No video

Nitesh Karale Guruji : उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले पण.., कराळे गुरुजींचा संताप | LetsUpp Marathi

वर्धा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीसाठी उमेदवारी मागण्यासाठी गेलेल्या कराळे गुरुजींना 'मातोश्री'वर भेटू न दिल्याचा आरोप कराळे गुरुजींनी लेट्सअप मराठीशी बोलताना केला आहे.
-
#wardha #wardhanews #niteshkarale #niteshkaralesir #uddhavthackeray #thackeraygat #shivsena #matoshree #letsuppmarathi #maharashtra #politicalnews
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...

Пікірлер: 1 800

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude22067 ай бұрын

    कराळे सर, लई गुणगान गात होते ठाकरे साहेब यांचं, भेटी अगोदर त्यांचा प्रसाद मिळाला. शिंदे यांचं हेच दुःख असावं.

  • @akshayp952

    @akshayp952

    7 ай бұрын

    ह्या झाटू कराळे ला एक वेळ अस झाल तर कराळे च्या गांडीला मिरच्या लागल्या..... 25-30 वर्षा पासुन शिवसेना मध्ये काम करत असलेल्या कार्यकर्त्यां किती वाईट वाटत असेल....

  • @satishjadhav5553

    @satishjadhav5553

    7 ай бұрын

    Shinde sahebancha apman karayacha.

  • @vinayakprabhu2112

    @vinayakprabhu2112

    7 ай бұрын

    Ha joker hai .. bhandup cha makad cha chulat bhau

  • @user-hu1xz4xx3i

    @user-hu1xz4xx3i

    7 ай бұрын

    😂

  • @vikrantdeshpande4533

    @vikrantdeshpande4533

    7 ай бұрын

    😂😂

  • @rani_20289
    @rani_202897 ай бұрын

    हाऊ पिंजरा चित्रपटात ला मास्तर दिसतेय😂😂

  • @ganpatiajitkar4465

    @ganpatiajitkar4465

    7 ай бұрын

    याचा मामू ने मामा केला🤣🤣

  • @omprakashramavat7030

    @omprakashramavat7030

    7 ай бұрын

    😂😂😂😂

  • @rani_20289

    @rani_20289

    7 ай бұрын

    @@ganpatiajitkar4465 🤣🤣🤣

  • @rani_20289

    @rani_20289

    7 ай бұрын

    @@ganpatiajitkar4465 हे बेन मास्तर होत आधी, आणि आता तिकीट मिळवण्यासाठी पागल सारखे स्टेटमेंट देतेय

  • @babanraokharat5054

    @babanraokharat5054

    4 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤ तयाअनुषंगाने​@@ganpatiajitkar4465

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar71037 ай бұрын

    देशात काय चाललंय कसं चाललंय याची माहिती नसणारे कराळे गुरुजी नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @pramodthosar266
    @pramodthosar2667 ай бұрын

    कराळे मास्तर ने शिंदे व चाळीस आमदार चुकीचे नाहीत यावर शिक्कामोर्तब केले😅

  • @santoshavkierkar850
    @santoshavkierkar8507 ай бұрын

    स्वताच्या हाताने वाटोळे करून घेतलय उध्दव ठाकरे ने

  • @gajananraogadge2347

    @gajananraogadge2347

    4 ай бұрын

    Abe, salya, tu, tyach, laykicha, aahe,

  • @Indion218
    @Indion2187 ай бұрын

    खुप चांगले झाले ,तुमच्या सारख्यांना असेच पाहीजे

  • @vickygupta7989

    @vickygupta7989

    7 ай бұрын

    Atta zonbali asel yana

  • @sadashivkashid9915

    @sadashivkashid9915

    7 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @user-uc4pl8ds1u

    @user-uc4pl8ds1u

    5 ай бұрын

    Sandhi sadhu, mastar cha katada pangharlela Rajkarni😊

  • @gan4084
    @gan40847 ай бұрын

    ह्याची भरपुर इज्जत काढली , बोलण्यावरून तर वाटतय😅😅😅

  • @eknathtalele307
    @eknathtalele3077 ай бұрын

    सच्चे शिवसैनिक मंत्री पदं सोडून आपल्या सहकारी आमदार खासदारांसोबत बाळासाहेबांच्या विचारासह बाहेर पडलेत ते आता तरी सामान्य जनतेला कळाले असेल.

  • @anildhaygude6319
    @anildhaygude63197 ай бұрын

    उद्धव ठाकरेंना आता मोदींना भेटायला वेळ नाही आणी हे म्हणत्यात माझ्या सारख्याला वेळ पाहीजे आरे बाबा तु कोण ?

