेकॉर्डींग व्हायरल ¦ Karale Call Recording Viral

@phoenixacademywardhanitesh6253 @niteshkaralewardha7662 @gavran90 @UnacademyLiveMPSC
#niteshkarale
#नितेश_कराळे
#niteshcomedian
#nitesh_karale
#फिनिक्स
#niteshkarale #niteshkaralesir #niteshkaralemastar #niteshkaralesir😍 #niteshkaralefc

Пікірлер: 2 700

  • @OfficialAbhinavshukla1111
    @OfficialAbhinavshukla1111Ай бұрын

    त्याला पगार विचारला तर चन्याचा भाव सांगतोय वा र मास्तर😅

  • @theuntouchables6214

    @theuntouchables6214

    18 күн бұрын

    पगार नाही भेटत त्याला तू चुतिया आहेस

  • @raviahire2741
    @raviahire2741 Жыл бұрын

    प्रत्येकाची मते वेगवेगळ्या प्रकारची असतील,पण भाषेची मर्यादा पाळली पाहिजे, बौद्धिक दिवाळखोरी चे उत्तम उदाहरण आहे.

  • @DnyaneshwarGanjale

    @DnyaneshwarGanjale

    3 ай бұрын

    हा कोण तरी बेआककल आहे सर कशाला नादी लगता

  • @shankarkanaskar4273

    @shankarkanaskar4273

    3 ай бұрын

    प्रत्येकाला मत व्यक्त करता येते व मत दान रुपाने देता येते तेव्हा तुमच्यात भांडण करु नका ....

  • @lsjadhav1322

    @lsjadhav1322

    2 ай бұрын

    सर कसला ? डिक्शनरीत घाणेरड्या शिव्या आहे म्हणतो व शिव्या दिल्या ही. हा मास्तर नाही, पागल, ठार वेडा आहे.

  • @vidyakhare7787

    @vidyakhare7787

    2 ай бұрын

    तु चोरट्यां तुझी लायकी काय शीक्षक कसा झालारेहलकटा

  • @mrs.svgaikwad3014

    @mrs.svgaikwad3014

    2 ай бұрын

    कराळे सर अशा गुडघ्यात मेंदू असलेल्या बिंडोक अक्कलशून्य मानसाकडे आपण अजिबात लक्ष देऊ नका. आपण जे बोलता ते योग्य बोलता. आपणांस आपल्या देशाचे अशा फालतू लोकांपासून रक्षण करण्यासाठी खुप खुप आयुष्य आणि आरोग्य लाभो. आपण संविधानचा अभ्यास केलेला आहे. म्हणूनच बेधडक बोलत असता. ह्या बिंडोकला संविधान म्हणजे काय याचे अज्ञान असल्यामुळे हा भूंकतोय खुशाल भुंकू द्या आम्ही आपल्या पाठीशी आहोत.

  • @a.a.jamadar7841
    @a.a.jamadar78412 ай бұрын

    🚩🚩 चर्चा ही शिवी गाळी ने व्हायला नको . जनता ऐकतेय , तुमचं म्हणणं सभ्य पणानं मांडलं पाहिजे . 🚩🚩

  • @dhondiramteli3612

    @dhondiramteli3612

    2 ай бұрын

    कराळे मर्यादा आधी ओलांडून बोलतो

  • @dnyaneshwarpatil6564
    @dnyaneshwarpatil65642 ай бұрын

    सर तुमच्या सोबत चर्चा करणारा व्यक्ती ज्ञानाने तुमच्यासमोर अत्यंत खुजा वाटतोय

  • @shreepatikapse5706

    @shreepatikapse5706

    Ай бұрын

    Sir hi laykicha nahi

  • @subhashdesale3303

    @subhashdesale3303

    Ай бұрын

    सर असे वायबार केसिंग च्या नादी लागून तुमचा वेळ घालू नका हे भाडखाउ नाही हेच माहीत नाहीत

  • @Saiebdu3

    @Saiebdu3

    Ай бұрын

    तुझा सर लय शहाणा आहे माहीत आहे कोणाशी कसं बोलव ते काढी येवढी अक्कल नाही भिकारचोटला इतका दिवस बर शांत होता आताच कस बोलाया लागला

  • @poojanikam4645
    @poojanikam46456 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩💪💪

  • @user-qv7cb6yg8r

    @user-qv7cb6yg8r

    4 ай бұрын

    काहीही कुठेही एक मराठा लाख मराठा वारे पूजा

  • @umeshbagul1864

    @umeshbagul1864

    2 ай бұрын

    😂😂 Yaat maratha kiwa amaratha yacha kay sambandh??

