No video

Vidhan Parishad Election Live: मतं, कोटा आणि प्राधान्यक्रम गणित समजून घ्या| Anant Kalse

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MumbaiLiveTV #UddhavThackeray #devendrafadanvis
उद्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. ठाकरे, शिंदे, अजित पवार आणि भाजपनं खबरदारी म्हणून त्यांच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवलंय. मात्र, महायुती आणि मविआ दोन्ही बाजूंनी आमचेच उमेदवार जिंकणार असे दावे केले जातायत. महायुतीचे ९ उमेदवार ते निवडून आणणार की महायुतीच्या मतांची फाटाफूट होणार? उद्धव ठाकरे-पवार- पटोले यांची २०२२ चा वचपा काढण्यासाठी स्ट्रॅटजी काय? काँग्रेस कशी अधिकची काळजी घेतेय? सर्वाधिक धोका असणारे अजित पवार आणि शिंदे नेमकं काय करणार? मतांचं गणित, कोटा, प्राधान्यक्रम कसा ठरवला जातो? मतमोजणी कशी होते? जाणून घ्या विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडून.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 19

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098Ай бұрын

    अरे बाबा सुलभा खोडके अजित पवार ला मत देणार

  • @dnyaneshwarmahalle2853
    @dnyaneshwarmahalle2853Ай бұрын

    अनुजा खूप मस्त टोला दिला मत मोजनाऱ्याला

  • @user-oz7nn4st6m
    @user-oz7nn4st6mАй бұрын

    मीलींद नारवेकर विजयी होनार

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8kАй бұрын

    अनुजा खुपच सुदंर आहेत बा

  • @manikshinde9148
    @manikshinde9148Ай бұрын

    खूप छान अनुजा.

  • @jadhavprashant9419
    @jadhavprashant9419Ай бұрын

    खूपच छान माहिती दिली सरने...त्यांना छान पैकी पैसे द्या ...

  • @ravindranathpatil2441
    @ravindranathpatil2441Ай бұрын

    भाजपानी त्यांची सरप्लस मते सेकंड प्रेफरन्स अजित पवारांचे उमेदवारांना दिली तर !

  • @eranishyeri708
    @eranishyeri708Ай бұрын

    Anuja starting la lajtey literally first minute of the video la 😂😂😂….❤️❤️❤️💯💯

  • @jeevanshinde1681
    @jeevanshinde1681Ай бұрын

    प्रज्ञा सातव - काँग्रेस 37 मते कोटा , सेकंद प्रेफरन्स जयंत पाटील शेकाप मिलिंद नार्वेकर - शिवसेना(UBT)16+ राष्ट्रवादी (SP)12 =28 मते कोटा , सेकंद प्रेफरन्स जयंत पाटील शेकाप जयंत पाटील - समाजवादी पार्टी 2+ माकप 1+ शेकाप 1+ MIM 2 + बहुजन विकास आघाडी 1 = 7 मते कोटा..... महाविकास 3 उमेदवार असे निवडून येऊ शकतात

  • @shrikantathavale828
    @shrikantathavale828Ай бұрын

    अनुजा आज खूपच छान दिसतेस बोलतेस ही छान.

  • @user-oz7nn4st6m
    @user-oz7nn4st6mАй бұрын

    खेरे आहेत

  • @chandrashekharpatil9804
    @chandrashekharpatil9804Ай бұрын

    Anuga tumche vishaleshan chan aste.kahi dowsani .tumi saranchi gaga ghetay ki kay. Sorry sair

  • @amolpawar5582
    @amolpawar5582Ай бұрын

    Congress surplus mat Kashi dyaychi

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586Ай бұрын

    तू का हलतेस बाई

Келесі