  • @vickygupta7989

    @vickygupta7989

    7 ай бұрын

    😂😂😂

  • @Matrabhumindia

    @Matrabhumindia

    7 ай бұрын

    😂😂😂😂

  • @user-tc6st6xv1h

    @user-tc6st6xv1h

    7 ай бұрын

    बरोबर

  • @rohitkumar-bv9kp

    @rohitkumar-bv9kp

    7 ай бұрын

    😂

  • @yogeshpatilbrand5840

    @yogeshpatilbrand5840

    7 ай бұрын

    😂😂😂

  • @krishnapawar912
    @krishnapawar9127 ай бұрын

    अरे बाबा ! हा उद्धव ठाकरे सख्या भावाला झाला नाही. खासदार , आमदार, मंत्री यांचा झाला नाही. तू कोण लागून राहीला. जाय घरी

  • @user-uc4pl8ds1u

    @user-uc4pl8ds1u

    5 ай бұрын

    😅😅barobar

  • @vidyapatil2023
    @vidyapatil20237 ай бұрын

    माह्या सारखा माणूस मह्या सारखा माणूस म्हणजे कोण लागून राहिला आहे हा😂😂😂😂😂

  • @sunilpatil9047
    @sunilpatil90477 ай бұрын

    मास्तरांना कदाचित पुस्तकी ज्ञान खुप असेल. पण व्यवहार ज्ञान शुन्य आहे.😅😊

  • @mangeshp11

    @mangeshp11

    7 ай бұрын

    विदूषक आहे तो

  • @kupatepavi1755

    @kupatepavi1755

    7 ай бұрын

    Putiya !

  • @user-uc4pl8ds1u

    @user-uc4pl8ds1u

    5 ай бұрын

    Swarthi , sandhi sadhu ,pn murkha aahe

  • @vikasmundhe24
    @vikasmundhe247 ай бұрын

    अभिजित बिच्चकुले चा दुसरा भाऊ कराळे मास्तर 😂😂😂

  • @pravinshirgaonkar6797

    @pravinshirgaonkar6797

    7 ай бұрын

    परफेक्ट!😂😂

  • @ravindramore7800

    @ravindramore7800

    7 ай бұрын

    अगदी बरोबर.

  • @Samikshasnal

    @Samikshasnal

    4 ай бұрын

    हो आणि हा विकास कोणता😂

  • @riteshko123

    @riteshko123

    4 ай бұрын

    👇👇✨✨💸💸💸💸🥰🥰🥰🥰☺☺☺☺

  • @PMantri6194
    @PMantri61947 ай бұрын

    मी उद्धट च्या बारशाला जाऊ शकलो नव्हतो. तेव्हा मोठे साहेब बोलले होते, येऊन जा एखाद दिवशी.. अजून भेट मिळाली नाही 🙄🥺🤣🤔. हा कोण 🤣🤣🤣🤣

  • @RAMESHPAWAR-ug7tp
    @RAMESHPAWAR-ug7tp7 ай бұрын

    कराले सर आज तुम्हाला कलाल म्हणुनच शिवसेना ही शिंदे साहेब यांच्याकडे गेली शिंदे साहेब हे सर्व सामान्यांचा माणुस आहे शिंदे साहेबाना साथ द्या कराले सर

  • @busylife4742

    @busylife4742

    3 ай бұрын

    काही नको श्री शिंदे सक्षम आहे हे फक्त वचावचा करत डुकर्या हो ईकडे लक्ष म्हणुन थकुन जातील

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar43797 ай бұрын

    कराळे हें राजकारणी तुला शाळेतील पोर वाटले काय तुला विकून खातील लगेच तुला लोकसभेला तिकीट मिळेल हें स्वप्न कस पडलं

  • @BalajiBhagde

    @BalajiBhagde

    3 ай бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @moryag4159
    @moryag41597 ай бұрын

    काही चेंडे बेंडे कराले मास्टर चे व्हिडिओ काय बघतात याला असे वाटते की हा खूप मोठा झाला....मला आमदार झाल्या सारखे वाटते😂😅

  • @pravinshirgaonkar6797

    @pravinshirgaonkar6797

    7 ай бұрын

    😂😂

  • @bhartiya777

    @bhartiya777

    7 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Sac267

    @Sac267

    7 ай бұрын

    👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣❤️❤️❤️🤣🤣😂😂😂😂😂😂

  • @GajananNerpagar

    @GajananNerpagar

    3 ай бұрын

    उबाठा सम्पली रे बाबा

  • @arunjeughale732
    @arunjeughale7327 ай бұрын

    मंत्री आणि खासदारांना ते भेटत नव्हते. म्हणून शिंदे साहेबा सकट चाळीस आमदार गेले

  • @akashkate7858
    @akashkate78587 ай бұрын

    याचाच अर्थ मास्टर साहेब मातोश्रीवर भेट मिळावी म्हणून आत्ता पर्यंत व्हिडिओ होते हे त्यांनी मान्य केलं

  • @theroast5588
    @theroast55887 ай бұрын

    आता कळलं का सर शिंदे आणि बाकीचे 40 आमदार का सोडून गेले 😂😂😂😂

  • @pravinshirgaonkar6797

    @pravinshirgaonkar6797

    7 ай бұрын

    😂😂

  • @SonaliNageshKulkarni-df8er

    @SonaliNageshKulkarni-df8er

    7 ай бұрын

    हे येड आहे..

  • @Krishna_7768

    @Krishna_7768

    7 ай бұрын

    😂

  • @vickygupta7989

    @vickygupta7989

    7 ай бұрын

    झोंबला असेल आत्ता सरांना आणि त्यावेळेस खूप उडत होता शिंदे आणि ४०आमदार गेले तेव्हां त्यांच्या विरोधात कराळे सरांचा मोये मोये झाला😂😂😂

  • @shravanmanan

    @shravanmanan

    7 ай бұрын

    अजून एक गाढवे आहे.