  • @dipakrajput4743

    @dipakrajput4743

    Ай бұрын

    अपनेही भाई योके खिलाफ

  • @vijay1444P

    @vijay1444P

    Ай бұрын

    ​@@user-qv7cb6yg8r ही डोक्यावर पडल्या कुट पन् काय पन😅

  • @user-yd9ci5nj1l
    @user-yd9ci5nj1l3 ай бұрын

    Great,sir

  • @vedh0078
    @vedh00782 ай бұрын

    जिंकलेत सर तुम्ही!!!

  • @ganeshabane7411
    @ganeshabane74112 ай бұрын

    Karale sir Jindabad jindabad Jai hind jay Maharshtra jay Bharat

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad11293 ай бұрын

    या बावळटच्या नादी लागू नका. सर, याला मर्यादा नाही. जय महाराष्ट्र.

  • @Samikshasnal

    @Samikshasnal

    2 ай бұрын

    नको असलेली औलाद अशीच असते नालायक भाषा भडव्याची खानदान असे असेल

  • @maltishinde1081

    @maltishinde1081

    2 ай бұрын

    Pagarache bol master dya aaj kiti pagar ghetoy tu 2014 cha pagar ghetoy ka ata

  • @manishasakharkar2234

    @manishasakharkar2234

    2 ай бұрын

    Ashya murkh lokanchya Nadi naka lagu sir....lokanna garaj aahe tumchyasarkhya lokanchi

  • @ganeshkhadke9437

    @ganeshkhadke9437

    Ай бұрын

    Tu khup hushar ahe ka re

  • @vijay1444P

    @vijay1444P

    Ай бұрын

    ​@@maltishinde1081सर्व घेतात, तुम्ही पन् व्हा शिक्षक कोण अड़वले आहे😅

  • @narayansurve6721
    @narayansurve67214 ай бұрын

    कराळेची हकाल पंट्टीकरा लवकर भाऊ 😅😊

  • @Gorhistorytv
    @Gorhistorytv2 ай бұрын

    मा.कराळे सर. याला चांगल्या गावरान शाब्दीक (गोड-धोड) धुवा...!

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963Ай бұрын

    प्रसिद्धी साठी असे टिनपाट फार उठतील असे गावरान ही प्रसिद्धी साठी व्हायरल करतील सर जनता तुमले पाठीशी हय निश्चित रहावे.

  • @thoratsham8018
    @thoratsham8018 Жыл бұрын

    खूप छान कराळे sir मस्त झापले त्याले

  • @user-lb1uf7ly7w
    @user-lb1uf7ly7w3 ай бұрын

    सर पेट्रोल डिझेल चे रेट .. 2004 आणि 2014 ची तुलना करा ... डबल वाढले आहेत .. चमच्या कराले

  • @devidasjoshi6252
    @devidasjoshi62522 ай бұрын

    शिक्षणा सारखे पवित्र कार्य करता आणि शिविगाळ करता हाच कराळे सरांचा आदर्श 😢

  • @ChandrashekharSatdive

    @ChandrashekharSatdive

    2 ай бұрын

    Suruwat koni keli shivya denyachi

  • @ChandrashekharSatdive

    @ChandrashekharSatdive

    2 ай бұрын

    Thanks

  • @rahulambhore2306

    @rahulambhore2306

    2 ай бұрын

    Tuzya aaicha Danna ...mhantlywar kay mhanshil re tu ... matherchod shiku nako...aighalya....shikshan ghe aadhi modi bhakta....bc...

  • @vijaykumarmarde2479

    @vijaykumarmarde2479

    Ай бұрын

    पहिले तो माणूस आहे.... नंतर सर 😂😂😂 त्याच्या धुंगणात गाजर घातले का बे सर ने... इतका आ वासून बोलते

  • @vijay1444P

    @vijay1444P

    Ай бұрын

    ​@@vijaykumarmarde2479 होना, पहिले त्यांनी खूप शिव्या दिले सर् ऐकून घेत होते आणि निट सांगत होते

  • @sunilshinde3265
    @sunilshinde32652 ай бұрын

    कोल्हापुरचा हा दिसत नाही कारण कोल्हापुरची संस्कृती अशी नाही.

  • @anushkumbhar24

    @anushkumbhar24

    2 ай бұрын

    Kolhapucha cha ahe ha shivaji petetil ahe

  • @bestdealzone7638

    @bestdealzone7638

    2 ай бұрын

    bhasha tar aahe ,murkha kolhapurcha nav badname karu pahto ha

  • @sagarghatge6582

    @sagarghatge6582

    2 ай бұрын

    Kolhapur cha hai ho He is a illiterate kolhapur chi kimat kadnar ho

  • @dashathchatur3790

    @dashathchatur3790

    Ай бұрын

    Ha yed jhav ahe re bhai😂😂😂

  • @geetagaikar2798

    @geetagaikar2798

    Ай бұрын

    @@anushkumbhar24 hg

  • @VK_Daji
    @VK_Daji7 ай бұрын

    सर हा कोण बिंदाडीचा आहे ? याचा नंबर पाठवा , याला नांगरासक्कट बैल लावतो

  • @rrrtttefgh

    @rrrtttefgh

    3 ай бұрын

    Shett ghe lvdya😂

  • @gajanandkhanzode200

    @gajanandkhanzode200

    2 ай бұрын

    अगोदर घरची सांभाळली का ती जाती दुसऱ्या च्या शेतात कामाला

  • @bajipatil6567

    @bajipatil6567

    Ай бұрын

    अरे लालूराम थोबड़ बाग आदी,तुलाच घोड़ा लागल 😂😂

  • @vijay1444P

    @vijay1444P

    Ай бұрын

    विक्रम चा विजय असो😅

  • @ganeshbobade4246
    @ganeshbobade42463 ай бұрын

    कराळे नि चणा कुठे विकलं असेल बुआ 2013 ला इतकं महाग 🤔🤔

  • @Vijay-G.

    @Vijay-G.

    3 ай бұрын

    मास्तर फेकून राहिले.

  • @rajbhandwale2399
    @rajbhandwale23992 ай бұрын

    एका शिक्षित आणि समजदार व्यक्तीला अशा भाषेत बोलणे, चांगले नाही कारण की त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यावर संस्कार नाही केले, कराळे सर तुमचं कार्य चालू राहू द्या संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.

  • @DhartiBachaoNirmik
    @DhartiBachaoNirmik2 ай бұрын

    आदरणीय सर लगे रहो....

  • @Madhavdhadekar
    @Madhavdhadekar9 ай бұрын

    कराळे सरा सोबत आम्ही आहोत...सर आगे बडो ...हम तुम्हारे साथ हैं...

  • @SohamG9010
    @SohamG90103 ай бұрын

    मी काय म्हणतो कराळे सर ला च एवढे आणि असले फोन कसे काय येतात गुरू ने निष्पक्ष असाव मास्तर ला काँग्रेस मध्ये जायचं वाटतंय

  • @madhukarsadmek6360

    @madhukarsadmek6360

    3 ай бұрын

    कराळे सर तूम्ही फालतू लोंकाचे फोन उचलू नका . तो बोलला की त्यावर आपण बोलने . काही लोकाना आपण काय आहे हेच माहीती नाही . काम धंदे नसलेले व्यक्ती सोबत आपण प्रति उत्तर देणे. गरज नाही तूम्ही कोठे ते कोठे रिकाम टेकडे.

  • @SampurnAyurvedagyan

    @SampurnAyurvedagyan

    2 ай бұрын

    Gela n Congress madhe

  • @vishnusangale9319
    @vishnusangale93193 ай бұрын

    रेडीचा मी खास शेतकरी आहे लहानपणापासून शेती करतोय शेतकऱ्यांचे प्रश्न कोणते सरकार काँग्रेस सारखं होतं त्यांनी केव्हा शेतकऱ्यांचे शेतीला भाव बांधून दिले महाराज

  • @shaikilshaikh7853
    @shaikilshaikh78532 ай бұрын

    जय हो कराडे सर हा अडाणी मोदी भक्त आहें

  • @RAMESH-tz4wx

    @RAMESH-tz4wx

    2 ай бұрын

    कराळे हा मूर्ख माणूस आहे . त्याला त्याची गल्ली सोडली तर कोणी कुत्रा विचारात नाही . त्याला वाटत आपण जे बरळतो ते सत्य आहे . कारण त्याच्या संखेला जाणारे लोक हे गाढव आहेत .

  • @chhennaswamiayyangar
    @chhennaswamiayyangar4 ай бұрын

    कराडे सरांना जरांगे पाटिल व्हायचय

  • @dipakwakade8668
    @dipakwakade86687 ай бұрын

    कराळे सर एक अभ्यासू व्यक्तिमत्व ,प्रखर बुध्दीमत्ता असलेला माणूस , जर हा माणूस शैक्षणिक क्षेत्रात अहोरात्र कार्यरत राहिला तर ,खूप काही योगदान समजाच्या साठी होऊ शकते , परंतु आपल्या देशात थोडी प्रसिध्दी, यश मिळाल् की ,हवा डोक्यात जाते , व लवकरात लवकर मी कसा मोठा,प्रसिद्ध होईल याच्या मागे तो माणूस लागतो ,व यशाच्या शिखरावर जर पोहचायच असेल तर वामपंथी विचारधारा , व हिंदू जन् नायकावर ,टिका करायची , व जो सहष्णू समाज आहे त्यांच्या भावना दुखवायच्या करण या कराळे सरांच्या कलासेस ला बहुसंख्य हिंदू समाज आहे , याने फक्त ज्ञानदानाचे कार्य करून , कोणत्याही एका विशिष्ट्य पार्टीचे व. विचारधारेचे समर्थन करू नये , नसता जे आपणावर. प्रेम करणारे विदयार्थी आहेत ते एक दिवस दुरावानर, या जगात कायम् काहीच नसते ,हे कारले मस्तर ने डोक्यात ठेवावे

  • @sahebraorathod3994
    @sahebraorathod39942 ай бұрын

    कराळे सर, तुम्ही जो मार्ग निवडला आहे, त्यामुळे हे तर अपेक्षितच आहे. पण घाबरू नका जनता तुमच्या सोबत आहे, कारण तुम्ही सत्याची बाजू मांडत आहात.