  • @Amit-n1v
    @Amit-n1v7 ай бұрын

    तुम्ही स्वतःला सर्वसामान्य माणूस समजत नाही का ?? कुठले जहागिरदार तुम्ही ते तरी सांगा 😅

  • @paa6038

    @paa6038

    7 ай бұрын

    मोदीला लै शिव्या घालतात मास्तर, म्हनून मास्तर मोठा मानूस हाये

  • @bharatwagh9249
    @bharatwagh92497 ай бұрын

    साहेब 40 नुसते आमदार नाही गेले कॅबिनेट मंत्री पण गेले वेडे नव्हते ते तुम्हाला अनुभव आला म्हणून तुम्ही मिडिया मध्ये मांडत आहे पण गरिबांनी कुठं भावना व्यक्त कराव्यात

  • @yshevkari267
    @yshevkari2677 ай бұрын

    सहा सात मिलियन लोकांनी कराळे गुरुजीचे व्हिडीओ पाहिले ह्याचेच आश्चर्य वाटते आहे. महाराष्ट्रात सहा सात मिलियन लोकं च्युतीये आहेत

  • @gamingdude87

    @gamingdude87

    6 ай бұрын

    😂😂

  • @busylife4742

    @busylife4742

    3 ай бұрын

    कधी कधी सर्कशीत जोकर येतो नाईलाजाने पहावे लागते

  • @surenndrawaghmle9819
    @surenndrawaghmle98197 ай бұрын

    मास्तर जिरली का नाही अजून?उद्धव ठाकरेना लोकांना मातोश्रित कशी वागणूक मिळते हे माहीत नाही या ग़ैरसमजातुन बाहेर पडा, या असल्या वाग्न्यामुळेच आमदार सोडून गेले,चांगले शिक्षक आहात सन्मानाने रहा कशाला या राजकीय लोकांचे बूट पॉलिश करत फिरता

  • @Rp..11

    @Rp..11

    7 ай бұрын

    😢🎉😮😂

  • @user-sj7zv3mw5m

    @user-sj7zv3mw5m

    7 ай бұрын

    हा कुत्रा आहे कराळे. ,किती हाकललां तरी गु खाणार नेत्यांचा माघे फिरून फिरून, कुत्र्याची जिंदगी झाली याची😂

  • @Pandu-fn1le

    @Pandu-fn1le

    7 ай бұрын

    Matila milalelya paksha kadun tikit ghevun 5 koti kharchun dipozit vachavu shaknar nahis.

  • @sharmishthapadave2799

    @sharmishthapadave2799

    7 ай бұрын

    Konala Dev manus mhantat bagha Guruji😂

  • @sunilnaitam1493

    @sunilnaitam1493

    7 ай бұрын

    😂😂

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat7337 ай бұрын

    माझ्यासारख्या माणसाला म्हणजे तुम्ही गवर्नर की राष्ट्रपती....

  • @MAU9820.

    @MAU9820.

    7 ай бұрын

    😅😊kya baat

  • @kishorsapat

    @kishorsapat

    7 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @pravin7376

    @pravin7376

    7 ай бұрын

    ठाकरे कोण आहे बे, ज्याला स्वतःचा पक्ष नाही सांभाळता येत त्याला राज्ये कसे सांभाळता येणार

  • @Sujatthorat733

    @Sujatthorat733

    7 ай бұрын

    @@pravin7376 अबे तुला तुझं घर सांभाळता येते का बघ... मग दुसऱ्याची मापं काढ...

  • @MAU9820.

    @MAU9820.

    7 ай бұрын

    @@Sujatthorat733 chup be karale bc ka spoon 🥄 😂 ka bin panyane keli

  • @sunilchaure3972
    @sunilchaure39727 ай бұрын

    शिंदे साहेबांना भेटा...रात्री 3 वाजता ही भेटतो तो माणूस...

  • @Dhn55535
    @Dhn555357 ай бұрын

    Respect for eknath shinde saheb

  • @dharmraaj4322

    @dharmraaj4322

    6 ай бұрын

    Gaddarla respect nahi tr chappal dili pahije 😂

  • @Ak08759
    @Ak087597 ай бұрын

    हा व्हिडीओ बघून जर याला भेटायला बोलवलं तर हा जाणार आणि पुन्हा सांगणार की ते खूप चांगले आहेत... कारण याला पण काही इज्जत नाही... काही दिवसांत हा म्हणेल मला पंतप्रधान व्हायला पण आवडेल...😂😂😂

  • @pravinshirgaonkar6797

    @pravinshirgaonkar6797

    7 ай бұрын

    बरोबर! अगदी लाळघोटा आहे!

  • @vijaydakave6367

    @vijaydakave6367

    7 ай бұрын

    जोकर आहे हा, पिऺजरातला मास्तर केला उद्धवजीनी.

  • @rajeshtated6273
    @rajeshtated62737 ай бұрын

    फेसबुक वर 5000 मित्र गल्लीत विचारत नाही .... फेसबुक वर फॉलोवर असले म्हणजे तिकीट मिळत नाही

  • @ajitkharase5652

    @ajitkharase5652

    7 ай бұрын

    😂😂

  • @tirupatilandge4271

    @tirupatilandge4271

    6 ай бұрын

    right

  • @Ethenn555
    @Ethenn5557 ай бұрын

    अशीच त्या परभणीच्या मास्तर ची जिरायला पाहिजे😂😂😂

  • @sanjyotpatil7881
    @sanjyotpatil78817 ай бұрын

    स्वतः चा फायदा बघताय. आमदार व्हायच आहे म्हणून हा प्रयत्न

  • @kupatepavi1755

    @kupatepavi1755

    7 ай бұрын

    Konala pan shiv bandhan bandhalyamule , senevar hi vel aali aahe ! Pramanik manase jodne garajeche aahe !

  • @Pandu-fn1le

    @Pandu-fn1le

    7 ай бұрын

    ​@@kupatepavi1755pramanik baher padle,shillak pramanik hi baher padnar ahet.

  • @rupeshatram8266

    @rupeshatram8266

    4 ай бұрын

    Tu BN re baba

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy7 ай бұрын

    "मला ही ट्रीटमेंट भेटली त, सामान्य माणसाचे काय असणं " गुरुजी तुम्ही ही सामान्य चं आहात आणि तसेच राहा, फालतूंच स्वयंघोषित प्रसिद्ध मनवून घेऊ नका

  • @shreecreation6613

    @shreecreation6613

    7 ай бұрын

    ha hA HA

  • @sanjayshinde9677

    @sanjayshinde9677

    7 ай бұрын

    ट्रिटमेंट भेटत नाही,मिळते.गुरुजी अहात काय मराठीची ठेवलीत.

  • @AyyoGamer

    @AyyoGamer

    7 ай бұрын

    😂😂😂

  • @AyyoGamer

    @AyyoGamer

    7 ай бұрын

    ​@@sanjayshinde9677 पूर्व विदर्भात असेच बोलतात..

  • @NATRAJAN66271

    @NATRAJAN66271

    7 ай бұрын

    @@AyyoGamer नाही बोलत असे

  • @krishnapawar912
    @krishnapawar9127 ай бұрын

    आता समजल का ? काय आहे उद्धव ठाकरे

  • @dipmalaakolkarberad949
    @dipmalaakolkarberad9497 ай бұрын

    कानामागून आला आणि तिखट झाला, तुमच्या पेक्षा कितीतरी मोठे नेते आणखीन रांगेत आहेत उद्धव साहेबांच्या भेटिला.

  • @paa6038

    @paa6038

    7 ай бұрын

    आणखी एक वर्ष थांबा. नेते सोडा, काळं कुत्रं पण ह्या उध्दट खतरूड कडे वळून पाहणार नाही.

  • @amitbhau

    @amitbhau

    7 ай бұрын

    वर्ष नाही काही महिने😂😂

  • @Pandu-fn1le

    @Pandu-fn1le

    7 ай бұрын

    Aurangajeb tipu sultan premi ubatha gol topi ghalun prachar karnar ahe ,ubatha gatatun hindu baher padat ahet.

  • @sachinshelar7971
    @sachinshelar79716 ай бұрын

    एकतर्फी प्रेम केल्यासारखं झालं हे सर 😂😂😂😂

  • @sumeetdeshmukh8997

    @sumeetdeshmukh8997

    6 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @dileepshelke2685
    @dileepshelke26857 ай бұрын

    कळलं का कराले मास्टर सत्य मेव जयते.

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe19917 ай бұрын

    "माझ्यासारख्या माणसाला"..तू राष्ट्रपती आहेस की राज्यपाल ..😂😂

  • @krushnalirudrake661

    @krushnalirudrake661

    7 ай бұрын

    Sarpanch tari aahet ka

  • @kupatepavi1755

    @kupatepavi1755

    7 ай бұрын

    Jorge bush aahena be toh !

  • @nikhildeshmukh6740

    @nikhildeshmukh6740

    6 ай бұрын

    😂😂😂

  • @santoshwagh969

    @santoshwagh969

    6 ай бұрын

    😂😂😂

  • @sanketsahare4478

    @sanketsahare4478

    6 ай бұрын

    😂😂

  • @dineshsalunke1356
    @dineshsalunke13567 ай бұрын

    किटलीचा चटका लागला वाटतं 😂

  • @pravinshirgaonkar6797

    @pravinshirgaonkar6797

    7 ай бұрын

    हो ना! अगदी बुडालाच!😂

  • @chetanpatil75
    @chetanpatil757 ай бұрын

    गुरुजी कोणत्या परीक्षेत या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील?

  • @bharatrathod4399
    @bharatrathod43997 ай бұрын

    याला तिकिट पाहिजे दुसर काही नहीं पण याला चहा भेटला नाही 😂😂 अजून ओळखल नहीं बाबा तुम्ही ठाकरे ना ओळखायचं असेन तर शिंदेंना भेटा

  • @arjunpawar6568
    @arjunpawar65687 ай бұрын

    कृपया यांना शिक्षक म्हणू नका.....हा राजकारणी आहे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे याला चमचा म्हणा

  • @danishk4172

    @danishk4172

    7 ай бұрын

    Tumhi suddha chamcha

  • @keshavjoshi3404

    @keshavjoshi3404

    7 ай бұрын

    चमच्यांचे असेच होते.😂

  • @samadhanchaudhari7224

    @samadhanchaudhari7224

    7 ай бұрын

    Barobar

  • @ganeshtapkirunofficial884

    @ganeshtapkirunofficial884

    7 ай бұрын

    स्वतः ल शिक्षक म्हणून घेऊ नका तूम्ही फुल्ल टाईम राजकारणी आहे.