  • @harimujumdar6707

    @harimujumdar6707

    2 ай бұрын

    Karale sarkhhe lok satyachi kas dharuch shakt nahi karan jo styachi baju gheto to itakya khalchya tharala javun itaki shivral bhasha vaprat nahi ek ashikshit gavran ani asbhya prani aahe hyala changla kolapuri hisaka dakhava t

  • @ganeshkhadke9437

    @ganeshkhadke9437

    Ай бұрын

    Ganta ❤

  • @shirishjakate1801

    @shirishjakate1801

    Ай бұрын

    बाबजिका tallu

  • @satyawanshetye3820

    @satyawanshetye3820

    5 күн бұрын

    का रे बावा कारले सांगतो ते सत्य आणि दुसरे सांगतात ते खोटं. अरे हा मास्तुरे पक्का सुपारी बाज आहे. हा त्याचा पैसे कमवण्याचा मार्ग आहे. कमाऊंदे बिचाऱ्याला.

  • @user-yk3jj9rs2y
    @user-yk3jj9rs2y2 ай бұрын

    कराळे साहेब आगे बडो हम तुमारे साथ है

  • @satishdeshmukh3901
    @satishdeshmukh3901 Жыл бұрын

    अहंकाराचा अतिरेक!!

  • @uttamramteke4584
    @uttamramteke4584 Жыл бұрын

    सर आम्ही तुमच्या सोबत आहोत... जय महाराष्ट्र सर

  • @GURUTUNE
    @GURUTUNE2 ай бұрын

    You are great sir👌👌👌👌👍

  • @user-nk9oo9cc1x
    @user-nk9oo9cc1x2 ай бұрын

    Thanks karale sir jeva aplya margat adchni yetat teva samjave apla pude janyacha rasta barobar ahe ❤❤❤

  • @govindagurav168
    @govindagurav168 Жыл бұрын

    गुडघा यात मेंदू आहे म्हणून सरांना बोलतुस मी कोल्हापूर चा आहे शिक्षण बाळ कुठे तरी घे

  • @vijayt8536
    @vijayt8536 Жыл бұрын

    सर ज्या लोकांना बोलण्याचं भान नसते त्याचे फोन घेऊ नका,करण त्यांचं तोंड म्हणजे गटारीवर ठवलेला ढापा आहे उघडलंकी दुर्गंधी,त्यामुळे या लोकांचे फोनच घेऊ नये,आप शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्रात कार्य करता,आपण देशाचे भावी नागरीक घडवतात,महान कार्य आहे आपले,माझे वडीलही शिक्षक होते,परंतु आपण त्यांच्यापेक्षा मोठे काम करता,असे फालतु लायकी नसलेले लोक समाजात फार आहेत,सलाम आहे तुम्हाला

  • @eagle866

    @eagle866

    Жыл бұрын

    Ase video upload kelyashivay lokana klnar pn nahi ki apn kunala follow krt ahot. Piun kahi bolale ki shahne mhnt nahit .kolhapur chi laaj ghalvli

  • @nileshbongane3800

    @nileshbongane3800

    3 ай бұрын

    @@eagle866 Karale sir la ek prshna vichara na..evdha hushar ahe tar sadhi MPSC tari pass hovun dakhvaycha

  • @eagle866

    @eagle866

    3 ай бұрын

    @@nileshbongane3800 karale sir kdhi ase mhnatch nahit ki mi swatah jast hushar ahe. Gairsamaj kadhun taka

  • @vijay1444P

    @vijay1444P

    Ай бұрын

    ​@@nileshbongane3800 ए तु हो पास UPSC पेक्षा जास्त अनुभवी आहेत नीट ऐक त्यांना, त्यांचे सर्व व्हिडिओ बघा कलेल

  • @meherbhoyar8955

    @meherbhoyar8955

    2 күн бұрын

    Vijay chamcha salaya

  • @VidhiKhadke
    @VidhiKhadke2 ай бұрын

    कराळे सर बोलतात त्यामधील एक न एक शब्द अभ्यासपूर्ण असतो . सरजी अशा नालायक लोकांकडे दुर्लक्ष करून पुढे चला .

  • @mukeshthakur8085

    @mukeshthakur8085

    Ай бұрын

    Karale is right man

  • @ganeshkhadke9437

    @ganeshkhadke9437

    Ай бұрын

    Nahi ha apla kadi hou sakat nahi Maratha cya virudh bolto ha ❤

  • @navnitthakur4513

    @navnitthakur4513

    Ай бұрын

    पागल

  • @ganeshpatil9165

    @ganeshpatil9165

    Ай бұрын

    सावरकर बद्दल बरोबर बोलले का

  • @vijay1444P

    @vijay1444P

    Ай бұрын

    विधि विधि बरोबर बोललिस् तु सल्यूट 🙏

  • @vijay1444P
    @vijay1444PАй бұрын

    सर मी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे, माझ्या घरापासुनच जिल्हा सुरू होतो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, मी तुमचा आदर करतो 🙏

  • @sureshwankhade1989
    @sureshwankhade1989 Жыл бұрын

    😂😂😂😂 वा मास्टर

  • @niteshuike4132
    @niteshuike4132 Жыл бұрын

    जय नितेश सर झुकेंगे नहीं साला❤❤❤❤

  • @puruahoottmwankhade3573
    @puruahoottmwankhade35733 күн бұрын

    श्रीमान सावरकर की जय हो या पिल्या ला काय माहित सावरकर क से होते😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @NitinPatil-tx5to
    @NitinPatil-tx5to2 ай бұрын

    😂😂😂 सर असे भरपूर मिळणारं

  • @sunilingle4575
    @sunilingle45755 ай бұрын

    कराळे सर great 👍 👍👍 बरी जिरावली भामट्याची

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Жыл бұрын

    कराळे सरांना माहीती आहे!!स्वयंम सेवकात!!किती दम आहे,!!येऊ द्या गुरुजी!!तुमच्या बैलांचे शिंगे टोकदार व लांब आहेत! म्हणून स्पेशल तेल घेऊन मोहन भागवत येत आहेत!!शाती करणे!!!!!!

  • @ashitmate9297

    @ashitmate9297

    Жыл бұрын

    हो माहिती आहे स्पेशल तेल तेच ना RSS चे ISI agent तयार करणारे प्रदीप कुरूळकर अजून किती तयार होत आहे

  • @gajanandeshmukh6877
    @gajanandeshmukh68772 ай бұрын

    कराळे सर तुम्ही सत्य बाजु मांडत आहात, जनता तुमच्या सोबत आहे.

  • @historyofdakkhan917

    @historyofdakkhan917

    Ай бұрын

    कराळेचा बाप स्वातंत्र्य सैनिक होता काय?

  • @johnjadhav2019
    @johnjadhav20192 ай бұрын

    शेती तीत बसुन उपट कोल्हापूर चां गुढगा आहेसतू कळत नाही फक्त शिवा येत चांगले विचार कुठे आहे.

  • @viveklamba5987
    @viveklamba5987 Жыл бұрын

    Jabardast sir😊 ye undbhakt aise hi hote hai

  • @raghuvirnandwanshi7896
    @raghuvirnandwanshi7896 Жыл бұрын

    एक समजत नाही पेट्रोल डीजल 13 -14 भाव विचारले त्याने संगीतल पन करडे साहेबानी 13 -14 चा पगार अणि आताचा पगार संगीतला नही गोस्ट च पलटली , उद्देश काय आहे समजत नाही

  • @sharad8886

    @sharad8886

    Жыл бұрын

    🚩🙏

  • @sharad8886

    @sharad8886

    Жыл бұрын

    Udesh ahe congress satet anaycha techa ani batatu takun sona kadaycha😂

  • @ramprasadbansod3762

    @ramprasadbansod3762

    7 ай бұрын

    पगारदार सगळेच नसतात

  • @brownmunde5813

    @brownmunde5813

    6 ай бұрын

    भाऊ सर्वांनाच पगार नसतो

  • @aniketgadkari4212

    @aniketgadkari4212

    5 ай бұрын

    Karale sir sarkari nokrila nahit Bhau.. Te praivet class ghetat....💯

  • @ramugopal5816
    @ramugopal58162 ай бұрын

    कराळे सर तुम्ही त्यांची जागा दाखवून द्या

  • @anilsart7515
    @anilsart75152 ай бұрын

    सर घाबरु नका साम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही सत्याची बाजू मांडता❤❤

  • @nandlalsalve4415
    @nandlalsalve4415 Жыл бұрын

    शिव्या देवून तो माणूस. आई वडिलांचे संस्काराचे धिंडवडे काढतोय. जय शिवराय जय जिजाऊ

  • @ramukokare411
    @ramukokare4115 ай бұрын

    हे कराळे चे व्हिडिओ नीट पाहा जिथं tikit पाहिजे तिथे जातंय, काँग्रेस ने hakalala,उध्दव कडे गेलं,त्याने तर भेटायला पण नाकारलं तर म्हणे उध्दव पण वाईट

  • @manojrathi912

    @manojrathi912

    22 күн бұрын

    Kutra aahe ha ... karalya Mastar naahi....