  • @tsmtvipergaming6819

    @tsmtvipergaming6819

    6 ай бұрын

    खऱ्या मुद्यावर बोलणारा well educated माणूस आहे हा, तुझ्यासारखा...😂 जाऊदे 🙏

  • @amolshelake7309
    @amolshelake73097 ай бұрын

    हाच प्रॉब्लेम होता. सर शिंदे साहेबाना आणि बाकी आमदारांना.😂🙏🙏👍🚩🚩

  • @urmilajadhav496

    @urmilajadhav496

    7 ай бұрын

    ED ali pala pala pala😂😂😂

  • @karankirtishahi4181

    @karankirtishahi4181

    7 ай бұрын

    Khokebaaj chindhe😂

  • @prasadchorghe17

    @prasadchorghe17

    7 ай бұрын

    ​@@urmilajadhav496 नाचता येईना आंगण वाकडे, तसेच आमदार सांभाळत येत नाही तर ईडी ची नोटीस, राज ठाकरे गेले, नारायण राणे गेले तेव्हा काय ईडी होती का? राहिलेले इतर पण जातील करत बसा ईडी ईडी.

  • @urmilajadhav496

    @urmilajadhav496

    7 ай бұрын

    @@prasadchorghe17 swatacha paksh sambhal aadhi ,,,tyat ardhe tar congress Ani national congress chech🤣🤣🤣🤣🤣

  • @urmilajadhav496

    @urmilajadhav496

    7 ай бұрын

    @@prasadchorghe17 Narayan rane from congress to bjp Ani mhantoy mi hindutva sathi aloy🤣🤣🤣🤣

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde43007 ай бұрын

    Karale Sir, you are new comers. It is his original and real behavior.

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane92177 ай бұрын

    यांच्या मुळेच उध्दव ठाकरे संपले राऊत वसाथीदार हेच चांगले नाहीत

  • @sushiladravid6594
    @sushiladravid65947 ай бұрын

    माझ्या सारख्या म्हणजेः कोण ? तुम्हाला तसे कोणीच ओळखत नाही तुम्ही चुकीच्या माणसांची बाजु घेतली होती ती चुकीचीच होती चांगले झाले असेच फळ मिळावे अर्धवट लोकांना अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाय्राना .

  • @doctor1966
    @doctor19667 ай бұрын

    अति शहाना त्याचा बैल रिकामा.

  • @hanumantsarwade896

    @hanumantsarwade896

    7 ай бұрын

    अना म्हणतो उद्धट देव आहे?

  • @gopalphadke633
    @gopalphadke6337 ай бұрын

    कळेल हळू हळू किती देवमाणूस आहेत ते !

  • @suhasdhamorikar5890
    @suhasdhamorikar58907 ай бұрын

    याला तिकीट पाहिजे कुठल्याही पक्षाचे.दोन हाणा पण नेता म्हणा

  • @pdravsaheb6212
    @pdravsaheb62127 ай бұрын

    The great CM Eknathji Shinde saheb only.🚩🙏

  • @nitinpatil5851

    @nitinpatil5851

    7 ай бұрын

    गद्दार च

  • @dharmraaj4322

    @dharmraaj4322

    6 ай бұрын

    The great gaddar😂

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar57177 ай бұрын

    कराळे सर आत्ता समजले असेल udhav ठाकरे कसे आहेत ते....हाच problem आहे

  • @vickygupta7989

    @vickygupta7989

    7 ай бұрын

    Barobar

  • @arunmandwe3137

    @arunmandwe3137

    7 ай бұрын

    निखिल वागळे साहेब ऊद्धव ठाकरे बाबत काय म्हणतात ते सरांना माहितच नाही. बाळासाहेब ची भेट वागळेना ऊद्धव साहेब घेऊ देत नव्हते, अटी आणि शर्ती ऊद्धव साहेब ठरवायचे.

  • @vijaynanekar9736

    @vijaynanekar9736

    7 ай бұрын

    मास्तराचं वाटोळं झालं रे मातोश्रीवर दहा वेळा स्वतःच बोलतोय माझ्यासारखा माझ्यासारखा कोण मी कोण मी कोण आणि चाळीस आमदार पळवले नाही ते स्वतःहून गेलेत तू एकदा गेला तर तुझी जिरली ते तर रोज जात होते त्यांना सुद्धा भेट होत नव्हती

  • @vswapnil
    @vswapnil7 ай бұрын

    मास्तर, उद्धव ठाकरेंना आधी त्यांचे सावरकरां बद्दल चे मत विचारा 😜

  • @PuruPatil-ic9pn
    @PuruPatil-ic9pn7 ай бұрын

    मला फोन केला असता तर मी भेट घालुन दिली असती भावा! जाऊ दे रुडू नको गप 😅😂😊

  • @NATRAJAN66271
    @NATRAJAN662717 ай бұрын

    हा मास्तर शिकवायचे सोडून बाकी सगळे कामे करतो

  • @unicorn-wj4lj

    @unicorn-wj4lj

    7 ай бұрын

    Tuzy gandit

  • @BhaveshKadam-yn6vs

    @BhaveshKadam-yn6vs

    7 ай бұрын

    चहा विकणारा चौकीदार झाल्यापासून सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. माझ्या ओळखीतल्या प्लंबर ला पण तिकीट हवं. त्याची गुन्हेगार पार्श्वभूमी बघता भेटेल ही तिकीट वॉशिंग मशीन तर्फे

  • @user-lf4dg6co9j

    @user-lf4dg6co9j

    7 ай бұрын

    ​​@@BhaveshKadam-yn6vsअरे झ्याट्या...मोदींची लायकी होती म्हणूनच ते दोनदा पंतप्रधान झाले... तू कोण रे कुत्र्या ????लायकी नसताना नोकरीची भीक मिळतेय म्हणून तूझी जीभ जास्त चुरचुरते वाटतं....एरवी जात काढली म्हणून बोंबाबोंब करणारी तुझी जात नोकरीसाठी मात्र लायकी नसताना हक्कानं पुढे करणारी भिकारचोट औलादीची तुझी भडवी जात....