  • @purushottamkhotkar5543
    @purushottamkhotkar55432 ай бұрын

    "लढाई ही विचारांची असावी....मात्र त्यामध्ये शिवीगाळ नसावी...." आणि शिव्या द्यायच्याच असतील तर दमदार शिवीगाळ असावी.... ऐकायला पण बरी वाटली पाहिजे.,.

  • @BabanLonare
    @BabanLonareАй бұрын

    Power of karale sir

  • @usturikar
    @usturikar Жыл бұрын

    ह्याचा नंबर द्या सर कोण कुठला भक्त आहे ह्याला सोडायच नाही काय भाषा वापरतो हा

  • @shrikrushnarathod7844

    @shrikrushnarathod7844

    3 ай бұрын

    सावरकरांनी माफी मागितलं पण तेंव्हा तुझे पण साहेब होतं तेंव्हा ते इंग्रजांची गुलामी करत होते

  • @ashokkamble9202

    @ashokkamble9202

    3 ай бұрын

    Kolhapur madhe zopad pattit rahato😂😂😂

  • @pankajkhutemate575
    @pankajkhutemate575 Жыл бұрын

    Kadak bhau..

  • @dadaraoingle4405
    @dadaraoingle4405Ай бұрын

    सर, तुम्ही देशाला मजबूत करत आहात , कुणालाही न भीमा तुम्ही देशाला सक्षम करता आपले अभिनंदन

  • @gaming35555
    @gaming35555Ай бұрын

    हा मास्तर नाही आहे हा फक्त राजकरण करतो

  • @nileshpatilnileshpatil6169
    @nileshpatilnileshpatil61695 ай бұрын

    आम्ही सोबत आहोत नितेश कराळे सर

  • @rev.dilipsardar5455
    @rev.dilipsardar5455 Жыл бұрын

    We all with you Karale sir, अश्या लोकांना अंधभक्त उगीच म्हणत नाहीत, अश्या लोकांना शेतकऱ्यांचे हाल कोणी केले माहीत नाही. त्यांना घाबरण्याची काही गरज नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @SDEntertainment-vc2vi
    @SDEntertainment-vc2viАй бұрын

    कराळे सर एक नंबर

  • @mahendrajadhav311
    @mahendrajadhav3112 ай бұрын

    कराळे मास्तर मानला तुम्हाला. भिऊ नका अशी लोकं तुम्हाला त्रास देणार. पण घाबरू नका. जय जिजाऊ जय शिवराय

  • @ravindrahange4915
    @ravindrahange49155 ай бұрын

    कारले सर ओल्ल इस फादर

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh57219 ай бұрын

    दोघांनी शांततेत बोलावे तुम्हाला कोणताही नेता तुम्ही असे भांडले म्हणजे नोबेल पुरस्कार देणार नाही 🙏जय महाराष्ट्र 🚩जय शिवराय🚩🚩🚩

  • @padmapatil365
    @padmapatil365Ай бұрын

    खरंच सर, तुम्ही असल्या लोकांचा फोन कट करून टाकत जा, त्याला अक्कल असती तर तो तुमच्या चुका काढता नाही, समजून घेता की नितेश सर आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच बोलतात. We are with you sir... चलते रहो !

  • @vijay1444P

    @vijay1444P

    Ай бұрын

    बरोबर बोल्लिस, मी कोल्हापूर जिल्ह्यतील आहे पन सरांचा आदर करतो यांचे शेकडो वीडियो पाहिले आहेत

  • @sandeeptodkar4107
    @sandeeptodkar41072 ай бұрын

    मुलाना शिकवणारा शिक्षक असा विशिष्ट जातीयवादी विचारसरणीचा कसा काय असू शकतो कळत नाही. प्रत्येक शिक्षकाने धर्मनिरपेक्ष आणि देशभक्ति दोन्हीचा अंगीकार केला पाहिजे 😊

  • @madhaojoshi54

    @madhaojoshi54

    2 ай бұрын

    कराळे मास्तर शहाणपणा करतो . त्यांना वाटते की आपल्या एवढं कोणीच हुशार आहे. त्यांची सारी हुशारी उद्धव साहेबांनी उतरून ठेवली

  • @rahulambhore2306

    @rahulambhore2306

    2 ай бұрын

    Lawdya kiti shikla re tu...10 napass ...kutha tula jati wad disla re matherchod...pustaka watch jara..modi bhakta ....bhain chod...