  • @Pandu-fn1le

    @Pandu-fn1le

    7 ай бұрын

    ​@@BhaveshKadam-yn6vsusman thakare kade tikit magayla gela,tene paksh budvala 1 khasdar nivdun anu shakat nahi .

  • @tsharad5739
    @tsharad57397 ай бұрын

    पहिल्यापासून मला हा जरा वेडसरच वाटत होता,आज खात्री पटली.

  • @user-wt9oq9et3w

    @user-wt9oq9et3w

    7 ай бұрын

    😅😅

  • @electroparth

    @electroparth

    7 ай бұрын

    100%

  • @vidyamandirdhundwade6835
    @vidyamandirdhundwade68357 ай бұрын

    बरं झालं एकमेकांची पात्रता कळली

  • @jagannathsurve5934
    @jagannathsurve59347 ай бұрын

    अहो, नागड्याच्या भेटीला उघडं गेलं.. रातभर थंडीत गारठून मेलं..! दोघेही स्वप्न रंजनात असलेले शेखाचिल्ली आहेत..!

  • @amolsonawane3460
    @amolsonawane34607 ай бұрын

    कराळे मास्तर तुम्ही कॅटेगरी मधून psi नाही झाले अन् चालले open मधून खासदार व्हायला...... काय करावं आता ह्या मास्तर च 😊😊😊😊

  • @sadashivkashid9915

    @sadashivkashid9915

    7 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @Sp-my9ew

    @Sp-my9ew

    7 ай бұрын

    😂😂😂😂

  • @chetankhandave1072

    @chetankhandave1072

    7 ай бұрын

    😂😂😂😂

  • @vikrantdeshpande4533

    @vikrantdeshpande4533

    7 ай бұрын

    😂😂

  • @krishna_raj9331

    @krishna_raj9331

    7 ай бұрын

    😂😂

  • @harshitvlogs9197
    @harshitvlogs91977 ай бұрын

    स्वतःहून जाणे योग्य नाही....बोलावणे आल्याशिवाय ना जाणे ...हे साधे गणित आपणास कळले नाही....तुमचे vdo टाकत जवा कराले सर...त्याला उदंड प्रतिसाद आहे....स्वतःहून गेलात तर नेहमी तताखलाचे मांजर व्हाल

  • @mohantodkar4005
    @mohantodkar40057 ай бұрын

    राजकारणाच्या भानगडीत पडू नको .राजकारण म्हणजे पोरं शिकवण्याइतकं सोप्पं नाय. गप पोरं शिकीव

  • @gopalphadke633
    @gopalphadke6337 ай бұрын

    यासाठी चुकीच्या माणसाची तरफदारी करू नये.

  • @narayansalve1879
    @narayansalve18797 ай бұрын

    कराळे सर... नुसते video काढून तिकीट भेटत नाही हो... बर्‍याच गोष्टी असतात... तुम्हाला खूप काही शिकायचे आहे अजून....

  • @kotankars
    @kotankars7 ай бұрын

    *उधो देव माणूस? *राबिया केस माझ्याशिवाय कुणालाच माहित नाही! काय बोलतोय हा कराळे

  • @abhayborkar8753

    @abhayborkar8753

    7 ай бұрын

    🔔🔔🔔🔔

  • @pranavekbhartiya
    @pranavekbhartiya6 ай бұрын

    कराळे मास्तर😂😂😂... खरंच तुमच्या अकले वर हसव की रडावं हेच कळात नाहिये.. असो ठेवा बाबा निष्ठा तुमच्या देव माणसा वर 😂😂😂

  • @somnathlipare2378
    @somnathlipare23787 ай бұрын

    सर 40आमदार खुळे नाहीत. लोकांनी सेना- भाजप म्हणून मतदान केल होत. लोकभावनेचा अनादर करून काकांच्या नादी लागला. काय झालं ते संपूर्ण देश पाहतोय.

  • @ravindrapadulkar9327
    @ravindrapadulkar93277 ай бұрын

    फक्त तुमचे VDO पहिल्याने तुम्ही VIP होत नाही

  • @SachinNikam42
    @SachinNikam427 ай бұрын

    आता कराळे सर नविन पक्ष स्थापन करणार का याची उत्सुकता त्यांच्या मतदार संघातल्या जनतेला आहे.

  • @k66250

    @k66250

    7 ай бұрын

    😂😂😂😂

  • @user-zv9sz6zq9s

    @user-zv9sz6zq9s

    7 ай бұрын

    त्याला manav 7 m ani 7lakh mahit nahi 😂😂😂😂

  • @ganpatiajitkar4465

    @ganpatiajitkar4465

    7 ай бұрын

    🤣🤣🤣

  • @DhundMat

    @DhundMat

    7 ай бұрын

    😂😂😂 Asamaanya vyaktimatva

  • @abhijeetwankhade6028

    @abhijeetwankhade6028

    7 ай бұрын

    Natkya ahe ha ..thik ah thik ah shivay kahi bolat nhi

  • @swapniljadhav6948
    @swapniljadhav69487 ай бұрын

    गुरुजी आपला आपले classes च बरे आहेत बर हे लोक तुम्हला निवडून नाहीत येऊ देणार हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत तुम्ही करा चालू क्लास आपलं लाव्हारस कसा बाहेर येते खद खद खद.....