  • @user-qo8gz4nk8s

    @user-qo8gz4nk8s

    2 ай бұрын

    😂😂

  • @user-bg6kj5os1z

    @user-bg6kj5os1z

    2 ай бұрын

    कराळे sir jindabad Congress jindabad

  • @prashantyelpale9388

    @prashantyelpale9388

    2 ай бұрын

    Jatiyvadi pana shikshakala shobhat nahi

  • @user-lv4hc4qz7c
    @user-lv4hc4qz7c5 ай бұрын

    karale sir tum aage bado hum tumare saath hain👏

  • @Vikas33311
    @Vikas33311 Жыл бұрын

    Well done master,,, कधी पण सांगा तुमचा मागेच उभा आहे...

  • @balwantmahindrakar7503
    @balwantmahindrakar75032 ай бұрын

    कराळे तूम्ही शिक्षक आहात हिंदू विरोधी विचारसरणी ठेऊ नये जाती पाती आणि धर्माचे राजकरण करू नये तुमच्यात आणि राजकारणी लोकांच्या त काहीही फरक पडत नाही जय महाराष्ट्र

  • @pradipjawarkar6653
    @pradipjawarkar665323 күн бұрын

    सावरकर ... यांनी माफी मागितली असेल अस वाटत नाही...पण जरी माफी मागितली असेल तरी..कोणाचं दुःखायच कारण नाही... माफी जरी मागितली असेल तरी सावरकरांचं महत्व कमी होत नाही...

  • @arunzagadkar9372
    @arunzagadkar9372 Жыл бұрын

    जबरदस्त प्रतिउत्तर दिले सर.. अशा लोकांना आपल्या विदर्भाच्या शिवा पाहिजे....

  • @sahilghadigaonkar9153

    @sahilghadigaonkar9153

    Жыл бұрын

    कोल्हापूरच्या शिव्यांचा नाद कोणी करू नये साहेब..!😂

  • @satishpatil-qn5wf

    @satishpatil-qn5wf

    6 ай бұрын

    Tuzya vodarbhat yevun tula ghoda Laval kolhapur

  • @drbaluuphade2988
    @drbaluuphade29883 ай бұрын

    श्री कराले, एक शिक्षक म्हणून मी तुमचा आदर करतो परंतु वीर सावरकरांवर बोलण्याची आपल्यापैकी कुणाचीही लायकी नाही हो....का त्या महापुरुषाला राहुलचं ऐकून शिव्या देता? आणि, तेही ते हयात नसतांना. जरा धनंजय किर, विक्रम संपत, स्वतः सावरकर आणि इतर लेखकांची पुस्तकं वाचा म्हणजे सावरकरांचं महत्त्व आपल्याला कळेल. निदान मराठी माणूस आणि त्यातही सुशिक्षित महाराष्ट्रीयन लोकांकडून ही अपेक्षा नसावी.....बाकी विषय माझा प्रांत नाही.....नमस्ते

  • @dddjadhav941

    @dddjadhav941

    3 ай бұрын

    सुशिक्षित म्हणून कोणाचे पण फालतू माणसाचे बोलणे ऐकून घ्यायचे का सरांनी

  • @parag_Parag

    @parag_Parag

    2 ай бұрын

    मास्तर है वह

  • @ompalekar1761

    @ompalekar1761

    2 ай бұрын

    Kaun Nehru gandhi le bolta mg tumhi

  • @navnathghule8490

    @navnathghule8490

    2 ай бұрын

    फोन करनारा मूर्ख आहे। तो भट्ट दिस्तो

  • @kekanashruba7807

    @kekanashruba7807

    2 ай бұрын

    कोल्हापूर चां मराठा आहे कोल्हापूर मराठा वाघांचा जिल्हा आहे

  • @sarangkulkarni9063
    @sarangkulkarni9063Ай бұрын

    मानलं राव कोल्हापूरकर बेस्ट

  • @samadhankurme3934
    @samadhankurme3934Ай бұрын

    कराळे सर लगे रहो आम्ही तुमच्या सोबत आहोत.....

  • @ashoksadafale566
    @ashoksadafale56610 ай бұрын

    कराळे मास्तर नंबर 1 चा टर्या आहे .

  • @rambhoyar387

    @rambhoyar387

    3 ай бұрын

    फेकला वायफळ आहे हा काॅग्रेचा भडवा होय

  • @user-rg9ln8lt9i
    @user-rg9ln8lt9iАй бұрын

    अरे तुम्हाला झालंय काय, कराळे अगदी सत्य सांगतायत मग विनाकारण विरोध कश्यासाठी रे बाबांनो.

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official2 ай бұрын

    तुम्ही लढत रहा सर तुम्हाला लोकांचा पाठिंबा आहे तसं आडवं उभ बोलणाराला नाही.

  • @deepaksapkalmotivation2270
    @deepaksapkalmotivation22703 ай бұрын

    अरे हा कराळे पक्का राजकारणी आहे

  • @jayashrikolhe2975
    @jayashrikolhe2975 Жыл бұрын

    Great Karale Sirji.

  • @shobhamate7025

    @shobhamate7025

    7 ай бұрын

    सर काय भंगार व्यकतीला ऊंतर देत बसले ओ

  • @omchaudhari6650
    @omchaudhari66502 ай бұрын

    कराळे साहेब अगदी बरोबर बोललेत ऐकच न॔

  • @jitendrapatil6928
    @jitendrapatil69282 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @LaxmanArote-in6jp

    @LaxmanArote-in6jp

    2 ай бұрын

    वाजवा तुतारी

  • @SanjayPatil-tp3zk
    @SanjayPatil-tp3zk Жыл бұрын

    याच्यावर कायदेशीर कारवाई करा

  • @kavitaugale8898
    @kavitaugale88984 ай бұрын

    कराळे सर ग्रेट,..😅

  • @udaykhonde1045
    @udaykhonde1045Ай бұрын

    सर तुम्ही राजकारणात जाऊन स्वतः ची इज्जत काढून घेतली.... फेमस झाल्याचा गैर फायदा घेत आहोत

  • @dhanpalbhaisare5361
    @dhanpalbhaisare53612 ай бұрын

    कराळे सर त्याला त्याची जागा दाखवा .... कुणाला घाबरायच नाही

  • @vasantraopatil7535
    @vasantraopatil7535 Жыл бұрын

    सर वाईट मानसा पासून लांब रहा

  • @user-dd2vz3ru6y
    @user-dd2vz3ru6y Жыл бұрын

    नितेश ना दिलेल्या शिव्या या रेकॉर्डिंग मधून नितेश ने गाळून हा call रेकॉर्ड टाकला

  • @frindship9926
    @frindship9926Ай бұрын

    सर तुम्ही या भानगडीत पडायला नाही पाहीजेत..😅

  • @viksmali25
    @viksmali25Ай бұрын

    EK number one

  • @SK-en3py
    @SK-en3py Жыл бұрын

    जय महाराष्ट्र जय शिवराय आम्ही तुमच्या सोबत आहे सर

  • @AnnasahebKale-eo6ir

    @AnnasahebKale-eo6ir

    4 ай бұрын

    4

  • @vilaskoyale4503

    @vilaskoyale4503

    3 ай бұрын

    कारले राहूल गांधी तुझ बाप लागतो का बे

  • @niteshuike4132
    @niteshuike4132 Жыл бұрын

    सत्य में जयते नितेश सर हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩🚩

  • @DeepakKumbhare-zz1tr
    @DeepakKumbhare-zz1tr2 ай бұрын

    Karale sir, agge badho hum tumhare sath hai 13/14 cha pagar ani 23/24 cha pagar are baba hatala kam nahi tar pagar kuthun milnar Thanks karale sir, tumhi great ahat

  • @vaijinathpimple9245
    @vaijinathpimple92452 ай бұрын

    शं शेतकऱ्यांचे प्रश्न फार चांगले म्हणता सर

  • @MayaBhagat-dm9ed
    @MayaBhagat-dm9ed Жыл бұрын

    बरोबर आहे कराळे सर जी बहूत बहूत बहूत धन्यवाद jaybhim jaysavindhan namo buddhy 🙏🙏🙏

  • @sunillahane9179
    @sunillahane91797 ай бұрын

    Ha. Kolhapur cha rajencha manus dosto mhanun bindokh sarikha bolto

  • @_inspiredbydrambedkar_
    @_inspiredbydrambedkar_2 ай бұрын

    Nitesh krale sir hm tumRe sath he ❤️

  • @manishapatil7649
    @manishapatil7649Ай бұрын

    बरोबर आहे दादा चांगला धडा शिकवायला

  • @HGH2261
    @HGH2261 Жыл бұрын

    ह्यान ,ह्याच नाव नक्कीच खोट सांगितले आहे,हा कोण असेल हे सांगायची गरज नाही.

  • @pritamrajgadkar132

    @pritamrajgadkar132

    Жыл бұрын

    अंधभक्त😂

  • @VinodShedmake-wz3lo
    @VinodShedmake-wz3lo8 ай бұрын

    सर त्याला चांगला धुवा

  • @snehascreation9370
    @snehascreation93702 ай бұрын

    You are talented personality Karale Sir. Ignore such uneducated people

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9jiАй бұрын

    सत्य परेशान होता हे पराजित नाही कराळे सर सत्याची बाजू लढतात

  • @sandipbadgujar9234
    @sandipbadgujar92343 ай бұрын

    निखिल भाऊ हे बरोबर आहे की मास्तर यांचे चार ते पाच पटीने पगार वाढले तरी ही घरी टिवशन घेतात म्हणून सर्व महागाई वाढली आहे जय श्री राम जय शिवराय

  • @user-qo8gz4nk8s

    @user-qo8gz4nk8s

    2 ай бұрын

    Andhbhakta😂

  • @vithalshingate1470

    @vithalshingate1470

    Ай бұрын

    Salary is increased of teachers only .

Келесі