  • @santoshnawle8142
    @santoshnawle81427 ай бұрын

    देव माणूस नाही राक्षस माणूस आहेत

  • @anandpurohit4187
    @anandpurohit41877 ай бұрын

    आता कळेल लोकांना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या साभोवतालचागोतावळा यांच्या लेखी सर्वसामान्य शिवसैनिकाला काय किंमत दिली जाते.

  • @udaykarade1124
    @udaykarade11247 ай бұрын

    ज्या शिंदेंच्या विरोधात तू बोललास, त्यांना जाऊन भेट मग कळेल मुख्यमंत्री कसा असतो ते.

  • @satishjadhav5553

    @satishjadhav5553

    7 ай бұрын

    Arey haa zala, Anish Gadave, Nikhil Wagale, Mumbai Tak, Lokmat, Hemant Desai he ase lok ahet ki Shinde sahebanni pran dile tari he khush honar nahit.

  • @sanjaysawant5095

    @sanjaysawant5095

    7 ай бұрын

    He barober bolat bhau shinde saheb nuste amdar hote tari pan sarvana vel dyayche problems ekun ghiyache

  • @sanjaysawant5095

    @sanjaysawant5095

    7 ай бұрын

    Shinde sahebanch rajkaran jatti dharmachya palikade ahe.. sarvana ek sarkhe changli vagnuk detat

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure97507 ай бұрын

    यु ट्युबर सुध्दा खासदारकीचं स्वप्न बघायला लागलेत

  • @udaybhave9280
    @udaybhave92807 ай бұрын

    च्यायला अक्कल आली ना करा अजुन ऊदो ऊदो 😂😂😂😂😂😂

  • @surajjadhav3280
    @surajjadhav32807 ай бұрын

    विडीओ बनवले पण पैसे भेटले नाही 😂😂

  • @sarjeraogorde2626
    @sarjeraogorde26267 ай бұрын

    तुम्ही स्वतला काय समजता हे तुमच्या बोलण्यातुन समजले आणी तुम्ही काहिच नाही , कोठेच नाही हे तुम्हाला लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियेमधुन समजले . वेडेवाकडे ,विचित्र बोलणे एवढीच आपली कमाई आहे . जरा जमीनीवर या .असे लाळघोटे रोज शेकड्यानी मातोश्रीवर येतात .

  • @Pandu-fn1le

    @Pandu-fn1le

    7 ай бұрын

    Ani fakt get baghun jatat ,hindu matachi parva nahi ,mim chi mate bharpur ahet.

  • @balajisuryawanshi710
    @balajisuryawanshi7107 ай бұрын

    😂 मला आमदार झाल्यासासखं वाटतयं 😂 कळाले मास्तर

  • @theroast5588
    @theroast55887 ай бұрын

    आता कळलं का सर शिंदे आणि बाकीचे 40 आमदार का सोडून गेले तुम्ही स्वत डोळ्याने पाहा

  • @vickygupta7989

    @vickygupta7989

    7 ай бұрын

    झोंबला असेल आत्ता सरांना आणि त्यावेळेस खूप उडत होता शिंदे आणि ४०आमदार गेले तेव्हां त्यांच्या विरोधात कराळे सरांचा मोये मोये झाला😂😂😂

  • @theroast5588

    @theroast5588

    7 ай бұрын

    कारळे सर तुम्ही आता ओक वर जावा काका ना भेटा कदाचित त्यांनी दिल तर दिलं तुम्हाला पद 😂😂😂😂😂😂😂

  • @Pandu-fn1le

    @Pandu-fn1le

    7 ай бұрын

    ​@@theroast5588tyane hi swatacha paksh sampavla 1 khasdar nivdun yenar nahi.

  • @devsingbhabale2131
    @devsingbhabale21317 ай бұрын

    कराळे सर तुम्ही एक वेळेस एकनाथ शिंदे यांना भेटायला जा आणि बघा वेळ मिळतो का मग समजेल तुम्हाला

  • @Jai-Mahakaal
    @Jai-Mahakaal6 ай бұрын

    हा कराळे गुरुजी स्वतःला खूप महान समजायला लागलाय. बरे झाले साहेबांनी याला जागा दाखवली . हा सगळ्या पार्टी कडे जातोय तिकिटासाठी आणि स्वतःला निष्ठावान म्हणतो

  • @seemabhosale8627
    @seemabhosale86277 ай бұрын

    कळल का सर मातोश्री वर काय चालते ते,शिंदे साहेंबानकडे जा तुमच भल होईल,

  • @doctor1966
    @doctor19667 ай бұрын

    म्हणून सत्याची कास धरा. सत्याचा आदर करा.

  • @1911krish
    @1911krish7 ай бұрын

    आधीच मराठी बोलता येत नाही गुरुजी ला

  • @rajes6392
    @rajes63927 ай бұрын

    कराळे मास्तर तूम्ही पिंजरा सिनेमा पाहिला नसेल तर एकदा बघा.

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil39387 ай бұрын

    कराळे सर नमस्कार अहो आत्तापर्यंत उध्दवच तुमही अतिशय कौतुक करत होता का गेले ते चाळीस आमदार आता तुमहाला कळाल असेल की उध्दव काय आहे

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni68967 ай бұрын

    अनुभव शहाणा बनवतो,सर शिंदेन वर व्हिडिओ बनवताना हा विचार केला होता का? आता पस्तावा येत असेल,बरोबर ना

  • @shubhamkalepatil9871
    @shubhamkalepatil98717 ай бұрын

    शिंदे साहेबांनी बरोबर केलं

  • @udaypatwardhan6168
    @udaypatwardhan61687 ай бұрын

    You are wagging at wrong tree, buddy! You are good and looked straight forward. It's 440 volte open wire. Don't touch the politics.

  • @Bhushanpatil491
    @Bhushanpatil4917 ай бұрын

    आता कस खदखद होतंय भाऊ लय गुणगान करत होता गडी😂😂😂😂😂

  • @deepaknimbalkar1600
    @deepaknimbalkar16007 ай бұрын

    कराळे सर ला मी दोन वेळा फोन केलेला.एकदा पण उचलला नाही.तुमचे 8 लाख subscriber झाले तरी डोक्यात हवा घुसली.

  • @tusharkashid6646
    @tusharkashid66467 ай бұрын

    आता कळले का तुम्हाला 40 आमदर का सोडून गेले

  • @SandeepPatil-wy8cm
    @SandeepPatil-wy8cm6 ай бұрын

    गुरुजींचं यान धर्तीवर आलं. 😂😂. "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" हि म्हण विध्यार्थ्यांना शिकवली नाही वाटतं. आयुष्याची ५, १०, २५ वर्ष घालूवून असा अनुभव बराच जणांना आला होता. तरी नशीब ५, ६ तासाच्या मोबदल्यात गुरुजींचे वाया जाणारी पुढची १०, १५ वर्षं वाचली.

  • @Vikram.......
    @Vikram.......7 ай бұрын

    100% सत्य आहे सर......

  • @Bajrang300
    @Bajrang3007 ай бұрын

    तू कोण आहे तूला कोण इज्जत देणार.

  • @shivajiambekar4795
    @shivajiambekar47956 ай бұрын

    कराळे गुरुजी तुमच्या बोलण्यात मी पणाच्या अहंकारचा वास येतोय कशाला लाळघोटेपणा करत आहात, शी लाज वाटते तुमच्या वागण्याची

  • @Khumkar
    @Khumkar6 ай бұрын

    भाऊ एकनाथ शिंदे यांनी उगीच नाही सेना उबाठा सोडली आणि खरी सेना तयार केली ❤❤

  • @deepakjadhav5459
    @deepakjadhav54597 ай бұрын

    कराळे सर आपण OBC च्या टेज वर गेल्यामुळे तूम्ही मराठ्यांच्या मनातून उतरले सर

  • @akshayp952

    @akshayp952

    7 ай бұрын

    ओ भाऊ हा पार्ट time शिक्षक आणि फुल टाइम राजकारणी आहे.... काल upsc चा ips कॅडर चि यादी जाहीर झाली.... याचा एक तरी विद्यार्थी होता का upsc सोडा mpsc... साधा तलाठी मध्ये सुधा याचा टॉपर नाहिये.... हा फक्त विद्यार्थ्यांना शस्त्र म्हणून वापरत आहे आणि राजकिय पोळी भाजत आहे

  • @sarv1718

    @sarv1718

    7 ай бұрын

    distyach te@@akshayp952

  • @dinkarmore7766

    @dinkarmore7766

    7 ай бұрын

    करेक्ट, हा एक नंबर राजकारनी आहे, शिक्षण कमी बकवास जास्तच करून राहिले हे मास्तर 🤔🤓

  • @hunter.333

    @hunter.333

    7 ай бұрын

    अरे वा..... जो तुमच्या बाजूने.... तो चांगला 😂😂😂😂😂😂

  • @WondersAdsolution

    @WondersAdsolution

    7 ай бұрын

    मराठे म्हणजे magas मराठे ना....?

  • @prakashpednekar12
    @prakashpednekar127 ай бұрын

    कराळे गुरुजी, असंगाशी संगत केल्यावर यापेक्षा वेगळ्या वागणुकीची अपेक्षा ठेवणे ही चूकच आहे.

  • @ami44war195
    @ami44war1953 ай бұрын

    माझ्या सारख्या माणूस... कोण आहे रे बाबा तू ..... जा घरी 😂. चांगला चटका लागला वाटते.... टीक आहे 😂

  • @ashishdeshmukh13
    @ashishdeshmukh137 ай бұрын

    लाळघोटेपणा सोडून द्या कराळे सर! देशाचा हित बघणारा केवळ एकच पक्ष आहे..! ज्याले तुम्ही शिव्या देते तोच!

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance16437 ай бұрын

    😅😅😅😅😅😅😅😅😅 घेतली ना तासुन😂😂 हीच खरी अवस्था व सत्यता आहे लुटमारीच्या.इतके दिवस चाटलास.

  • @pravinshirgaonkar6797

    @pravinshirgaonkar6797

    7 ай бұрын

    भारीच!😂

  • @maheshjatkar2890
    @maheshjatkar28907 ай бұрын

    चहा पेक्षा किटली गरम म्हणता... इथं चहाचं थंडा झाला....😂😂😂

Келесі